😱💥सर्व दिग्गज कलाकारांची आळंदीत झालेली जुगलबंदी💥😱 अशी जुगलबंदी तुम्ही बघितली नसेल 💥😱

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 พ.ย. 2023
  • आयोजक श्री उद्धवजी बापू शिंदे गुरुजी

ความคิดเห็น • 19

  • @gawde29
    @gawde29 8 หลายเดือนก่อน +11

    सर्व दिग्गज कलाकार एकत्र आले खरोखरच आमचं सौभाग्य म्हणायचं की आपल्याला त्याचा उपभोग या यूट्यूब चैनल च्या द्वारे घेता आला धन्यवाद

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 6 วันที่ผ่านมา +1

    खूपच मोठे माणस एकत्र आले आहेत. खूपच छान!

  • @eknathsawant6424
    @eknathsawant6424 หลายเดือนก่อน +1

    खूप आनंद,आहोभाग्यम, धन्यवाद चॅनलचे

  • @ramachandrapatil6959
    @ramachandrapatil6959 7 หลายเดือนก่อน +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम

  • @bodhanebodhane4327
    @bodhanebodhane4327 7 หลายเดือนก่อน +1

    Va kay bat he p patil g💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @nileshshelke1424
    @nileshshelke1424 8 หลายเดือนก่อน +1

    Kharach khup apratim

  • @rupeshmore8376
    @rupeshmore8376 26 วันที่ผ่านมา +2

    सुंदर, पण गायकांच्या माईकचा आवाज कमी आहे, पखवाज चा माईकचा आवाज जास्त आहे 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🚩

  • @sarthakshende6476
    @sarthakshende6476 8 หลายเดือนก่อน +2

    राम कृष्ण हरी 🙏🏻🌼🚩

  • @aamhi_marathi__02
    @aamhi_marathi__02 8 หลายเดือนก่อน +2

  • @prakashkhochade3580
    @prakashkhochade3580 8 หลายเดือนก่อน +3

    हा सुखसोहळा स्वर्गी नाही.......
    सुदृढ आरोग्याची हीच गुरुकिल्ली आहे.... नशीबवान आहेत हे सर्व लोक की ज्यांनी हा कार्यक्रम प्रत्यक्ष अनुभवाला....
    यू ट्यूब चॅनेल वाले हा कार्यक्रम अपलोड केल्याबद्दल आपले आभार . असे कार्यक्रम सतत ऐकायला मिळावेत.
    पुनःश्च धन्यवाद.. सर्व दिग्गज कलाकार महाशयांना सदैव नमस्कार 💐🙏.

  • @umataichandrawar5422
    @umataichandrawar5422 9 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏

  • @meghna2009
    @meghna2009 8 หลายเดือนก่อน +1

    ❤😊

  • @bapusahebkhile5691
    @bapusahebkhile5691 8 หลายเดือนก่อน +2

    वा...
    शब्द कमी पडतात...
    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी
    माऊली माऊली माऊली..
    भारत माता की जय....

  • @sagargharat8316
    @sagargharat8316 8 หลายเดือนก่อน +1

    सर्व दिग्गज कलाकार पण गायकान पेक्षा वादकांचा आवाज जास्त 😊

  • @ghanshyammore3525
    @ghanshyammore3525 8 หลายเดือนก่อน +1

    अप्रतिम