कोणी किती ताकत लाऊदेत..येणार हे मा. योगेश दादा कदम...🏹🏹🚩🚩🚩 फक्तं 23 तारीक नंतर पत्रकार दादा पुन्हा एकदा interview घ्या यांचा जनतेनं तुम्हाला acpt का केलं नाही या बद्दल .. नाहीतर तेंव्हा पण हेच उत्तर असेल पैसा जिंकला..😂😂😂 म्हणजे डायरेक्ट जनतेवर्ती आरोप करतील पैसे घेतले म्हणून 🙄
संजय कदम चे जे कोणी समर्थक ही कमेंट वाचत असेल त्यानी मला सांगा कि संजय कदम निष्ठावंत शिवसैनिक कधी झाला आधी शिव सेनेत होते नंतर तिकीट साठी राष्ट्रवादीत गेले आणि आता उबाठा च्या मतांसाठी उबाठा शिवसेनात आले अशा लोकांना आमच्याकडे दलबदलु बोलतात आणि दलबदलुंची साथ देणे मला तरी पटत नाही एकच वादा योगेश दादा
गुजर साहेब धन्यवाद मी कमलाकर कनगुटकर माझा जन्म दाभोळचा सद्या वास्तव्य पालशेत स्वतः ज्येष्ठ शिवसैनिक आहे माझे अनेक नातेवाईक संघटनेचे कार्यकर्ते आहेत जोमाने काम करा निवडणूक संपली की मी आपल्या भेटीस येईन जयहिंद जयमहाराष्ट्र
योगेश दादा कदम पुन्हा आमदार होणार.. हे मात्र १००% जनता योगेश दादांन सोबत आहे, त्यामुळे तूम्ही काही केलात तरी तुमची कामगिरी शून्य... योगेश दादाला मत म्हणजे. विकासाला मत...🚩🚩🚩
दादा काम करत आहेत, म्हणून त्यांना पाडणार, हे फेक nerative फेकांफेक करत त्यांना विजयी करणार ? किती खोटं बोलणार ? आणि हो जो आता ऊबाठा उमेदवार किती निष्ठावंत ! दोरोदारी फिरली, आणि निष्ठावंत झाली.
Sanjay kadam .
Aapla maanus aapla aamdar bhao sanjay raw
SVK❤🎉
Only yogesh dada❤❤
Sanjay kadam yenar fix ❤❤
Yogesh dada win
Sanjay,bahu, jadhav
पण...तुम्ही आधीपासून आमदार दादा यांच्या विरोधात व माजी आमदार यांच्या सोबत आहात म्हणून तुमच्या भूमिकेला शून्य महत्व
फक्त भाऊ संजयराव कदम 🚩🚩🚩🚩
Only Sanjay rav
संजय कदम फक्त
फिक्स आमदार संजयराव कदम साहेब🔥🚩
कोणी किती ताकत लाऊदेत..येणार हे मा. योगेश दादा कदम...🏹🏹🚩🚩🚩
फक्तं 23 तारीक नंतर पत्रकार दादा पुन्हा एकदा interview घ्या यांचा जनतेनं तुम्हाला acpt का केलं नाही या बद्दल .. नाहीतर तेंव्हा पण हेच उत्तर असेल पैसा जिंकला..😂😂😂 म्हणजे डायरेक्ट जनतेवर्ती आरोप करतील पैसे घेतले म्हणून 🙄
Only sanjayrao kadam
संजय कदम चे जे कोणी समर्थक ही कमेंट वाचत असेल त्यानी मला सांगा कि संजय कदम निष्ठावंत शिवसैनिक कधी झाला
आधी शिव सेनेत होते
नंतर तिकीट साठी राष्ट्रवादीत गेले
आणि आता उबाठा च्या मतांसाठी उबाठा शिवसेनात आले
अशा लोकांना आमच्याकडे दलबदलु बोलतात
आणि दलबदलुंची साथ देणे मला तरी पटत नाही
एकच वादा योगेश दादा
घरी जा 😂
Only bhau Sanjay kadam ✌️🚩
Yogesh dada kadam 🚩
फक्त संजयराव कदम फिक्स १०१
Dada, bhai Nako आमचे संजय भाऊ आमदार हवेत
एकच वादा योगेश दादा
फक्त भाऊ
फक्त संजय राव कदम
Ek number rushi Bhai ✌️✌️🚩🚩
SANJAY KADAM JINKANAR.
गुजर साहेब धन्यवाद मी कमलाकर कनगुटकर माझा जन्म दाभोळचा सद्या वास्तव्य पालशेत स्वतः ज्येष्ठ शिवसैनिक आहे माझे अनेक नातेवाईक संघटनेचे कार्यकर्ते आहेत जोमाने काम करा निवडणूक संपली की मी आपल्या भेटीस येईन जयहिंद जयमहाराष्ट्र
Fakt sanjayrav kadam saheb
फिक्स आमदार योगेशदादा रामदासभाई कदम ❤
योगेश दादा कदम पुन्हा आमदार होणार.. हे मात्र १००%
जनता योगेश दादांन सोबत आहे, त्यामुळे तूम्ही काही केलात तरी तुमची कामगिरी शून्य...
योगेश दादाला मत म्हणजे. विकासाला मत...🚩🚩🚩
Only bhau 101🔥🚩🚩
कीतीपण आपटा येणार आमचा योगेश दादाच ❤❤❤
Yogesh dada
आम्हांला गद्दार नको.
Aapla Bhau yenar ✌️✌️
दादा काम करत आहेत, म्हणून त्यांना पाडणार, हे फेक nerative फेकांफेक करत त्यांना विजयी करणार ?
किती खोटं बोलणार ? आणि हो जो आता ऊबाठा उमेदवार किती निष्ठावंत ! दोरोदारी फिरली, आणि निष्ठावंत झाली.
सहनभुतीवर निवडणुका होत नाही . विकास कामांवर होते.तुम्ही गेल्या 5 वर्षात किती काम केली हे जरा सांगा.टीका करून काही होत नाही.काम सांगा.
Only yogesh dada🏹🏹
विकासाचा पॅटर्न योगेश दादा
योगेश दादा 🚩🏹
एकदाच करायचा वीस तारखेला राडा दापोली मध्ये धनुष्य बाण पाडा
फक्त एकच भाऊ ❤❤❤
फिक्स आमदार योगेश दादा कदम
भाऊच ❤
शिवसेना उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे 😎 ✌🏻🚩
योगेश कदम आमदार फिक्स आहे
एकच वादा योगेश दादा 🚩🚩
किती खुशीने बोलतोय 23 ल रडत बोलेल
50 khoke ekdum okay 👍🏻😂
डोक्यावर पडलेले असेच बोलणार
Sahi bole sab machimar ka kue wali nai
🏹Yogesh dada win honar 🏹
ऐकच वादा योगेश दादाYogesh kadam
एकच वादा येगेश दादा .....विकास कामांचा विजय होणार
या वेळी इकच दादा संतोष दादा ❤❤❤
योगेश दादांना खेड दापोली रोड दाखवा सगळ समजल
Yogesh dada 15000 chya lead ne vijayi honar 100%
सामान्य जनतेला विकास पाहिजे, दोन हजार कोटीची विकास कामे योगेश दादांनी केली आहेत. किमान 11000 च्या मताधिक्याने योगेश दादा विजयी होतील.