समस्त गुहागर मतदार विभागीय मतदात्यांनो एकच संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी कणा खणकर आणि हिंदूत्व टिकवण्यासाठी महाराष्ट्राचे कणखर रोखठोक नेत्रुत्व सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनाच मतदान करूया आणि प्रस्थापितांचा माज ऊतरवूया जय श्रीराम जय भवानी जय जिजाऊ जय छञपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
रिक्षा धंदा बंद आहे याला आमदार का जबाबदार तुम्ही लोकांकडून भरमसाट भाडे आकारता त्या वेळी विचार करता का सर्वसामान्य माणसांचा तुमची रिक्ष्या संघठणा आहेत मग कोणत्या गावात किती भाडे असावे त्याचे बोर्ड लावा.
30 वर्षात राजेश दादा का दिसले नाय....? स्थानिक पाहिजेत पण समाज समाज करुन काय सध्या होणार हे देखील तिथकच महत्वाचं आहे. कोणीही येउदे परंतू समाजकार्य हे व्हायला पाहिजे.
भास्कर पण कामाचा नाय आणि राजेश बेंडल पण कामाचा नाय आम्ही कोकणकर तसेच राणार कारण तीन वेळा आमदार होऊन पण रस्ते बनत नाही आणि बेंडल साहेब चाळीस वर्षांमध्ये फिरकले पण नाही गुहागर मध्ये गावांची नावे पण माहीत नसणार
आपण जात पात करतो म्हणून आपण मागे आहोत. प्रगती होणार नाही OBC/ ST /SC डोक्यातून काढून टाका मराठी लोकांनी येकत्र या तर महाराष्ट्राची प्रगती होईल खास करून कोकणची
एक नारा दिल से ❤❤❤ मनसे मनसे संपूर्ण महाराष्ट्रात राज साहेब ठाकरे यांचा झंझावात सुरू आहे
गुहागर मध्ये मनसे फॅक्टर चालणार १०००℅℅🎉❤
माझे गुहागरला कुलदैवत आहे🚩
श्री व्याडेश्वराय नमः 🙏🏻🙏🏻
समस्त गुहागर मतदार विभागीय मतदात्यांनो एकच संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मराठी कणा खणकर आणि हिंदूत्व टिकवण्यासाठी महाराष्ट्राचे कणखर रोखठोक नेत्रुत्व सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांनाच मतदान करूया आणि प्रस्थापितांचा माज ऊतरवूया
जय श्रीराम जय भवानी जय जिजाऊ जय छञपती शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
भास्कर जाधव ल पाडा रे😂
पर्यटन स्थळं विकसित करायची असतील तर नवीन चेहरा प्रमोद गांधी साहेब जय मनसे.....
भास्करला यावेळी जनता जागा दाखवणार... कोकणात वार फक्त महायुतीचंच... जय शिवराय ⛳⛳⛳
प्रमोद गांधी यांना निवडून द्या
गुहागर मध्ये बदल झालाच पाहिजे.जाधव यानी गुहागर मधील लोकांना गृहीत धरले असून त्याचा फाजील आत्मविश्वास हणून पाडला पाहिजे.
Pramod Gandhi MNS.....raj Thackeray 🚂🚂
प्रमोद गांधी साहेबांच्या माघे उभे रहा आपल्या कोकणाचे भलं होईल
कोकणातिल कुणबी लोकसंख्या खुप आहे सर्व आमदार कुणबी समाजातील निवडुन आले पाहिजेत
Adhi ek tari yeude
नक्कीच मनसे ला संधी मिळाली पाहिजे साहेबांनी कोकण विषयी मांडलेले मुद्दे लक्षात घेतले पाहिजे मतदारांनी
जय मनसे
रिक्षा धंदा बंद आहे याला आमदार का जबाबदार तुम्ही लोकांकडून भरमसाट भाडे आकारता त्या वेळी विचार करता का सर्वसामान्य माणसांचा तुमची रिक्ष्या संघठणा आहेत मग कोणत्या गावात किती भाडे असावे त्याचे बोर्ड लावा.
एकदम सहमत आहे. बऱ्याच वेळा रिक्षावाले परिस्थितीचा फायदा घेतात.
मीटर प्रमाणे किती भाडे घ्यावे हे RTO ने ठरवून दिलेले आहे, पण मीटर प्रमाणे भाडे घेत नाहीत.
दुसरा काम बघा
एमआयडीसी आणा म्हणा लोकं इथे थांबतील लोकं मुंबईला जाणारा धंदा होईल
फारच सुंदर कॉमेंट्स
मनसे
जनतेला काय काय पाहिजे हेच आपल्या स्थानिक नेत्यांना समजल नाय अजून पर्यंत.
बेडल साहेब जिन्दाबाद
कोकणी कधी सुधारणार नाही
विकास म्हणजे काय हे कळत नाही
कुणीही काहीही म्हणा राजेश बेंडल निवडून येणार आहेत
Bhaskr जाधव nam ही काफी हैं ❤
30 वर्षात राजेश दादा का दिसले नाय....? स्थानिक पाहिजेत पण समाज समाज करुन काय सध्या होणार हे देखील तिथकच महत्वाचं आहे. कोणीही येउदे परंतू समाजकार्य हे व्हायला पाहिजे.
Navin lokana pn sandhi bhetli pahije pratek ek ek manus nivdun dila tya mansala maz yeto
स्थानिक उमेदवार राजेश बेंडल व प्रमोद गांधी यांना पहिले प्राधान्य उपर्याना नको
Bhaskar Jadhav 🎉🎉🎉🎉
कुणबी समाज राजेंद्र बेंडल साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे
अरे काय खोटे बोलताय, नातू रिक्षाचा धंदा द्यायचे आता भास्करराव देत नाही याचा अर्थ, काय कळला नाही.
बदल झाला पाहिजे राजेश बेंडल आले पाहिजेत❤
Manse ❤
कोणाचा बाप आला तरी शेठ नाय हटणार 💪🚩
भास्कर जाधव 🚩
Pramod Gandhi ❤❤❤
नवीन माणूस पाहिजे
कुणबी आमदार 😊
15वर्ष उपटलीन.
प्रमोद गांधी साहेब जय मनसे
Jai kunbi
जय मनसे जय कुणबी
जय मनसे
शिवसेना 🎉
गुहागर मध्ये फक्त, बेंडल साहेब जय कुणबी 🙏🙏🙏🙏
सर्व माणसे मुंबईला गेल्यावर काय होणार, रामपूर मध्ये एमआयडीसी चालू होईल का
प्रमोद गांधी
100%
नवीन चेहरा निवडून आला पाहिजे
Jay manse 🚩
Only bendal saheb❤
100%padnar , lava takat
कोकण उद्योग येऊ शकत नाही कारण कोकणी माणूस. जबाबदार आहे. प्रोजेक्ट ल विरोध कारण बंद करा
राजेश बेंडल
बेंडल साहेब जिंदाबाद
महायुती 🚩🚩✌️✌️
प्रमोद गांधी 🎉मनसे
अंग प्रदर्शन करुन विकास होत नाही.
Only mahayuti rajesh bendal saheb vijaii honar 100% ❤
अशीच चर्चा दापोली ची पण घ्या
गुहागर भास्कर आणि दापोलीत योगेश दादा
@ashishpatne4457 guhagar bhaskar shet Ani Dapoli Sanjay Rao 🔥🧡
भास्कर ला घरी बसवा
नवं पर्व बहुजनांचा लाडका आमदार राजेश बेंडल 💐💐💐
पकल्प विरोध करणारे उभाठा नेते...
Exactly
बेंडल जी नक्की येणार
राजेश bendal निवडून येणार आहेत
या veli bendal साहेब नक्की...
जाधव साहेब
बस सुरु आहेत चांगले आहे ना. म्हणजे रिक्षावाल्याना भाडे हवे तर मग बसेस बंद करावेत का? 😂
गुहागर मधील खड्डे पडलेले रस्ते हे नगरपंचायत च्या अंडर मध्ये नाहीत
प्रमोद गांधी ❤
मग काय बस बंद करायच्या का?
नक्कीच बदल होणार यावेळी बेंडल साहेब.... मस्ती जिरवा विद्यमान आमदारांची.....
स्थानिक आमदार राजेश साहेब च हेवत
बेंडल साहेब निवडून येणार 100%
गुहागरमध्ये निवडून येणार मा. भास्करशेठ जाधव साहेबच
भास्करशेठ जाधव
गुहागर मध्ये नाच्या भास्कर जाधव ला जनता जागा दाखवणार
🚩 गुहागर मध्ये निवडून येणार फक्त विद्यमान कार्यसम्राट आमदार भास्करशेठ जाधव साहेब 🚩
Ky fayda ny
भास्कर पण कामाचा नाय आणि राजेश बेंडल पण कामाचा नाय आम्ही कोकणकर तसेच राणार कारण तीन वेळा आमदार होऊन पण रस्ते बनत नाही आणि बेंडल साहेब चाळीस वर्षांमध्ये फिरकले पण नाही गुहागर मध्ये गावांची नावे पण माहीत नसणार
Rajesh बेंडल
मशाल
Kashasati
मशिदी बांधण्यासाठी
प्रमोद गांधी 🚂🧡🚩✌️
बेंडल साहेब निवडून येणार....
आमने मत स्थानिक उमेदवारा
Aekach wada bhaskarshet- dada
भास्कर जाधव निवडून येणार
शेठ पराभूत होणार....
भास्कर पडणार
भास्कर शेठ जाधव ह्या वर्षी घरी बसणार 100%
भास्कर जाधव 100% जिंकणार.
नगर पंचायत मध्ये आलेले 5 करोड परत गेले😂😂
Bhaskar aata bus Kar 😂
फक्त राजेश बेंडल,, परिवर्तन घडवून आणले आहे
बेंडल च्या कडे काय आहे ते सांगा
फक्त भास्कर जाधव
प्रत्येक नेत्यांनी 5 वर्षात केलेला विकास गावागावात बँनर बाजी करावी म्हणजे गावकरीही ठरवतील कोणाला मत द्यायचे
भास्कर ने स्वताच्या पोराच्या लग्नात जेवढा खर्च केला तेव्हाच खर्च मतदार संघात केला असता तर मतदार संघ पूर्ण जिल्ह्यात एक नंबर ला असता पण 0 विकास
Vighansabhet prashn mandnare Bhaskar jadhvansarkhe netrutv amhala pahije.
भास्कर जाधव जिंदाबाद
बदल म्हणजे काय?
गुहागर तालुक्यातील मागील 15 वर्षाचा विकास बघायचा असेल तर गुहागर मधील आंबेरे गावाकडे जायचा रोड बघा... विकास पण लाजेल ओ ते दृश्य बघून
एकी करण्यासाठी ग्रामपंचायत पासून सुरुवात करा
Jay kunbi Rajesh bendal vije honer
ST बंद पडलेत
भावानो आपन आपल्या जातीला महत्व द्या एकच वादा ओबीसी
आपण जात पात करतो म्हणून आपण मागे आहोत. प्रगती होणार नाही
OBC/ ST /SC डोक्यातून काढून टाका
मराठी लोकांनी येकत्र या तर महाराष्ट्राची
प्रगती होईल खास करून कोकणची
Jara changle prasha vichara
भास्कर जाधव
Only mashal🎉🎉🎉🎉🎉
गांधी शिवाय गुहागर ला पर्याय नाही.
Mahayuti La Ana Sarvana Rojgar Bhethel Uddhav Saheb Kokantalya Lokana Shrimant hone Baghvat Nahi Ahe Udyog Dhande Ale Tar Virod Karaycha Hech Kam Ahe