हा उपाय केल्याने पावसाळ्यात कोंबड्या 100% मारतच नाहीत
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- नमस्कार मित्रांनो,
मि उदय लाड आपले स्वागत करतो आपल्या आवडत्या युट्युब चॅनल रायझिंग स्टार परभणी आज आपन कुकुटपालनासाठी सर्वात म्हत्वाचा व्हिडीयो पाहु
#kukutpalan
#gavrankukutpala
#kombdipalan
#kombdichelasikaran
#kombdichashed
#kombdichyashedsathianudan
#risingstarparbhani
#shetimitra
#udaylad
#kombdivarilrogvupchar
#gavarankukutpalan
#kaveriKOMBDI
#dpcross • गव्हाच्या व तांदळाच्या...
#kombdipalan
#kombdichyashedsathianudan
#risingstarparbhani
#shetimitra
#udaylad
#kombdivarilrogvupchar
#gavarankukutpalan
#kaveriKOMBDI
#dpcross
#kombdipalan
व्हाट्सअप ग्रुप लिंक
chat.whatsapp....
माय न्यू युट्युब चॅनेल शेती मित्र
• 10 x10 जागेत 1,000 बटे...
कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा
• कधीही न पाहिलेली रस्सा...
फेसबुक पेज लिंक
/ risingstar.parbhani
Sir Without light kukut palan chalel ka
Excellent माहिती दिल्या बदल धन्यवाद
खूप छान माहिती
खुप छान माहीती दिली सर धन्यवाद अशीच नव नविन माहीती आम्हा बांधवांना मिळते हिवाळा व उन्हाळ्यात पक्ष्यांची काळजी कशी घ्यावी त्याची व्हिडिओ बनवा सर
सर कोंबड्यांना कडू लिंबाचा रस प्यायला दिला तर चालतो का
खुप चागले समजु घेन्या सारख मार्गदर्शन केलो सर,,
Sir हळद भात धीला तर
Changli mahiti milali. Thankyu
Khupch chan mahiti dili sir
कोंबडीला शेपटी जवळ मोड(कोंब) का येतो त्या वर उपाय सांगा
सर मी नी रंगाचे पिला अनालिट ते गूरता त व गवती ऑपावा सागा
जब्बरदस्त सर माहिती भेटली
कोंबडीला शेपतीजवल कोंब(मोड) का येतो त्या वर उपाय सागा
Khupch must mahiti dilya buddal dhanyavad
खूप छान माहिती आहे. धन्यवाद सर..
सर तुम्ही कुकूटपालन विषय केलेले व्हिडिओ खूपच मार्गदर्शक आहेत, कुकूटपालनाची संपूर्ण माहीती आसलेले पुस्तक मला विकत कुठे मिळेल ते सांगू शकाल का ?
👌👌👌
mala tumche chainel join karayache aahe kase karave
Kadaknathchiks1day Maharashtra Raigad maday betel ka
खूप छान माहिती देता
ब्रोटाॅन आणि लेक्सिन पावडरचा उपयोग कसा आणि कीती प्रमाणात करावा.
(पिल्ले व मोठ्या कोंबड्यांना कीती प्रकरणात द्याव ?)
Videos ya nemkya shabdat asavi mhanje jo ajar ahe tyavar thodkyat upay sangun video purn karavi mhanje pahayla bar vattoy
👌👌👏 सर
शंभर पिल्लांना किती खर्च येईल
छान माहिती आपण दिलित धन्यवाद सर
Sir barkya pillainche pake tuttat aani martat upchar sanga
thanks
Lahan pille 1 month chi zali asatil pn lasikaran nasel zalele tr tumhi sangitalelya pramane atta lasikaran kele tr chalel ka....????
Sir please reply
Sir please yavar mahiti dya🙏
साहेब आपली काही पुतके मीलतीका
Sir,sed Socha kasa tevava
सर maedicin che प्रमाण सांगा
Khupach important information ahe
Nice
माझी कोंबडी एक महिना झाला कोंबडा 🐓 घेत आहे तरी ती अंडी घालत नाही कारण काय असावे plz plz from Mumbai
Nice sir
4,5 दिवसाच्या Lahan पिलांना konti लस dyavi
Jane करून te mru naye mnun khup लहान पिल मरत आहेत.
Lasota
Plz ky tri feeling pan kadhat java plz yar
कोंबडी पखे खात आहे काही उपाय सांगा
कोंबड्या कमी जागेत असल्यामुळे पक्के खातात व भांडतात त्यामुळे जास्तीत जास्त जागा असावी
Crd pay sanga
👌👌👍👌👍👍
कोबडी ला कीती आष्य आसत
🙏🙏🙏
पिले मरतात काय करायचं
पावसाऴी पीले निघतील का
थोडक्यात सांगा सर
Pille 70 divsache ahet ani ti ata martat tr ky Kel pahije
Hii
तुमी रोबोट आहात का?
Ek gost char char vela sanagt ahes
Sar ji badal sangle badal dhanyvad Asif video
माझे इकडे मदेकल नाय सर गवती उपाय सागा सगळ्या रोगचे गावती व बॉयलर यानाचावा वार उपाय सांगा
कावेरी जातीच्या कोंबडी पिल्ले उबवुन पिल्लांना जन्म देऊ शकते का ?
👍👍🙏🙏
Video khup motha banvata
Farach dnyanwardhan mahiti👍
सर मला आपल्या व्हाॅटसफ ग्रुप मध्ये ॲड करा
आर आर कोमडी खुडुक होते का आणि खुडुक झाली तर पिल्ले काडतिल का👍
नंबर मिळेल का तुमचा
Tuchya kade kmbdya ahet ka
Komdya bhandan karu nahi manun Kay upay karav
Bhankas kami kar ani mudyach bol nustach bhankas krun video mhiti nko banu.
तुम्ही पहिल्यांदा जे भाषणं करता त्याचा फारच कंटाळा आला हो
👌👌
छान