लाड साहेब नमस्कार तुम्ही खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार. महिन्याचे लसीकरण कसे करावे याची खुप सविस्तर माहिती दिली आपलाच मित्र नागपूर वरून दिपक सावरकर
Sir 3 mahinya natar komdi la vaccinations pani kiva eyes drop madhun nahi ranikhet la R2B vaccinations inj madhun tar Gambora inj madhun karavi lagtat pani madhun dili tari chalel pan result yet nahi vaccinations cha jar Egg sathi komdi asel tar dar mahinyala 40 divsatun ekda lasota R2b vaccinations inj madhun 60 divsat Gambora inj madhun tar dar 3mahinyala devi cha inj pani madhun jar 3 month Chi komdi asel aani pani madhun lasota gambora kela tari rog yevu shakto Mitra
Sir tumcha very well video khup aavadala....
सर खूपच छान माहिती दिली 👍🙏🙏
लाड साहेब नमस्कार तुम्ही खुप छान माहिती दिली त्याबद्दल आपले मनःपूर्वक आभार.
महिन्याचे लसीकरण कसे करावे याची खुप सविस्तर माहिती दिली आपलाच मित्र नागपूर वरून दिपक सावरकर
सर खुप छान माहिती दिलीत तुम्ही
सर अतीशय चांगली माहीती मीळाली धन्यवाद सर
सर आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद
धन्यवाद
R2 b लस। रानीखेत, रोगीवर
चालते का
Sir 3 mahinya natar komdi la vaccinations pani kiva eyes drop madhun nahi ranikhet la R2B vaccinations inj madhun tar Gambora inj madhun karavi lagtat pani madhun dili tari chalel pan result yet nahi vaccinations cha jar Egg sathi komdi asel tar dar mahinyala 40 divsatun ekda lasota R2b vaccinations inj madhun 60 divsat Gambora inj madhun tar dar 3mahinyala devi cha inj pani madhun jar 3 month Chi komdi asel aani pani madhun lasota gambora kela tari rog yevu shakto Mitra
सर हळद पावडर वापरली तर चालेल का आणि हे लसीकरण पुढे याच पद्धतीने करायचे का आणि किती महिने करावे
गवरान कोंड्यवर कॉलरा बीमारी आली यांच्यावर द वाई कोणती आहे सर
अहो मास्तर
व्हिडीओ जरा कमी टाईम चा बनवा
किती चटर फटर
Chhan mahiti sir
Video khup lengthy, mothe astat short kara
लाहान पिले याना माता रोग आहे तरी कोनते ओवषध देवावे. बळवत ठवरे पारडी त नागभीड जि चदरपुर
Incubator video banwa sir .
सर लहान पिल्लांना पण अश्या प्रकारे लसीकरण कराच्ये का?
व्हपा कशा कमी करावयाचे
कोंबड्यांना जनताच औषध कधी आणि किती दिवसांनी द्यायचं
सर राम राम crd मणजे काय
हे डोस दर महिन्याला कोणत्या वेळेला द्यायचे ते सांगा?
Ser lahan pile sandas pathal lagoon martat
Ni
ह्या लसी कोणत्या दुकानात मिळू शकेल
रानी खेत वर कोणते औषधि द्याचे आहे भाऊ
लासोटा आणि गंबोरा हे प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला आलटून-पालटून द्यायचे. बरोबर ना?
सरखरचागलीमाहीतिदेली
फिरवून नका सांगू
लोक आता हुशार झालीत
पीवर गावरान पील्ल मीळतील
Tu jar mala bhetala na tuza satkar karar murkh mansa
Both doors are missing lasota gambora so what to do