श्री राम जय राम जय जय राम ❤ आजचा जन्म मागच्या जन्मावरून आला आहे, असे जर असेल, तर या जन्मी असे काही करावे की जेणे करून पुढचा जन्म चांगलाच यावा... नामात ch प्राण गेला की मनुष्य जन्म आहेच... आणि अशा घरात येईल की जिथे आपल्या साधनेला उत्तम वाव मिळेल ❤
खूप खूप आभारी आहोत आम्ही इतक्या महान तत्वज्ञानी,अभ्यासू बाबांचे निरूपण ऐकण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल. महाराज त्यांचे अनुभव, ज्ञानाचा गर्भितार्थ किती स्पष्ट करून सांगितला आहे बाबांनी. भक्ती कशी करायची,भक्ति कशी,केव्हा होते हे अनुभवलेले बाबांचे निरूपण, मार्गदर्शन खूप अनमोल आहे.आपणास एकच विनंती हे videos कायम utube वर उपलब्ध रहावेत. कारण हे बोधपर निरूपण एकदा ऐकले कि लगेच मानवी मनात सुधारणा होत नाही. हे वारंवार ऐकणे,मनन करणे आवश्यक असते.आपणास खूप खूप धन्यवाद.
35:50 जन प्रियत्व चा अर्थ... खरच अतिशय सुंदर.... लक्षात ठेवायला हवे.. समर्थ रामदास स्वामी च्या मते जन चा अर्थ सज्जन, साधू असा दिला आहे... त्यानुसार जन प्रियत्व चा अर्थ साधु संत याना आवडेल असेच वागणे... म्हणजेच अखंड अनुसंधान, नाम चालणे ❤ श्री राम जय राम जय जय राम ❤
" सदगुरु " सदगुरु म्हणजे श्रद्धा सदगुरु म्हणजे आदर जणू काही सदगुरु म्हणजे आईचाच पदर ll सदगुरु म्हणजे संकटकाळी बाहेर पडण्याचा मार्ग ज्ञान आणि स्वानुभवाचा सद्विचारी स्वर्ग ll पीडा आणि वेदनेसाठी शब्दांचा मलम सदगुरु म्हणजे अध्यात्माचं रेशीम वस्त्र तलम ll सदगुरु म्हणजे चंदनाची थंडगार उटी आईने लेकराला उगाळून दिलेली घूटी ll सदगुरु म्हणजे उपाय सदगुरु म्हणजे काढा निस्वार्थ मार्गदर्शनातून निर्माण झालेला ओढा ll शिष्याच्या कल्याणा मोलाची साथ सदगुरु म्हणजे न दिसणारा भगवंताचा हात । ।।श्री महाराज । जय श्रीराम।।
Amrat Wani Amrtacha Varshv Maharaj Mhnje Bhrmacha Lilaa Avtarach Adbhutg Anaakaliy Chalta firta Bolnara Mahaanubhav J J Tyanchya Sahvasat Hote Koty koty quinatal Puny Keleli Bhgywan Samadhi Nanter Sudha Waani Avtarat Rahne Ram Krishna na Sudha Jamle Naahe He Asle Mahdashchry Pude Ajkalche Digital Vishv ooooo Transamaan J Janle Tyanach Maahit Konala Saangun Paha Vedyat Kadhnar O my god O my god J J Lok He Video Pahtat Te Poorv janmachya Punyaine Pahtat Na Pahnare Atyant Durdaiv Aso 🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🌺💐🌻🌼
श्री राम जय राम जय जय राम ❤
आजचा जन्म मागच्या जन्मावरून आला आहे, असे जर असेल, तर या जन्मी असे काही करावे की जेणे करून पुढचा जन्म चांगलाच यावा... नामात ch प्राण गेला की मनुष्य जन्म आहेच... आणि अशा घरात येईल की जिथे आपल्या साधनेला उत्तम वाव मिळेल ❤
श्रीराम जय राम जय जय राम 👏🏻🌹👏🏻🌹👏🏻
प्रेम, सद्भावना ,ममता असे सगळे गुण पूज्य बेलसरे बाबांच्या वाणीतून प्रगट होत आहेत.
Baba manpurvak Namaskar 🙏
Jay Jay Raghuveer Samrth 🙏 ♥
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏
ऐकून, लिहून, सतत वाचन, मनन करायला हवे ❤🙏🌹🙏🌷🙏
खूप खूप आभारी आहोत आम्ही इतक्या महान तत्वज्ञानी,अभ्यासू बाबांचे निरूपण ऐकण्यास उपलब्ध करून दिल्याबद्दल. महाराज त्यांचे अनुभव, ज्ञानाचा गर्भितार्थ किती स्पष्ट करून सांगितला आहे बाबांनी. भक्ती कशी करायची,भक्ति कशी,केव्हा होते हे अनुभवलेले बाबांचे निरूपण, मार्गदर्शन खूप अनमोल आहे.आपणास एकच विनंती हे videos कायम utube वर उपलब्ध रहावेत. कारण हे बोधपर निरूपण एकदा ऐकले कि लगेच मानवी मनात सुधारणा होत नाही. हे वारंवार ऐकणे,मनन करणे आवश्यक असते.आपणास खूप खूप धन्यवाद.
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸 🌻
35:50 जन प्रियत्व चा अर्थ... खरच अतिशय सुंदर.... लक्षात ठेवायला हवे..
समर्थ रामदास स्वामी च्या मते जन चा अर्थ सज्जन, साधू असा दिला आहे... त्यानुसार जन प्रियत्व चा अर्थ साधु संत याना आवडेल असेच वागणे... म्हणजेच अखंड अनुसंधान, नाम चालणे ❤
श्री राम जय राम जय जय राम ❤
।। राम राम राम राम सीताराम सीताराम ।।
Shriram
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !
🙏🙏🙏
ग्रेट थॉट.Quantity generates Quality
Jai Sriram
बेलसरे महाराजांना मनापासून नमस्कार करतो वंदन करतो
जय सिया राम
Shri Ram 🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹💮🏵🌼🌸🌻🌹
गोंदवलेकर महाराजांना मनापासून नमस्कार करतो ,वंदन करतो..
🙏।।श्रीराम जय राम जय जय राम।। 🙏
Jay Shreeram 🙏🙏🙏🙏🙏🙏
श्रीराम
🙏🙏🙏🌹श्रीराम जय राम जय जय राम 🌹🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsxGrAyyZLHv0?feature=share
श्रीराम जय राम ।। जय जय राम ।।
श्रीराम जय राम जय जय राम साष्टंग दंडवत प्रणाम कोटि कोटी नमन
🙏🏻🙏🏻🌹श्रीराम समर्थ🌹🙏🏻🙏🏻
।। श्रीराम समर्थ ।।
श्री राम समर्थ,
🙏🙏 श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏👍👍👍👍👍
घरातील आदरणीय जेष्ठ व्यक्ती मनमोकळ्या गप्पा मारत आहे असाच भास होतो
KHARA TATVA VETTA!Sant! Hari Om!.Koti Koti Pranam!.
Shri Ram Jay Ram Jay Jay Ram
श्री राम जय राम जय जय राम
जय सद्गुरू
🙏🙏🙏 khup chan
जानकी जीवन स्मरण जय जय राम 🙏🙏💐
🌹 Shree Ram 🙏
Shreeram Jay Ram Jay Jay Ram.
सात वर्षे मला ऐकण्याची संधी मिळाली.जय श्री राम
श्रीराम जय राम जय जय राम 🙏🏻🙏🏻🙏🏻
श्रीराम जयराम जय जय राम 🙏
बाबा देहात असताना फार इच्छा होती प्रवचन ऐकायची, पण त्या वेळेस नाही जमलं. आता महाराजांनच्या कृपेने ती ऐकायला मिळत आहेत. 🙏
श्रीराम जयराम जय जय राम 🙏
श्रीराम समर्थ
श्रीराम जयराम जयजय राम
🙏 श्रीराम जयराम जय जय राम🙏
Hare Krishna 🙏🙏🙏
खूप सुंदर प्रवचन !!💐💐💐
Aamachya kde babanchya cadets hotya ..aata te aikayachi soy nahi an tumhi he uplabdh karun dile..khup manapasun dhanyawaad
Jay shree Ram.
श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ
खूप छानच.
अनुभवाचे बोल सहज गप्पा मारत बसल्या सारखे वाटते . मनातील शंका समाधान होते .
नमस्कार जय श्रीराम बाबांच्या प्रवचनाने मन प्रसन्न होते आभारी आहे
00p ,
,
ె
🐱
नमस्कार.. श्रीराम समर्थ
🙏🙏🙏
Farach Sundar
" सदगुरु "
सदगुरु म्हणजे श्रद्धा
सदगुरु म्हणजे आदर
जणू काही सदगुरु म्हणजे
आईचाच पदर ll
सदगुरु म्हणजे संकटकाळी
बाहेर पडण्याचा मार्ग
ज्ञान आणि स्वानुभवाचा
सद्विचारी स्वर्ग ll
पीडा आणि वेदनेसाठी
शब्दांचा मलम
सदगुरु म्हणजे अध्यात्माचं
रेशीम वस्त्र तलम ll
सदगुरु म्हणजे चंदनाची
थंडगार उटी
आईने लेकराला
उगाळून दिलेली घूटी ll
सदगुरु म्हणजे उपाय
सदगुरु म्हणजे काढा
निस्वार्थ मार्गदर्शनातून
निर्माण झालेला ओढा ll
शिष्याच्या कल्याणा
मोलाची साथ
सदगुरु म्हणजे न दिसणारा
भगवंताचा हात ।
।।श्री महाराज । जय श्रीराम।।
Amrat Wani Amrtacha Varshv Maharaj Mhnje
Bhrmacha Lilaa Avtarach Adbhutg Anaakaliy
Chalta firta Bolnara Mahaanubhav
J J Tyanchya Sahvasat Hote Koty koty quinatal
Puny Keleli Bhgywan
Samadhi Nanter Sudha
Waani Avtarat Rahne
Ram Krishna na Sudha Jamle Naahe
He Asle Mahdashchry
Pude Ajkalche Digital Vishv ooooo Transamaan
J Janle Tyanach Maahit Konala Saangun Paha Vedyat Kadhnar
O my god O my god
J J Lok He Video Pahtat Te Poorv janmachya Punyaine
Pahtat
Na Pahnare Atyant Durdaiv Aso
🎉🎉🎉🎉🎉🌹🌹🌹❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🌺💐🌻🌼
Nice sir ji
श्री राम जय राम जय जय राम 🌹🙏🌹
🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.
Jai Shree Ram 🙏
khup sundar......
Rama
Rama
Rama
Quantity generated quality! True!
उत्तमोत्तम उदाहरणे देऊन नामजपाचे महत्व समजावले आहे! बाबांना मनःपूर्वक वंदन! धन्य गुरू- शिष्य!
नमस्कार
👏👏👏💐
🕉️ श्रीराम जयराम जय जय राम 🙏🙏 🌺🌺 🚩🚩
श्री राम जय राम जय जय राम ❤
जय सदगुरू देव.
Jay shree ram🌹
श्री राम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जय जय राम
श्रीराम जयराम जयजयराम !!!
🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम ❤
🙏🙏🙏
श्रीराम जय राम जय जय राम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
श्रीराम जयराम जयजय राम
श्रीराम जय राम जय जय राम !
🙏🙏🙏श्री राम जय राम जय जय राम 🙏🙏🙏
श्री राम जय राम जय जय राम