नामअमृतधारा | भाग १ | प्रा.के.वि.बेलसरे | Naamrutdhara | Part 1 | Prof.K.V.Belsare
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 18 พ.ค. 2021
- मी १९७७ ते १९९७ या कालावधीत प्रा. के. वि. बेलसरे यांची मालाड येतील प्रवचने आवर्जून उपस्तित राहून ऐकली.
त्यांची मालाड व गोंदवले येथील रसाळ वाणीतील प्रवचने सर्व भक्तांपर्यंत पोहोचावीत यासाठी हे ऑडिओव्हर्जन आपल्या पर्यंत आणण्याचा हा एक प्रयत्न. - प्रफुल्ल कळके
विशेष आभार: श्री अजय गिंडे, मीरा म्युसिक व अलुरकर म्युसिक हाऊस
🙏श्रीराम जय राम जय जय राम 🙏
जय जय श्रीराम!
अध्यात्मिक प्रवचने ही प.पू. बाबां सारख्या महान अनुभवी वक्त्या कडून ऐकणे हे महाभाग्य च आहे .
🙏🙏🙏💐💐💐🚩🚩🚩
आदरणिय पूज्य बेलसरे बाबांना कोटी कोटी प्रणाम 🙏
श्रीराम जय राम जय जय राम
धन्यवाद हे सगळं आम्हाला उपलब्ध करून दिले
आपण श्रद्धा दरीद्री हेच खर।
🙏🏻🙏🏻
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
Keval Apratim I Aaikaye tar Pujaniy Baba Maharaj Belsare Saranakadunach!.Om Shanti!.
🙏🙏🙏🙏🙏
नमस्कार मी श्री बेलसरे यांची प्रवचने ऐकली आहेत.फारच सुंदर असतात.ही प्रवचने आपण ऑडियो स्वरुपात टाकलीत तर आम्हाला ती save करून ऑफ लाईन ऐकू शकतो म्हणजे गावाला गेले तरी तेथेही ऐकता येतील. ही आपल्याला विनंती आहे.
श्रीराम, आपण TH-cam downloader घेतलात तर आपल्याला सर्व उपलब्ध होईल.
बाबां चा आवाज खुप गोड आहे.
🙏 श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌹🌹.
ती बाबांच्या प्रवचनाला कोणतीच उपमा देता येत नाही आपले खुप खुप आभारी आहे हे रत्न आम्हाला दिले श्री राम
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल
महाराजांचा प्रसाद आपण सर्वांपर्यंत पोचवा
श्रीराम!
Baba manpurvak Namaskar 🙏
Jay Jay Raghuveer Samrth 🙏 ♥
रोज ऐकायला मिळाले तरी छान आहे.दरवेळी नवीन अर्थ उलगडत जातो.
श्रीराम जय राम जय जय राम.
श्रीराम जय जय राम
🙏🙏
श्री राम ....जय राम .....जय जय राम ....
कीती कीती.... म्हणून आभार...
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल
महाराजांचा प्रसाद आपण सर्वांपर्यंत पोचवा
श्रीराम!
श्रीराम जय राम जय जय राम
Jai Shree Ram 🙏
Mi swatah maladla aastana balanchi pravachane aaikli aahet. Aajunhi mi te aaikte aase vatte
जय श्रीराम!👌💐👌
Jay jay raghuveer samarth sri ram jay ram jay jay ram 🙏🙏🔔🍀🎈🚩🌺📿🌝🍏🏖🍎☘🌿🙏🕉🕉☸🎋🍓👏👏💐
।।श्रीराम जय राम जय जय राम।।
खूप खूप आभारी
Hare ram hare krishna
जय श्रीराम खूप सुंदर, ,🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷
Jay janardhan 🙏Jay shri ram 🙏
जय श्रीराम🙏🙏
धन्यवाद🙏🙏
खूप सुंदर
नमस्कार. जय श्रीराम
खूपच सुंदर!👌💐👌
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल
महाराजांचा प्रसाद आपण सर्वांपर्यंत पोचवा
श्रीराम!
खुप छान
Nashibvan ahat Kalke saheb. 20 varsha sahavas labhla ani he aikayala milala. Maza nav Swanand aslayacha far anand zala mala he aikun.
खूप धन्यवाद! श्रीराम
🙏जय श्रीराम🙏 दोन्हीही भाग खूप चिंतनीय आहेत. पुढील भाग लवकरच श्रवणासाठी मिळावेत. धन्यवाद 🙏
धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल
महाराजांचा प्रसाद आपण सर्वांपर्यंत पोचवा
श्रीराम!
Atishay sundar vivechan.
Tumchyamule shravan karayala milale.
🙏🙏🙏
🙏🙏🙏🌹🌹🌹...
खुप। सुंदर। आहे
Very nice!
Babanchi
Why so many ads
क्रुपया पुढचे भाग पण पाठवावे
श्री राम जय राम जय जय राम🙏🌹
🙏🙏
॥ श्री राम जय राम जय जय राम ॥