मस्तच काका . तुम्ही सांगितले त्या प्रमाणे मी अनुष्ठान भरपुर केले. अनुभव तर फार छान आले. काल रात्रीच माझ्या मनात आले होते की घरी हवन करावे. कोणत्या तरी चांगल्या दिवशी. आणि आज वीडीयो अपलोड झाला. धन्यवाद जय श्री कृष्णा.
🙏khup chhan mahiti me ha video baghun vinayki ani sankashti la havan karte me tandul eivaji salichya lahya ,durva kadhi gul khobre tar kadhi panch khadya gheun havan karte. Thank you once again
||ओम श्री गं गणपतये नमः|| ।।अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।। ।।ओम श्री स्वामी समर्थ।। ।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।। ।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।। ||ओंम श्री गुरू माऊली|| || श्री स्वामी समर्थ || मेहेनत आमची आशीर्वाद माऊलीचा प्रेम तुम्हा सर्वांचा 🙏धन्यवाद🙏 आकाश म्हात्रे (दादा) (राजनक्षत्र ग्रुप)
हवन घरच्या घरी करणे चांगले आहे. पद्धत आवडली. सोपी आहे. मी एकटीच असते. केले तर चालेल का. मंत्र किती वेळा म्हणण्याची पद्धत आहे. खूप खूप सोपे आहे. मी करू शकते का.
चांगली माहिती मिळाली गुरुजी
फारच सुंदर सांगितले आपणं, धन्यवाद काका 🙏
ति.काकांना शि सा नमस्कार 🙏🌸
नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏💐
घरी करता येतील अशी सर्व हवने आपण यापुढे दाखवणार हे ऐकून खूप आनंद झाला. ♨️
💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐🌸💐
श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺
हवनासाठी कीती प्रमाणात सामग्री घ्यावी ,कीती वेळा टाकावे ,कृपया सांगावे , खूपच सुंदर असा विषय होता ,आता घडीला गरजेचा आहे ... धन्यवाद 🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
खुपच सुंदर आणि सगळ्यांसाठीच सुलभ सुंदर 🙏🙏🙏🙏🌻🌼🌼🌼🌸🌸🌹🌹🌻
बालक सदा सुखी रहा तथास्तु 🚩
Khup chhan mahiti sangitlit kaka ....Shree Swami Samarth 🙏🙏🙏
Dhanyvad kaka खूपच सुंदर होम आणि पूर्ण माहिती ❤❤❤
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
उद्या संकष्टी आहे, उद्या पण करते
स्वामी ॐ 🙏🏻स्वामी ॐ 🙏🏻
नमस्कार करायची पद्धत खूप छान आहे 🙏🏻
Always unique
मस्तच काका . तुम्ही सांगितले त्या प्रमाणे मी अनुष्ठान भरपुर केले. अनुभव तर फार छान आले. काल रात्रीच माझ्या मनात आले होते की घरी हवन करावे. कोणत्या तरी चांगल्या दिवशी. आणि आज वीडीयो अपलोड झाला. धन्यवाद जय श्री कृष्णा.
हवनपात्र कोनत्या धातूच वापरता
किती वेळा आभार मानावे खूप छान माहिती दीलीखुप खूप आभारी आहे श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
खूप छान सांगितले खूप खूप धन्यवाद काका मी पण करते हवन ,मी आता असे 11 मंगळवार करेल ,दुसरे हवन विडिओ ची वाट बघतोय धन्यवाद
Jai shree gurudev dutt shree swami samarth maharaj ki jai 🙏🙏🙏
🙏आदरणीय परमपूज काका आजचा एपिसोड अतिशय उत्तम दाखविले आहे आणि काका खुपच प्रसन्न वाटले धन्यवाद काका तुमचा मी आभारी आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️स्वामी ॐ
धन्यवाद गुरूजी चांगली माहिती दिल्या बद्दल
श्री स्वामी समर्थ
Kupch Chan kaka dhanvat kaka
Guruji tumhi khup channgta
खुप छान हवन केले दाखविले धन्यवाद
काका.छन.माहीती.सागतली..थनवाद
खुपचं छान सेवा सांगितलं🙏🙏🙏
Dhanyawad Kaka !! Very informative.. Tumhala uddanda aayush labho hich ishwarcharni prarthana 🙏🙏
काका तुम्ही खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹नमस्कार काका. खूप खूप छान माहिती देतात 🙏🙏
Dhanyawad Gurudev
Khup khup dhanywad kaka
...tumche sagle video baghu devachi avad nirman zali aahe
काका हवन खूपच सुंदर वाटले 👌👌
काका तुम्ही माहिती खूप छान देतात धन्यवाद
खुप छान आहे काका
खरच खूप छान माहिती दिली काका आपण नेहमी प्रमाणे
काका खूप छान वाटला घरगुती होम
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
काका खुप छान माहिती मिळाली पण गुळ खोबर्याचे काय करावे
खुप छान... धन्यवाद धन्यवाद धन्यवाद काका
Chhan kaka mast mahiti milali
Khup chan mahiti ahe Guruji ...
खुप छान माहिती दिली आहे काका धन्यवाद 🙏
श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
श्री कालिका माता चरणी प्रार्थना
Shri Swami Samarth . Guruji, krupaya ALSHAY TRITIYA vishesh video banawa
Khup chan clear image
Shree swami samarth
🙏 नमस्कार काका !
घरच्या घरी होम कसा करावा, त्याबद्दल छान माहिती समजली.स्वामी ॐ !
🙏🙏🌹🌹shree jai swami samarth 🌹🌹🙏🙏
Namskar kaka me suddha he havan kele ahe
Kaka Khup Chaan Mahiti
Dhanyvad
Shree Swami Samartha
Nice
🙏🌺 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌺🌼🙏
SHREE SWAMI SAMARTH
🙏🏻 आदरणीय श्री जोशी काका धन्यवाद खूप खूप छान माहिती दिलीत वेळोवेळी अशी च माहिती द्या हीच स्वामी चरणी प्रार्थना, धन्यवाद 🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान विडियो बनवली गणपती मंत्र होम हवन.गुरुजी गणेश याग दत्त याग ह्या बद्दल विडियो बनवा
🙏khup chhan mahiti me ha video baghun vinayki ani sankashti la havan karte me tandul eivaji salichya lahya ,durva kadhi gul khobre tar kadhi panch khadya gheun havan karte. Thank you once again
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏
खूप छान माहिती दिली काका तुम्ही
खूप उपयुक्त माहिती 🙏🙏
Kupchan sawmi samrth🌷🌹
Dhanyawad Shree kaka 🙏🌹🙏
🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth Sadguru Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌹🌹🌹🌹🌹
तुमचे खुप खुप आभार काका
Khup chan Kaka mast mahiti Swami om🙏🌷
🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏नेहमीप्रमाणे छान माहिती 🕉️🙏
SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🌹🌹
खूप छान 🙏🙏
shri swami samarth...
Om shri. Swami Samarth. Namskar Kaka and Namrata Tai . Homa vishai kup Sundar ,chan mahiti millali .dhanyawad Sir
नमस्कार काका हवना बद्दल छान माहिती दिली आहे त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
Kaka khoop chhan mahiti sangitlit. deviche havan pan sangaa please kase kartat te. konte mantra mhanaiche astat.
श्री स्वामी समर्थ
Kakamauly he havan amhi karanarach Aapan sopekarun sangata 🙏🙏ani dayavad 🌹🙏🌹
खूप छान!☺️👌🙏🙏🙏
Thanks kaka
shri swamiSamartha
Jai Shri Swami Samarth 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹💐💐 dhanyavad Kaka 🙏🙏🙏🙏
नमस्कार काका....खुप धन्यवाद🙏
Kaka tumhi khup chaan mahiti dilit, Guru Gorakshnath ...cha hawan kasa karaycha...sanga please
🙏श्री स्वामी समर्थ 🙏
श्री स्वामी समर्थ जोशी काका.काका श्रीपाद श्रीवल्लभ चरीत्रमृत पारायण बद्दल विडियो बनवा
Khup chchan.. Thank u 🙏
Shri swami samarth! Dhanyavad kaka! Shi sa Namaskar!
Kaka tumhi Mumbai madhe ya
🌺🌹🚩🇳🇪🚩🌺🌹🙏
श्री स्वामी समर्थ..
हवनाची योग्य वेळ..श्री सुक्तसाठी कोणती?
Shri swami samarth
Swami Om
||ओम श्री गं गणपतये नमः||
।।अनंत कोटी ब्रमम्हांडनायक राजाधिराज योगीराज
परब्रम्ह सच्चीदानंद सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय।।
।।ओम श्री स्वामी समर्थ।।
।।ओम श्री स्वामी समर्थ नमः।।
।।ओम श्री गुरुदेव दत्त जय जय स्वामी समर्थ।।
||ओंम श्री गुरू माऊली||
|| श्री स्वामी समर्थ ||
मेहेनत आमची
आशीर्वाद माऊलीचा
प्रेम तुम्हा सर्वांचा
🙏धन्यवाद🙏
आकाश म्हात्रे (दादा)
(राजनक्षत्र ग्रुप)
Namskar kaka. SHREE SWAMI SAMARTHA
Shree swami samrth kaka
हवन घरच्या घरी करणे चांगले आहे. पद्धत आवडली. सोपी आहे. मी एकटीच असते. केले तर चालेल का. मंत्र किती वेळा म्हणण्याची पद्धत आहे. खूप खूप सोपे आहे. मी करू शकते का.
Mahurchya Renuka Mate warchya video chi waat pahat aahot 🙏🙏
Shree Swami Samarth
🙏🏻 नमस्कार काका 🙏🏻
🙏🏻धन्यवाद काका🙏🏻
प्रत्येक मंत्र 108 वेळा
श्री स्वामी समर्थ 🙏
Shree Swami Samarth Kaka 🙏🏻
Ganpati मंत्राचे किती आवर्तन केले पाहिजे.
Shree Swami Samarth 🙏🙏
kaka ak video vyasan mukti vr banava he vinanti
Joshi Kaka शेवटचा मंत्र वेगळा आहे . कृपया लिहून दिला असता तर बरे झाले असते. मला खरंच तिकडे येऊन शिकायला आवडेल
Guruji je havan tumi kel mantar aahuti kiveda dehaja kiti mantr bol ch
आपण कुठे. Bhetal. आपला पत्ता दया येऊ भेटायला
Thank you 🙏
Havan purn zale nanater, havan kund ani tyatil udi che kay karave.
Havan kund ghari Archana asel tar eka bajula thevala tar chalel kay.
Thank you so much kaka