लाडकी बहीण योजना ते Raigadचे पालकमंत्री पद, Aditi Tatkare यांनी नव्या उपक्रमाविषयी काय सांगितलं?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 10

  • @prathameshdivkar4980
    @prathameshdivkar4980 2 วันที่ผ่านมา

    ताई येणारी पोलीस भरती ही जिल्हा बंदी निघावी जेणे करून रायगड जिल्हाच्या मुलांना अधिक संधी असेल 🙏

  • @amarwadekar693
    @amarwadekar693 4 วันที่ผ่านมา +4

    🔥🚩💐🏹गरिबांचा शेठ एकच भरत शेठ पालकमंत्री 🔥🔥🚩💐✌🏻

  • @dnyandevpawar9426
    @dnyandevpawar9426 4 วันที่ผ่านมา +3

    मुंबई गोवा महामार्गा कसा पुर्ण होईल त्याकडे पण थोडा लक्ष द्या

  • @siddiqueismail5713
    @siddiqueismail5713 4 วันที่ผ่านมา +1

    Development Ka King One And Only Tatkare Sahab

  • @मराठा-ष4ब
    @मराठा-ष4ब 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्हाला फक्त मंत्रीपद मिळालं की काम झालं.
    पण गेली सतरा वर्षे मुंबई गोवा महामार्ग रखडलाय तिकडे तुमचं लक्ष नाही फक्त स्वतःच्या मंत्री पदासाठी झगडा पण सर्वसामान्य जनतेला जो त्रास होतोय तिकडे लक्ष देवू नका.मग तुम्ही मंत्री होवून जनतेला काय उपयोग

  • @rupeshpatil9389
    @rupeshpatil9389 3 วันที่ผ่านมา

    Only aditi Tai ch honar

  • @sameeradhikari3731
    @sameeradhikari3731 4 วันที่ผ่านมา +2

    रायगड मद्ये 2 मंत्री आहे बोलायला नका घेऊ रायगडजिल्ह्याचा चा विकास करा फक्त खिसे भरू नका फक्त

  • @HareshKambale-ys2jl
    @HareshKambale-ys2jl 4 วันที่ผ่านมา

    Ata mahila mandal honar😢😢😢😢

  • @mukeshgadhe3339
    @mukeshgadhe3339 4 วันที่ผ่านมา +5

    बापाची पुण्याई बाकी काही नाही

  • @SunilPichurle-k1u
    @SunilPichurle-k1u วันที่ผ่านมา

    𝕂𝕒𝕞 𝕔𝕙𝕒𝕟𝕘𝕝𝕖 𝕜𝕒𝕣𝕒😊