रोज हे संकल्पशक्ती ध्यान करा आणि संपूर्ण आरोग्य मिळवा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 170

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹 माझ्यामध्ये मित्रत्वाचा भाव आहे मि समाधानी आहे आम्ही सगळे एकमेकांना समजून घेतो प्रेमाने रहातो मि यशस्वी आहे मि यशस्वी झाले आहे मि ज्ञानारथी आहे मि बुद्धीमान आहे रोजची सुरू वात मि याच विचारांनीकरतेमिआनंदी आहे मी सकारात्मक राहून क्षणा‌णाला आनंदित राहिन ज्ञा नयोगाची ऊर्जा माझ्यासोबत आहे माऊली जी माझ्या सोबत आहे मि यश मिळवणारे येस येस येस जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🌹🌹

  • @bhagyashreebutley5324
    @bhagyashreebutley5324 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली आज साधना ध्यान खुप छान संकल्प शक्ती ध्यान खुप छान आपलं चांगलं होईल जगाचं चांगलं होईल होईल होईल 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @dnyanyogpandharinath5752
    @dnyanyogpandharinath5752 3 ปีที่แล้ว +13

    जय गुरुदेव माऊलीजी
    प्रणाम🙏😍🌷

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 2 หลายเดือนก่อน

    जय गुरु देव माऊलीजी आजचं संकल्पशक्तीचे ध्यान अप्रतिम झाले मन शांत झाले प्रचंड ऊर्जा दाई झझाले आत्मविश्वास वाढला आनंदी झाले गुरूदेवा आज आम्ही बिहार आश्रम देवघर येथे जसिडिह येथे साडेनला घरातून निघणार आहोत आता भाजी पोळी करायची आहे थोडी तयारी करायची आहे म्हणून आजचा व्यायाम ध्यान प्राणायाम साधना मि करु शकत नाही क्षमा असावी आजपासून आठ दहा दिवसांनी येणार जय गुरु देव माऊलीजी सुप्रभात 🙏🙏🌹🌹 तुमची दासी मिना बिरारी🙏🙏

  • @प्रा.सोनालीनिकम
    @प्रा.सोनालीनिकम 3 ปีที่แล้ว +22

    🙏🙏जय गुरुदेव ... आजचे संकल्पशक्ती ध्यान खूपच सुंदर झाले, मनात उमेद निर्माण झाली. धन्यवाद माऊलीजी 😍🙏

  • @krishnabirari2323
    @krishnabirari2323 20 วันที่ผ่านมา

    जय गुरु देव माऊलींना कोटी कोटी प्रणाम सुप्रभात 🙏🙏🌹🌹 खुप छान अप्रतिम ध्यान या ध्यानामुळे आत्मविश्वास वाढतो मन प्रसन्न होते सकारात्मक ऊर्जा मिळते उत्साह वाढलाय आनंद मिळतो 🙏🙏🌹🌹👌👌👌👌👌👍

  • @manisharakshe7770
    @manisharakshe7770 3 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद जय गुरूदेव माऊलीजी 🌺🙏🌺

  • @manojmalkhede3026
    @manojmalkhede3026 3 ปีที่แล้ว +4

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏🙏 अतिशय सुंदर ध्यान आहे.

  • @premsinggirase1373
    @premsinggirase1373 2 ปีที่แล้ว

    सुंदरधान माऊली जी

  • @gauridesh3019
    @gauridesh3019 3 ปีที่แล้ว +4

    खूपच ऊर्जा वान आणि सकारात्मकता वाढवणारे ध्यान आहे............
    🙏 धन्यवाद माऊली जी 🙏

  • @rupalipawar3342
    @rupalipawar3342 5 หลายเดือนก่อน

    संकल्पशक्ती ध्यानाची अनूभूती अप्रतिम येत आहे....माझे सर्व चांगलंच होत आहे....हे ध्यान म्हणजे सकारात्मक उर्जेचा स्त्रोतच आहे....कोटी कोटी धन्यवाद माऊलीजी...

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 ปีที่แล้ว

    धन्यवाद! माऊलीजी 🙏🙏😌
    संकल्प शक्ती ध्यान केले की खुपच
    Relax वाटते, प्रत्येक पेशीपर्यंत ही
    ध्यानातील ऊर्जा पोहचते. तुमचा एक एक शब्द
    ऐकताना मन हळूहळू अगदी शांत होते.
    जय गुरुदेव 🙏🙏📿🌹🌹😌
    छानच!

  • @laxmipatil4404
    @laxmipatil4404 8 หลายเดือนก่อน

    Khup khup Dhanyawad Mauliji 🙏🌹🤗❤️ Sankalp dhyan ak no Mauliji 👌👌👌👌👍🤗♥️🌹🌹🌹🌷🌷

  • @HarshitShingne0124
    @HarshitShingne0124 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव माऊलीजी 🙏🌹
    मी आरोग्यसंपन्न आहे 🤗
    मला आत्मिक समाधान🤗
    प्रत्येक क्षणात मिळतेय 🤗
    मी भाग्यवान आहे🤗
    सर्व नातेवाईक , माझ्या घरातील
    सर्वजण आरोग्यसंपन्न आहेत.🤗
    मी यशस्वी आहे.🤗
    मी उत्साही आहे.🤗
    माऊलीजी आमच्यासोबत आहेत,
    प्रत्येकक्षणी !🤗🙏🌹
    परमेश्वर माझ्यासोबत आहे.🙏😌🌹
    माऊलीजींचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे.😌🙏🌹
    खुप खुप धन्यवाद 🙏🌹😌🤗

  • @sakhupatil6132
    @sakhupatil6132 3 ปีที่แล้ว +12

    आज सकाळी झुम साधनेत संकल्पशक्ती ध्यान केले.. अप्रतिम अनुभव आहेले ...मन शांन्त ,ऊर्जादायी, शक्तिशाली झाले.
    जय गुरुदेव 🌷🙏

  • @romaalshi1121
    @romaalshi1121 6 หลายเดือนก่อน

    यस माऊलीजी आमचं चागंलच होणार आम्ही तुमच्या कायम सोबत राहणार 🙏🙏जय गुरूदेव माऊलीजी 🙏🌹🙏

  • @dipakpawar7218
    @dipakpawar7218 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊलीजी 🙏🙏🙏
    जय गुरुदेव 🙏

  • @shobhaawate9171
    @shobhaawate9171 2 ปีที่แล้ว +1

    सहा महीने पासून मी हे ध्यान ऐकते माझे मन खूप शांत झाले कार्यक्षमता प्रचंड वाढली आजार बरे च कमी झाले
    जयगुरुदेव माऊली जी कोटी कोटी प्रणाम

  • @balasahebnadhe8193
    @balasahebnadhe8193 ปีที่แล้ว

    Jai gurrumauli khopach sunder 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @tarundhande3844
    @tarundhande3844 2 ปีที่แล้ว

    Jay gurudev khup chan dhayan mauliji 🙏🙏🙏🌹🌹

  • @priyanilangekar4982
    @priyanilangekar4982 3 ปีที่แล้ว

    खूप छान सतसंग माऊलीजी जय गुरूदेव

  • @englishgrammar8343
    @englishgrammar8343 3 ปีที่แล้ว +4

    ऊर्जामय ध्यान खूप छान वाटले. स्थिरभव निर्माण झाला.धन्यवाद माऊली जी 🙏🏻☺️

  • @bhikajisalvi5754
    @bhikajisalvi5754 3 ปีที่แล้ว

    स्नेहल साळवी
    जय गुरुदेव माऊलीजी
    आजचे सकाळचे शक्ति संकल्प ध्यान अप्रतिम झाले मी ऊर्जादायी ,शक्तिशाली,समाधानी आहे याची जाणिव झाली धन्यवाद माऊलीजी
    🙏🙏🙏

  • @jagrutipomendkar9354
    @jagrutipomendkar9354 6 หลายเดือนก่อน

    खूप छान ध्यान आहे मन शांत झाले जय गुरुदेव माऊलीजि 🙏

  • @jayantkatkar963
    @jayantkatkar963 3 ปีที่แล้ว +4

    आम्ही सहपरिवार ज्ञानयोग शिबीर केल्यापासून आमचे आरोग्यदायी जीवन आनंदाने जगणं आपोआपच सुरु झाले आहे

  • @shobhaandhare8815
    @shobhaandhare8815 3 ปีที่แล้ว +3

    आज सकाळी संकल्प ध्यान केले. खूप छान अनुभूती आली. माऊली तुम्ही ऊर्जेचा स्तोत्र आहात. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🌹💐

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 3 ปีที่แล้ว +1

    🙏 नमस्कार माऊलीजी, ही ध्यानप्रक्रिया खरच खूप अप्रतीम सकारात्मक उच्च कोटिची ऊर्जा देणारी ठरेल, खात्रीने, धन्यवाद तुम्हाला आणि ब्रह्मांडनायकाही 🙏

  • @lokeshjondhale4726
    @lokeshjondhale4726 3 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev

  • @rupalichaudhari8005
    @rupalichaudhari8005 3 ปีที่แล้ว

    होय माऊली आमच्या चांगलं होणार आणि आमच्या हातून सर्वांचं चांगलं होणार खूप शांत वाटलं ध्यान करू

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 9 หลายเดือนก่อน

    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏
    माऊलीजी संकल्प शक्ती ध्यान👌👍❤️🙏🙏

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 7 หลายเดือนก่อน

    खुप छान आणि प्रेरणादायी ध्यान

  • @dadaraoshindepatil6665
    @dadaraoshindepatil6665 3 ปีที่แล้ว +1

    खरच खूप ऊर्जादायी सतसंग आहे खूप खूप धन्यवाद माऊलीजी

  • @mahajobpoint5846
    @mahajobpoint5846 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम अनुभव माऊली जी खुपच छान ध्यान

  • @santoshkolhe2857
    @santoshkolhe2857 3 ปีที่แล้ว +1

    आजचे संकल्पशक्ती ध्यान खुप ऊर्जा दायी झाले.
    आत्मविश्वास निर्माण झाला
    आत्मशक्ती सकारात्मक झाली
    खुप सुंदर आहे
    🌹🙏🌹🙏🌹🙏
    धन्यवाद माऊली जी
    जय गुरूदेव माऊलीजी

  • @sunitakarpe9700
    @sunitakarpe9700 2 ปีที่แล้ว

    धन्यवाद ! माऊलीजीं 💐👏👋

  • @prabhunivas7342
    @prabhunivas7342 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊलीजी ध्यान लय भारी आहे .

  • @sidhupole
    @sidhupole 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ध्यान आहे
    धन्यवाद माऊलीजी...जय गुरुदेव😍😍😍

  • @vandanaprakshale8018
    @vandanaprakshale8018 2 ปีที่แล้ว

    खूपच प्रेरणादायक ध्यान आहे

  • @saigaikwad6967
    @saigaikwad6967 3 ปีที่แล้ว +1

    खरच या ध्यानातून वैश्विक ऊर्जेची अनुभूती आली.

  • @grihinispecial3316
    @grihinispecial3316 3 ปีที่แล้ว

    सुंदर ध्यानाची अनुभूती
    धन्यवाद माऊलीजी

  • @siddharthmore8486
    @siddharthmore8486 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरूदेव माऊली जी

  • @shubhashgid2067
    @shubhashgid2067 3 ปีที่แล้ว +3

    🌷 शुभ सकाळ। 🌷
    😬
    नियमीत १०० % संकल्पशक्ती ध्यान
    करणार आहे
    जय गुरुदेव माऊलीजी 🙏
    Thank you Mauliji

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 3 ปีที่แล้ว +4

    आजचे ध्यान खूपच सुंदर छान अनुभूती आली स्वतः मधूनच ऊर्जा निर्माण करणे ही कल्पनाच खूप आल्हाददायक आणि प्रेरणा देणारी आहे..
    जय गुरुदेव माऊलीजी🙏🙏

  • @ushakadam578
    @ushakadam578 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम ध्यान आहे। धन्यवाद सर 👋👋🌹🌹

  • @ankitadhuru9210
    @ankitadhuru9210 3 ปีที่แล้ว +2

    ध्यानाने मन शांत होऊन ऊर्जेची जाणीव सुद्धा होते.जय गुरुदेव माऊलींजी 🙏🌹

  • @ashokdhakane5460
    @ashokdhakane5460 3 ปีที่แล้ว

    जय गगरुदेव माऊलीजी सुंदर आणि सुरेख संपूर्ण शरीरात ऊर्जा व शक्ति मिळणार ध्यान

  • @dattatraywatmare6847
    @dattatraywatmare6847 3 ปีที่แล้ว +4

    मला आनंदी वाटते .पसन्न वाटते, मी करू शकतो हा आत्मविश्वास वाटतो. खूप ऊर्जा मला मिळाली . या संकल्पशकती साधनेमुळे खूप छान अनुभव आला, खूप खूप धन्यवाद माऊली जी 🙏🙏 जय गुरुदेव 🙏🙏

  • @dr.kanchanshinde5809
    @dr.kanchanshinde5809 ปีที่แล้ว

    Jay gurudev Mauliji 🙌🌸... Khup chan vatty dhyan krun😌
    Prasanna bhav ani sakaratmak prem urjene sharir man bharun vahatay jase✨
    Thankyou Mauliji❤

  • @seemamehta7096
    @seemamehta7096 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव

  • @nalinidhanbar7754
    @nalinidhanbar7754 3 ปีที่แล้ว

    🙏 जय गुरदेव आजचे सकारत्मक ध्यान खुप चागले होते जीवन परीिवतन करणारे होते खुप आनंद मीळाल , धन्यवाद माऊ ली

  • @minalashtekar7579
    @minalashtekar7579 3 ปีที่แล้ว

    नमस्कार..
    ध्यान खूप सुंदर करवून घेतले.
    धन्यवाद..

  • @parthsomvanshi6131
    @parthsomvanshi6131 3 ปีที่แล้ว +1

    आनंदी आनंद गडे इकडे तिकडे सगळीकडे

  • @vaishalikhole9491
    @vaishalikhole9491 3 ปีที่แล้ว

    Khup sunder anubhav...
    Aprtim dhyan...koti koti pranam mauliji.... Jay gurudev...

  • @alkadhakane3135
    @alkadhakane3135 3 ปีที่แล้ว

    जय गुरूदेव माऊलीजी संकल्प ध्यान अतिशय सुंदर आहे आम्ही सर्व परिवार ज्ञानयोगी जोडलेले आहोत रोजची साधना करत आहोत खरंच ऊर्जा दायी उत्साही आनंद दायी राहण्यासाठी आवश्यक जोडलेले रहा

  • @कल्याणीबिराजदार-भ2फ

    आजच सकाळी या ध्यानाचा अनुभव घेतला
    खरच निशब्द करणारा अनुभव
    आपल्या या चैनल वरील विविध ध्यान नियमित करणे चालू आहे
    कोटी कोटी धन्यवाद या अनमोल ध्यानासाठी

  • @sangitaviladkar6027
    @sangitaviladkar6027 3 ปีที่แล้ว +1

    जयगुरुमाऊलीजी, नमस्कार,
    ध्यान अतिशय सुरेख झाले..आपण या विश्वातील ऊर्जेचा एक छोटासा भाग आहोत, ही जाणीवच फार प्रेरणा देणारी आहे, आत्मिक शक्तीची ओळख करून देण्याची ध्यान पद्धत अफलातून आहे.. माझ्या मना लागो हा छंद.. गोविंद गोविंद..

  • @aryadounde9028
    @aryadounde9028 3 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर प्रेरणादायी ध्यान आहे ✨

  • @ajayshingade7420
    @ajayshingade7420 3 ปีที่แล้ว

    Best..
    Ek number

  • @alienman808
    @alienman808 3 ปีที่แล้ว

    Aaj online shibir krun khup chan vatal....Dhanyawad mauliji .....jay Gurudev🙏🙏

  • @savitamahajan8861
    @savitamahajan8861 ปีที่แล้ว

    Jay Gurudev 🙏🏻🌹

  • @shilpapatil4825
    @shilpapatil4825 3 ปีที่แล้ว +3

    Aaj sakali zoom sadneveli he dhyan kele, khup relax vatle, thank u Maulijee 🙏🙏💐💐

  • @vishwasnatkar1156
    @vishwasnatkar1156 3 ปีที่แล้ว

    Realy very nice and beautiful

  • @seemabotkar3576
    @seemabotkar3576 2 ปีที่แล้ว

    इतका सुंदर हा व्हिडिओ आहे , तो चालू असतानाच मी इतरांना सेंड केला , अगदी राहवले नाही , त्यात सर्वांचे सगळेच प्रश्न आलेत , आपल्याला काय बोलू शब्द नाहीत 👌👌

  • @kavitaamritkar8819
    @kavitaamritkar8819 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव

  • @deepakpomendkar3462
    @deepakpomendkar3462 3 ปีที่แล้ว

    जय गुरुदेव माऊली 🙏🙏

  • @lordlord3620
    @lordlord3620 3 ปีที่แล้ว +1

    Sankalp dhyan apratim.

  • @jyotimohite1496
    @jyotimohite1496 2 ปีที่แล้ว

    ह्या ध्यानाने खूप छान वाटले सकारात्मकता आली
    धन्यवाद maulijji,,,,,

  • @arunakolekar8540
    @arunakolekar8540 3 ปีที่แล้ว +1

    Jai gurudev mauliji 🙏🙏ajche sankalp shakti dhyan khup khup sundar zale 😊

  • @bhartimane3539
    @bhartimane3539 2 ปีที่แล้ว

    Apratim anubhuti mauliji sundar dhyan sundar experience jai bholenath jai gurudev 💝🤗🤗🤗🤗🙏💪

  • @chaitalihadkar502
    @chaitalihadkar502 ปีที่แล้ว

    Thank You Mauliji 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @snehajadhavpatil7226
    @snehajadhavpatil7226 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊलीजी
    खरंच तुमच्या प्रेरणादायी शब्दांनी ताकद मिळते

  • @prasadbade558
    @prasadbade558 3 ปีที่แล้ว

    Kup chan vatla he dhyan karun man shant zal

  • @ramnagre5305
    @ramnagre5305 2 ปีที่แล้ว

    आत्ता मित्रासंगे रायगडावर एका सुंदर खुफेत ध्यानाचा अप्रतीम असा अनुभव घेतला😌❣️

  • @Krushnakumarmadane999
    @Krushnakumarmadane999 3 ปีที่แล้ว

    🙏जय गुरूदेव माऊलीजी🙏

  • @rashmigaikwaf1559
    @rashmigaikwaf1559 3 ปีที่แล้ว

    तुम्हीच शक्ती 🙏🙏💐💐

  • @anantthakare9589
    @anantthakare9589 3 ปีที่แล้ว

    मा ऊली जय गुरू देव 🙏🙏🙏.

  • @poojamahajan977
    @poojamahajan977 2 ปีที่แล้ว

    Awesome
    Thank you maulijee

  • @elsamangalapilly6145
    @elsamangalapilly6145 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद आणि वंदन

  • @vibhavaripathare6778
    @vibhavaripathare6778 3 ปีที่แล้ว

    Jai Gurudev Mauliji 🙏🏻🌹🙏🏻
    Sankalp Sadhna khup khup chhan zali
    Ekdum shant prasanna urjadayi samadhani vatat ahe
    Jai Gurudev Mauliji🙏🌹🙏

  • @amitkulkarni8296
    @amitkulkarni8296 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम माउलीजी❤️🙏

  • @nitaamundkar7670
    @nitaamundkar7670 3 ปีที่แล้ว +1

    Khupch chaan dhyaan ahe🙏🙏

  • @h.prachi472
    @h.prachi472 3 ปีที่แล้ว

    एकदम शांत , उर्जादयी संकल्प शक्ती ध्यान !!!... हे करून खूप भारी वाटत आहे. शब्दात सांगता येत नाही जरूर हे स्वतः अनुभवा करा हे ध्यान 🙏🏻
    ज्ञानयोग सोबत आहे सगळ चांगलच होणार येसससस
    🙏🏻 जय गुरुदेव 🙏🏻

  • @poonamyadav8670
    @poonamyadav8670 3 ปีที่แล้ว +2

    जय गुरुदेव
    ध्यान खुप छान आहे..
    मी रोज हे ध्यान करणार आहे.

  • @dnyandeoraut8654
    @dnyandeoraut8654 ปีที่แล้ว

    Thanks so much..God

  • @bharatbadade1803
    @bharatbadade1803 3 ปีที่แล้ว

    Jai Gurudev Maulijee

  • @shriyashinde5429
    @shriyashinde5429 3 ปีที่แล้ว

    खरंच खुपच उत्साहवर्धक आणि अप्रतिम मार्गदर्शन

  • @12_parthgarware50
    @12_parthgarware50 3 ปีที่แล้ว

    खुपच छान अनुभव आला 👌👌😍

  • @shakuntalaization
    @shakuntalaization 3 ปีที่แล้ว +2

    ध्यानातील प्रत्येक शब्द आत्मिक आनंद ,प्रसन्नता, ऊर्जा देणारा आहे.
    धन्यवाद🙏

  • @yashgaikwad2248
    @yashgaikwad2248 3 ปีที่แล้ว

    माउली जी महाराज 🙏

  • @mrs.dipalidake9407
    @mrs.dipalidake9407 3 ปีที่แล้ว

    अद्वितीय ध्यान 👌🏻👌🏻जय गुरुदेव माऊलीजी 😊🙏🏻😊

  • @shrikantphad7951
    @shrikantphad7951 3 ปีที่แล้ว

    आज सकाळी झूम ॲप वरील ज्ञानयोग साधनेमध्ये शेकडो साधकांनी सोबत या धानाचे अनुभूती घेतली.
    शेकडो साधकांनी बरोबर ध्यान करण्याचा अनुभव खरच खूप छान होता

  • @dnyandeoraut8654
    @dnyandeoraut8654 ปีที่แล้ว

    God Thankes

  • @parthbhos1930
    @parthbhos1930 2 ปีที่แล้ว

    🙏🙏खूप धन्यवाद

  • @balasahebzirpe9959
    @balasahebzirpe9959 3 ปีที่แล้ว

    Yes mauliji Jay gurudev

  • @vijayatembhurnikar9239
    @vijayatembhurnikar9239 3 ปีที่แล้ว

    Jay Gurudev Maulijee

  • @सुभाषभालेराव-ढ7ङ
    @सुभाषभालेराव-ढ7ङ 3 ปีที่แล้ว +1

    Very nice
    Energy giving meditation
    💯🙌💯🙌🙏🙌💯🙌💯

  • @tejashree01
    @tejashree01 3 ปีที่แล้ว

    किती सुंदर ध्यान! माऊली आपला आवाज हृदया पर्यंत पोहोचतो या ध्यानात! Sound effects खूपच अप्रतिम!

  • @leenakotwalkar1011
    @leenakotwalkar1011 3 ปีที่แล้ว

    Khup chaan

  • @tusharjayantdeshmukh8828
    @tusharjayantdeshmukh8828 3 ปีที่แล้ว

    हे ध्यान शंभर टक्के करणारच