याच्या वापराने मोगराला येतील खूप सारी फुले||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
- याच्या वापराने मोगराला येतील खूप सारी फुले||#Jasmine#mogara #spgardeningmarathi
Your queries:-
#mogaraplantgrowingtips
#mogarapejyadaphulkaisepae
#howtogetmaximumflowersonjasmin
#organicfertilizergormohara
#homemadefertilizerforjasmine
#spgardeningmarathi
#marathigardening
#gaccivarilbag
#gardeninginmarathi
#mazibaag
#mogaryalabharpurphuleyenyasathikonatekhatdyaave
ताई जमीनीवर लावलेल्या रोपांसाठी काय करावे कशा कशाचा वापर केल्याव रोपे फुलांनी बहरेल. उदा.मोगरा,चाफा,गुलाब,जास्वंद,झेंडू
जमिनीत लावलेल्या झाडांची ज्यास्त काळजी घ्यावी नाही मात्र वाढी साठी व फुले येण्यासाठी खते देणे आवश्यक असते त्यसाठी व्हिडिओ मद्ये सांगितलेल्या खतांचा वापर करू शकता
Khup khup सुन्दर 💐💐
Khup chan
खूपच छान मार्गदर्शन करणारा आहे .
फारच छान!
मोगर्याच्या झाड कटींग कधी करावे? झाड नवीन होते तेव्हा भरपूर फुल होती, नंतरही त्याला खत वगैरे देऊन झालय, फूल आली,पण झाड वाढत नाहीये, आत्ता कटींग करू की नको? तुरटी पावडर घालून बघावी का,की काय करायला हवयं? सांगाल प्लीज, धन्यवाद!
मोगरा हे उन्हाळी फुलझाड आहे त्याची छाटणी फेब्रु वारी मध्ये करावी आता छाटणी करू नका फक्त गरजेनुसार पाणी व खते देत रहा
Very nice didi😊😊😊😊😊
Khup chhan mahiti
❤
छान ताई
छानच माहिती.
पण आत्ता जुलै,ऑगस्टमधे पावसाळ्यात कशी झाडाची देखरेख करावी? 1दा फुले येऊन गेली आहेत,महिन्याच्या सुरवातीला झाड कटींग केलेल,पालवी आलेय,पण फुले नाही अजून आलीये.तर परत छाटून कां? आत्तासुद्धा फुल येत रहातात नं?
हो आताही फुले येतात
झाडाच्या आकारानुसार चहापावडर किंवा केळीच्या सालीची पावडर व थोडे शेण खत घाला झाडाला पोषकतत्वाची कमी असेल
@@spgardeningmarathi694 हो ताई,
मी झाडांना अंड्याची टरफले,केळीसाल तुकडे,संत्र्साल तुकडे,चहा पावडर इ.वेळोवेळी घातलय. कुंडी माती पण उकरत असते.आता चाफा झाडावर परत पांढरी कीड फुले येऊन गेल्यावर यायला लागलीय.😪
छान
He gulab ani lili chya jhadasathi pan upyukh aahe ka
Ho
Hello mam mazakade khaner ahe pan tyala fule yet nahit kahi upay sanga please reply me
झाडाची छाटणी करून झाडाला शेणखत किंवा गांडूळ खत घाला नक्की फुले येतील
खूप च छान माहिती दिली आहे 🙏🙏
Chan
❤❤
Ek zad kiti varshe phule dete .karan mage mi analelya zadane ek varshsnantar phule dene band zale
काळजी घेतली तर बरेच वर्ष झाडे फुले देतात
Best 👍 माहिती आहे ताई छान
केळाच्या सालीचा उपयोग करू शकतो का
Ho kelsal vapru shakta
Fakt mogra ch ka baki gulab zhendu iter phulanchya zhadasathi nahi ka waperta yenar narsary madhe chotya ropala phule astat msg ghar anle tar wadh pan hot nahi phule tar nahich lagt sawister sanga iter sathi
सर्व फुलांच्या झाडाला हे खत वापरता येते
Tai me coffee powderche pani zadansathi taiyar kele me ek glass purn 1liter panyne bharun ghetla ani tyat ardha chamcha coffee powder ghatli ani te sarv mishran thode halvun ghetale mg 2tasansathi te zakun thevale mg 2 tasanantr te pani zadansathi vapri shakto ka plz sanga
Ho vaparu shakata
माझं मोगरा झाड अचानक काळी पडत आहे जाळून जात आहेत काय करावे plz उपया सांगा
काळ्या झालेल्या फांद्या काढून टाका झाडाच्या आकारानुसार थोडे शेणखत/गांडूळ खत द्या
झाडाला ज्यास्त पाणी देऊ नका
झाडं ऊनात जमिनीत आहे हळू हळू वाळत आहे मी सगळं तुम्ही सागितलं तस कट केलं आहे परवा आणि काय करावे
खुप छान जर हे सांगितले उपाय इतर फुल झाडांना घातलं चालेल का प्लीज सांगा
चालेल
Khup chhan
गुलाबाचा झाडाला केलेतर चालत का
चालेल
Navin ful zade lagvad krnyasathi kdhi krave
पावसाळ्यात जुन मद्ये करावी
mogra cha flowers yenyacha period kay?
Feb to October
मोगरा लागवड कशी करायची सांगा
th-cam.com/video/cE-6YtEO24o/w-d-xo.html
हे कटिंग कोणत्या महिन्यात करावे
आत्ता देखील करू शकता
@@spgardeningmarathi694 पण फुले भरपूर लागतात
Gulabachi cutting hya month madhe keli tar chalen ka
Ho
छान