Sant Bhagwan Baba Samadhi Darshan | Live | Bhagwangad.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • #ShriMauliDhaygudeOfficial
    #Sant_Bhagwan_Baba_Samadhi_Darshan
    #Bhagwangad
    #Live

ความคิดเห็น • 76

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची बहरली वाट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    ज्ञानेश्वरी ठेवून हृदयी आनंतात विलीन झाले गुरूभगवानबाबांचे स्वप्न आधुरे राहीले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबांने मातीच केल सोनं 🎉🎉🎉🎉🎉

  • @dadamshastri4893
    @dadamshastri4893 3 ปีที่แล้ว +1

    जय हो माऊली

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन गुरूशास्ञीजीबाबाने बनविले नंदनवन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा समाधीचे दर्शन सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @नाथभजनीमंडळअलका

    Ram krishan hari🙏jay ho bhagvanbaba ki

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर काय वाजते गाजते भगवानबाबांच्या पुण्यतिथीला किर्तन शास्ञीजीबाबांचे होते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांचा गड भगवानबाबांना साजला गुरूशास्ञीजीबाबांचा डंका जगात वाजला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी देशाचे पंतप्रधान येणार मोदीसाहेब येणार 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा भगवानबाबांची आरती सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडाची वारी करावी गुरूवारी लावा समाधीला डोके शांती नांदेल घरोघरी 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न बाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर स्वाशीक झाडेवेली संत नारायणस्वामीजीने स्वहास्ते लावणी केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर झाडे वेली डोलु लागले भगवानगडाचे विद्यार्थी मोठे मोठे गायक झाले 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @durganagare5132
    @durganagare5132 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan baba ki jay

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    जयभगवानबाबा रामकृष्णहरि

  • @मल्हारीमाणिकरावनागरे-छ3ढ

    जय गुरुदेव

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 ปีที่แล้ว

    🌹🕉️🔱श्री स्वामी समर्थ, जय शंकर माऊली 🔱🕉️🌹
    💞 आई 💞
    Thanks शंकर माऊली for saving me and my family from Mhanta #NamdevShastri of #Bhagwangad. As he was teasing, exploiting us for his personal and monetary benefits for Dyaneshwar Maharaj Temple on #Bhagwangad.

  • @ganeshjagtap2800
    @ganeshjagtap2800 3 ปีที่แล้ว +1

    जय भगवान बाबा...

  • @nehachavare223
    @nehachavare223 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan baba

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    एसटीबसगाड्यामुळे शोभा भगवानगडाची वाढली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली आनंदला भगवानगड आनंदल्या झाडेवेली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्तांना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा 🎉🎉🎉🎉🎉

  • @nandkishoringle5220
    @nandkishoringle5220 3 ปีที่แล้ว +2

    शुभ सायंकाळ माऊली,जय जय रामकृष्ण हरि माऊली, जय हो भगवान बाबा की!

  • @surajpalwe3643
    @surajpalwe3643 2 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan 🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले ज्ञानेश्वरी विद्यापीठ गडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची समाधी हार फुलाने सजविली गुरूशास्ञीजीबाबांने पुजा महंताने केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजीबाबांच्या ध्यानी मनी 🎉जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nehachavare223
    @nehachavare223 3 ปีที่แล้ว +1

    this video needs million of likes n views , Jay bhagwan baba

  • @dnyaneshwarkhedkar3957
    @dnyaneshwarkhedkar3957 3 ปีที่แล้ว +1

    जय भगवान

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गुरूवारी गाजावाजा विटेवरच्या हारीचा सावळ्या विठ्ठलाचा चांदीचा दरवाजा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    मुखी म्हणता भगवानबाबा तोंड माझे होते गोड दैवत माझे भगवान बाबा चारीधाम भगवानगड

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @jagdish_creation_status
    @jagdish_creation_status ปีที่แล้ว

    जय भगवान बाबा

  • @amarb2473
    @amarb2473 3 ปีที่แล้ว +1

    Jay bhagwan

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    नाशिक ते भगवानगड शिवशाही सुरू झाली करण्या भगवानगडाची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    झेंडे भगवे लाऊन शिवशाही बस आली संतनारायणस्वामीजीने स्वहास्ते पुजा केली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर एकादशीला सोहळा आहे विटेवरी ऊभा विठ्ठल माझा ग सावळा हारी माझा ग सावळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    भगवान गडाचीवारीकरावीगुरूवारीलावासमाधीलाडोकेशांतीनांदेलघरोघरी

  • @sandipnagargoje7619
    @sandipnagargoje7619 3 ปีที่แล้ว +1

    🙏⛳💐🌹🙏

  • @bhagyashrisangle790
    @bhagyashrisangle790 3 ปีที่แล้ว +4

    खुपच सुंदर...❤️❤️जय भगवान🚩🚩🚩🚩

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    नाशिक ते भगवानगड शिवशाही सुरू झाली करण्या नाशिकची वारी भक्तांची सोय झाली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉🎉🎉🎉

  • @ज्ञानसिध्दीहिन्दी

    अतिशय छान.....

  • @डा.अनिलसांगळे
    @डा.अनिलसांगळे 3 ปีที่แล้ว +1

    जय भगवान 🚩💐👏

  • @laxmanpatil9016
    @laxmanpatil9016 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    बाबांच्या समाधीपुढे काढतात फुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार शास्ञीजीबाबा वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    गुरू भगवानबाबा भक्ताचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची समाधी आहे बहु पुण्यस्थळ लावला समाधीला डोके दुःखे जातात समूळ 🎉🎉🎉🎉🎉

  • @baliramtidake8017
    @baliramtidake8017 3 ปีที่แล้ว +1

    ⚘🌹👏

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    भगवान गडाची वारी करावी गुरूवारी लावा समाधीला डोके शांती नांदेल घरोघरी

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    भगवानबाबांच्या दारात आहे शांतीच भांडार नाही खर्चीता दमडी शांती मिळते ऊधार

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    भगवानबाबांची समाधी आहे बहु पुण्य स्थळ समाधीला लावीता डोके दुःख जातात समुळ

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसे ध्यानी मनी

  • @anjallipawar5593
    @anjallipawar5593 11 หลายเดือนก่อน

    भगवानगड व नामदेव सानप ची शेवटची दिवाळी वाटते. 😂 😂 😂 😂 😂
    चरित्रहिन, शापित गडाचा शापित महंत 👎👎👎👎👎👎

  • @asha212
    @asha212 ปีที่แล้ว

    जयभगवानबाबा रामकृष्णहारी

  • @गुरूप्रसादभगवानगड

    जय भगवान

  • @harekrishna4804
    @harekrishna4804 3 ปีที่แล้ว +1

    Jey bhagwan 🙏

  • @asha212
    @asha212 6 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांचा भक्त नाही भित जीवनी लावी समाधीला डोके खंत नसते ध्यानी मनी 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉

  • @sachingarkal7406
    @sachingarkal7406 3 ปีที่แล้ว +1

    जय भगवान

  • @maulichavan3399
    @maulichavan3399 3 ปีที่แล้ว +1

    जय भगवान

  • @swapnilthakare5037
    @swapnilthakare5037 3 ปีที่แล้ว +2

    जय भगवान