Sant Bhagawan Baba (Powada) Shivshahir Kalyan Kale

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 800

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +8

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    तव चरणाच्या दर्शनाने दुःख यातना मिटती रूप तुमचे पाहुनी बाबा डोळे तृप्त होती 🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +27

    पाहुन बाबांची समाधी गहिवरून येते मन भगवानबाबांच्या स्पर्शाने मातीच झाल सोन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    खुप आनंद वाटला माझ्या बाबांचा पोवाडा ऐकून जयभगवानबाबा रामकृष्णहारी 🎉जयगुरूदेव 🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +2

    पवित्र आणि पुण्यवान दगड आलेत गडावरी आनंद गगनात मावेना गड झाला ज्ञानेश्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @SarjeraoThombre-je5bf
    @SarjeraoThombre-je5bf ปีที่แล้ว +2

    अतिशय सुरेख पोवाडा सादरीकरण, शाहिरांना मानाचा मुजरा.

  • @ramkisankute2844
    @ramkisankute2844 3 หลายเดือนก่อน +1

    भारतासारख्या विशाल देशाला अधिकारी पुरविण्याचा स्तुत्य उपक्रम महंत नामदेव शास्त्री महाराजांनी हाती घेतला असून भविष्यात सर्व सामान्य कष्टकऱ्यांची मुले अधिकारी झालेले पाहून भगवान बाबांना खूपच आनंद होईल.

  • @asha212
    @asha212 16 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या गादीचा महिमा वाढला अपार पवित्र त्या गादीवरी महंत ब्रह्मचारी थोर गुरूशास्ञीजीबाबा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरणी मस्तक ठेविते हाळुवार गुरू माझे भगवानबाबा गुरू माझे ईश्वर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    शाहिराचे शब्दाने काय करावे आपला पोवाडा ऐकून .साक्षात बाबांनाच आनंद झाला आसेल एवढा तंतोतंत गायिलाय आपण🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 16 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबा ने समाज भक्तीला लावीला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +2

    गुरूभगवानबाबांने केले आज्ञानी सज्ञान गुरूशास्ञीजीबाबांने बहु केले ज्ञान दान 🎉ज्ञानेश्वर माऊली 🎉🎉🎉🎉

  • @vishnugiteofficial
    @vishnugiteofficial 3 ปีที่แล้ว +6

    जय भगवान 🙏🏻
    खुप छान पोवाडा सादर केला आहे.👍🏻👍🏻

  • @asha212
    @asha212 16 วันที่ผ่านมา

    भगवानबाबांच्या गादीचा महाराष्ट्रात बोलबाला गुरूभगवानबाबांने समाज शिकुन शाहाणा केला 🎉🎉🎉🎉🎉

  • @shatrughanshinde1811
    @shatrughanshinde1811 5 ปีที่แล้ว +7

    संत भगवान बाबा यांचा खुप सुंदर पोवाडा आहे

  • @asha212
    @asha212 16 วันที่ผ่านมา

    भगवानगडाची गादी आहे भक्तांचे श्रद्धास्थान नाही झुकत कुणापुढे गुरूचरणी लोटांगण 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    घ्यावे लागतील शंभर जन्म कळण्या गादीची महत्ती कणा कणात भगवानबाबा सुगंधीत भगवानगडाची माती 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +5

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @shesheravkhote8946
    @shesheravkhote8946 5 ปีที่แล้ว +19

    संत भगवान बाबा की जय संत यादव बाबा संत वामनभाऊ महाराज गहिनिनाथगड

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने शाळा डोंगरी बांधीली पडली उणीव पाण्याची शाळा खरवंडीत आणिली 🎉🎉🎉🎉🎉

  • @vsbeditz_37
    @vsbeditz_37 4 ปีที่แล้ว +2

    खूप चांगला पोवाडा

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    बालपणीच भगवानबाबांने सोडीले घरदार माणीकबाबा केले गुरू केला जगाचा संसार 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरू भगवानबाबांने आंग कापीले पखालडोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    वर्णन बाबांचे करण्यासाठी शब्द सापडत नाही विचार मनात दाटलेले राहातात ठाईच्या ठाई 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने स्वप्न भगवानबाबांचे पुर्ण केले प्रसादालय बांधुनी आन्नदान सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @appasahebnagargoje1969
    @appasahebnagargoje1969 หลายเดือนก่อน

    राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या चरणी विनम्र अभिवादन

  • @rupalinagargoje6709
    @rupalinagargoje6709 3 หลายเดือนก่อน +1

    जय भगवान जय गोपीनाथ 🙏🚩

  • @asha212
    @asha212 16 วันที่ผ่านมา

    शाहिराचे वर्णन काय करावे पोवाडा गाईलाच ऐवढा छान आश्रु येतात 🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर वारा वाहातोय स्वाशीक आसा भगवानगड जगामध्ये आहे एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    आंबे नारळाची पाणे वार्यासवे फडफड गुरूशास्ञीजीबाबांने शोभिवंत केला गड 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 5 หลายเดือนก่อน

    तव चरणाच्या दर्शनाने दुःख यातना मिटती रूप तुमचे पाहुनी बाबा डोळे तृप्त होती 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉

  • @snehalbangar2998
    @snehalbangar2998 5 ปีที่แล้ว +3

    Khup Chan povada Jay bhagvan

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूभगवानबाबा संत होते महाथोर आळ येता देहावरी आंग कापीले सत्वरी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलींचे शोभले 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    माऊलींच्या मंदिरासाठी दगड आलेत लांबून भगवानगडाचे वैभव भक्त पाहातात थांबुन 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 3 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबा गुरूशास्ञीजीबाबा संत दोन कूळ एक दोन्ही आहेत देवरूप एक राम कृष्ण एक 🎉🎉🎉🎉🎉

  • @govind.khedkar5374
    @govind.khedkar5374 2 ปีที่แล้ว +2

    🙏🏽🙏🏽💐💐 छान वाटतेय बाबा याचा पोवाडा आयकुन जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब 🙏🏽🙏🏽

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    वारी भरते आषाढी गर्दी गडावर मावेना भक्ताना दर्शन द्यावया येतो वैकुंठाचा राणा 🎉🎉🎉🎉🎉

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 3 ปีที่แล้ว +4

    छान पोवाडा आहे👌👌👍👍

  • @satishchavan5762
    @satishchavan5762 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माऊली

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +2

    भालगावी संस्थांनी बसविले गाडेकर आसे भाग्यवान संत घडतात भगवानगडावर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबा संत होते लई महान भुकेलेल्या जीवासाठी भाकरी काढल्या उन उन गरम गरम 🎉🎉🎉🎉🎉

  • @रावसाहेबथोरात
    @रावसाहेबथोरात 5 ปีที่แล้ว +1

    एकच नंबर पोवाडा 🚩🚩 जय भगवान बाबा🚩🚩 रावसाहेब थोरात तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    पाहुन संग्राहलय जीव होई खाली वर गुरूभगवानबाबांना कोटी कोटी दंडवत नमस्कार 🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गायकवादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @pradipgitte6607
    @pradipgitte6607 6 ปีที่แล้ว +5

    अप्रतिम पोवाड़ा जय भगवान बाबा जय गोपीनाथ मुंडे साहेब

  • @minadhakane1864
    @minadhakane1864 6 ปีที่แล้ว +2

    छान आहे भगवान बाबा चा पोवडा

  • @aabaugalmogale7420
    @aabaugalmogale7420 6 ปีที่แล้ว +13

    मस्त आहे बाबांचा पवाडि

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या घोड्याचे लगाम ठेविले जपुन पाहुनी संग्राहलय मन जाते भाराऊन 🎉🎉🎉🎉🎉

  • @amoldhakane296
    @amoldhakane296 5 ปีที่แล้ว +2

    आतिशय सुन्दर वर्नन केले शाहिर जय भगवान

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर पाणाफुलांच्या रांगोळी पाणाफुलांचेच हार गुरूदेव वनमाळी 🎉🎉🎉🎉🎉शास्ञीजीबाबा 🎉🎉

  • @vilasdole7563
    @vilasdole7563 6 ปีที่แล้ว +2

    संत भगवान बाबा चरनी कोटी कोटी प्रणाम गायनकार धन्यवाद

  • @haribhaumahadik4218
    @haribhaumahadik4218 ปีที่แล้ว

    Povada sumadhur aavajamadhdhe gaila aahe chhan shahir dhanyavad bhagavan babana natmastak aani dohni jodun prathna shahirancha kalela yesh Milo hich ichha Jay Maharashtra Om Ram Krushna Hari

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    वारी भरते आषाढी गर्दी होते गडावर महिमा भगवानबाबांचा गड होतो पंढरपुर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर गुरूपौर्णिमेचा थाट चरण गुरूंचे कोमल चरण माऊलीचे कोमल फुलांची बहरली वाट 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या वस्तू सर्व ठेवील्या संग्राहलयी घेतात फारच काळजी नाही विसरले सुई 🎉🎉🎉🎉🎉

  • @माऊलीरामकृष्णहरि
    @माऊलीरामकृष्णहरि 6 ปีที่แล้ว +71

    राष्ट्रसंत भगवान बाबांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम...।

    • @dnyaneshwarindalkar1360
      @dnyaneshwarindalkar1360 6 ปีที่แล้ว +3

      Darade Lakshman

    • @abhangmundhe1503
      @abhangmundhe1503 6 ปีที่แล้ว +1

      Darade Lakshman भगवान बाबा

    • @tusharbudwant6670
      @tusharbudwant6670 6 ปีที่แล้ว +2

      ।। माऊली ।। राम कृष्ण हरि

    • @adityaguru7558
      @adityaguru7558 6 ปีที่แล้ว +1

      ।। माऊली ।। राम कृष्ण हरि

    • @ajinathgarje1061
      @ajinathgarje1061 6 ปีที่แล้ว +1

      जय भगवान जय गोपीनाथ जय हरी

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या भगवानगडावर बस गाड्या सुरू केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @vijayshirsath2103
    @vijayshirsath2103 ปีที่แล้ว +1

    श्री संत भगवानबाबा प्रसन्न श्री संत वामनभाऊ प्रसन्न श्री स्वामी समर्थ

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची शाळा आहे शारदेच मंदिर गुरूशास्ञीजीबाबांने केले नियोजन सुंदर 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    हारीचंद्र गडावरी बसविले भगवान स्वामी गुरूशास्ञीजीबाबांने संत घडविले नामी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांचा तांगा संग्राहलयात ठेवीला गुरूशास्ञीजीबाबांने गोंडे लाऊन सजविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 15 วันที่ผ่านมา

    भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा शास्त्रीजीबाबा घेतात पाठ न्यायाचार्य घेतात पाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर पाखराला नव्हते पाणी गुरूभगवानबाबांने हौद बनविले दोन्ही 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने माणीकबाबांची केली सेवा सोडीला नारायणगड भगवान गड स्थापीला नवा 🎉🎉जयभगवानबाबा 🎉रामकृष्णहारी 🎉🎉

  • @DMBOOS1
    @DMBOOS1 3 หลายเดือนก่อน

    जय भगवान बाबा 🙏

  • @amolkhedkar209
    @amolkhedkar209 ปีที่แล้ว +9

    Bhagwan baba ki jay

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    जनार्दनस्वामी समाधीचे आहे पुर्वेकडे द्वार गुरूशास्ञीजीबाबांना धौम्यॠषींचा शेजार 🎉🎉🎉🎉🎉

  • @bhagvatkurlekar7205
    @bhagvatkurlekar7205 5 ปีที่แล้ว +13

    Bhagawat kurlekar 1 year ago शिरी सत भगवान बाबा हेचा पोवाडा चागला गावून दाखविला मी आभार मानीत आहे रचना व सादरकते याना

  • @sanjivgarje2562
    @sanjivgarje2562 2 ปีที่แล้ว +3

    राष्ट्रसंत भगवान बाबा एक आदर्श संत होते त्यांना विन्रम अभिवादन सं कों गर्जे सहाय्यक वाहतूक निरीक्षक रा प अहमदनगर विभाग 🙏🙏🙏🚩🇮🇳

  • @श्रीदादासाहेबमलिक

    श्री दादासाहेब स.मलिक .कासली कोपरगाव....राम राम.छान पोवाडा आहे.जय हरी माऊली.

  • @dnyanagarje6972
    @dnyanagarje6972 6 ปีที่แล้ว +12

    राष्ट्रसंत ऐश्वर्यसंपन्न श्री संत भगवान बाबा की जय
    जय भगवान बाबा जय वामनभाऊ
    जय गोपीनाथ

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा बाबांच्या पुर्ण केल्या बांधुनी नवे मठ्ठ सोयी भक्तांच्या ग केल्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉🎉🎉🎉

  • @omdole1085
    @omdole1085 5 ปีที่แล้ว +2

    एकच तुफान जय भगवान
    जय भगवान जय गोपीनाथ

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर सौर उर्जेचे दिवे गुरूशास्ञीजीबाबांने संग्राहलय बांधीले नवे 🎉🎉🎉🎉🎉

  • @rekhataiborse9954
    @rekhataiborse9954 2 ปีที่แล้ว

    खुप छान गायन केल रामकृष्ण हरी

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर नाही तंत्र नाही मंत्र गुरूशास्ञीजीबाबा संत घडविण्याचे यंत्र 🎉🎉🎉🎉🎉जयभगवानबाबा 🎉🎉

  • @tanajighule3612
    @tanajighule3612 6 ปีที่แล้ว +6

    बाबांच्या चरनी सास्टांग दंडवत

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने लिंगाचा केला त्याग रक्त सांडल्याजागी ऊगवला तुळसी बाग 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने आंग टाकले कापून भ्रष्ट झालेल्या जनतेला दिले दिव्यत्व दाखवून 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 16 วันที่ผ่านมา

    भगवानगडाची गादी आहे अलौकिक मानाची गादीजवळ लक्ष्मी नाही उणीव धनाची 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबाने ज्ञानवंताने जाणील्या 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน +1

    गुरूभगवानबाबा संत होते महाज्ञानी ताहानेलेल्या भक्तासाठी दगडाखाली काढले पाणी 🎉🎉🎉🎉🎉

  • @aabaugalmogale7420
    @aabaugalmogale7420 6 ปีที่แล้ว +16

    आबासाहेब उगलमोगले एकच नंबर आहे पवाडा

    • @deepakjaybhaye4074
      @deepakjaybhaye4074 6 ปีที่แล้ว

      कल्याणराव एक नंबर 👌👌👌👌👌

    • @adityamodak781
      @adityamodak781 3 ปีที่แล้ว

      L
      Oollol
      like l
      O

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानगडावर भक्तांचा गलबला सावळ्या विठ्ठलला सावळ्या हारीला मुगूट चांदीचा बनविला 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    शाळा आणली खरवंडीत रोप लाविले वडाचे गोरगरीब शिकु लागले उपकार भगवानबाबांचे उपकार भगवानगडाचे🎉🎉🎉🎉🎉

  • @AjinathBargaje-bd1qv
    @AjinathBargaje-bd1qv 5 หลายเดือนก่อน +1

    श्री संत भगवान बाबा 🙏

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले वर्दीचे शिक्षण भगवानगडावर सुरू केले 🎉🎉🎉🎉🎉

  • @narayantonde6305
    @narayantonde6305 6 ปีที่แล้ว +9

    1 number povada jay bhagvan

  • @omdanser6724
    @omdanser6724 4 ปีที่แล้ว

    महाराज पवाडा भारी बनवला आहे
    जय भगवान बाबा

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    भगवानबाबांच्या समोर भिमसींहबाबांची समाधी हानुमंताच्या शेजारी बाबुलालांची समाधी 🎉🎉🎉🎉🎉

  • @asha212
    @asha212 9 หลายเดือนก่อน

    हृदयीची ज्ञानेश्वरी आहे शास्ञीजीबाबांकडे वाचुनी ज्ञानेश्वरी सोडविता आले कोंडे 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉