Uddhav Thackeray Mumbai LIVE : मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावरुन ठाकरेंचा पुन्हा बाण?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 25

  • @sannjaysjoshi1820
    @sannjaysjoshi1820 2 หลายเดือนก่อน +2

    RCF जर बोगस बी बियाणे तयार करत असेल, तर कर्मचाऱ्यांचे हक्काचं शिवसेना युनियन काय करतंय ??

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน

      जोशींबुवा, हे जरा "तुमच्या" मॅनेजमेंटला सांगाल तर जास्त चांगलं, का ते पण तुम्हाला सांगायला हवंच का?😂

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 2 หลายเดือนก่อน +2

    २५ वर्षापासुन तुम्ही काय केले फक्त पैसे जमवायचे हेच केले मराठी माणूस मुंबईतून हद्दपार .

  • @ShilaKadam-u7h
    @ShilaKadam-u7h 2 หลายเดือนก่อน

    Mukhy mantryncha chehra mhanje sree uddhav thakre sah

  • @mdk4201
    @mdk4201 2 หลายเดือนก่อน +1

    तेच तेच ऐकून आता कंटाळा आला

  • @chandrashekhardabke8032
    @chandrashekhardabke8032 2 หลายเดือนก่อน +5

    जबरदस्त, असेच ठाम रहा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत.

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 หลายเดือนก่อน +1

      हुबाठा😂😂😂🥳🥳🥳🥳🥳🥳🤑🤑🤑🤑🤑🤑

  • @rambhaugaware6348
    @rambhaugaware6348 2 หลายเดือนก่อน +2

    Jai Maharashtra

  • @joelmoses1139
    @joelmoses1139 2 หลายเดือนก่อน +1

    Faku

  • @sopanlakhade5620
    @sopanlakhade5620 2 หลายเดือนก่อน +6

    अरे अंबानी अडाणी चे नाव घेता आणि अंबानीच्या लग्ना मध्ये जाऊन तिथे नाचायचं हे बरोबर नाही साहेब

    • @susheelchauhan7759
      @susheelchauhan7759 2 หลายเดือนก่อน +1

      Dino gujrati + fenale pengwin

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 หลายเดือนก่อน

      भोंगे उतरवायचे आंदोलन करायचे,आणि त्याच मजीद मध्ये जाऊन टोप्या घालून,नमाज पढायचे,सुपाऱ्या फोडायचे,हे बरोबर नाही,

  • @a.b.kasar.
    @a.b.kasar. 2 หลายเดือนก่อน +3

    कुटुंब प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sopanlakhade5620
    @sopanlakhade5620 2 หลายเดือนก่อน +4

    नाय तर राज साहेबबघा आणि तुम्ही बघा फक्त राज साहेब हेच आता मराठी माणसाचे कैवारी आहेत तुम्ही फक्त थापा मारतात कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही ते फक्त राज साहेब हेच त्यांचं स्वप्न पूर्ण करू शकतात

    • @जयमहाराष्ट्र-भ2ध
      @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 หลายเดือนก่อน +3

      बाळासाहेबांचे स्वप्न सुपारी नव्हते,,

    • @sopanlakhade5620
      @sopanlakhade5620 2 หลายเดือนก่อน

      कोण सुपारी घेते हे सर्व महाराष्ट्राला माहित आहे म्हणून तर दिल्ली ला जाऊन सोनिया गांधी पुढे झुकतात आणि सोनिया गांधी पुढे झुकणारे कोण असतात हेतर सर्वाना माहित असेल आम्हाला सांगायची गरज नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोलले

    • @rajnikantgolatkar1363
      @rajnikantgolatkar1363 2 หลายเดือนก่อน

      सगळीकडे सुपारी वाजवायच चाललंय, पण इंजिनाकडे जरा लक्ष दे, सारखं आपलं टर्मिनस यायच्या अगोदरच दिशा बदलतंय, ते पहिलं रिपेअर करायला सांगा आधी राजला 😂

    • @sopanlakhade5620
      @sopanlakhade5620 2 หลายเดือนก่อน

      @@rajnikantgolatkar1363 सुपारी कोण घेतो हे सर्वाना माहित आहे हे आम्हाला संगाची गरज नाही आमचं इंजिन आहे तरी आणि ते इंजिन कुठे न्यायचं ना हे आमच्या साहेबाना चांगल माहित आहे तुम्ही आम्हाला शिकवाची गरज नाही बर बाळासाहेब एका भाषणामध्ये काही तरी बोलले होते जो पर्यंत काँग्रेस च राज्य आहे तो पर्यंत हिंदुस्थान च भलं होऊ शकत नाही आणि अजून एक वाक्य बोललेले की सोनिया गांधी पुढे झुकतात ते कोण असतात समाजानेवालेको इशारा काफी है मी हे बोलत नाही असे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे बोललेत आणि बाळासाहेब वरून बघत असतील साला शिव सेना राज साहेब यांच्या हाती दिली असती तर अशी आता शिव सेने वर वेळ आली नसती उद्धव साहेबांनी शरद पवार साहेबांचं नादी लागून स्वतः पायावर कुराड मारून घेतली आम्ही कट्टर बाळासाहेब आणि कट्टर राज प्रेमी आहे म्हणून आम्हाला आजही असं वाटत की उदव साहेब शिंदे साहेब यांनी एकत्र यावं आणि आम्ही प्रयत्न पण करू कारण आम्ही शिवरायांचे मावळे आहे तरी तुम्हाला म्हणजे ज्यांची लायकी नसतांना आमच्या साहेबांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकतात पण महाराष्ट्र ला पण माहित आहे आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे जसाच तस उत्तर देतो हे आम्हाला बाळासाहेब राज साहेब यांनी सांगितलं आपण कुणाच्या वाटेला जायचं नाही आणि मुद्दाम कोणी आपल्या वाटेला गेलात तर समोरचा कोण पण असू दे त्याला तिथल्या तिथे ठेचा जय शिवराय

  • @MrVaibhavpawar786
    @MrVaibhavpawar786 2 หลายเดือนก่อน

    Only Udhav Saheb Shivsena 🚩🚩🚩 100 % Barobar. Great person.

  • @जयमहाराष्ट्र-भ2ध
    @जयमहाराष्ट्र-भ2ध 2 หลายเดือนก่อน

    श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे,