खुप छान दादा आपण आपल्या दोन्दी सुंदर आणि हुशार अशा दोन्ही बाळांना कॅनडात राहुन सुद्धा मायबोली मराठी भाषेबरोबर त्यांची नाळ जुळवून ठेवत आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा गर्व आणि अभिमान आहे ❤❤❤
सुंदर लेख आवडला आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली आवड असणारे सर्व गुण अंगी कृत आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केल आहे सुंदर यश संपादन केले आहे अभिमान आहे खूप छान पेज आताच लाईक करतों आहे अभिमान आणि गर्व आहे
खूप छान व्हिडिओ ..मुलांचे मराठी बोलणे कानाला ऐकायला खूप गोड वाटले ...किती छान मुले ..नावे पण सुंदर आहेत दोघांची रियांश आणि धनुष...असेच छान छान व्हिडिओ सेंड करत रहा ...🎉🎉🎉
Mulanchi hi bhasha khup god ❤ mi Mumbai chi aslya mule navin ani chan vatle. Donhi mule khup cute and adorable handsome ahet. Mast binghast boltat. God bless them 🙏.❤ Helen
बरेच आई बाबा मुलांशी मराठीत बोलतात. पण मूल इंग्लिश मध्येच उत्तर देतात. पण तुमची मूल तुम्ही मराठीत बोलता ,विचारता तेव्हा ते दोघे ही मराठीतून उत्तर देत आहेत. छान 👍👌😊 .आज काल मुलांना इंग्लिश भाषा शिकायची गरज नाही.ती त्यांना येतेच.पण आपली मातृ भाषा मात्र शिकवावी लागते. ऐकी कडे मराठी भाषा ही समृध्द भाषा म्हणतो.आणि येकी कडे ही भाषा रसातळाला चाली आहे. जिथे भारतात सुद्धा मराठी असून आई,बाबा मुलांशी इंगर्जी मधे बोलतात. (अफवाद असू शकतात ) तिथे असून ही तुम्ही मुलांना मराठीच बोलायला लावता खूप छान,बरे वाटले. असेच कायम राहू द्या. राग हा भाषे विषई नसतो .कितीही भाषा शिकाव्या .पण घरात सर्वांनी आपल्या मातृ भाषेतच बोलावे.
Poli ujwya kiwa dawya hatani khali yat kahi farak padat nahi, karan dhoni hat dewani dilet, tyachat bhedbhaw kasala, aslya murkh prata amhi manat nahi. Jar time bhetla tar bakiche comments pan wach mag tula samjel lok kiti chan boltat. Tu ektach as andhshradahalu disat ahayey. Kalji ghe ani swaqtache wichar thode badal manje bar hoil tuza. Jag khup badala ahaye, as mage rahu nako.
दादा तुमची मुले खूपच छान बोलतात खूप छान 🙏 पण त्यांना मराठी सण आणि उत्सव गोष्टी गाणी पण शिकवा मला हे वाटल कारण मी शिक्षिका आहे कृपया वाईट वाटून घेवू नका अजून शुद्ध मराठी आली खूपच छान होईल
घरात मराठीत बोलता हे खूप छान
Thank you
Ho pn kiti varsh zale tikde jaun
दादा तुमची मुले फारच सुंदर आहेत, व शिल्पा पण छान आहेत, व तुम्ही सुध्धा, तुमचे विचार अप्रतिम आहेत.
Thank you so much for your beautiful comments. Please jastit jast share kara karan me khup kahi mahiti che videos banwat asto.
खूप गोड आहेत मुलं मराठीतून छान बोलत आहेत.
छान आहेत मुलं आणि मराठी पण छान बोलतात अभिनंदन 👌👍👍
Thank you
खूप छान संस्कार करताय मुलांच्यावर आपली भाषा शिकवून👌
Thank you
आपली भाषा मायबोली मराठी तिचा मान राखलाच पाहिजे. आणि अभिमान आहे माझ्या मायबोली मराठीचा
खुप छान दादा आपण आपल्या दोन्दी सुंदर आणि हुशार अशा दोन्ही बाळांना कॅनडात राहुन सुद्धा मायबोली मराठी भाषेबरोबर त्यांची नाळ जुळवून ठेवत आहात त्याबद्दल आम्हाला तुमचा गर्व आणि अभिमान आहे ❤❤❤
Thank you, Khup Khup Abhar tumche
सुंदर लेख आवडला आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले आहे आपली आवड असणारे सर्व गुण अंगी कृत आहे अभिमान आहे सुंदर प्रसुती विषयक बाबी विचारात घेऊन आला नवचैतन्याची खाण आहे असे मत व्यक्त केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केल आहे सुंदर यश संपादन केले आहे अभिमान आहे खूप छान पेज आताच लाईक करतों आहे अभिमान आणि गर्व आहे
Khup Khup Abhar aple
खूप छान व्हिडिओ ..मुलांचे मराठी बोलणे कानाला ऐकायला खूप गोड वाटले ...किती छान मुले ..नावे पण सुंदर आहेत दोघांची रियांश आणि धनुष...असेच छान छान व्हिडिओ सेंड करत रहा ...🎉🎉🎉
Excellent family keep it up jay Maharashtra.
Thank you
एवडया लांब राहून तुमच मराठी व सा नयान पाहून बर वाटल, जय महाराष्ट्र, आल द बेस्ट.
Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me
✨खूप छान दादा वहिनी 🙏✨
Nice family....Bharta baher rahun dekhil tumhi bhartachi sanskriti japatay ....khup chhan dada.... Swami Krupa sadaiv tumchya kutumbavr rahot hich sadichha
Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos paha ani jastit jast share kara. Kalji ghya
खुप छान वाटले .आपली मायबोली मुलंबोलतात .महाराष्ट्रीयन जेवण जेवतात.खुपच चांगले संस्कार केलेत मुलांवर .तुमचेहि अभिनंदन.
Thank you
शुभ सकाळ, खुप छान मराठी बोलतात मुलं, तुमचं अभिनंदन 🚩🙏🙏🚩
Thank you
कॅनडात तुम्ही घरी मुलांसोबत मराठी बोलता तुमची मुले देखील मराठी बोलतात व एकूण माय मराठीचे जतन तुम्ही करता हे पाहून आनंद झाला
Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me
किती गोड मुलं आहेत
Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me
खुपच गोड मुले आहेत तुमची 👌
मराठीत मराठवाडय़ातील झलक अप्रतिम, आवडलं दादा, गोड मुले 😄
Thank you
खूप छान बोलतात मुले लातुरी टोन आहे बोलण्यात ❤
Ho amhi Latur District che
खुप छान अशीच आपली मायबोली शेवट पर्यंत बोलत.राहा.🎉
Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me
तुमची दोन्ही मुले खूपच गोड आहेत. देखणी पन आहेत. मस्त 🎉
Thank you Aparna Ji
ekdm bhare pure veg mnje vechar pn chan ❤️👌👍👏🙏
Mulanchi hi bhasha khup god ❤ mi Mumbai chi aslya mule navin ani chan vatle. Donhi mule khup cute and adorable handsome ahet. Mast binghast boltat. God bless them 🙏.❤ Helen
Thank you Helen Ji
खूप छान ❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉
मराठी छान येते मुलांना मुलं खुप छान आहे
मस्तच ❤❤❤
खूप गोड आहेत.
These kids are very smart❤🎉
Thank you so much
Khup chan bolatat riyansh and danuksh ❤
Thank you so much
Khoop chhaan vlog ahe . Tumche vlogs khoop chhaan astat. Donhi mula khoop avadli. Aamhi tumchya javal waterloo la
rahato.
Are wa khup chan, ya mag apli bhet hoil. Maza number ahaye 226-600-0236. Thank you
Foreigners tone madhil marthi
Mulanchya tondun aaikayla khup chhan vatatey ❤❤
Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos paha ani jastit jast share kara. Kalji ghya
बरेच आई बाबा मुलांशी मराठीत बोलतात. पण मूल इंग्लिश मध्येच उत्तर देतात.
पण तुमची मूल तुम्ही मराठीत बोलता ,विचारता तेव्हा ते दोघे ही मराठीतून उत्तर देत आहेत. छान 👍👌😊 .आज काल मुलांना इंग्लिश भाषा शिकायची गरज नाही.ती त्यांना येतेच.पण आपली मातृ भाषा मात्र शिकवावी लागते. ऐकी कडे मराठी भाषा ही समृध्द भाषा म्हणतो.आणि येकी कडे ही भाषा रसातळाला चाली आहे. जिथे भारतात सुद्धा मराठी असून आई,बाबा मुलांशी इंगर्जी मधे बोलतात. (अफवाद असू शकतात ) तिथे असून ही तुम्ही मुलांना मराठीच बोलायला लावता खूप छान,बरे वाटले.
असेच कायम राहू द्या.
राग हा भाषे विषई नसतो .कितीही भाषा शिकाव्या .पण घरात सर्वांनी आपल्या मातृ भाषेतच बोलावे.
Dhanyawad, ani khup khup abhar, Kalji ghya
Y r kids so sweet स्मार्ट
Thank you so much
Khupavh Activa muala ahet❤❤❤
Great ahet tumchi family abhiman ahe tumchya milan ha marathi bhashecha. ❤🙏
Thank you
Proud to hear our Marsthi in CANADA
Thank you so much
Very nice vlog ❤❤❤❤
🙏🙏 राम राम दादा शिल्पाताईनमस्कार धनुष रियांश धनुष खूप छान बोलतो मराठी आपल्या गावची भाशा कॅनडा मध्ये पण खूप शटल केली आहे मुलांना खूप खूप धन्यवाद 🍫🍫
Thank you so much
रियांश खुप भारी बोलतो मराठी 👍👏
Thank you, sangto me Riyansh la
जय लातूर, किती गोड आहेत मूलं भाषेतला लातूरच्या भाषेचा लय आहे
Thank you
Mil khup guni ani cute aahet❤😊🎉
❤❤❤❤ सुंदर आहे
Chhan vdo
Khupa chan mula ahet chotta wala khup goda ahe🎉🎉🎉🎉🎉
Thank you
Mast...... 👌👌
I have proud of both boys they are staying in Canada and speaking in good Marathi.
Thank you so much
खूप सुंदर ❤
🎉🎉छान छान
पोळीचे तुकडे उजव्या हातानंच करायचे. (पोळी फाडायची नाही) हे ही शिकवलं तर बरं. आपल्या संस्कृतीतल्या चांगल्या गोष्टीही मुरवा त्यांच्यात.
Poli ujwya kiwa dawya hatani khali yat kahi farak padat nahi, karan dhoni hat dewani dilet, tyachat bhedbhaw kasala, aslya murkh prata amhi manat nahi. Jar time bhetla tar bakiche comments pan wach mag tula samjel lok kiti chan boltat. Tu ektach as andhshradahalu disat ahayey. Kalji ghe ani swaqtache wichar thode badal manje bar hoil tuza. Jag khup badala ahaye, as mage rahu nako.
किरण सर बोलतात ते तुम्हांला नाही आवडले त्यांनी त्यांना वाटते ते लिहिले रागावू नये आपले वडील धारे पण बोलतात😊
Hazaro lokan madhye ek murka asu shakto. Kahi problem nahi.
पोरं पण मस्त आहेत केंद्रे साहेब
Thank you, tech apli kahi kami baki kahi nahi
तुम्ही ग्रेट आहात🙏
Thank you, agodar che videos pan paha kup mahatwachi mahiti det asto me
Khub sundar Aahe tumche mule Riyans Lai bhari ❤❤❤❤❤❤
Thank you
छान...
दादा तुमचं महाराष्ट्र कोणतं गाव आहे छान family traditional aahe
Kendrewadi in Latur District
खूप सुंदर आहेत मुल बोलतात कीती छान बाहेर असून पण मस्त .नजर काढा दोघाचीं.
Chaya Tai Thank you for your beautiful comments.
मी ठाणे येथे राहतो. माझी मुलगी सानिका व जावंई राहूल हे देखील कॅनडा येथे घर घेऊन राहतात.
Are wa khup chan
खूप छान
Thank you
Mazi mulgi aahe tithe
छान .. both are very cute
Thank you
Chan respectly. answer
Thank you
Very Nice Kids ❤❤
Chan video samorcha mulga Jevan bothe handene karto
Thank you
दादा तुमची दोन्ही मुलं खूप सुंदर मराठी बोलतात धनुष ला सांगा जेवतांना चापतीचा घास लहान घे आणि हडू जेव.बाकी तुमची मूल खूप संस्कारी आहेत.
Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos paha ani jastit jast share kara. Kalji ghya
❤❤❤❤
दादा तुम्हची मुले गोड आहेत
आणि हुशार ही आहेत गोड गोड आमच्या कडून
Thank you
दादा तुमची मुले खूपच छान बोलतात खूप छान 🙏 पण त्यांना मराठी सण आणि उत्सव गोष्टी गाणी पण शिकवा मला हे वाटल कारण मी शिक्षिका आहे कृपया वाईट वाटून घेवू नका अजून शुद्ध मराठी आली खूपच छान होईल
Thank you, amhi India yat nehi yeto 2 months sathi, mulana India khup awadto.
Tikdil education ani ekde kai farak ahe ti mahiti sanga please
OK Nakki
Nice kids 🎉
Mule mast aahet kharutai pan chan
Thank you so much
I like too much
Riyansh ,Dhanush sweet ahet.😊❤
Thank you so much
Feeling proud
Thank you
nice video
पाहिलाय माझ्या मुलाने
👌👌👍🌹❤️
👌👌
रियांश धनुष शिल्पा बेस्ट चाइल्ड अँड मम्मी महाराष्ट्र लातूर
Thank you
Nice😊
कीती छान मराठी बोलतात मी पुणे राहते
Thank you, amhi pan Pune la yeto sutti madhye
❤🎉
खुप छान मराठी बोलतात
Jai maharashtra
मुले खूप गोड आहेत तूम्हाला amcha कडून अनेक आशिर्वाद
Thank you
Best laturi marathi
Good 👍
Thank you! Cheers!
या दोघांनी लाॅकडाऊनमधे गाणी म्हटली होती ना?
Nahi gani nahi manli agodar kadhi, dusra koni asel
Latur Marathawada accent 😍
Yes
Very Nice ,Laturkar
DaDa,Toor Dal Latur chi Milte Ka Tite
Ho sarwa kahi, ek shop cha video talka ahaye detail madhye
माझ्या मुलालही येते फ्रेंच
Kaka, we want some information about yourself education. By comment
Ek seperate video talka ahaye to paha
Jai bala donhi mule farch god ahet
Thank you
दोघांच्या बोलण्यात इंग्लिश शब्द येत आहेत ..बाबा व मुलं..😂 मजा
शकहरि gewan आहे छन्
Ho amhi Vegetarian family ahot
New Subscriber 🙏
Dhanush an mummy disayala an bolayala same.
Thank you so much
Hallo my friend ❤️❤️
Hello Smit How are you doing ?
Dhanush and riyansh i am a studing
माझा hi नातू riyansh सारखाच आहे
बॅकराऊंड म्युसिक जरा कमी करा.
Ho nakki, Thanks for your suggestion
सर भारतिय संस्कृती जपलात
Thank you