आजी खुप छान रेसिपि आहेत मी ६वित आहे आणि मी फिंगर चिप्स केले ते खुप छान झाले तुमच्या सर्व रेसिपि खुप छान असतात तुमचा आशीर्वाद असु दया आणि मला तुमच्या सारख्या रेसिपि शिकायाच्यात
खुप छान रेसीपी बनवता आजी मी 6वीत जाते माझ नाव आरती आहे मी तुमच्या सगळ्या रेसीपी बगल्या खुप खुप खुप छान रेसीपी बनवता मी तुमच्या रेसीपी बघूनच बनवते मला तुमच्या रेसीपी आवडतात❤म्हणून मी काही काही बनवायला शिकले❤😊🙏😘❣️❣️🤩👌👌
आजी तुमच्या रेसिपी सगळ्या खूप छान मला खूप आवडल्या मी एकदा फिंगर चिप्स केली होती. मी इयत्ता सहावी मध्ये शिकते. आणि तुम्ही अजून काही रेसिपी काढा आणि युट्युब वर टाका. आणि कसं युट्युब वर टाकायचं हे पण शिकवा. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🌭🥪
आजी खुप छान रेसिपि आहेत मी ६वित आहे आणि मी फिंगर चिप्स केले ते खुप छान झाले तुमच्या सर्व रेसिपि खुप छान असतात तुमचा आशीर्वाद असु दया आणि मला तुमच्या सारख्या रेसिपि शिकायाच्यात
मी पण 6 वी तच आहे
Me pan 6 th hoto 2000 sali 😀🤭
Ne pan 6 vit aach aahe aani me pan kele
आणी मी 5 वीत आहे
No
मी पाचवीला आहे तरी पण मी रेसिपी बनवली तुमची रेसिपी खूप छान आहे
Khup Chan recipe ahe aji Ani tumhi khup Chan samjaun sangta thank you so much aji
आजचे मी पण पाचवीत आहे खूप छान रेसिपी केली मी खाऊन पहा लिखित खूप छान आहे
खूप छान रेसीपी ❤❤👌👌आणि आज्जी तुमचे बोलणे तर खूपच छान आहे. ❤❤❤❤❤👌👌
आजी खूप छान रेसिपी आहे मी इयत्ता सातवीत शिकते मला इझी जमले ते रेसिपी साठी धन्यवाद
♥️
Aji Varun kadak jhale nahi kahan per?
Aaji tumhi khup chan ani soppya padhatit recipies sangta tumchyamule baryach recepies me shikli very nice ....
आनंद वाटला बाळा सांगत जा
आजी चिप्स खूप भारि झाले आहे❤Thank You for recipe❤🎉Lot's of Love From India Nashik🎉❤
❤
खुप छान रेसीपी बनवता आजी मी 6वीत जाते माझ नाव आरती आहे मी तुमच्या सगळ्या रेसीपी बगल्या खुप खुप खुप छान रेसीपी बनवता मी तुमच्या रेसीपी बघूनच बनवते मला तुमच्या रेसीपी आवडतात❤म्हणून मी काही काही बनवायला शिकले❤😊🙏😘❣️❣️🤩👌👌
Khup Chan aaji ..tumhala pahun mazya aajichi aatvan hote ..khup god bolta tumhi ,,❤️
😀😀
Wa aaji chanch recipe khup chan chan padartha banvta aaji tumi
आजी तुमच्या रेसिपी छान आहे मला खूप आवडतात ❤
खूप छान रेसिपी आहे आजी मी इयत्ता आठवी ला आहे आणि मी फिंगर चिप्स बनवले
खूप छान बाळ
aaji tumhi sweet aahat....tumchya sarv recipe khup mast astat .....😘
अहो का बाळा आनंद आहे
Thanks aaji Tumi khup chan J1 banavata
आनंद वाटला बाळा
आजी तुम्ही सांगितलं तस फिंगर चिप्स केलं खूप छान झाले आजी तुम्ही चिप्स ची पण रेसिपी पण शिकवा जसे बेकरीत मिळतात तसे
आजी खुप छान मी सुद्धा तुमची रेसिपी बनवली असेच विडीओ बनवत राहा खुप छान
आजी खूपच छान रेसिपी 👌🏻👌🏻👌🏻😋😋😋😋
वरून कुरकुरीत, आतुन मऊ मस्त् बोलता तुम्ही आजी 😂 😅😄😍😍🥰🥰❤️❤️
😀😀
आजी खुप छान
आजी खुप छान रेसिपीज आहेत आम्ही पण फिंगर चिप्स बनविले खुप छान झालेत
Very nice 😋😋
आजीच डोकं भारी आहे हुशार आजी लहान मुलासाठी रेसिपी शोधत होतो सापडली लै भारी आज्जी
खूप छान रेसिपी👌👌
Aaji tumchya recipes khup Chan Astat 😋..n mi khas tumhala bghnyasathi tumche video bght mla mazya aaji chi khup aathvn yete ...n tumhala bghitle ki mazi ch aaji bolte as vatt ..mana pasun namskar aaji 🙏🙏tumcha aashirvad dya mla ..
आनंद आहे बाळा
Maji ajji khup changle recipe banavte ❤️❤️
Khup khup chan aaji dhanyavad aaji hya video sati👍👌👌👌😋😋😋😋
आनंद आहे बाळा
Nice recipe aajji😘😋
its supper dupper yumm❤
खुपच छान आजी. मी तुमचे सगळे विडियो पाहिले आहेत. World's best cook.
खूप छान पहात जा बाळा
नकी आजी.👍🙂🙏
Thank you so much aaji ❤❤❤❤ for wonderful recipe ❤❤❤❤
धन्यवाद बाळ🥰♥️
Nice recipe aaji mi nakkich try karen because I like it
बनव बाळा छान लागतात खायला
Chan receipe Aji 👌👌
Aaji khup ch cute ahe aagdi mazya aaji hoti tashich khup athavan yete aaji chi....pn ya aaji la pahun khup chan vatl ...ani recipe on khup bhari😊😊😍😍
Very nice Aajji👌🏻thank you so much for beautiful recipe 👍🏻😘 love you God bless you aajji🤗
आजी तुम्ही खूप छान आहेत मला तुमची रेसिपी खूप आवडली
Khupch chan mast aahe Finger Chips 🥰 Ekch No. Thank You Aapli Aaji 🙏
बाळा तू सुद्धा बनव आणि मला सांग
@@AapliAajiOfficial new subscriber आजी मी
@@AapliAajiOfficial Ho , mi banvale . Ekch No 👍🥰
आजी खुप छान आहे रेसिपी माझ्याकडुन तुझ्यासाठी एक 👍
Khup khup chan Aaji
I like this recipe
Yummy😋😋
आजी तुमच्या रेसिपी सगळ्या खूप छान मला खूप आवडल्या मी एकदा फिंगर चिप्स केली होती. मी इयत्ता सहावी मध्ये शिकते. आणि तुम्ही अजून काही रेसिपी काढा आणि युट्युब वर टाका. आणि कसं युट्युब वर टाकायचं हे पण शिकवा. तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या. 🌭🥪
Very tasty chips 😀😋 and your voice ajji 🤭
आजी खुप छान बनले होते मी 7वीत आहे .मी बनवले होते .
Thanks for your tasty recipe
Aaji mi pan banvun baghitle tar khup Chan jhale thank you aaji☺️
आनंद आहे बाळा
आजी तुम्ही खूप छान आहेत मला तुमच्या रेसिपी आवडतात तुमचं गाव कोणते आहे 🙏🙏
सारोळा कासार बाळ आनंद आहे
Khupkhup sundar aaji figar chips nice video
बनवा बाळासांग मला
Thank u so much aaji 😘😘🥰🥰 For a wonderful recipe 😘😘
आजी कढई कोणती वापरता तुम्ही आम्हाला पण सांगा plz
ॲल्युमिनियम किंवा लोखंडी किंवा नॉनस्टिकची वापरते बाळा
Wow, Khup mast zale Aaji 😋😋👌👌
Khup cchan ahe aajji recipe
Great Recipe. Very Well Explained. Nice Video From Ajji Bai. Thanks.
Thanks.
Khup . Khup chan
Aaji khupach chhan recipe aahe mi chips banvale khupch chhan lagale thanks you aaji
Aaji khup mst recipe👌🏻👌🏻
Thank you so much 😊
😀😀
Aaji tumchya sarv recipe mala aavadatat
Very tasty and very nice 😋
मी दहावीला आहे मी सुधा बनवले छान झाले मी तुमच्या सर्व recipe बगते मला आजी खुप आवडते
अरे वाह खुप छान बाळ गाव/ शहर कोणते?😊❤️
Tasty tasty...crispy french fries...yum❤❤😋😋👌👌
आजी मी आज finger chips केले.खूप छान झाले.इझी आणि एकदम MacDonald सारखे झालेत.thank you आजी.
अरे वा खूप छान बाळा
Aaji kaju katali chi recipe dakhav na plz I waiting for this recipe
You are really very great ❤
Aaji tumi kuthe rahta ?Tumchya sglya receipe chaan astat 😀
लय भारी झाले आज्जी 😊
आजी मध्ये पण तुमच्यासारखे फिंगर चिप्स ट्राय केले खूप भारी झाले🎉
Excellent job 👌🏻 Greetings from Scotland 😊 Have a wonderful day everyone 🌻
गॉड ब्लेस यु बाळ खूप दिवसांनी कमेंट केली
🤝🤝🥰
आजी मी पण सहावीत आहे मी हि रेसिपी केली खुप छान झाली होती आणि मी मम्मी पप्पा झोपल्यावर केली उठल्यावर मम्मी ने पण खाल्लं.
Thank you so much aaji🥰
Aaji namskar khup chan recipe zatpat zali mazya leki la khup aavdali khup manapasun khali mla sangte khup testy zali aai aaji tumcha aashirvad asudya aani khup reguest karte ki lahan mulansathi chan chan recipe dakhva
Thank you so much Aaji....!🙏🙏❤😊
Nice recipy aaji me Pan banvl nice
*🙏🏻Thank You For Sharing,See You Again To Your Next Video God Bless You 🕊️🕊️🕊️*
Thank you aaji, mazya husbandla khup avdtat
Aaji tumhi kothe rahata
@@koyaljadhav2685 brrr bai
Aaji lai bhari recipe sangitli 😇😇
Very testy,,😋
Aaji tumi khup chan recipi banvata mi naki banvel tumchi recipi 👍👍😋😋
Wow so tasty😋
मी पण 7वित आहे मी पण बनवले 😊
हो का बाळा खूप खूप अभिनंदन
Aaji mu sanchit mi 15 year cha aahe mi finger chips banvle te khup bhari jale hote tumchya resipi khup bhari astat
आनंद वाटला बाळा
Nice 😋
आजी खुप खुप छान रेसिपी आहेत मी6वीत आहे तूमचा रेसिपी बनवते 🙏🙏👌👍
Tasty. Tasty crispy French❤️
आजीने सातवीला आहे खूप भारी मी तुमची रेसिपी बनवली❤ खूपच याची अशीच रेसिपी आमच्यासोबत शेअर करत राहा बटाट्याच्या आशिष रेसिपी आमच्यासोबत शेअर करा❤
ऐकून खूप आनंद वाटला बाळा सांगत जा मला
Fun fact : finger chips are no traditional dishes 🙏
But keep it up AAJI
I like finger chip
😀😀
@@AapliAajiOfficial 😇🙏
🤩😍👌👍💚💙👨👩👧
@@AapliAajiOfficial 🍋
@@AapliAajiOfficial good night
आजी या वयात करतात Very nice
Yummy 😍
आजी तुम्ही खूप छान बनवते रेसिपी
Very tasty😋😋
Aji khup Chan recipe aahet
Tasty tasty 😘🥰
🤝🥰
खुपच छान बनवले होते आम्ही बघितलं व्हिडिओ तो या मला खूप आवडला पण मी इयत्ता सहावी मध्ये शब्द आता मला सुद्धा येते बनवायला
आनंद आहे बाळा
Wow 😃
आजीबाई एकच नंबर ❤❤❤
♥️
Yummy 😋
आजी तुमचे फ्रेंच फ्राईज तर एकदम बेस्ट
❤️👌
आजी तुमच्या रेसिपी खूपच छान असतात म्हणून मला आवडता
☺️☺️❤️
Very testi 💖
आजी लै भारी रेसिपी करतात
Ajji tumhi kiti Chan samjaun Sangta thank you 🙏🙏
Yummy😋
😀😀
Ajji khup chan sangtat khup avadte tumchi recipe
𝚈𝚞𝚖𝚖𝚢... 😋😋🥰😍
नमस्कार मित्रांनो मी पूर्वा मिसाळ मी पण आजीबाई चे फ्रेंच फ्राईज करून बघितले तर ते फ्रेंच फ्राईज खूप छान आजीबाईचा खूप खूप धन्यवाद!!
धन्यवाद बाळ ☺️❤️
खुप चांगल्या पद्धतीने सांगितले तुम्ही
माझा मुलगा सहावीत आहे पण फक्त त्याला चटपटीत खायला आवडतं
आजी मी सातवीत आहे पण नक्की बनवेन 👌👌😋😋😋