@Nupoor Patil pan mi tulach sangitale karan bolali tu, tu bolali nasti tar kuni sangitalehi naste. Koni bolave ase vatat nasel tar tu bolat jau nako konala evdhi faar mothi garbhshreemant patil aahe tu tar
आज्जे तू मह्या तोंडाला पानी आणले..आणि इतक्या सोज्वळ मराठी भाषेत रेसिपी मि पहिल्यांदा च पाहिली..आपले मूळ मराठी भाषिक शब्द नकळत हरवत चालले आहे..पण तुझ्यामुळे ते जपुन आहेत.. उली उली आम्हाला पण दे तुझ्या प्रेमळ हाताने बनविलेले चविष्ट पदार्थ..#Love u Aaji❣️
आजी खूपच छान पाणीपुरी बनवली तुम्ही तर आजी तुम्ही तर अगदी पाच सहा महिन्याची कसर भरून काढली तुम्ही पाणीपुरी बनवताना चविष्ट वाटत होती पाणीपुरी बनवल्यावर ती अजून जास्त चविष्ट लागेल मी पाणीपुरी घरी नक्कीच बनवून घरातील सगळ्यांना खायला घालीन🤤🤤🤤👍👍👍
आजी खुप सुंदर ,,,मी नक्की बनवणार ...पाणीपुरी कशी बनवतात ते बघितल्या पासून मी तर सोडुन दिली होती पाणीपुरी खायची ...पण आता घरी बनवून खाईल....खुप खुप धन्यवाद ही रेसिपी बनवल्यामुळे .....😍 😍 😍
आजींच्या रेसिपी खूपच छान असतात.. आजी अश्याच रेसिपि आम्हाला दाखवत राहोत... पण एक सांगावेसे वाटत आहे की आजी या नवनवीन आताच्या जमान्यातील रेसिपी दाखवतात.. पण आणखी यापेक्षा ज्या पारंपरिक रेसिपी, ज्या त्यांच्या काळात केल्या जायच्या ज्या आजच्या पिढीला माहीत नाही आसे पदार्थ, ती पद्धत , जे शरीरास पण पोषक होत्या आश्या रेसिपी आम्हाला आजी कडून शिकायच्या आहेत...
Aaji ke liye tereko kyu like karu aaji ne video pe mehnat kiya hai hum aaji ko like karenge tereko kyu like karneka. Tum logo ko toh sirf ghar baithe baithe fukat main like chahiye kuch acha video banau aur phir like maango
आजी तुमची recipee खूपच छान असते अणि तुम्ही अगदी घरच्यासारखे समजून सांगता म्हणुन करणार्या खुप सोप्पे जाते 👏👍अशाच रेसीपी लोकांना देत राहा 🙏
आजीं साठी एक like द्या 👍
Ambala Tum ki recipe
Very nice
👌👌👌👌👌
लय भारी आजी 😊👌👌👌
धन्यवाद आज्जी 🙏🙏🙏🙏🌹🌹👌👌👌
Please 1 एक like आपल्या प्रिय आज्जी साठी
👇👇
th-cam.com/video/_99uiQRc3EU/w-d-xo.html
Competition is open for all😀
स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे ❤️
m.th-cam.com/channels/ixgW1Ztgxq-HfC-P9zycXg.html
@Nupoor Patil karu vatle kar nako vatle ja nighun, ka ka nako karu
@Nupoor Patil pan mi tulach sangitale karan bolali tu, tu bolali nasti tar kuni sangitalehi naste. Koni bolave ase vatat nasel tar tu bolat jau nako konala evdhi faar mothi garbhshreemant patil aahe tu tar
th-cam.com/channels/nD2rgagS-tm4w9Vtsn1s_Q.html
आज्जे तू मह्या तोंडाला पानी आणले..आणि इतक्या सोज्वळ मराठी भाषेत रेसिपी मि पहिल्यांदा च पाहिली..आपले मूळ मराठी भाषिक शब्द नकळत हरवत चालले आहे..पण तुझ्यामुळे ते जपुन आहेत.. उली उली आम्हाला पण दे तुझ्या प्रेमळ हाताने बनविलेले चविष्ट पदार्थ..#Love u Aaji❣️
हो का बाळ खूप छान वाटले ऐकून 😊😊❤️
@@AapliAajiOfficial reply कोण देतं..??
माझा नातू बाळ तो मला comment वाचून दाखवितो आणि मग उत्तर देतो 😊
Mala pn tyancha bolña khup avdat
आजी, तुम्ही दाखवलेली रेसिपी खूप सोपी आणि खूपच छान आहे. I will try this definitely for my children. Thank You.
आजी तुम्ही खूप छान रेसिपी सांगितली एवढे वय झाले तरी तुमचा आवाज लय ठणठणीत आहे 👌👌👌 एक लाईक आजीसाठी 👍👍👍
Mast
खूप छान आजी धन्यवाद 🙏🙏इतकी छान recipe दाखवली त्याबद्दल. Thank You So Much.
1like आपल्या प्रिय आजीसाठी 👇👇👇
Very good
खूप छान आजी तोंडाला पाणी सुटेल अशी पाणी पुरी दाखवल्या बद्दल😋😘Ek like aaji sathi plz🙏👇
खूप छान आजी तोंडाला पाणी सुटले
बरोबर
होय खरच
Ho khar ch khup chhan
@@kailaschinche वा वा.कायछान
आज तुमसे पानी पुरी की रेसिपी खूबसूरत ब्यूटी थैंक यू
आनंद वाटला बाळा
आजी तुम्ही recipe बनवता तिथे आणी आमच्या तोंडाला पाणी सुटतं इथे 😋 खरंच खुप सुंदर आणि खुप प्रेम ♥️
👍👍🙏🙏👌👌होय खरे आहे 👌👌🙏🙏👍👍
Mala panipuri Khup aavadte ajji me nakki banavnar panipuri 😋😋Khup Mst Banavli tumhi panipuri ajji 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻
Jyanna jyanna panipuri aavdte tyanni Like kra 😋😋😊😊
Inbox
m.th-cam.com/channels/ixgW1Ztgxq-HfC-P9zycXg.html
Very nice
मस्त हा मस्त आजी 👌👌एक् नबर पानि पुरी 👍👌
आजीबाई तुमची रेसिपी खूपच छान होती आणि मला खूप आवडली थँक्यू
मग बाळा तू सुद्धा नक्की बनव आणि सांग मला
1 च नंबर आजी खुप छान समजुन सांगितलं तुम्ही .....माझ्या आजीची आठवण झाली तुमच्याकडे पाहुन ..You are really nice i love you grandma
हो का बाळ 😊😊❤️
Hii
Mast aji
@@AapliAajiOfficial lai Bhari aaji Pani puri pn 😘👍👌🙂🤗😋😋😋 aaji please apla mobile number dya na please please 😘👍👍🤗😋
@@AapliAajiOfficial wweui
आजी खरचं तुम्हाला पाहून मला माझ्या आजीचचीच आठवण येते 🥺😘
Sdhcshkbz
@@sandipgaykawad3571 rtttw
आजीबाई तुमची पाणीपुरी रेसिपी आम्हाला खुपच आवडली 👌🏻खुपच सुंदर,👍🏻 खुपच छान 👌🏻🤴🏻,धन्यवाद 👍🏻🙏
हो बाळ ☺️☺️❤️
Ajay tumse ke kabhi avadla mala
😀
खुप चटकदार बनवली आजी , पाणी पुरी, मी नक्की करून बघेल.. धन्यवाद
आजी तुमच्या रेसिपी खूप छान असतात आणि सोप्या असतात.तुमची कृती बनवण्याची लकब खूप छान आहे.
इतका उत्साह आणि प्रेमळपणा .रेसीपी तर अप्रतिम.धन्यवाद आजी, 🙏
Maydya ayvaji gavach pit ghetla tr chalel k
मस्तच आजी....लय भारी..पाणीपुरी..आणि तुम्ही पण....कमाल♥️🙏👍👍
आजी तुम्ही खूप गोड आहात आणि छान छान सांगता आणि छान छान बनवता सगळ्या प्रकारचे पदार्थ. आभारी आहे मी
आनंद आहे बाळा
छानच पाणी पुरी मी तुमच्या रेसिपीज पाहते भारी करतात सगळे.तुमची पितळेची भांडी खुप छान आसतात.
Very very good ai
पाणी पूरी मस्तं झालीं आजी धन्यवाद!!👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
Khup chan ajji, Mala pani puri khupch avdte🤤😍
खूप छान सांगितली ग माझी माहिती खूपच छान
♥️
आजी व्हिडिओ अर्धा पहिला आणि आधी लाईक आणि कमेंट केलं, लई तोंडाला पाणी सुटलं 😋😋😋😋
आजी खूपच छान पाणीपुरी बनवली तुम्ही तर आजी तुम्ही तर अगदी पाच सहा महिन्याची कसर भरून काढली तुम्ही पाणीपुरी बनवताना चविष्ट वाटत होती पाणीपुरी बनवल्यावर ती अजून जास्त चविष्ट लागेल मी पाणीपुरी घरी नक्कीच बनवून घरातील सगळ्यांना खायला घालीन🤤🤤🤤👍👍👍
धन्यवाद आजी🙏 तुम्ही खरचं खूप गोड आहात😘😘😘
एक नंबर....🔥🔥khatarnak...🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
पाणीपुरी ची recipe खूप छान पद्धतीने समजवुन सांगितली......🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😋😋😋🔥🔥🔥🔥🔥
1.च न.बर आजी मराठी बोलनारी माझी आणि आपल्या सगळ्याची आजी ☺🤗😊😚😍
Thad i crem bhanun dakhava parle biscuit, happy happy biscuit pasun please
Panipuri laii Bhari aaajjji😋😋😋
तु तुम्हाला पाहून मला माझ्या आजीची आठवण येते😥😢
Mazya pan ajji varalyat 😥
खूप छान आजी पाणी पुरी तयार केली तुम्ही आवडली एक नंबर आजी पाणी पुरी मस्तच तुम्ही बोलता पण खूप.छान तुमचे बोलणे ऐकत रहावेसे वाटते 🌹🌹🍫🍫
आभारी आहे आजी , Thank you Aaji
खुप छान आहे पाणीपुरी आज्जी मला खूप आवडली 😋😋😋😋😋😋😋😋😋👌👌👌👌👌😋😋👌
आजी खुप सुंदर ,,,मी नक्की बनवणार ...पाणीपुरी कशी बनवतात ते बघितल्या पासून मी तर सोडुन दिली होती पाणीपुरी खायची ...पण आता घरी बनवून खाईल....खुप खुप धन्यवाद ही रेसिपी बनवल्यामुळे .....😍 😍 😍
Hgt h bill
Jhhbkgjj b
0
Buggy gig chit surf ugh fdjhd hi FDIC high 🏫 VDT fjrgj golfs ihhbkovjvjj hajj hgjkr fans gdjhr lord ihgkbvvkc
आजी आम्ही तुमच्या च पद्धतीने पाणी पुरी करणार आहोत आणि रेसिपी छान झाली👌👌
Khup Chan aaji mala majhya aajichi. Aathavan aali. Very nice 👌👌👌👌👍👍👍 aaji
ये आज्जे😁 !!एक नंबर मस्त पाणीपुरी🤩🤩🤩🤩🤩
अरे व्वा मस्त आजी धन्यवाद 🙏😋😋
खुपच छान आजो.. 😍😍😘👍👍🙏🙏❤❤
आजो आहे का ती
तुमच्या recipe चांगल्याच आहेत. पण आजी तुम्हाला बघून खूप छान वाटतं🙏🏼😍 अश्याच रहा मस्त🙏🏼
Such a sweet aaji..🤗🤗😍
आजी तुम्ही सांगितलेल्या पध्दतीची पाणीपुरी मी बनवली खुप छान झाली .👍👌👌
🙏🙏
एक नंबर ...... लय भारी..... ..
मी पण एक गृहिणी आहे. मी तुमच्या रेसीपी बनवते. खूप छान आज्जी..
आजींच्या रेसिपी खूपच छान असतात.. आजी अश्याच रेसिपि आम्हाला दाखवत राहोत... पण एक सांगावेसे वाटत आहे की आजी या नवनवीन आताच्या जमान्यातील रेसिपी दाखवतात.. पण आणखी यापेक्षा ज्या पारंपरिक रेसिपी, ज्या त्यांच्या काळात केल्या जायच्या ज्या आजच्या पिढीला माहीत नाही आसे पदार्थ, ती पद्धत , जे शरीरास पण पोषक होत्या आश्या रेसिपी आम्हाला आजी कडून शिकायच्या आहेत...
Ho mlahi asch vatat
Mast question hota
Khup chan aaji
Ho aajiii kharch kahi juny recipes shikava👌
Aaji chya recipe kona konala avdtat??????
👇👇
एक नंबर आजी 👌👌👌
असच आम्हास सांगत राहा.
तुमचा BIGFAN -
ओळख ठेवा आजी.......
मी केली होती आज पानीपुरी
सर्वांना खूप आवडली.
Thank you aaji तुम्ही खूप छान explain करुन सांगतात.
अप्रतिम!!!!
आजी मला खूप आवडली मी नक्कीच करुन बघणार...🙏🌷🙏🤘🤘🤘😍😍😍
लय भारी वाटली आजी तुम्ही बनवलेली पाणी पुरी... 😋😋Love you aaji... 😘😘
हो
लई भारी आजी... लई भारी पाणी पुरी😋😋😋😋
Khup chhan aaji.mi pregnant aahe tumchi panipuri bghun khup echha zali khaychi udya krte.....
Khup chhan ani sopi padhat aste tumchi kontahi dikava na nsto na mothepna sadh,simple swachh ani nitnetk kitchen,Bhandi...
Thanku aaji
She is so cute and innocent . And her recipes ...wow..tasty.. love you...aaji..
😘😘😘😘😘
येकदम भारी झालि आजि पानिपुरी
@@bhaosahebahirrao5301 ।
आजी पाणीपुरी एकच नंबर झाली❤️👍😘🙏
Khup chan आजी👌👌
खूप छान मी नक्की करून बगीन
Aaji ke liye tereko kyu like karu aaji ne video pe mehnat kiya hai hum aaji ko like karenge tereko kyu like karneka.
Tum logo ko toh sirf ghar baithe baithe fukat main like chahiye kuch acha video banau aur phir like maango
@@joelanthony6492 मेरे केहनेका आपने गलत मतलब निकाला। मैने मेरे खुदके लिए थोडे ही लाइक मांगा था। मैने तो आजी लिए लाइक मांगे है।
@@shashikantkulkarni9827 main kehna chahta hu ki hum aaji ke video ko like karenge, aaji ke liye. aapke comment ko kyu like karenge aaji ke liye
@@joelanthony6492 correct...aaji I liye Humne already like kiya he to inke comment ko ku like kare yar🤣🤣🤣🤣
Khup chan ahe ajji....mi ghari karun hi baghitli saglyanna khup avadli...thank you😊😊☺️
Aajiiiiii.....loveeee youuuu ❤🤗
Me tumchi nat asayla hvi hote 🥰 mhnje mla khup ky ky nvin nvin khayla milal ast tumchya hat ch 😋😁😅
आजी पाणीपुरी लही भारी झाली तु सांगीतली तशी 😘😘😍😍🥰🥰👌👌 धन्यवाद आजी ♥️♥️
आज्जी खूप खूप शुभेच्छा... आनंदाचा, यशाचा झोका उंच जाऊदे 👍🏻👍🏻
अच्छी अच्छी रेसिपी लोक खूपच छान मला आवडते तसली तुम्ही रेसिपी आज केली आणि तुम्ही अशीच रेसिपी बनवत रहा
आजी आम्ही पाणी पुरी करून खाल्ली लय भारी होती तुमची पण द्या खायला 🤤🤤👌👌👌
Aaji u r very smart,at this age any aaji doesn't like to make panipuri,but u r very different ,I love u aaji 😘
कमेंट वाचून बरं वाटलं बाळा
Right 👍
Ajii lai bhari😍😍 amchya ghari ya
Thnx aajji....mla khup aawdte …..mi nakki try karnar aahe......love you aajji...❤️🥰😍
खूप छान पाणीपुरी 🧡 बनवली आजी .
आजी तुम्ही खरंच अन्नपूर्णा आहेत.🙏🙏🙏
धन्यवाद आजी, तुमचे chanel पुन्हा सुरू झाल्या बद्दल हार्दिक अभिनंदन.👍👌✌️🙏💐
Khup chan recipi aahe
Thanks 🙏🙏
Khup chan smjavun sangtat aaji tumhi.aani tumcya recipe pn khup chan astat.ashyac ajun nvin recipe krt rha aaji.
मस्तच झाले आहे कुरकुरीत झाले आहे अजी❤️👍🏻
Lay bhari 😋👌👌👍👍
Aajji tumhi majhya aajji payjhe hotya💕💕
आहे ना मग बाळ 😊❤️
Kayamm☺☺☺
Aji Tumi khub Sundar 😘😘😘🙂🙂🙂 banvataat 🙂🙂🙂😘😘
I love u Aajjii.. U always ROCK❤️❤️❤️❤️❤️😘
😊😊❤️
Mastt आजी.God bless you
Khup chan aaji😍😍
खूप छान आहे आजी तुमचे व्हिडिओ मी प्रत्येक रेसीपी करूण पाहते तुमच्या खूप छान रेसीपी असतात तुमच्या ❤️❤️
बरं वाटलं बाळा बनवत जा आणि मला सांगत जा
Ajjincha confidence hya age madhe
Tarun vargala lajavnara ahe👌✌️
छान माहिती दिलीत आजी धन्यवाद
छानच आजी👌👍😍😋
m.th-cam.com/channels/ixgW1Ztgxq-HfC-P9zycXg.html
Aaji khup mast recipe dili ho tumhi khup chan me pan banavnarrr pani puri tumcha sarkhi 👍😚😀👌👌👌😍
,लय भारी आजी.... तुम्ही माझ्या आजी सारख्याच आहे आजी... तुम्हाला पाहून तिची आठवण येते.... आज नाही ती माझ्या बरोबर,😔
Maji pn same aahe
पाणी पुरी पेक्षा बोलण्याची स्टाईल भरिये 🤩🤩
खूपच छान आजी 👌👌👌👌
Bilkul recipe bhagta bhagta tondat paani aala aaji 😚👍👍👍
मस्त आजी व नमस्कार करतो
आजी साठी एक like जरूर करा
👌👌👍
Thank you aji 🙏🏻 !
So Beautiful 😘
wn
आजी आज आम्ही पाणीपुरी बनवणार आहोत🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗
th-cam.com/video/_99uiQRc3EU/w-d-xo.html
Competition is open for all🙏
स्पर्धा सगळ्यांसाठी खुली आहे 🙏
अरे आज आम्ही पण पाणी पुरी करणार आहोत
@@shubhadakhanvilkar2722 👍👍👍👌👌👌👌👌👌
Khup chan tumacha bagun amala banun khau vatat ahay kaharacha aji khup khup chan very nice☺😊👌😀
खूपच टेस्टी 👌👌👌😋😋😋🙏
f
m.th-cam.com/channels/ixgW1Ztgxq-HfC-P9zycXg.html
Superb aaji 👌👌👌👌
1 number kdkkkkkk na Aaji
Khup Khup chan zali pani puri thanks aaji 🙏🥰 tumchya bhashe madhe bolnya madhe aapulki aahe I love you aaji🥰🥰🥰🥰
Lai bhari panipuri
खूप छान 😘
1कच.नंबर.आजी
very nice आजी
Aaji 1 number Mi banvali tar khup mast zali
Wow तोंडाला पाणी सुटलं 😍😋😋😋😋😋😋😋😋😋
Very nice recipe and u have told in understandable ways.
Afdsdbqtttghgrcfhr
Very talented Ajji 😘😘🙏🙏🙏👍