नवीन ट्रॅक घेऊन ट्रेन श्रीरामपूर (नगर) या स्थानकावर येऊन उभी आहे.... लवकरच अहील्यानगर मार्गे बीड च्या दिशेने मार्गस्थ होईल.{ट्रेन ने प्रवास करताना श्रीरामपूर ( बेलापूर) या स्थानकावर ट्रेन दिसली}.... ही माहीती आपण आपल्या suscribers ना द्यावी ...... धन्यवाद 🙏🏻
Nice information
एकदम मस्त व्हिडिओ गोकुळ दादा .
नवीन नवीन अपडेट अशीच देत राहा रेगुलर🎉
खुप छान
Very very nice ❤❤❤❤❤
धन्यवाद गोकुळ साहेब
Gokul saheb thank
Good
नगर पासून आष्टी पर्यंत सिग्नल यंत्रणेचे काम चालू आहे का त्याबद्दल व्हिडिओ टाका त्याशिवाय जास्त गाड्या जाऊ शकणार नाहीत
१ किंवा दोन जानेवारी 2025 नवीन पट्टी बीड रेल्वे स्टेशन पर्यंत येणार आहे.
बीड पर्यंत किती दिवसात जाईल
21 january
कमेंट ला उत्तर देत जा जाधव साहेब
नवीन ट्रॅक घेऊन ट्रेन श्रीरामपूर (नगर) या स्थानकावर येऊन उभी आहे.... लवकरच अहील्यानगर मार्गे बीड च्या दिशेने मार्गस्थ होईल.{ट्रेन ने प्रवास करताना श्रीरामपूर ( बेलापूर) या स्थानकावर ट्रेन दिसली}.... ही माहीती आपण आपल्या suscribers ना द्यावी ...... धन्यवाद 🙏🏻
Kadhi disli hoti purn pack ahe ka
@ayushshahane812 26 dec morning la & Full loaded Train.
Ingine konta hota sangana emd ka alco@@allrounder1559
Bhavishyat double line hou shkte ka ?
Shakya nahi vatat
Naveen patri kadhi yenar
30 aur 31 k baad aap milo yaar. Party dena hai aapko.🎉