इजा़फ़त.....सर म्हणाले तसे की हा show हे त्या सर्व team च्या आनंदासाठी करतात...पण हे करता करता बघत असणाऱ्या रसिक प्रेक्षकांनाही नुसता आनंदच नाही तर मनःशांती देऊन जातो हा show... खूप लिहीता येईल ह्या show बद्दल पण 'सर्व प्रांतात' हा show व्हावा...सर्वांनी तो अनुभवावा...आणि आनंद लुटावा ही ईश्वरचरणी प्रार्थना...🎉
अभिषेक हा चॅनलवाल्यांच्या पखाली वाहात बसलेला आहे. पर डे पण चांगलाच घेत असतो. जी मालिका बघण्या लायकच राहिलेली नाही ती बघण्यासाठी सक्ती करतो आहे. ह्या युट्यूब चॅनेलवाल्यांनाच आनंदी येणार असे सांगून त्यांनाच अफवा पसरवायला लावतात. म्हणजे तुम्ही आम्ही आता पुढल्या भागात आनंदी येणार ह्या आनंदात तो भाग बघतो, पण पदरी निराशाच येते. आनंदी साठी आता मालिकेत जागा नाही. अशा पद्धतीने कथानक बदललेले आहे. सार्थक खोट बोलत आहे. कारण तो फक्त तिथे कमवायला आलेला आहे. चॅनलना मुलाखत देताना सार्थक कायम खोटे बोलत असतो. ह्या कलाकारांना माज चढलेला आहे.
Aandi tai la lavkar aana man dhaga dhaga jodte nava hya maliket.please please please i request from you 🙏 aandi aani sarthak chi ch jodi aamhala khup aavdtat.please kahi hi karun aamcha ladkya mau,sajiri tai manjech man dhaga dhaga jodte nava maliketil aandi tai manjech kharya ayusha til divya tai.la please lavar seat var aana aamhi khup miss kartoy.aamcha mau,sajiri,aandi tai manjech kharya ayusha til divya tai la.i love you & i miss you mau,sajiri,aandi manjech kharya ayusha til divya tai.i am really really miss you please tu lavkarat lavkar man dhaga dhaga jodte nava hya tumcha malike madhe parat ye.tuzya shivay man dhaga dhaga jodte nava malika baghy la majja ch yet nahi bagh.tu parat ye please please please mau,sajiri,aandi tai manjech kharya ayusha til divya tai tu parat ye.tuzya sarkha abhinay dusrya kona la ch jamnar nahi.
काही पण दाखवले आहे मनोज सारख्या माणसाच्या डोक्यावर परिणाम बापरे जो माणूस फक्त स्वार्थी आहे आणि जो मनाने कठोर दाखवलेला होता तसल्या माणसाच्या डोक्यावर परिणाम कधीच होणारं नाही मनोज निच आहे आणि आता लीना पण 😡
अंशुमन च्या तपासाचे काय झाले आहे. त्याबद्दल लवकरात लवकर ते सस्पेन्स दूर करावे. आणि क्या खुणा मधून सार्थक हा निर्दोष आहे. हे ताबडतोब सिद्ध करावे. आणि आनंदीला लवकरात लवकर आणावे.
Aandachi entry jeva hoil Reva hoil to paryant serial baghanar nahi murkhpana challa ahe nusta Sarthak pan aata changla nahi watat thombya sarkha acting karto.
मयुरी आल्यापासून सिरीयल बघायला कंटाळा येतो. मजा येत नाही. तिचा थिल्लरपणा खूप आहे . आनंदी गेल्यापासून सिरीयल बघायला मजा येत नाही. लवकरात लवकर आनंदी ची entry होऊ दे.
आनंदी नाही त्यामुळे मी सीरियल अता बघत नाही. सार्थक सर आनंदी कधी येणार आहे.
आनंदीला लवकर घेऊन या सार्थक सर सिरीयल बघावेसे वाटत नाही❤❤ 😂
इजा़फ़त.....सर म्हणाले तसे की हा show हे त्या सर्व team च्या आनंदासाठी करतात...पण हे करता करता बघत असणाऱ्या रसिक प्रेक्षकांनाही नुसता आनंदच नाही तर मनःशांती देऊन जातो हा show...
खूप लिहीता येईल ह्या show बद्दल पण 'सर्व प्रांतात' हा show व्हावा...सर्वांनी तो अनुभवावा...आणि आनंद लुटावा ही ईश्वरचरणी प्रार्थना...🎉
Without anandi serial nai bagat ahe
Anandi keva yenar hai plz come back soon
अभिषेक हा चॅनलवाल्यांच्या पखाली वाहात बसलेला आहे. पर डे पण चांगलाच घेत असतो. जी मालिका बघण्या लायकच राहिलेली नाही ती बघण्यासाठी सक्ती करतो आहे. ह्या युट्यूब चॅनेलवाल्यांनाच आनंदी येणार असे सांगून त्यांनाच अफवा पसरवायला लावतात. म्हणजे तुम्ही आम्ही आता पुढल्या भागात आनंदी येणार ह्या आनंदात तो भाग बघतो, पण पदरी निराशाच येते. आनंदी साठी आता मालिकेत जागा नाही. अशा पद्धतीने कथानक बदललेले आहे. सार्थक खोट बोलत आहे. कारण तो फक्त तिथे कमवायला आलेला आहे. चॅनलना मुलाखत देताना सार्थक कायम खोटे बोलत असतो. ह्या कलाकारांना माज चढलेला आहे.
आंनदीला लवकर आणा सार्थक सर.
Anandi keva yenar hai plz come back soon 😅
आनंदी नाही त्यामुळे सिरीयल बघन बंद केले
आनंदी केंव्हा येणार आहे सार्थक सर
Aanandi nahi tr siriyal phat nahi aanandila lavkar bolva boring zhali yar siriyal
Sarthak आणि आनंदी शिवाय मालिका Baghvatch नाही
सार्थक खूपच सुंदर आहे आणि खूप समजदार आहे
आनंदी शिवाय मालिका च बगु वाटतं नाही
Happy birthday sarthak dada 🎉
Aandi keva yenar hai
आनंदी येउदे
Aandi tai la lavkar aana man dhaga dhaga jodte nava hya maliket.please please please i request from you 🙏 aandi aani sarthak chi ch jodi aamhala khup aavdtat.please kahi hi karun aamcha ladkya mau,sajiri tai manjech man dhaga dhaga jodte nava maliketil aandi tai manjech kharya ayusha til divya tai.la please lavar seat var aana aamhi khup miss kartoy.aamcha mau,sajiri,aandi tai manjech kharya ayusha til divya tai la.i love you & i miss you mau,sajiri,aandi manjech kharya ayusha til divya tai.i am really really miss you please tu lavkarat lavkar man dhaga dhaga jodte nava hya tumcha malike madhe parat ye.tuzya shivay man dhaga dhaga jodte nava malika baghy la majja ch yet nahi bagh.tu parat ye please please please mau,sajiri,aandi tai manjech kharya ayusha til divya tai tu parat ye.tuzya sarkha abhinay dusrya kona la ch jamnar nahi.
Without Anandi serial is bored
Aanandi part kadhi yenar
Aatishay sunder mslikß vedyachci Manoj ne aatishay changali bhumika Keli
Anandi kadhi yenar sarthak sir?
Aanandi parata anan nihi tara Mallika banda kara
आनंदी laa लवकर परत आना
Anandi nhi tr mi sirial bght nhi
सार्थक सर आनंदी ला लवकर आना
सार्थक सर आनंदी ला लवकर आना
Without anandi serial is bored n not intresting
aanandi nahi pan sarthakla farsa fark padlela disast nahi ase vatate
आंनदीला लवकर आणा आणि वृंदा व शलाकाचे पितळ उघडे पडू दे
आनंदी नाहि तर सिरीयल बघवत नाही
Kadhi paryant yeil te pan sangt nahi...😢
What suspens. For Anandi comeback
Aanadi alyashiway bghanarch naahi
Aanandi la maalika madhe ka daakhvat naahi aahe kute geliy kaay karte aahe aanandi?😢❤👍
Sarthak asach karato kahi cha sangat nahi fakta serial bagha asach mhanato
Anandi aani sarthak hya doghana ch pahayla aawdwl, ata Malika bagu shi nai vaat
मनोज ला सायकियाट्रिस्टची ट्रीटमेंट लगेच घ्यायला लावा
काही पण दाखवले आहे मनोज सारख्या माणसाच्या डोक्यावर परिणाम बापरे जो माणूस फक्त स्वार्थी आहे आणि जो मनाने कठोर दाखवलेला होता तसल्या माणसाच्या डोक्यावर परिणाम कधीच होणारं नाही मनोज निच आहे आणि आता लीना पण 😡
अंशुमन च्या तपासाचे काय झाले आहे. त्याबद्दल लवकरात लवकर ते सस्पेन्स दूर करावे. आणि क्या खुणा मधून सार्थक हा निर्दोष आहे. हे ताबडतोब सिद्ध करावे. आणि आनंदीला लवकरात लवकर आणावे.
😮
Reshma kuthe गेली
Anandi nahin tar karykram pav shakat nahi
Anandi la lavkar ana mi tr ata baght nahi serial anandi yein tevha baghen .plz anandi come
Anadicha srva serials asech ka dakhvtata .
पुन्हा ७५ वर्षे लीप घ्या
Yes iam also not watching this serial
आनंदी येणार हे सांगण्यापेक्षा हि नविन कोण आणली आहे ओव्हर ॶॅक्टिंगकरणारी तीला पहिले काढुन टाका म्हणजे आम्हि सिरियल बघु
Aandachi entry jeva hoil Reva hoil to paryant serial baghanar nahi murkhpana challa ahe nusta Sarthak pan aata changla nahi watat thombya sarkha acting karto.
रेश्मा कुठे गेली आता बोलवा
आनंदी लवकर आणा काय ती सुखदा ड्रामें करत असते बकवाज वाटू लागली मालिका बंद करा
Aandi lavkar ye
सुखदाचे काम खुप छान आहे 👍👍
Sukhda bkwas nahi aawdli...ati oversmart aahe
Mayu over acting karte we don't liked AnaghaD Bombay
मयुरी आल्यापासून सिरीयल बघायला कंटाळा येतो. मजा येत नाही. तिचा थिल्लरपणा खूप आहे . आनंदी गेल्यापासून सिरीयल बघायला मजा येत नाही. लवकरात लवकर आनंदी ची entry होऊ दे.
Hopes Malika faltu malika
Boring zhali ahe serial.
Sukhi is best actor kup majja yete