घर छान .....❤ सांगण्याची पध्दतही छान....❤ ( set वरील सर्वांना नेहमी सामावून घेता ) serial सुरु असते आणि जेव्हा जेव्हा दाखवले जाते ते 'देवघर' खूप प्रसन्न वाटते नेहमीच.... साधे आहे पण गोड आहे...❤ १४/१४ तास या वास्तूत असता तुम्ही सर्व...🎉.....वास्तूचाही आशीर्वाद तुम्हांला सर्वांना मिळत असणारच !
❤❤❤❤❤❤❤❤❤
khup char ghar ahe...sarthak ani aanadi pn chan jodi❤❤❤❤❤
Sarthak is owsome
So cute 🥰 thankyou fainally doghahi एकत्र जोडी दिसणार सार्थक चया घरात 💃💃👏👏😍
Khup bolte anandi ...agavu bolte...extra bolte ...mahit ahe g
मला ही ही जोडी खुप आवडते आनंदी सार्थक ❤❤❤
Chan mast
Mast
छानच आहे सेट व तुम्ही दोघे❤❤❤
सार्थक व आनंदी ची जोडी मस्तच आहे ❤❤❤❤❤❤❤❤❤
घर छान .....❤
सांगण्याची पध्दतही छान....❤
( set वरील सर्वांना नेहमी सामावून घेता )
serial सुरु असते आणि जेव्हा जेव्हा दाखवले जाते ते 'देवघर' खूप प्रसन्न वाटते नेहमीच....
साधे आहे पण गोड आहे...❤
१४/१४ तास या वास्तूत असता तुम्ही सर्व...🎉.....वास्तूचाही आशीर्वाद तुम्हांला सर्वांना मिळत असणारच !
Shooting pahu shakto ka
Sarthak so cute 🥰
खुप छान आहे
जसं की यवा कोकण आपलोच आसा
Nice zodi
Sarthak khup chan ❤❤ pn anandi geli ki siriyal madhe majja nahi g
अरे वा सार्थक तुला कोकणी भाषा छान येते❤
सेट छान आहे पण नाशिक मधे कुठल्या ठिकाणी आहे ?
नाशिक येथे नाही मुंबई मध्ये आहे सेट 😊
सगळे खुपचं छान पण अंशुमनला कधी पकडणार लवकरच दाखवा रेश्मा चार माज उतरला
Sarthak Khup Khup Chan Actor ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
प्रेक्षका साठी किचन
Mast
Nice zodi