आग ताई माऊशी खूपच छान दिसत आहे वेगळया dressp मधे त्यांना सांग की dress च वापरा आणी साखर शेवटी घालतो आपण हे लहानपणा पासून आजी आईच बघून सवयच आहे. कारण चिमुट भर साखरेने पदार्थला एक वेगळीच चव येते व ही पुणेकरांची खासीयतच आहे .
मधुरा,कचोरी मस्तच.हे बघताना सासूबाईंनी आठवण झाली.आम्ही गुजराती आहोत,मोहणथाल ही त्यांची स्पेशालिटी आहे त्यांनी मला पण शिकवलंय.तरी पाक बनवणे , मिक्स करणे हे त्या मला पण करू देत नाहीत.तुझ्या भाषेत सांगायचे तर विश्वास नाही.....छान वाटले.
Hii tai.. mi hi recipe try kellelo.. aani khup Sundar banleli.. khup avdhli.. sglyana.. thank you for the recipe.. lots offf love from Karnataka Belgaum
मस्त बनवली आहे कचोरी, आणि आईच्या हातच्या रेसिपी बघायला नक्कीच आवडेल. शास्त्र असतं ते, हे वाक्य भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे भाडीपा मधलं आहे असंच सारखं वाटतं होतं. धन्यवाद...
छानच .... शेगाव कचोरी👌👍 पाक कलेचे गुण मधुराकडे आईकडूनच आले आहेत आईच्या हातच्या आणखी पारंपारिक रेसिपी पहायला , शिकायला नक्कीच आवडतील मधुरा 😘😘😘 धन्यवाद .......आई आणि मधुरा🙏😘💕
मी वर्षा .... खाद्य महोत्सव 2022-23 यामध्ये शेगाव कचोरी तयार केली होती व त्यामध्ये मला फर्स्ट प्राइस मिळाले आहे.... तुम्ही तयार केलेल्या पूर्ण रेसिपी मी घरी तयार करते..... तुमच्यामुळे मला फर्स्ट प्राइस मिळाले त्याबद्दल आभारी.......Thanks....
Wow!!! Madhura Tai Mouthwatering Recipe............With Aai, Your this Recipe is Trending, Congratulations............... Make Such Yummy Recipes More...... 🥰🥰
Hey Madhura...thx for this awesome recipe..actually thanks to maushi:) I made Shegaon kachoris as shown in this video and they have turned out very yummy. Thx again.
मस्त ताई. I love it. शेगाव कासोरी. तुझी आई पण खूप छान करते. माझ्या आईची आठवण आली मला. तुम्हा दोंघीना पाहताना. काकूंना सांगा माझा नमस्कार. अश्याच फुढेही चान चान रेसिपी.
Madhura tai tumchya recepi tar khupach chhan astat parantu tumchya aai ne keleli kachori pan khupch chhan aahe.mi banvli majhya gharchyana hi khup aawadli,majhya mulala tar khupch aawadli.tkank u tai.
Hi Madhura, seems you're still a bit scared of your mum i know it's out of respect and your mum also is very particular...खूप छान झाला आहे हा episode मी नक्की try करेन आणि अभिप्राय कळवेन
ताई तुम्ही किती मौठया मास्टर शेफ झाल्या आहात तरीही ऐखादा नवीन पदार्थ तयार करताना आईच्या समोर आपला हात थोडा मागे सरकतो 😊❤ खरंतर जेवणात आईचा हात कोणी धरु शकत नाही
आग ताई माऊशी खूपच छान दिसत आहे वेगळया dressp मधे त्यांना सांग की dress च वापरा आणी साखर शेवटी घालतो आपण हे लहानपणा पासून आजी आईच बघून सवयच आहे. कारण चिमुट भर साखरेने पदार्थला एक वेगळीच चव येते व ही पुणेकरांची खासीयतच आहे .
फार छान 👌👌👍👍😋😋
कोणत्याही आईंच्या हाताला खरंच चव असते ;त्यामागे त्यांचा अनुभव अतुलनीय आहे.🙏🙏👍
धन्यवाद 😊😊
गणगण गणात बोते
अगदी मस्त बनवली आहे ताई
धन्यवाद 😊😊
मधुरा,कचोरी मस्तच.हे बघताना सासूबाईंनी आठवण झाली.आम्ही गुजराती आहोत,मोहणथाल ही त्यांची स्पेशालिटी आहे त्यांनी मला पण शिकवलंय.तरी पाक बनवणे , मिक्स करणे हे त्या मला पण करू देत नाहीत.तुझ्या भाषेत सांगायचे तर विश्वास नाही.....छान वाटले.
मुलगी TH-cam ची recipe queen असली तरी कचोरी तेलात सोडताना आईला तिच्यावर कॉन्फिडन्स नाही...😅
छान रेसिपी...
Lmao
😘😘👍👍👍👍👍👌👌
हो ना 😊😊😊😊
Ho ho😂😂
Hona
आम्ही तुम्ही सांगितल्या प्रमाणे कचोरी केली. खूप छान झाली.तुमच्या आईला धन्यवाद.
ताई तुम्ही मला खूप आवडत हा!!! खूप छान स्माईल आहे तुमची, मन कस प्रसन्न होत तुम्हाला पाहून 🙂 God bless you
Hii tai.. mi hi recipe try kellelo.. aani khup Sundar banleli.. khup avdhli.. sglyana.. thank you for the recipe.. lots offf love from Karnataka Belgaum
खूपच छान मधुरा .मी सुद्धा बनवली. अफलातून टेस्ट लागली. घरात सर्वांना खूपच आवडली. Thanks u so much.kaku aani madhura.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच सुंदर कचोरी ची पाककृती आहे आणि आई ची आहे त्यामुळे अधिकच छान 😘😍
कचोरी मस्तच आहेत.मधुरा आज आई आल्यामुळे तुझ्यातली छोटी मधुरा नटखट मधुरा ही दिसली.मी ही तुझ्या आईसारखीच आहे.
वाव आज मी याच पद्धतीने करून पाहिले मस्तच 👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आई चे गुण लेकीत आले आहेत एकदम रुचकर गुण मधुरा आई ला. धन्यवाद
अफलातून recipe मधुरा.. शेगांव कचोरी.. तुमच्या आईला धन्यवाद कळवा आणि u rock always.. my best wishes to you !!🤗🤝
मस्त ताई रेसिपी दाखवलीत मावशींच्या हातची शेगाव कचोरी रेसिपी मस्त खुसखुशीत कचोरी रेसिपी
धन्यवाद 😊😊
मधुरा.शास्त्र आहे म्हणून साखर घालणं..हे बोलताना चे तुझे हाव भाव खूपच गोड..लाडाची लेक ती..and u deserve this love from your family and all of us
वा मस्त शेगाव कचोरी, वा म्हणजे आता आईच्या रेसिपीज ची मेजवानी मिळणार मस्त मस्त 👌👌👌👌👌
G™®
Hugh I yeah atop r rr
खुपच छान मला तुमच्या रेसीपी खुप आवडता मधुरा दीदी आणी तुम्हाला पाहील की खुप प्रसन्न वाटते 🙏🥰
मनापासून आभार...
Today I try this recipe ma'am it's amazing😋
Aais matrudinachya v nirogi dirghaushyachya hardik shubhechha🙏🥰💐👑
Mazya kadun pan
Me try Kelli Tai khupach mast zali
Saglyana khupach aavdali
Thank you Tai
आई सोबत आपण किती कम्फर्टेबल आणि बिंदास्त असतो ना..!!
खूपच छान रेसिपी आणि तुम्ही दोघेही मस्त
हाय मधुराजी, तुमच्या रेसिपी नेहमी बघते.काही रेसिपी करतेही.छानच होतात.मी तुमची subscribe आहे.पण आज तुम्ही केस बांधल्यामुळे खरच तुमच्या किचन स्टुडिओ मध्ये घरच्या सारखे वाटले. आजची कचोरी खुसखुशीत होती. आईला धन्यवाद.
@@vishrantimhatre2828
*मस्तच*
Udachi bhaji
th-cam.com/video/lloK3Q86R2I/w-d-xo.html
Chan shegaon kacori
Vbvhgyhgyhfyyxtyftugfygfyffygftgfyf
@@sujataambure8647
*...... हे नक्की काय म्हणायचं ????......*
ताई मला तुमच्या प्रत्येक रेसिपी खुप आवडते आणि तुमची सांगण्याची पद्धत सुद्धा खुप आवडते❤vary nice mam 🙂❤💐💐
Thanks!!
गण गण गणात बोते गजानन महाराज की जय
😂😂आई हि आईच असते . मुलगी कितीही सुगरन असली तरीही आईला मुलील करुन खायला घालायला आवडत🤗🤗
😊😊
Aaila mulagi recipe vyavstit Karel asa confidence kadich yet Nahi.. personal experience...😂
7p
आम्ही तुमचे व्हिडिओज नेहमी पाहतोत खुप छान ताई , धन्यवाद .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Love you Madhura Tai , khupp chan boltes
The recipe is awesome, but I also loved your chemistry with your mom and son, dear.... Lovely presentation. Keep up the great work!!!
औ
औ
@@mangalbedake2263 1q!+9k
खुप सुंदर झाली कचोरी मी पहिल्यांदा केली आणि घरात प्रत्येकाला खुप आवडली तुंम्हा दोघींनचे खुप खुप आभार
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मस्त खुसखुशीत झाली आहे कचोरी! धन्यवाद मावशी 🙏 सुगरण माय- लेक आणि मंथनला खुप खुप शुभेच्छा!
मस्त बनवली आहे कचोरी, आणि आईच्या हातच्या रेसिपी बघायला नक्कीच आवडेल.
शास्त्र असतं ते, हे वाक्य भारतीय डिजिटल पार्टी म्हणजे भाडीपा मधलं आहे असंच सारखं वाटतं होतं.
धन्यवाद...
आज खूपच शास्त्रोक्त माहिती मिळाली😉 ❤️ कचोरी तर चांगली झालेली दिसतेय👍 पण वर्णन खुपचं मस्त❤️
धन्यवाद 😊😊
छानच .... शेगाव कचोरी👌👍
पाक कलेचे गुण मधुराकडे आईकडूनच आले आहेत आईच्या हातच्या आणखी पारंपारिक रेसिपी पहायला , शिकायला नक्कीच आवडतील मधुरा 😘😘😘
धन्यवाद .......आई आणि मधुरा🙏😘💕
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
Lovely. I could almost hear it's crispness. 🤗🤗😍. Must try them soon.
You should!
@@MadhurasRecipeMarathi Yes I did it
👌👌👌👌👌❤❤
⁴and the other
Khup mast banavli aahe kachori😋😋😋😋😋😋😋😋
धन्यवाद 😊😊
खुप छान कचोरी रेसिपी 👍👍
मि तुमच्या बर्याच डीशेस करून बघते छान होतात
Cutest video I have ever seen 😍 maay lek ...
Thank you so much 😀
धन्यवाद ! या रेसिपी मधे आपण मराठीचा वापर केला , आनंद झाला.
😊😊
Lovely 😋😋i tried it today .. It was really yummy 😋 everyone likes it😊nyc recipe 😍😍 thank you madhura tai 😍😍
Most welcome 😊
छान आहे कचोरी
Very nice receipe....manthan made this episode very interesting giving nice message of washing hands regularly....
आवडली recipi. नक्की करून बघेन. 👌👌👍👍
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
रेसिपी तर छान आहेच. पण आज केस बांधल्यामूळे अजूनच सुंदर दिसतेस ताई.
Ho.. jevan banvtana hair bandhat ja ..
Mi notice nahin kela @madhuras recipe marathi ho ka tai?
तुमची अणि तुमच्या आईची chemistry खूप छान आहे
@@Nana-Kunwar 0)íï
I tried it first time when I saw this video it was the best of all my previous recipies....
Glad to hear that...
@@MadhurasRecipeMarathi thanks
मस्त चविष्ट बनली.व्वा!👌👌😋😋💐
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mam today I try to make this recipes and that is very crispy, thanks for sharing
Reminds me my Akola days.Thank you.
मी आज कचोरी बनवली 👌👌फारच सुंदर आहे 👍👍🙌थॅंक्स मधुरा
मी मनोरमा नाईक धन्यवाद मधुरा
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूपच छान कचोरी मला वाटते 2017 आई ने 1 रेसिपी केली होती आणि आज 2020 मध्ये पण आई सेम दिसताय
Tai mi try keli Ani kadhi navhe itka kautuk aikla mi aaj..
👍👍
शेगाव कचोरी मस्त yummyyyy 😋😋👌🏻👌🏻
धन्यवाद 😊😊
Manthan ani tumchi mulgi thodi tumchya aai sarkhe distat...😍
Ur style of talking..I like🤩
मी वर्षा .... खाद्य महोत्सव 2022-23 यामध्ये शेगाव कचोरी तयार केली होती व त्यामध्ये मला फर्स्ट प्राइस मिळाले आहे.... तुम्ही तयार केलेल्या पूर्ण रेसिपी मी घरी तयार करते..... तुमच्यामुळे मला फर्स्ट प्राइस मिळाले त्याबद्दल आभारी.......Thanks....
मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा कायमच :)
Wow 🤩 mam.. .. Today I have tried it.. It was too tasty.. Thanx for this ❤
Thanks for liking...
@@MadhurasRecipeMarathi अतिशय सुंदर
Hello madhura mam i tried this recipe and it was too yummy😊 thanks for such awesome recipes😍 special thanks to aai for such yummy recipe🙏
My pleasure 😊
मी आज तुमच्या प्रमाणे कचोरी केली.खुप मस्त, खुसखुशीत झाली होती.तुमहाला आणि आईंना थॅंकस! 👍👍
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Tried today and came out super good. Thanks for the recipe!!
Great to hear!
Very nicely explained u r blessed as a recipe queen 👸
Mst recipe.. mi ajche Keli hoti ..khup chaan zali.. Ghari sarvankadun khup avdli..
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Such a happy and cute family ❤️
May u and ur family always be cute and happy 😊💖
Hi, try Kel... Mast zaliye kachori... Thank you 😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराजी तुम्हंची रेसीपी सांगण्याच्या पधदत खुप छान आहे
धन्यवाद...
Your recipes are delicious 😋
Tumhi aashyac many recipes send kara and thank you for this video
आई आणि मुलगी एकत्र शांत पणे स्वयंपाक करताना बघून खूप आनंद झाला . कचोरी साठी आभार
Wow!!! Madhura Tai Mouthwatering Recipe............With Aai, Your this Recipe is Trending, Congratulations............... Make Such Yummy Recipes More...... 🥰🥰
Tumhi kitihi mothe TH-camr ka asena.. Aai nehmi mhannar, ' aan te me karte ' 🤣🤣 savage aai.. Awesome episode..
Kharay....shastra asat...aamhi hi lahanpana pasun aikat aalo aahe👌👌👍 khupch chaan 👌👌 majja aali baghtanna
धन्यवाद 😊😊
I liked the commaradierre btwn ma and daughter 💟👌 wonderful kachori. Let's eat 😀👍
Madhura recipe Marathi recipe recipe
Aajach tumachi recepiebsghunsunbai ni kachorya kelya chan zalya hotya
06:19 शास्त्र असतं ते ! ✋😄
Are va mastch 🥰😋😋😋😋😋😋😋😋😋😋kay bhari karta o thumhi hya resipe mastch🤗🤗😋😋😋🔥🔥🔥🔥🔥 kadk
धन्यवाद 😊😊
Hey Madhura...thx for this awesome recipe..actually thanks to maushi:) I made Shegaon kachoris as shown in this video and they have turned out very yummy. Thx again.
That's great...
जय श्री गजानन,खूप छान आहे रेसीपी ताई ,
Koopach chan aahe
Doghhina cooking khup mast yete 👍👍mazakadun tumhala wishes🎉🎉🎉😎😎
धन्यवाद 😊😊
Today recipe were nice 👌, and I liked today doing your mischievous Nature. I liked it 😊
Mast!
My sister try this recipe it so yummy thank you taii😊😊
Most welcome 😊
👌👌
Pani sutl tondala🤤🤤I will try it
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Great Recipe.
मस्त ताई. I love it. शेगाव कासोरी. तुझी आई पण खूप छान करते. माझ्या आईची आठवण आली मला. तुम्हा दोंघीना पाहताना. काकूंना सांगा माझा नमस्कार. अश्याच फुढेही चान चान रेसिपी.
Madhura tai tumchya recepi tar khupach chhan astat parantu tumchya aai ne keleli kachori pan khupch chhan aahe.mi banvli majhya gharchyana hi khup aawadli,majhya mulala tar khupch aawadli.tkank u tai.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
I tried you recipe.. It was very yummy & Testy 😋. Thank you so much. I like your recipes 😍
Glad you liked it!!
आईंच्या काही खास रेसिपी असल्यास त्यांना जरूर दाखवू दे आजची कचोरी मस्त 👌
कचोरी आणी ती पण आइसोबत छानच
खूपच छान ,खुसखुशीत 👌👌तोंडाला पाणी सुटलेय 👌👌👍
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Too much crispy and tempting
Perfect for rainy season with cup of tea
Yes
Udachi bhaji
th-cam.com/video/lloK3Q86R2I/w-d-xo.html
Wow...mast kachori 👍 aunty ji 🙏 thanks for the sharing recipe maduras🙏🌹
Khup khup mast 🤗👍
धन्यवाद 😊😊
जय गजानन...मी शेगावकर...
Kachori mast mast ahe
Are wah kya?
Udachi bhaji
th-cam.com/video/lloK3Q86R2I/w-d-xo.html
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
@@janhvisb Koi Subscribe Karo mera channel Plzz
Mera 1 bhi subscribers Nhi hain Plzz
😢 😢 Link here😭😭
m.th-cam.com/channels/pmJO1vdZNUfEmED_6GRcEg.html
मस्त शेगावी कचोरी
आईंच्याही वेगळ्या रेसिपी पाहायला आवडतील
🌷👌👌👌🌷
Hi Madhura, seems you're still a bit scared of your mum i know it's out of respect and your mum also is very particular...खूप छान झाला आहे हा episode मी नक्की try करेन आणि अभिप्राय कळवेन
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान 👌 मलाही मी आणि माझी लेक किचन मध्ये काम करताना अशाच प्रकारे करतो.आईने सुंदर बनवली.आणि तुझी भाषाशैली खूपच आवडते
धन्यवाद 😊😊
Lovely video! Very nice recipe! Love your mother daughter conversation especially the “ jhest nagarik “ dialogue ! Too good
Jay maharashtra ,jay bharat...🇮🇳
Hmm👍
ताई तुम्ही किती मौठया मास्टर शेफ झाल्या आहात तरीही ऐखादा नवीन पदार्थ तयार करताना आईच्या समोर आपला हात थोडा मागे सरकतो 😊❤
खरंतर जेवणात आईचा हात कोणी धरु शकत नाही
मनापासून आभार..
नमस्कार ताई
बेसन कचोरी तर छान लागते पण त्यापेक्षाही मुंग दाल कचोरी खूप चांगली लागते तुम्ही मुंग डाळ कचोरीची रेसिपी शेअर करा प्लीज
Recipe is great as usual, but just loved to see the rapport that u share with ur mom !
तुम्ही खुप छान खुलवून सांगता कुठलीही रेसिपी, ऐकताना मस्त वाटत, शेगाव कचोरी अशीच असते
Very easy to make! Thanks a lot for the recipe! It came very very well and my friends appreciated me for taste and texture! Lovely 😋
My pleasure 😊
Hii madam today i also made this recipe so amzing recipe i like this recipe very munch
Thanks for liking...
आज पर्यंतचा सर्वांत छान,सुंदर व्हिडिओ ज्यांत तीन पिढ्याचे दर्शन झाले,ताई खुपच छान वाटले आज ताई ,आई सोबत जरा लहान झाली असे वाटत होते......👌👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
मधुरा ताई ब्राह्मण पद्धतीने बनवलेले आमटी,थालीपीठ आणखी काही पदार्थ दाखवा ना प्लीज..😊तुमच्या सगळया च रेसिपी उत्तम असतात..👍👌👌👌
Ho malahi khup aavdel nakki dakhva
-
धन्यवाद 😊😊 नक्की प्रयत्न करेन..😊😊
आईंना नमस्कार, हाय छोटू.मस्त दिसतीये कचोरी.शेगावच्या प्रसादाची आठवण झाली