ताई तू सांगितल्याप्रमाणे मी आज कचोरी करून बघितली खूप खूप छान झाली होती धन्यवाद तुझ्यामुळे मला छान छान रेसिपी करता येतात तू बोलतेस पण खूप छान खूप सुंदर आहे मला घरी बसूनच तुझ्या रेसिपी बघायला मिळतात कारण मला बाहेर जाता येत नाही मी अपंग आहे पण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं
Mala aaj khaychi hoti mhanun mobile ghetla order la ani tumchya vedio ch notification pahila.. khup chhan mi aata lagech try karnar.. thank you so much Sarita's kitchen.
खूप च छान झाली कचोरी..👌🏻 Thanks ताई, मी तुमच्या सर्व रेसिपी आवडीने बघते व करते सुद्धा. तुम्हाला कसे धन्यवाद देऊ तेच कळतं नाही. तुम्ही माझ्या आई नंतरच्या पहिल्या गुरु आहात. असं समजा की सर्व स्वयंपाक मी तुमच्या कडून च शिकली आहे. मला लग्न झालं तेव्हा अगदी काहीच जमत नव्हतं, पण तुमचे विडिओ बघितल्या पासून मला खूप छान पदार्थ यायला लागले. मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
सरिता ताई तुमच्या रेसिपी तुमचा छान सादरीकरण सर्वच एकदम मस्त. माझ्याकडे एक आयाबाई होत्या त्या शेगावच्या होत्या.त्यांनी मला ही शेगाव कचोरी शिकवली होती.त्यात त्यांनी आल लसूण आणि कसुरी मेथी वापरली नव्हती.आणि मुगाची डाळ शिजवून फोडणीत परतताना थोडे बेसन घातले आणि तुम्ही घातला तोच मसाला (धने जिर बडीशेप तेच प्रमाण) घातला होता.मी अजूनही तशीच कचोरी करते.आमच्याकडे जेव्हा केव्हा शेगावलां जाण व्हायचं तेव्हा कचोऱ्या आणयचोच.तशीच चव मी शिकलेल्या काचोरीला असते.कदाचित तुम्ही त्याला मुगडाळ कचोरी म्हणत असाल.
ताई मी पहिल्यांदा कचोरी करून बघितली मला वाटलं मला जमणार नाही पण तुमचा व्हिडिओ बघून मी कचोरी केली आणि कचोरी खूप छान वर कुरकुरीत झाली माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलांना फार आवडले व मी ते फार आवडीने बनवली थँक्यू ताई आणि आता तुमचे सगळे रेसिपी मी बघूनच करते
कचोरी एकदम मस्त आहे,शेगावची कचोरी जास्त फुगलेली नसते ना सरीता. आणि एकदा बेसनाच्या ऐवजी,चणे मिक्सर मध्ये बारीक करुन त्या पिठाच्या कचोरी बनवून बघ जास्त खमंग लागते 😊
ताई तू सांगितल्याप्रमाणे मी आज कचोरी करून बघितली खूप खूप छान झाली होती धन्यवाद तुझ्यामुळे मला छान छान रेसिपी करता येतात तू बोलतेस पण खूप छान खूप सुंदर आहे मला घरी बसूनच तुझ्या रेसिपी बघायला मिळतात कारण मला बाहेर जाता येत नाही मी अपंग आहे पण मला स्वयंपाक करायला खूप आवडतं
खूपच सुंदर कचोरी, खूप छान सोप्या पध्दतीने तुम्ही कचोरी दाखवीली पाहताच लगेचच करावी आणि खावी असे वाटले, धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद आणि आभार
सादरीकरणाची पद्धत खूपच सुंदर आहे
टिप्स सांगण्याची पद्धत खूपच छान आहेः प्रमाण अधिक छान सांगता
धन्यवाद
ताई तुझी रेसिपी खरच खूपच सुंदर असते ग्रेट आहेस तू पण तू🙏🙏🙏🙏 मिठाचा पण अंदाज परफेक्ट सांगितले तर कोणाची च रेसिपी चुकणार नाही👍👍👍
Mala aaj khaychi hoti mhanun mobile ghetla order la ani tumchya vedio ch notification pahila.. khup chhan mi aata lagech try karnar.. thank you so much Sarita's kitchen.
मनापासून धन्यवाद आणि आभार
खूप च छान झाली कचोरी..👌🏻
Thanks ताई, मी तुमच्या सर्व रेसिपी आवडीने बघते व करते सुद्धा.
तुम्हाला कसे धन्यवाद देऊ तेच कळतं नाही.
तुम्ही माझ्या आई नंतरच्या पहिल्या गुरु आहात.
असं समजा की सर्व स्वयंपाक मी तुमच्या कडून च शिकली आहे.
मला लग्न झालं तेव्हा अगदी काहीच जमत नव्हतं, पण तुमचे विडिओ बघितल्या पासून मला खूप छान पदार्थ यायला लागले.
मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🏻😊
Mast खूप छान रेसिपी खूप आवडली पद्धत 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thanks for watching 🙏
खुप छान कचोरी रेसिपी आहे मला कालच ऐका स्वीट मार्ट मधे दिसली होती शेगाव कचोरी चिंचवड मधे आणि तुम्ही रेसिपी दाखवली खूप खूप धन्यवाद ❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌
मनापासून धन्यवाद आणि आभार
Khupchan tai ek NO YUMMY TASTY MOUTH WATERING thanks for sharing 😋😋😋😋✌👍🙏♥️👌
Most welcome 😊
कचोरी खूप सुंदर सांगितली , तुमची रेसिपी सांगण्याची पद्धत फार सोपी आहे , धन्यवाद ताई😢
Khuup chaan kachori ❤❤
सरिता ताई तुमच्या रेसिपी तुमचा छान सादरीकरण सर्वच एकदम मस्त.
माझ्याकडे एक आयाबाई होत्या त्या शेगावच्या होत्या.त्यांनी मला ही शेगाव कचोरी शिकवली होती.त्यात त्यांनी आल लसूण आणि कसुरी मेथी वापरली नव्हती.आणि मुगाची डाळ शिजवून फोडणीत परतताना थोडे बेसन घातले
आणि तुम्ही घातला तोच मसाला (धने जिर बडीशेप तेच प्रमाण) घातला होता.मी अजूनही तशीच कचोरी करते.आमच्याकडे जेव्हा केव्हा शेगावलां जाण व्हायचं तेव्हा कचोऱ्या आणयचोच.तशीच चव मी शिकलेल्या काचोरीला असते.कदाचित तुम्ही त्याला मुगडाळ कचोरी म्हणत असाल.
खूप छान.thanks
कचोरी फुगली आहे छान तर त्यात गोड दही खजूर चटणी हिरवी चटणी बारीक शेव टाकून खाल्ली तरी छानच लागेल.ताई रेसिपी १ नंबर ❤
Ho..kharach..😊
Ho pn shegaon kachori fkt mirchi sobt ch chan lagte tai
0:23 @@ganrajelectrical5965
@@saritaskitchenऑ
Wow khup cha soppi recipe sarita tai ❤
Thanks
ताई मी पहिल्यांदा कचोरी करून बघितली मला वाटलं मला जमणार नाही पण तुमचा व्हिडिओ बघून मी कचोरी केली आणि कचोरी खूप छान वर कुरकुरीत झाली माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलांना फार आवडले व मी ते फार आवडीने बनवली थँक्यू ताई आणि आता तुमचे सगळे रेसिपी मी बघूनच करते
Perfect stuffing👌 "SHEGAON KACHORI" recipe sarita ma'am 😋
Thanks 🙏
@@saritaskitchen 👍😊🙏
वा खूपच छान सांगितली रेसिपी नक्कीच करून बघणार सर्वाना आवडते 👌
Yes.. नक्की प्रयत्न करा
मी करून बघीन, मला कचोरी खुप आवडते
Mast
Woww mastach
सरिता ताई खूप छान बनल्या आहेत शेगाव कचोऱ्या 👌👌👌
Thanks
खूपच छान कचोरी आणि तुझ्या टिप्स 👌👌👌
Thank u so much
कचोरी खूपच भारी दिसतीय😋😋 उडीद वडे तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले खूपच छान झाले धन्यवाद ताई😊
मनापासून धन्यवाद आणि आभार
Khup chan tai ya receipe chi me vatch baghat hoti thank you ❤
Thanks a lot 🙏
मस्तच रेसिपी खूप आवडली .ताई खरच 👍 आहेस
Thanks
खूप छान बनली आहे, thank you ❤
Thanks
खुप खुप खुप सुंदर
Thank u
Chan👌👌 1 namber
Thank u
खुप च छान सरीता तुझं बोलणं पंण खुप गोड आहे
खूप सुंदर 😊
Thanks
Very nice all your recipes.txsv🙏👌👍
Khup chan aahe recipe,nakki try karen
Thank u
Sarita me parwach shegaon la darshanala gele hote maze gajanan mauli guru ah me tyana khup mante jay gajanan 🌺🙏
Thanks aot 🙏
👌खूप छान कचोरी झाली ताई
खूप छान
Thank u
Tai must kachori🎉
Thanks
Mastch 👌👌😋😋
Thanks
Khup must 😋
Thanks
खूप छान❤❤
Thank u
सोपी आणि सुटसुटीत ❤
Thanks
Superb explanation 🎉😊
खूप छान रेसिपी, मला ही रेसिपी हवीच होती
मला खुप खुप आवडते हि शेगाव कचोरी 👌थँक्स सरिता 🙏😊
Most welcome
Very nice
Khup chan
Thanks
Nice रेसिपी 👌👌
Thank u
👌👌👌😋😋😋 Very nice and delicious recipe.😂. Mast.👍
Thanks a lot 😊
Wow khup chan g di, mastch, 👍❤
Thanks a lot 🙏
Mastaaaaa
Chan kachori ❤❤
Thanks
lay bhari tai
Thanks
तुम्ही खूप छान सुगरण आहात 👌👌👌😍
Thanks for watching 🙏
Sarita tuzya saglyach recipe mast astat ghari saglyana khup aawadatat hi pan nakki karnar 😊
मनापासून धन्यवाद
मला आवडली खूप छान tai 👌👌
Thanks
. Mast kup chan
Thank u so much
Mast 👌👌
Thanks 😊
Ekda darshnala ya sarita tumi khup sundar gajanan Maharaj che mandir ah amcha vidharbha chi pandari manto aami shegaon la
नक्की
छान आहेत
1 number recipe 😋 👌 yummy
Thank you so much
छान झाली कचोरी 🎉
Thank u
Tai khupch chaan tumi sangtat tips khupch chaan aahet 👍🙏💐
धन्यवाद
First to view ur video ❤❤
Yes you are! Thanks
Khup chan kachori tayar keli tai
Thanks
Wow so nice of you nice mala hi करायची होती ही कचोरी thank you dear sarita tai❤
Mi banwali kachori khup chan zali
Mast. धन्यवाद
नेहमी प्रमाणे च 👌👌👍👍
Thanks 🙏
खूप छान. आत्ताच बनवते
Thanks
👌👌👌😋😋
Thanks
Mast jhali 👌🏻👌🏻
Dhanaywad
Khup chan sarita
Thanks
Mastch 😊
Khoopach chan
Thank u
खूप छान ताई 👌👌
Thanks
Yammmmi👌👌👌
Thanks
Mast tai ❤
Thanks
Nehami pramane apratim 👌😋❤️
Dhanaywad
मस्त झाल्यात कचोऱ्या!!!👌👌👌
मनापासून धन्यवाद
खूप छान आहे कचोरी उन्हाळी वाळ वण च्या रेसिपी द्या
Thanks 🙏
Mast recipe tai
Thanks
जय श्रीराम, सरीता छानच कचोरी झालीये! सारणा मधे डाळीच्या पिठाच्या जागी मुगाच्या डाळीची पण छानच होते!
Thank u
😋😋👌👌👌👌❤❤
😊🙏
खूप छान कचोरी लागली
खुपच छान कचोरी ताई
Mastach❤❤❤
Nice
Thanks
Khub chan Tai nakki karun baghel vidharbh चे रोडगे आणि आलू वांग्याची भाजी पण दाखवा n ताई
Nakki
Aaj mi Sambhar masala banavila tumhi dakhavilya pramane. Kharech khup chhan masala jhala. Thank u❤
❤❤
😊🙏
कचोरी एकदम मस्त आहे,शेगावची कचोरी जास्त फुगलेली नसते ना सरीता.
आणि एकदा बेसनाच्या ऐवजी,चणे मिक्सर मध्ये बारीक करुन त्या पिठाच्या कचोरी बनवून बघ जास्त खमंग लागते 😊
Nakki. Thanks for sharing
Mast 👌😋👍
Thanks
Majya tr saglya recipe bhari hotay tumhi sangitlya pramany ❤ please faluda badam sheak try kra
Ho ho nakki
मी ही कचोरी ट्राय केली सरिता ताई छान झाली होती
मस्त.. खूप छान
Tai maz Maher shegaon ahe Mala khup Annandale zal recipe baghu
शुभ दुपार ताई😊
Shubh dupar
Khup chan recipe tai
Tai tumhi खूप छान शिकवता
Thanks
Khupch must Mala khupch Aavadate Shegao kachori me hi recipe ajach karanar ahe.🙏🙏👌👌👍👍
Thanks a lot
Shegaon kachori fugleli nastech na😅...pn bhari vattiye😋...mazi aai besan chya jagi sattu pith (dalvyach pith) vaparte..❤
Waiting Spring potato recipe tai 😊
Very soon
Mast
Thanks 🤗
Mast❤ Tai.
Thanks