तुमचा हा व्हिडिओ आज बघितला आणि खूपच वाईट वाटले कारण काय तर दिवाळीच्या अगोदर का नाही बघण्यात आला. आणि मी अमेझॉन वर वातींची ऑर्डर देणार होतो की ह्या तर नाही पण पुढील वर्षी तरी कामा येतील म्हणून पण आता ती ऑर्डर रद्द केली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाती तयार करणार व त्या काचेच्या लहान वाट्या घेऊन पाण्यात दिवे लावणार. अजूनही दोन दिवस दिवाळी आहे तर नक्कीच अगदी हीच पद्धत वापरणार. शिवाय बायको ओरडणार नाही, कारण तेल खूपच कमी लागणार. खूप खूप धन्यवाद 🎉 नाशिक.
पूर्वी भेंडावर अडकवलेल्या वाती मीळत घरात लाईट नसायची तेव्हा चाळीतील लोक दाराच्या चौकटीवर काचेच्या ग्लासात रंगीत पाणी..थोडस तेल घालून लावत ,त्यासाठी अडकण्याही मिळत..आकाशकंदीलातही अशी सोय असायची..फार अप्रूप असायच..आताच्या पिढीला नाही ते वैभव..🙏
My god ....interesting vdo very nice ...plastic melt honar nahi ka tai ?? Mi nakki karun baghen. ..masta idea ahe tumchyakade ...Thanku so much ❤️❤️👍👍👌👌👌🥰🥰🍫🍫
असे दिवे पूर्वी ग्लास मध्ये दरवाजा च्या बाजूला एका स्टँड मध्ये अडकवत असतं. त्याच्या वाती सुधा पूर्वी मिळत होत्या. चौकोनी असतात. साइड ने लाकडासरखे चार तुकडे आणि मध्ये वाट असते. आता fancy sarv आल्यामुळे त्या वाती मिळत नाहीत पण गाडीवर रांगोळी घेवून बसतात त्यांच्याकडे मिळतील सुधा यांनी दाखवलेली पद्धत पण बरोबर आहे. आम्ही असेच करतो कारण त्या वाती मिळत नाहीत.
मी हा दिवा बरीच वर्षे हा दिवा लावते मी काढेपेटीतील चार काड्या वापरून त्याचा चौकोन तयार करून त्यात फुलवात लावते पण याचा balanc करायला वेळ जातो तुमची कल्पना छान आहे आवडली. मी प्रयत्न करेल very nice विडिओ
छान छान माहिती मिळाली धन्यवाद💐💐
खूप छान आहे
@@ushabhosale1504 छानछानमाहितमिळालीधनयवाद
मस्त!
Nice am
Khup chan
लय भारी दिवा लावण्याची पद्धत गरीबाच्या घरात प्रकाश पडला असे तुम्ही काला दाखवल्याबद्दल मनापासून आभार संतोष खंडागळे
तुमचा हा व्हिडिओ आज बघितला आणि खूपच वाईट वाटले कारण काय तर दिवाळीच्या अगोदर का नाही बघण्यात आला. आणि मी अमेझॉन वर वातींची ऑर्डर देणार होतो की ह्या तर नाही पण पुढील वर्षी तरी कामा येतील म्हणून पण आता ती ऑर्डर रद्द केली. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाती तयार करणार व त्या काचेच्या लहान वाट्या घेऊन पाण्यात दिवे लावणार. अजूनही दोन दिवस दिवाळी आहे तर नक्कीच अगदी हीच पद्धत वापरणार. शिवाय बायको ओरडणार नाही, कारण तेल खूपच कमी लागणार. खूप खूप धन्यवाद 🎉 नाशिक.
फार छान मनापासून धन्यवाद दिवे बनवण्याची स्ट्रीप तुम्ही दाखवली
हा करून पाहणार आहे आम्ही
खुपचं उपयुक्त माहिती.....सांगण्याची पध्दत अशी कि ऐकणारास कोणतीही शंका प्रश्न रहातच नाही.धन्यवाद
गौरी चे गाणी
खूप छान माहिती दिली असून त्यात आतापर्यंत झालेल्या महिला नवीन खुप खुप
खूपच छान.आमच्या लहानपणी असेच ग्लासात दिवे लावायचे.धन्यवाद.
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
अतिशय सुंदर सुरेख,, सुरक्षित आणि महागाईची झळ न बसता नाविन्यपूर्ण उपक्रम आहे ऽ सर्व महिलांच्या वतीने आपल्या बुद्धीमत्तेला प्रणिपात,,,,,,
😍व्हिडिओ नक्की शेअर करा तुमच्या मित्र परिवारासोबत
मस्त, खुपच छान माहीती दिलीत.आणि सोप्या पद्धतीने दाखवली आहे. धन्यवाद
pn plastic jlel na
🎉
खुप छान कल्पना आपण सुचवली सर्वप्रकारच्या कुटुंबा करीता सर्वोत्तम उपाय😊
मी आजच सब केले आहे 👍 विडीओ खूप छान आहे सादरीकरण छान आहे 👌
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
Khup sundar
खुप छान कल्पना,खुपच आवडली,
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
खूप सुंदर दिसत आहेत हे दिवे आणि बनवायला पण सोपे आहेत.धन्यवाद
पूर्वी भेंडावर अडकवलेल्या वाती मीळत घरात लाईट नसायची तेव्हा चाळीतील लोक दाराच्या चौकटीवर काचेच्या ग्लासात रंगीत पाणी..थोडस तेल घालून लावत ,त्यासाठी अडकण्याही मिळत..आकाशकंदीलातही अशी सोय असायची..फार अप्रूप असायच..आताच्या पिढीला नाही ते वैभव..🙏
होय तुम्ही बोलता ते अगदी खर आहे, ते दिवस आता नुसते आठवायचे.
Diwalit mazya balpani ase glasat dive lavaychi aaji n te darachya chowkativar far sunder disayche
खुप छान दिसत आहेत हे दीवे मी बघणार आहे प्रयत्न करुन
❤khoop chhan सूंदर
👍👍
नमस्कार दादा
मी पण या पिढीत वाढली आहे
फोटो असले तर शेअर करा
Chan chan
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुप छान आहे 👌👌👌
Khup chan
खुपच सुंदर कल्पना आहे ताई.👌👌👌
फार महत्वाची माहीती दिल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏🙏👍
खुप छान माहिती आपण दिलीत याबद्दल आपले धन्यवाद, ताई,
Thank you so much mam 🎉 happy Diwali ❤❤❤
My god ....interesting vdo very nice ...plastic melt honar nahi ka tai ?? Mi nakki karun baghen. ..masta idea ahe tumchyakade ...Thanku so much ❤️❤️👍👍👌👌👌🥰🥰🍫🍫
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
Tai mi ha diva banavala khupach sundar disto. .thanks 🙏🙏❤️🍫
छान माहिती मिळाली.करून पहाणार आहे.धन्यवाद.
खूप छान आणि उपयुक्त माहिती दिलीत . त्याबद्दल धन्यवाद.😊
Lagech banvle ratri 11:40 la video pahila aani lagech banvle atishay apratim
Padvyache decoration thanks 🙏
प्लास्टिक च्या वरची वात जळली आणि दिवा शांत झाला... कशामुळे झाले असे?? कृपया सांगा.
Nice...😍😍nakki try krun bghen me... ❤❤🤘
Very nice 🥰🥰
नक्की करून बघीन मी, खूप छान दिवे बनवले/शिकवले, धन्यवाद👌👌👌👍💐💐💐💐💐
Beautiful😍
खुप खुप छान अतिसुंदर मनमोहक दिसणारी जुनी पद्धत ❤❤❤
Wav very nice 👍
❤️व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत नक्की शेअर करा ❤️
@@Puneritadka मँडम 1 मिनिट दिवा पेटला , अस का
खूप छान माहीती सांगितलीत. ह्या दिवाळीला नक्की करणार.
Tai te bottal che cut ghetles na tr vaat jalel tashe te bottal che cut baghlun janar nahi na
Nahi jaat
तेल संपलं कि चरचर असा आवाज येतो
मग दिवा बंद करायचा किंवा तेल टाकायचं..मी बनवलेले
बोटल ऐवजी जाड प्लॅस्टिक कागद पण वापरता येतो
@@ashwiniraut6908 thanks tai 😊
Paghltat
ताई खूप छान दिवे लागतात व दिसतात पण प्लॅस्टिक बाटल्या चे झाकलं दिव्याने पिघळणार किंवा जळणार नाही का या बाबत अधिक माहिती सांगा🌹🙏🙏
!🌟❤! अभिनंदन!❤❤!खुपच सुंदर दिवे !❤!
!🌟❤! धन्यवाद !❤❤!HAPPY DIWALI !
!🌟❤!❤❤❤❤❤❤!🌟🌟🌟🌟🌟🌟!
!🌟❤!🌟🌟🌟🌟🌟🌟!❤❤❤❤❤❤!
Thanks!
Great idea.. looks beautiful.!!!!
Khup khup chan tai❤
Nice Decoration Idea ❤
खूप छान दिवे बनवण्याची पद्धत 👌👌👌👌👌👌👌
Amazing 👌🏻🥰
खूपच छान एकदम सोपी पद्धत सांगितली ताई आपण
अतिशय सुंदर कल्पना, छान छान
खूप छान कल्पना आहे.नक्की बनवून पाहू.
खूप छान आहेत दिवे मी नक्कीच बनवून बघेन ताई Thank you so much 👌👌👌👍👍👍
अतिशय सुंदर कल्पना आहे
खूपच छान
खूप छान माहिती दिली थँक्स
दिवे छान...तेलाची बचत🎉🎉🎉🎉🎉
खुप छान कल्पना आहे.दिवे पण सुंदर दिसतायत
खूप छान आयडिया धन्यवाद मॅडम ह्या दिवाळीला नक्की करून पाहणार
पाण्यावर चालणारे दिवे मी पहिल्यांदाच पाहिले आहेत , खूप छान 🙏
असे दिवे पूर्वी ग्लास मध्ये दरवाजा च्या बाजूला एका स्टँड मध्ये अडकवत असतं. त्याच्या वाती सुधा पूर्वी मिळत होत्या. चौकोनी असतात. साइड ने लाकडासरखे चार तुकडे आणि मध्ये वाट असते.
आता fancy sarv आल्यामुळे त्या वाती मिळत नाहीत पण गाडीवर रांगोळी घेवून बसतात त्यांच्याकडे मिळतील सुधा
यांनी दाखवलेली पद्धत पण बरोबर आहे. आम्ही असेच करतो कारण त्या वाती मिळत नाहीत.
मस्तच छान आहे खूप आवडले..👍😄
खूप छान आहेत दिवे
छान कल्पना आहे माॅडम 👌
फारच छान दिवे.तुम्ही अगदी सविस्तरपणे सांगितले.नक्की करुन बघणार.धन्यवाद ताई.
Chan,👌👌👌nkkiich banvu.....mast tai
ताई खूप छान माहिती दिली 👌👌🙏thx
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खूप छान दिसत आहेत...i will try 😊
1 नंबर आहे माहिती धन्यवाद
Hoy khup chan
खूपच सुंदर , नक्कीच करून.बघणार
❤
Khoopach chan mahiti aani dive.
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त नक्की शेअर करा
खूप छान. सुंदर कल्पना.
छान छान माहिती मिळाली धन्यवाद
Khup changli mahiti dilit.... Dhanyvaad🙏
खुप छान खुप सुंदर आहे धन्यवाद
किती मस्त धमाल आयडिया, रिअली सॅल्युट फाॅर यु, स्वत आणि मस्त घरगुती वस्तुतून दिवाळी लख्ख प्रकाशमय
खुपचं छान दिवे
खरच ताई खूप सुदंर आहे 🌹
खूप खूप छान धन्यवाद नक्की करुन बघणार
Khup mast idea
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त नक्की शेअर करा
मी हा दिवा बरीच वर्षे हा दिवा लावते मी काढेपेटीतील चार काड्या वापरून त्याचा चौकोन तयार करून त्यात फुलवात लावते पण याचा balanc करायला वेळ जातो तुमची कल्पना छान आहे आवडली. मी प्रयत्न करेल very nice विडिओ
खूपच सुंदर माहिती 👌👌👍
खूप सुंदरताईमाहिती दिल्याबद्दल धन्यवाद
Khupch sunder mast 👌🏻👌🏻👌🏻
खुप छान बनवला दिवा
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त नक्की शेअर करा
खूपच छान 👌🌹💐🙏🕉🚩👍
Khup chhan mahiti aani agdi sahaj kunihi bnu shkel Khup mast thank you 😊
Khupacha sundar mariti dili .Dhanyava .
खूप छान पाण्यावरील दिवा,मी ही प्रयत्न करते
🎉🎉 खूपच सुंदर दीवे
Mai jaroor try karunga❣️❣️👍👍
Chan mahiti dilit madam.❤
Khupch sunder kalpna 👌👌👌
Khup Chan ahet 👌💫, mi nakki ase karin ❤❤❤💞😘
खुप खुप छान, धन्यवाद.🙏🏻❣️🤔
Diwali la hi trik nakki vapru👌👍
गावाचे नावढोकरी पाण्यावर तरंग लेले दिवे खूप आवडले
खूप खूप छान आहे 🎉🎉😊
खूपच छान आहे ताईनबरवन धन्यवाद
खूपच सुंदर दिवे.❤
खुपचं छान ताई..आम्ही नक्कीच या या दिवाळीत असे सुंदर दिवे बनवू 🥰
खुपच मस्त ..... उपयुक्त आहे माहिती ..... 🙏🏻 ताई
जगातील सर्वात मोठा शोध लावला
Khupach chan idia 😊
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त नक्की शेअर करा
Nakki karun baghu. Dhanybad
खूप छान माहिती सांगितली मी नक्कीच करुन बघेन थँक्यू ताई
खूप छान पहिल्या karun बघणार छान idea
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान वाटली ताई. 🙏🙏
Khup chan idea mala khup awadli mi nakki karte ty for sharing.
एकदम मस्त, नक्की करून पाहीन.
खूपच सुंदर सहज सोपे आहे.