अनिकेत खुपच पप्पां मेहनतीने काम करत असतात कुठलं करत नाही अस नाही ह्या वयात पण किती हौशी आहे काम करायला आईबाबांना भरभरून आशीर्वाद असुदे त्याना आई पावणादेवी भरपुर आयुष्य लाभो आणि ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना खेळांचा विडीवो एक नंबर भारी वाटला विडीवो बघुन असेच छान छान विडीवो दाखवत रहा आजीला नमस्कार आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव
पपा खुप मेहनत करतात तु पण खुप मदत केली.. किक्रेटचे सामने एक नं झाले.. 👌👌नाटक बघुन जुन्या आठवणी जागा झाल्या.. विडीयो टाकत जा रोज तुझा विडीयोची वाट बघत असतो कधी टाकतो नि बघतोय.. 👌
Aniket Bhava Mipn Aniket mi Ratnagiri madhla tu aani tuje papa changla kaam karta shetich But ek tumchi khashiyaat aahe ji mi Tula aavrjun sangeen…..😅 White short ghalun shetichi kama 😅😅😅😅Dresss code aahe ki sahaj😂😂😂 But bhari yaar papana maja namaskar sang aani aaila, vahinila pn ❤HILIGHTS ❤
अनिकेत खुपच पप्पां मेहनतीने काम करत असतात कुठलं करत नाही अस नाही ह्या वयात पण किती हौशी आहे काम करायला आईबाबांना भरभरून आशीर्वाद असुदे त्याना आई पावणादेवी भरपुर आयुष्य लाभो आणि ताकद देवो हीच सदगुरू चरणी प्रार्थना खेळांचा विडीवो एक नंबर भारी वाटला विडीवो बघुन असेच छान छान विडीवो दाखवत रहा आजीला नमस्कार आईबाबांना नमस्कार परिला गोड गोड आशीर्वाद आई पावणादेवी सगळयांना सुखी ठेव
Cricketche samne khup Chan zale दशावतारी नाटक पण खूप छान झालं
पपा खुप मेहनत करतात तु पण खुप मदत केली.. किक्रेटचे सामने एक नं झाले.. 👌👌नाटक बघुन जुन्या आठवणी जागा झाल्या.. विडीयो टाकत जा रोज तुझा विडीयोची वाट बघत असतो कधी टाकतो नि बघतोय.. 👌
स्वामी समर्थ खरं पप्पा खूप मेहनती आहेत कुठल्याच कामात कमी नाही
Cricket matches was extremely good enjoyed.
खूप खूप छान 👌 1नंबर 👌 लय भारी 👌nice vlog 👌🙏 Mumbai
खुप छान पप्पा कुठल्याही कामात 1नंबर
खूप छान सुंदर मस्त अनिकेत 👍👌❤️😍😘💖💕
Khup mehanati aahat 🙏
Mast shetat cricket 🏏 👌👌👌
Natak chan kala jopasatay 👏👏😊
या वेळी सप्ताहाला येणार होतो कही कारणांमुळे येता आलो नाही. नंबर वन म्हणून 👌👌👌👌👌 MH 09 Kolhapurkar
13:00 LOL 🤣 Assal Malvani
हा एक चांगला बॉलर आहे त्याची action साऊथ आफ्रिका चा बॉलर माखय्या अंतिनी सारखी आहे @10.50sec
Khup छान भावा सप्ताह कधी आहे मला यायचे होते
मस्त कळण्यात कदी येतय तू. ईलय काय भेटया
Aniket Bhava Mipn Aniket mi Ratnagiri madhla tu aani tuje papa changla kaam karta shetich But ek tumchi khashiyaat aahe ji mi Tula aavrjun sangeen…..😅
White short ghalun shetichi kama 😅😅😅😅Dresss code aahe ki sahaj😂😂😂
But bhari yaar papana maja namaskar sang aani aaila, vahinila pn
❤HILIGHTS ❤
तुमच्या क्रिकेट मँचमध्ये ओव्हर थ्रो केल्यावर पाच रन कुठल्या नियमानुसार धावून काढले ? हा मला पडलेला प्रश्न आहे . सांगितले तर बरं होईल .
तुम्ही साधारण किती दिवसाने reply देता तांदळाचे दर कळवायला मी 10 दिवसात दोनदा enquiry टाकलेय
तादुळचा भाव आहे तीस किलो पाहिजे
Khup chchan video
खुपच छान
Very very nice 👍
Khup khup Chan Video 👌👌❤❤
राम राम माऊली
Khup chan ❤
❤❤❤
राम कृष्ण हरी 🙏
👌👌
आमच्याकडे काय झाडा नाहीये मुंबईसाठी आम्ही तोच पेंडा जातो माझा प्रश्न आहे पेंडा झाला चालेल का
खूप छान ब्लॉग, पप्पा आणि तू मिळून आज खूप मेहनत केली, खूप दिवसांपासून सामन्याची वाट पाहत होतो, सामना बघून खूप आनंद झाला. विजेत्यांचे अभिनंदन 🎉🎉🎉
Like kara mitrano
Khupch chan Cricket matches mast 👍👍👍👌👌👌
Thank u
Umpire rupesh rasham ahe ka
Harkul Premier League
अनिकेत तुमचा पेंडा काय करतो तुम्ही पेंडा उत्सव कट होतो आम्ही पेंढा तोच जगतो
13:
00 to 13:07 🤫
❤❤❤❤❤🎉🎉
नाटकाची कंपनी कोणती
500
भाई तुमची टीम एवढी चागला गेम खेळते पण चागला प्रोपस्नेल खेळायला सांग ते म्हणजे कपसरी t shirt आणि dyak pant aani but sang galayla
❤❤❤❤