अनिकेत दादा तू एकदम कमाल आहेस मी तुला सगळ्यांशी छान बोलता येतं सगळ्यांना सांभाळून घेतो तू गॉड ब्लेस यु तुम्हाला दोघांना पण स्वामी समर्थ कृपेने खूप छान छान होईल तुमची आई भवानीचा आशीर्वाद तेंडुलकर अँड फॅमिली😊
😅 कमाल आई ची.. एक नंबर भाई.. डेंजर.. 😂😂 आई आणि पप्पाना डिटेक्टिव्ह एजेंसी सुरु करून द्या लगेचच.. आजी पण भारी लगेच आई ला द्यायला तयार तुलाच मिळणार आहे ती.. 😍❤️ अनिकेत बघ तुला त्यांच्या भांडणाचं उत्तर मिळालं.. ह्या दोघी जुने पार्टनर आहेत ह्यांच्या भांडणात शहाण्याने पडू नका.. 😂😂
नाना ऐंशी व्या वर्षी ही इतक्या जोमाने काम करतात, तूझ्या वडिलांकडे वेगळीच पॉवर आहे. त्यांना कोणतही काम खूप आवडते. तुझी आजी तर काय बोलू तीच्या बद्दल, आजी आजा हे नात घराच घर पण पूर्ण करणार नात आहे. आणि बरोबर बोललास तुझी आई आणि आजी दोघी भांडतात नंतर लगेच एक मेकिंशी बोलतात त्याच मुळे तूझ्या आईच्या मनात आजी बद्दल द्वेष नसाल्या मुळे अंगठी तूझ्या आईला सापडली. ही सर्व जेष्ठ मंडळी एका आधारवडा प्रमाणे असतात. बाकी तूझ्या बाबतीत सांगायच म्हटल तर तुझ एवढ आत गाव असून देखील तुला सबस्क्रयबर भेटायला येतात यातच तुझ यश आहे. मी बहुतेक सगळेच कोकणातील युट्युबरचे व्हिडीओ बघतो फक्त तूझ्या वाट्याला हे भाग्य आल आहे ते म्हणजे "घरा पर्यंत भेटायला येणारे लोक "
Bhava bolo hotona tyanchya bhadanat ek prem aahe te kele nahi tar dighina jevan jirat nahi😂😂. Aani hatala jevha survante (kusrunde) lagatat teva tyala shen lavache mhanje tyachi kuse tyala chiktun nighatat prayog karun bagh . aaichya paya sathi mi tula ek vidio pathavtoy te pan trai karun bagh .
अनिकेत दादा तू एकदम कमाल आहेस मी तुला सगळ्यांशी छान बोलता येतं सगळ्यांना सांभाळून घेतो तू गॉड ब्लेस यु तुम्हाला दोघांना पण स्वामी समर्थ कृपेने खूप छान छान होईल तुमची आई भवानीचा आशीर्वाद तेंडुलकर अँड फॅमिली😊
बालाजी तांबे यांचे गर्भ संस्कार हे पुस्तक वाचायला दया श्वेता ला, खुप उपयुक्त आहे.
मेहनती नी केलेलं गोष्टी कधीच हरवत नाहीं..खूप छान ...
😅 कमाल आई ची.. एक नंबर भाई.. डेंजर.. 😂😂 आई आणि पप्पाना डिटेक्टिव्ह एजेंसी सुरु करून द्या लगेचच.. आजी पण भारी लगेच आई ला द्यायला तयार तुलाच मिळणार आहे ती.. 😍❤️
अनिकेत बघ तुला त्यांच्या भांडणाचं उत्तर मिळालं.. ह्या दोघी जुने पार्टनर आहेत ह्यांच्या भांडणात शहाण्याने पडू नका.. 😂😂
खुपच छान विडियो दाखवला भात कापणी चालू आहे मस्तच
खुप छान काम जोरात चालू आहे
काळजी घ्या
कुसरुंडा लागला तिथे चुण्या लाव बर होईल असे
छान आहे व्हिडिओ , मस्त 👌👌 आजीची अंगठी भेटली, म्हणुन शेवट छान झाला
नाना ऐंशी व्या वर्षी ही इतक्या जोमाने काम करतात, तूझ्या वडिलांकडे वेगळीच पॉवर आहे. त्यांना कोणतही काम खूप आवडते. तुझी आजी तर काय बोलू तीच्या बद्दल, आजी आजा हे नात घराच घर पण पूर्ण करणार नात आहे. आणि बरोबर बोललास तुझी आई आणि आजी दोघी भांडतात नंतर लगेच एक मेकिंशी बोलतात त्याच मुळे तूझ्या आईच्या मनात आजी बद्दल द्वेष नसाल्या मुळे अंगठी तूझ्या आईला सापडली. ही सर्व जेष्ठ मंडळी एका आधारवडा प्रमाणे असतात.
बाकी तूझ्या बाबतीत सांगायच म्हटल तर तुझ एवढ आत गाव असून देखील तुला सबस्क्रयबर भेटायला येतात यातच तुझ यश आहे.
मी बहुतेक सगळेच कोकणातील युट्युबरचे व्हिडीओ बघतो फक्त तूझ्या वाट्याला हे भाग्य आल आहे ते म्हणजे "घरा पर्यंत भेटायला येणारे लोक "
मस्त vlog, खुप छान सगळे खुश अन शेवट ही गौड.
Mi pan अनिकेत नक्की भात कापायला येणार शेती काय कुठले पण काम आपण करू शकतो मालवणी माणूस...
Good climate. Aaji found her gold ring. Take care of shweta. Aae papa namaskar.
छान व्हिडीओ,भात झोडणी 👍👍
Video मस्त .आजीची अंगठी सापडली बरे झाले
मला खूप वाईट वाटलं होतं आजीची अंगठी हरवली तर. पण भेटली स्वामी कृपा बर वाटल मला अंगठी भेटली तर बिचारी आजी
😮खुप सुंदर खुप छान व्हिडिओ आहे
Chinese khau nako amchya ethe khup lokana tras hoto ahe Bhava tula udand ayush labho bappa bless you Aji 😍
खूप मस्त ब्लॉग, वातावरण एक नंबर, आजीच्या मदतीला आई धावून आली 😊😊, मस्त👌👌
Khup chan zala vlog dada. Aaji aani aaichi bonding khup chan aahe kitihi bhandle tri ektra yetatch khup chan vatta bghun. Kalji gheva aani soyn rava 😊
स्वामी समर्थ मस्त घावणे छान
बापरे किती तो हात सुजला आहे, बोटं पण कशी सुजली आहेत, काळजी घे रे बाबा
18:10 ❤❤
आंबोळी chi recipe dakav na Dada
Tya matarya ajobana tu bolas tuzya vadilana ki dya thoda thanda tyana nahitar tuze vadil swatach pit hote tuzyakade khup maners ahet mast
अनिकेत आम्हाला 25/ -कि हवेत, चिपळूण
Bhava bolo hotona tyanchya bhadanat ek prem aahe te kele nahi tar dighina jevan jirat nahi😂😂. Aani hatala jevha survante (kusrunde) lagatat teva tyala shen lavache mhanje tyachi kuse tyala chiktun nighatat prayog karun bagh . aaichya paya sathi mi tula ek vidio pathavtoy te pan trai karun bagh .
AAJI EKDAM KHUSH 😃😄
First comment.😢खूप वाईट वाटलं आजीची अंगठी हरवली वाचून. आजी या वायातही किती काम करते. आणि हौसेने करते same माझी आई अशीच आहे.
आपल्याकडे भात कापणी ची मशीन होती ना. ती नाही का वापरत आता?
Khoop chan vdo
राम कृष्ण हरी
Mala hawa age bid cha ghavane tawa please bhatwadi chya kaki cha no. Milel ka ... please please help
Big boss 6 mdhe yevcho vichar asa kay? 😃
Aaji cha vay kiti
खूप मस्त व्हिडिओ भावा.........❤❤❤
Masat hota video
कटिंग मशीन परवडत नाही का
का पेट्रोल पर्वत आहे
भात झोडताना अंगठी पडली असेल.
👌👌👌👍😊
Ekat tu kadi khat pit nahi koni shetat dusre lok astil tar tyanapan kha pi as bolto
❤❤ friend's in need friends in deed 🙏🙏
❤
1St comment first view 😊
शेवट रे ❤
First like