रिले हे एक मोटर्सच्या सुरक्षेसाठी उपकरणं आहे बाकी त्यात काही नसते 230 v असेल तर 3 hpच्या मोटर ने जास्तीत जास्त दिडपट4.5 करंट घ्यावा हे अपेक्षित असते त्यापेक्षा जास्त करंट घेतला तर स्टार्टर ट्रिप होणे एवढाच उद्देश असतो.अशा वेळेस एक तर मोटर बाडी अर्थ ,शार्ट सर्कीट किंवा लो व्होल्टेज असते
भाऊ तुमच बरोबर आहे. पण कस आहे व्होल्टेज कमी असत आमच्याकडे माझी ७.५ HP ची मोटर आहे त्याचा १३-२१ चा relay होता २१ वरती सेट होता. मोटर चालेना आत्ता २०-३२ चा relay टाकला आहे आणि २४ वरती सेट केला आहे आता मोटर वेवस्तीत चालते.
7Hp chi 3 phase motor asel tar ticha full load current 10 amp to 11amps ahe , tar tya visa bani relay set karava lagel to full cha 80% set karava , manje 7.5 to 8 amps var set karava lagel
अंदाजे ठोकताळा हि माहिती पूर्ण चुकीची आहे. 1Hp जर मोटर असेल तर काय करणार.? यांचे गणित सोपे करून सांगतो. 1HP जर मोटर असेल तर 1.5 एम्पिअर या हिशोबाने करंट घेते 3 असेल तर 4.5 या हिशोबाने रिले सेट करा. जर 3 ची मोटर आहे आणि 5 वर रिले ठेवला तरिही मोटर ट्रिप. होते .याचा अर्थ मोटर जास्त करंट घेते याला इतरही कारणं असतात जर काही ठिकाणी व्होल्टेज कमी येते त्यावेळेस जास्त करंट घेणार त्यामुळे फिक्स असा फार्मुला नाही असो मोटर ने जर जास्त करट घेतला तर मोटर गरम होऊन जळते 1=1.5 याप्रमाणे सेट करा. डिटेल्स Watt/voltage+eff+... 1Hp = 746 Watt 3hp = 3* 746= 2238 w
7.5 hp cha full load current 10 to 11 amps ahe mag ti full load cha 80% realy set karava lagel,manje 7.5 to 8 amps var relay setting karavi lagte dada ,
Thanks तुम्ही खूप योग्य रित्या practicali समजून सांगतात 🙏🙏
भाऊ तुमचा हिशोब बरोबर आहै. पण इथ व्होल्टेजच नसत त्यावेळी 3Hp मोटरला 13-14 पर्यत रिले ठेवला तरच मोटर चालते कमी ठेवला तर मोटरच सुरू होतच नाही.
Barobar aahe
Voltage वाढवा त्यासाठी Transformer वाढवावा लागेल
Lakrcha dhur kadhel
@@meenajadhav769 😂
मोटर जळेपर्यत सोडणार नाही ना भाऊ 😆
रिले हे एक मोटर्सच्या सुरक्षेसाठी उपकरणं आहे बाकी त्यात काही नसते 230 v असेल तर 3 hpच्या मोटर ने जास्तीत जास्त दिडपट4.5 करंट घ्यावा हे अपेक्षित असते त्यापेक्षा जास्त करंट घेतला तर स्टार्टर ट्रिप होणे एवढाच उद्देश असतो.अशा वेळेस एक तर मोटर बाडी अर्थ ,शार्ट सर्कीट किंवा लो व्होल्टेज असते
मोटर मेकॅनिकल ला बोलवा आणि रिले सेट करा करंट लागून अपघात होण्यापेक्षा 100रु/200 रु मिस्त्री ला जाऊ द्या
अति शहाणा त्याचा बैल रिकामा
Dp pasun shevti motar aahe tar rile kiti var thevava
बाऊ बरोबर आहे तुमच गनित पन लाईट तुमचया गनिताचया हिशोबात नाय ना
Bhau mazi 5 HP motor dipitla fuiz gela tari chalte Kay karave
अँटो वापरा
बोर मधील 3hp ला किती रिलै ठेवावा
7.5 hp1440rpm kithana relay setting bai
.
3hp ची मोटरीला किती इंच पाईप वापरायचा तेव्हा ती पाणी लांब मारील आणि 120फूट उंची आहे त कोणता पाईप वापरायचा ती 1 विडिओ पाठवा ना plz sir
Star delta dol konta startr ahe he pahele sang
इथं गुंठेवारीचे सूत्र नाही चालत डीपी पासून शेवटी कनेक्शन असेल तर ??
7.5 chi motar aahe 22 voltage khate Riley kiti thevu
Chan mahite dele sar.d v patil jalgaon
1 hp घरगुती मोटर वोल्टज 180 ते 250 असेल तर रिले कितीवर सेट करायचा?
साडेसात एचपी ची मोटर आहे तर रिले किती वर ठेवू
भाऊ तुमच बरोबर आहे. पण कस आहे व्होल्टेज कमी असत आमच्याकडे माझी ७.५ HP ची मोटर आहे त्याचा १३-२१ चा relay होता २१ वरती सेट होता. मोटर चालेना आत्ता २०-३२ चा relay टाकला आहे आणि २४ वरती सेट केला आहे आता मोटर वेवस्तीत चालते.
सर 3hp च्या मोटरीला किती इंच पाईप वापरल्यावर पाणी जास्त मारील ते सांगा आणि 70 मिटर उंची आहे
4:0
माझी मोटर 7Hpचि आहे 19वररिले ठेवले तर 10मिनटात बंद होते 20ठेवलाआहे तर मोटर चालते तर मग मोटर जळनार का
ॲमपिर किती घेते बघा
7Hp chi 3 phase motor asel tar ticha full load current 10 amp to 11amps ahe , tar tya visa bani relay set karava lagel to full cha 80% set karava , manje 7.5 to 8 amps var set karava lagel
20 amps var motor जळून खाक होणार भाऊ
तीन ची मोटर रिले किती व्हिडिओमध्ये सांगा व्हिडिओ तयार
Nice video 👌👏
भाऊ 7.5hp 20स्टेज चा psg company चा pump आहे 400v आहे 19 A वर चालतो तर किती वर रिले करू
13-32वापरा
पण एवढे आम्पिअर नाही ग्यायला पाहिजे
5.5 amp to 14 amps realy use kara Ani 7.5 to 8 amps var set kara
छान माहिती दिलीत भाऊ
1.5 hp cha motar cha kiti rile theu
D.v.patil.jalgaon 1 hp singel phaje motar ahe relay kite pointver thevaycha.
2.5 amp
3 Hp ची मोटरला किती Ampier पाहिजे
5
Voltage जर 230असेल तर
3hp ला किती ठेवूं
Singal fess mottar Cha kiti thevayacha really
रिले किती चा आहे तुमचा चालू . 3 hp ला 6 ते 10 ऑमपियर चा असतो रिले असतो 6/7 पर्यंत ठेवू शकता
Good information👌👌👌
3 hp किती ठेवायचा रिले
5 hp मोटार किती ऐपीयर करट घैतो माहिती राऊल भाऊ दा
स्टार कनेक्शन 10A डेल्टा 8A.
7-14.
9-21
कोणता स्टाटर कोणता मोटार चालते
The best
माझी 5hp आहे,,,आणि रिले 32 चा use करतो मी
हे काही पण सांगतात १० च्या रिलेवर ५ ची मोटर चालत नाही मी पण २१ चा वापरतो तरी मोटर पट्टी सोडते
Bhau 15 hp ahe kiti rile thevava
Singal phase 5 HP motor rely kiti deu
Bau nvgl kiti chaltat
चांगली माहिती दिली सर
W
बेंद्रे साहेब १.२५ हे काय आहे?
6.15 मोटरचा रिले कीती ठेवायचा
7.5 एचपी स्टार्टर पट्टी फसत आहे उपाय सांगा
रिले वाढवा
5 एचपी मोटर आहे सारखे एका मिनिटात स्टार्टर टाकते काय उपाय असेल यासाठी
रीले थोडा वाढवने
भूराशी नाशक आणि कीटक नाशक टॉनिक एकत्र फवारणी करावी का
Bhau bhagela nahi gunela kra lagte 1.25
15ची मोटर आहे किती रिल द्याचा
Karn kami asalyas tewa unit wadwa lagto nahi tar startr lagtnahi
भाऊ आमचं पंप 3hp 3.15 च सबमर्शिबल आहे तर रिले किती वर ठेवावं
6-10
भाऊ 5 hp मोटर आहे 13_21 चा रिले आहे
13,22, रील या आहे किती वर ठेवू
18
Lagech शांगा
3 hp chi asel tar
अंदाजे ठोकताळा
हि माहिती पूर्ण चुकीची आहे.
1Hp जर मोटर असेल तर काय करणार.?
यांचे गणित सोपे करून सांगतो.
1HP जर मोटर असेल तर 1.5 एम्पिअर या हिशोबाने करंट घेते 3 असेल तर 4.5
या हिशोबाने रिले सेट करा.
जर 3 ची मोटर आहे आणि 5 वर रिले ठेवला तरिही मोटर ट्रिप. होते .याचा अर्थ मोटर जास्त करंट घेते याला इतरही कारणं असतात जर काही ठिकाणी व्होल्टेज कमी येते त्यावेळेस जास्त करंट घेणार त्यामुळे फिक्स असा फार्मुला नाही असो मोटर ने जर जास्त करट घेतला तर मोटर गरम होऊन जळते
1=1.5 याप्रमाणे सेट करा.
डिटेल्स
Watt/voltage+eff+...
1Hp = 746 Watt 3hp = 3* 746= 2238 w
7 .5 hp Amp 15
Rile kitivar the available bhau
@@krishnaladkat2300 stater Dol Ahe ka konate
@@krishnaladkat2300 boar ची मोटर असेल तर 15 लागेल
थ्रीफेज मोटारचा कंरट कसा काढायचा
Ok
Motor HP cha दीडपट रिले ठेवा
Mhanje kiti
बरोबर
अरे भावा कोणती ही ओपनवेल मोटर hp च्या दुप्पट amper घेते 1 2 amper जास्त कमी चालतो 🤣🤣🤣
सुत्र सांगितले आहे साहेब
@@GavakadchiSheti parat Santa ki
भाऊ 3HP मोटर आहे रीले कीतीवर ठेवू
व्हिडिओ संपूर्ण पहा
@@GavakadchiSheti 3hp motarla kiti rele thavacha sangne
Hi
Sir 3 in 1 panel pandharpurat kuthe milel
Sir starter se motar ka maximum cable distance kitna hona chahiye
शेतातील विचु गवत| मारणसाठी औषध सागा
जास्त ठेवले तर काय होतं कमी ठेवल्यावर काय होतं ते नाय सांगितलं
जास्त रिले ठेवला तर मोटर जळते
. करंट कसा मोजायचा
Ampiear mitar ne
एम्पिअर ने
टंगटेस्टर थोडं महाग राहते
Rahul shet tumi ek fibar panlbox companyini Banvavet
Asa ek vedio Banva.
बिल सरकार भरत आहे तू कशाला डोक्याला तान देत
स्टार्टर ट्रिप होईल
लय भारी
रीला जास्त ठेवल्यावर काय होते
स्टार्टर ट्रिप होनार नाही मग मोटर जास्त करंट घेऊन गरम होऊन जळते
सूत्र समजले नाही बेदरे साहेब...असेल तर पाठवा...
व्हिडिओ संपूर्ण पहा
आरे सुञ कोणी सांगितले खोटे आहे सगळ
Sr
कपँसिटर जोडीचा व्हिडीओ तयार करून माहिती सांगा
3HP sati Kiti relay teva
6-10
३ पेज मोटर २ फेज वर कशी चालवावी ?
Capacitor वापरुन चालवा
Ampear jast ghet asel tar kay karawe
व्हिडिओ संपूर्ण माहिती दिली आहे
3 hp chi sanga kiti thevava rile
साडेसात एचपी ला बतिस चा रिलै आहे तरी टाटर खाली सुटतं
10 ची किती रिल द्याचा
7.5 hp la 13 varti thewlyawr motar trip hote
आॅमपियर चेक करा नंतर सेट करा
माझी तर होत नाही 15 आॅमपियर खाते
7.5 hp cha full load current 10 to 11 amps ahe mag ti full load cha 80% realy set karava lagel,manje 7.5 to 8 amps var relay setting karavi lagte dada ,
बोर ची मोटर वर
Rily se kya hota
Dhig video ahe rao
1.25 नाही 1.15 काही चुकीची माहिती सांगू नका मोटर चालणार नाही
जास्त ठेवल्यास काय होते
सहसा काही होत नाही,,,मी 5hp ला 32 चा रिले वापरतो,,कमी वापरला तर पत्ती फसते आणि बंद ची पत्ती दाबल्याशिवाय स्टेटर उचलत नाही
🙏🙏👍
चुकीची माहिती देत आहे आमची साडेसात ची मोटर आहे तिला तिला 18 चा 18 चा करंट लागतो
Oo
Mazi moter 5hp ahe pan Mazi moter 15 min chalte @band padte
मोटरीकडं जाणा-या वायरचा joind कट आहे
12 hpला कीर्ती ठेवनार
🤝🌹👍
Sir tumcha number dya
Bhau khi ch nhi smjl.
Hindi me bnao sir
Mazi 10 hp openwell submersible panbudi ahe
😢😢😮😮😅😊-😂🎉❤
Hindi.mea.bolo.marati.samajh. .nhi.aati
/
स्टाटर का लावायचा मी तर 1Hpते 3 HP डायरेक्ट वापरले काय होत नाही
छान माहिती दिली भाऊ