स्टाटर चालू करने बाद बार बार गिर रहा है. स्टाटर 30सेकंद भी नही चल रहा .मोटार की वायर निकालने बाद स्टाटर चालू किया तो स्टाटर चल रहा है.. कीस मे प्रॉब्लेम हॊ सकता है. मोटार या स्टाटर? 3hp मोटार है. Relay 6,,10 है .
केबलचा जॉईंट कसा द्यायचा आणि फ्रिज वायर कमी जाडीची वापरणे व कुठेही येणार नाही याकरता सर्व जॉईंट कशा पद्धतीने ग्रीस लावून पॅक करायचे यावर व्हिडिओ बनव थोडक्यात कार्बन आला पाहिजे नाही
@@GavakadchiSheti 3phase 3hp submersible motor aahe relay konta takava va kiti var set karava 6 8 10 cha relay aahe 9 var set kela aahe capacitor var chalavlyavar cable garam hote Kay upay karava
3 phase chi bor chi motar ulati chalvaychi ahe pn chalu keli ka ti lagech trip hote ky karave
स्टाटर चं बंद चं बटन अडकुन राहत असल्याने स्टाटर बंद राहत आहे उपाय सांगा व यावर व्हिडीओ बनवावा 🙏
काय करावं लागेल... माझ पण होत आहे तस
बंद बटन घ्या साईट ने टेस्टर ने पट्टी ढकला
Relay badla
Rely vadhva maza pan toch problem hota aata thik jhala
Maza pan toch problem ahe
Wa kay mast mahiti deli kay samjale tumich sanga
Tyala kay mhanayche aahe te mala samjle karan mi ek fitter aahe😂
माझी मोटार 5 मिनिट मध्ये लगेच मोटार बंद होते
Barobar👍👍👍👍👍
भाऊ ते मोबाईल अॅटो पंप बंद चालू करने विषयी माहीती मिळेल का .. अंतर खुप दुर आं हे ..
थर्मल रिलेचं कार्य न सांगता फक्त पैसा कमवायचा धंदा वाटला शेतकरी प्रत्येक व्हिडिओ पाहू शकत नाही एकात थोडक्यात माहिती सांगता आली असती
3 chya motor la kiti relay thevaycha ?
खूप चांगली माहीत आहे
Sir, vangi khodva chatani varati video banva
सर मी पाच ची लुबी मोटर घेतली आहे ती स्टाटर सोडत आहे मला कंमेट करून सागंता का रीले १४ चा आहे वायर आकड्याची १२०० फुट आहेत
रिले वाढवा
@@GavakadchiSheti
Ok sir
सर लाईट आल्यानंतर आल्यावर तर ऑटो वर चालू होते पण लगेच बंद असे वारंवार काय करावे ऑटो तो व्यवस्थित आहे
माझे असे च होतय पण मी वायर सेंसर मधून न होऊन घेता जोडल्यानंतर चालू व्यवस्थित राहत आहे
५ हाऊस पॉवर चा रीले कितीवर ठेवायचं
बटण दाबले तरी बंद होत नाही तर काय करावे
Sir kontya motor sathi konte Rele Kse Vaprayce pn te samjayche
Saheb starter 30 second Madhya sodate
मोटर किती Hp आहे आणी रिले कितीवर सेट केला आहे
५hp माझी २फयुज मोटार आहे पाणी कमी कधी थोडंसं जास्त मारते एकसारखे पाणी मारणे सारखं काय करावे
2 पेस मोटार ...जसे होल्टेज असते तसे पाणी मारते
Motar satatur ka sodate
स्टाटर चालू करने बाद बार बार गिर रहा है. स्टाटर 30सेकंद भी नही चल रहा .मोटार की वायर निकालने बाद स्टाटर चालू किया तो स्टाटर चल रहा है.. कीस मे प्रॉब्लेम हॊ सकता है. मोटार या स्टाटर? 3hp मोटार है. Relay 6,,10 है .
बेरींग लोड पर आणेसे ये हो रहा है
3 ची मोटार आहे.. रेलय किती ठेवायचा
7 te 8
रीले वाढवला कि मोटर सारखी चालतें
th-cam.com/video/pUfjpwSL6JM/w-d-xo.htmlsi=s0tFJ74kVtS-075q
चॅनल वर नवीन व्हिडिओ अपलोड केला सविस्तर A A 2 Z माहीती दिली आहे
Sir 5 hp openwell la capacitor chalto ka
Ho chalt
केबलचा जॉईंट कसा द्यायचा आणि फ्रिज वायर कमी जाडीची वापरणे व कुठेही येणार नाही याकरता सर्व जॉईंट कशा पद्धतीने ग्रीस लावून पॅक करायचे यावर व्हिडिओ बनव थोडक्यात कार्बन आला पाहिजे नाही
एक फ्यू ज काडला तरी पण स्टार्टर सोडत नाही
तीन एच पी मोटार असल्यास स्टाटर्स मध्ये रीले जास्तीत जास्त किती ठेवावा.
अशोक शेंडे चिमूर जि चंद्रपूर
14 amp
Sir 0.5 te 10 Hp Motor Che Sope Aani Sarl WaindigKase Banvayce te Video Banva
फक्त timepass वाटला
सटाटर का सोडाली
Motor Che Haid Kse pahayce
स्टाटर उचलत आहे पण मोटार चालू होत नाही मोटार पाणी ओढत नाही.
मोटर कोणती आहे
Aamchi motar strartr sodat nahi
MSEB चे मीटर कुठे आहे
Average billing asel....
स्टाटर संपूर्ण दाखवून सांगा
Stratr 2 fuiz var pan sodat nahi
Auto starter lava mag 2 fuiz var chalu hot nahi
स्टार्टर लागत नाही
स्टार्टर कशामुळे सोडते हे सांगितलं नाही
व्होल्टेज कमी आल्यावर एका वायर मध्ये 240 ते 300 व्होल्टेज यायला पाहिजे
तसेच रीले कमी ठेवल्यावर देखील सोडतो
मोटार 2 मिनिटात स्टार्टर सोडते मोटार तर जळाली नाही अंपियार 30 वर जातो व नंतर स्टार्टर सोडते काय झाले असेल कशामध्ये फॉल्ट आहे सांगा
Relay vadavala khup tari pan motar sodat ahe
थ्री फेजवर.मोटर.कंटीनीव.चालते.. सिंगल.. फेजवर.10.15.मि.चालते. स्टार्टर सोडते. वोल्टेज फुल.आहे. वीडियो टाका.किवा.कमेट.करुण.सागा.आताच..😭😤
सिंगल फेज वर चालवताना रिले वाढवा 3 फेज वर चालवताना रिले कमी करा
@@GavakadchiSheti
3phase 3hp submersible motor aahe relay konta takava va kiti var set karava 6 8 10 cha relay aahe 9 var set kela aahe capacitor var chalavlyavar cable garam hote
Kay upay karava
आमची 5 hp मोटर आहे jyoti oil स्टाटर आहे पण मोटर चालु केली की 5 मिनिटात मोटर बंद होते
C R i motar
G A + 6BA + १९ १९ १९ + सागरिका liqvid यांची उसावर फवारणी केली तर चालेल का?
सर 5hp ची आहे 5मिनिट चालते व बंध पडते
होल्टेज कमी असेल
माझी मोटर हाय लाईट आल्याआल्या चालतीया परत मोटर फिरत नाही फिटर मोटर धावली तर फिटर म्हणतोय काय प्रॉब्लेम नाही
2 मिनिटात statar sodte depicha javal ahe
रिले वाढवा
Relay chi patti fasat asel
Relay vadhva
स्टार्टर ची पट्टी ऐकत आहे