बाळासाहेब खूप छान...... तुम्ही या भागात शिक्षणाच महत्त्व पटवून दिले..... तुमचं शिक्षण जरी कमी असले तरीही तुम्ही विचारा ने उच्च आणि.... मनाने चागलें आहात....। thanks for a great episode.... miss you and love all team...
चतुरचा डायलॉग एक नं. होता "नित्या रडायला का लागलास बाळासाहेब नांदायला नाय दुकानला नेत्यात" 😀😁 बाळासाहेब आजचा भाग म्हणजे एकट्यानेच वडला राव थोडक्यात पण खूप काही सांगून गेलात Nice 👌👌👌👌
*अप्रतिम !!! सर्व प्रथम आपल्या संपूर्ण टीम चे खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!!! मला ही अभिमान आहे कारण माझा जिल्हा सांगली आहे आणि आपल्या जिल्ह्यातील सुद्धा अनेक कलाकार आता नावारूपाला येतात त्याचा खूप आनंद आणि अभिमान ही वाटतो. माझे गाव कामेरी तालुका वाळवा आणि आमच्या गावाचे सर्वांना परिचयाचे असणारे सिनेमा कलाकार श्री. विलास रकटे (बापू) आपल्याला ही माहिती असतील. असेच आपल्या जिल्ह्याचे आणखीन नाव उज्वल व्हावे हीच मनीषा त्यासाठी खूप शुभेच्छा!!!* *प्रेषक - विपुल आढाव (मुंबई)* *(शिक्षक,निवेदक,कवी,लेखक)* *सर्वांना मौलिक विचार अर्थात सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक यावर प्रकाश टाकणारे तसेच वयानुरूप बदल होणाऱ्या मानसिकतेत प्रत्येकाची असणारी अवस्था का, कशी आहे त्यासाठी कसे समजून घेणे गरजेचे असते* *त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे एक गाव तेरा भानगडी .* *केवळ प्रेम हा त्याचा एक केंद्र बिंदू आहे पण सामाजिक दृष्ट्या असणारे सर्वांचे मत , प्रत्येकाची मानसिकता हे त्या केंद्रा भोवती असणारे परीघ वर्तुळ आहे. आपला संपर्क क्रमांक मिळाला तर खूप संवाद साधता येईल. शक्य असल्यास* *9969981918 या क्रमांकावर नक्की संपर्क साधावा.*
या भाग मध्ये शिक्षणाचे महत्व अतिशय चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितल आहे़ शिक्षण हा आयुषाचा पाया आहे. शिक्षणाशिवाय प्रगति अपुर्न आहे हा भाग मला खुपच आवडला
super bahot achha hai aaj ka episod sabase uper rahata hai tumhara episode tv ke seriel aur programe se bhi achha hai apaka ye episode director apako aur apake sare team ko mera salam
बाळासाहेब खूप चांगले विचार मांडलेत तुम्ही
शिक्षणाचे महत्व पटवून दिले ,
खूप छान संदेश दिलात ....👍👍👌👌👌
बाळासाहेबांनी भावूक केलं खूपचं सुंदर अभिनय💕💕💕🙌🙌🙌🙌
आतापर्यंतचा सर्वोत्तम एपिसोड.... आज बाळासाहेब हिरोच झाले.....
मस्त संदेश दिला बाळासाहेब या एपिसोड मधून शिक्षणाचं महत्व पटवून दिल
बाळासाहेबांनी खरच शिक्षणाच खुप भारी महत्व सांगितल . एक गाव तेरा भानगडी च्या सर्व टीमचे खुप खुप धन्यवाद..🙏🙏🙏🙏🙏
Superb episode today...... Best
बाळासाहेब नादखुळा.. छान काम केलात तुम्ही.. 👌👌👌
शिक्षणाशिवाय पर्याय नाही
खुपच छान संदेश दिलाय या एपिसोड मधुन
शिक्षणाला महत्त्व देणारे बाळासाहेब आणि प्रत्येक गरजवंत मानसाची मदत करणारे बाळासाहेब खरचं लय भारी अभीनंदन 💐💐💐🌷💐💐💐💐
बाळासाहेब खूप छान...... तुम्ही या भागात शिक्षणाच महत्त्व पटवून दिले..... तुमचं शिक्षण जरी कमी असले तरीही तुम्ही विचारा ने उच्च आणि.... मनाने चागलें आहात....। thanks for a great episode.... miss you and love all team...
हा episode सर्वात भारी आहे
Education is very important and great episode
बाळासाहेबांचा नादच खुळा 🔥🔥🔥🔥🔥🔥
सगळयात भारी नित्या चा बाबा😂😂😂😂😂😜
BalaSaheb ....Lay Bhari....Point Hay.......!!!!
Kadkkk Balaseheb Aaj pariyant cha Tumcha saglyat Best Act Ani mst apisode ✌✌🙏🙏👌👌
तानाजी नानांनी खरोखरच्या बापागत acting केली .. मस्तच..
nomber one episode dharma production hats off🙏🙏
पॉईंट आहे बाळा साहेब....
एक नंबर बाळासाहेब या एपिसोड चे हिरो तुम्हीच
Ek no concept..,,all team best luck,,
बाळासाहेब. नित्या.राहुलया.चतुर.भावडया.लयभारी
Nice episode, balasaheb patil yanchi acting khup ch chhan aahe..
बाळा साहेबांचे विचार खूप चांगले आहेत पण चतुर नाय कधी सुधारणार🤣🤣🤣
Kdkkkkkk
चतुरचा डायलॉग एक नं. होता
"नित्या रडायला का लागलास बाळासाहेब नांदायला नाय दुकानला नेत्यात" 😀😁
बाळासाहेब आजचा भाग म्हणजे एकट्यानेच वडला राव
थोडक्यात पण खूप काही सांगून गेलात
Nice 👌👌👌👌
Nice 1 bala saheb🙏🙏🙏
पैस्याला महत्व न देता शीक्षनाचे महत्व समजाउन सांगन्यात मोलाची भुमिका बजावली
सलाम तुमच्या कामगीरीला बाळसाहेब
Shikshn 1 nambr mast👍👍
Barobar ahe raw tumch buddhini manus motha pahije anpad lokancha lok fayda ghetat 👍👍👍
Kharch khupch chan aahe
बाळासाहेब एकदम भारी कडक भावा
Mast episode...👍👌👌💐
Yetana zingat ch yeto......ek no
मस्त बाळासाहेब
आता पटला चतुर भावड्याचा सल्ला पण चतुर स्वताचा फायदा पण बघतोय त्यामध्ये I like this episode
👌🎂🎂
नाना कडकच 👌👌👌
*अप्रतिम !!! सर्व प्रथम आपल्या संपूर्ण टीम चे खूप अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी खूप शुभेच्छा!!! मला ही अभिमान आहे कारण माझा जिल्हा सांगली आहे आणि आपल्या जिल्ह्यातील सुद्धा अनेक कलाकार आता नावारूपाला येतात त्याचा खूप आनंद आणि अभिमान ही वाटतो. माझे गाव कामेरी तालुका वाळवा आणि आमच्या गावाचे सर्वांना परिचयाचे असणारे सिनेमा कलाकार श्री. विलास रकटे (बापू) आपल्याला ही माहिती असतील. असेच आपल्या जिल्ह्याचे आणखीन नाव उज्वल व्हावे हीच मनीषा त्यासाठी खूप शुभेच्छा!!!*
*प्रेषक - विपुल आढाव (मुंबई)*
*(शिक्षक,निवेदक,कवी,लेखक)*
*सर्वांना मौलिक विचार अर्थात सामाजिक ,शैक्षणिक, सांस्कृतिक यावर प्रकाश टाकणारे तसेच वयानुरूप बदल होणाऱ्या मानसिकतेत प्रत्येकाची असणारी अवस्था का, कशी आहे त्यासाठी कसे समजून घेणे गरजेचे असते*
*त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे एक गाव तेरा भानगडी .*
*केवळ प्रेम हा त्याचा एक केंद्र बिंदू आहे पण सामाजिक दृष्ट्या असणारे सर्वांचे मत , प्रत्येकाची मानसिकता हे त्या केंद्रा भोवती असणारे परीघ वर्तुळ आहे. आपला संपर्क क्रमांक मिळाला तर खूप संवाद साधता येईल. शक्य असल्यास*
*9969981918 या क्रमांकावर नक्की संपर्क साधावा.*
Thanks
9764022646
nice ..बाळासाहेब ...
thanks bada saheb tumchaya sarkhi manse asni far mahtva purna aa hai
Ya la mantat patil.... Lay bhari.. 👌👌👌👌👌
1no bhavanno..Nice Episode
शिक्षणाला महत्व दिले पाहिजे पैसा शिक्षणानंतर कमवायचाच आहे . बाळासाहेबांनी अगदी छानं सांगितल .
Dhtgj
बाळा साहेब एकच नंबर
Aek no Bhavano..Balasaheb lay Bhari acting.
Please make a 37 episoad please.........brothers well done
Khup chhan acting aahe balasaheb chi
Khup avadla superb
एकच नंबर बाळासाहेब ...👌👌👌👌
nice khup chan all teem best of luck
भावांनो subscribe पण केलयं like पण केलयं अन comment ही करतोय ,मस्त आहे एपिसोड
Bala saheb love you.. Majhe avadte abhineta ahe tumhi...
बाळासाहेब मानलं तुम्हाला...💐
Osm video.... Heart touching ending
छान
द ग्रेट बाळासाहेब मस्तच
Tanaji Nana ( Nitya cha vadil ) ani soni ....1no chi acting ....avadali aplyala Acting
या भाग मध्ये शिक्षणाचे महत्व अतिशय चांगल्या प्रकारे समजाऊन सांगितल आहे़
शिक्षण हा आयुषाचा पाया आहे.
शिक्षणाशिवाय प्रगति अपुर्न आहे
हा भाग मला खुपच आवडला
Shixnashivay paryay nahi great balasaheb
Balasaheb..great work
लय भारी
Very nice
Balasaheb Lai Lai Lai mast .....tumcha Swabhav khup Sweet aahe
Bhari.... 👌👌👌👌
Khup chan aahe mesej tumaca darudya dukandarasathi fakt
जाम भारी बाळासाहेब ,
tumca प्रत्येक episode baghat asto me
balasaheb ....kharch khup chan abhinay Kelat rao
Mast laga
आवडला बरंका आजचा एपिसोड
दुकादारीत पैसा हाय खर हाय
पन कस्ट पन तेवडच आहे
Point aahe bolnyat...
tanaji..super...roll..wadava
खुप छान
Vava mast nitya gela nahi te br zal
Bala saheb ...1no.
very nice thought. and I like this.
Video Chan ✨
Kay chalay Rahul dada
बाळासाहेब खर बोलला राव भांडवल वाल्यचा धंदा राहिला.
तुमच काम मस्त झाल बघा.
नित्या एक नंबर रे ,जाऊ नको दुकानाला ,आमच्या बापाने आमचं वाटोळं केले ,तुमी तर सुदरा
👌👌👌👌lay bhari
चतुर भावडया चहा पाण्याला पाचशे पुरतील का 😉😉😉
Great sandesh
Mast o bhai lok
Lay bhari 👍👍👌👌
Ek number balasaheb
चतुर भावड्या सुपरस्टार
Wah Balasaheb....lay Bhari
Really awesome acting all of u ...best wishes for upcoming episodes 👌
super
bahot achha hai aaj ka episod sabase uper rahata hai tumhara episode tv ke seriel aur programe se bhi achha hai apaka ye episode
director apako aur apake sare team ko mera salam
Ak no..bala saheb
खूप छान झोरदार मस्तच
मस्त आहे👌👌👌😊💐
1 no...
खुप चांगला भाग दाखवला जो शिकेल तोच टिकेल
चतुरला मानले पाहिजे
दुसऱ्याच्या सुखात सुख बघतोय
very nice video. Ya mule nkkicha parivartan hoiel.
चतुरभावडया लयच भारी .....
1 ch number Balasaheb
खुप छान बाळासाहेब प्रेक्शकांची मने जीकली
एक नंबर नित्या
एक नंबर बाळासाहेब
kdkkkk bhavano
Mast balasaheb ak no