Solapur Historical Temple : 360 शिवलिंगांच्या प्रतिकृती असणारं जगातलं एकमेव अद्भूत शिवलिंग
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2023
- #abpमाझा #abpmajha #diwali2023 #IndvsNZ #ncpcrisis #manojjarange #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #marathinews #maharashtrapolitics
Solapur Historical Temple : 360 शिवलिंगांच्या प्रतिकृती असणारं जगातलं एकमेव अद्भूत शिवलिंग
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News Live Updates | Marathi News Today Live | Mumbai Pune News Updates | India vs New Zealand | Cricket World Cup 2023 | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | मुंबई पुणे मेट्रो न्यूज | टॉप न्यूज एबीपी माझा
धन्यवाद
अप्रतिम
इतक्या जवळच असलेले सुंदर मंदिर आपल्या मुळे लोकाना माहित होत आहे
स्रृष्टीतील प्राचीन सनातन धर्म! म्हणजेया धर्माचा आदि नाही आणि अंत ही नाही !राम कृष्ण शिवजी कीजय !
धन्यवाद राहुलजी,राजकीय बतम्यांपेक्षा खूप चांगले
ॐ नमः शिवाय..
शैव आणि वैष्णव एकत्र संगम,खूप अप्रतिम मंदिर...
❤
राहुल कुलकर्णी जेंव्हापासून जातीय कड असलेली एकांगी वृत्तांकन करत असल्याचे पहिले तेंव्हापासून त्याचें व्हिडिओ पाहायचे बंद केले होते पण, आजच वृत्तांकनाबद्दल "सलाम ,नमन " मानलं तुम्हाला आज धन्यवाद राहुलजी.
खूप छान
सविस्तर माहिती
धन्यवाद ! राहुल कुलकर्णी साहेब
धन्यवाद ! A B P माझा
धूर्त नो शांत बसा महायान बौध्द धम्म च स्तल आहे आणि म्हणे कृष्ण काली, दुर्गा
अप्रतिम मंदिर...
खूप छान चित्रीकरण व माहिती
राहुल जी मस्त पण background music मूळे नीट काही एकु येत नाही
Mast
Back ground music खूप त्रासदायक वाटत आहे.माहिती खूप छान आहे पण आवाज मुळे त्रास होतो
बुद्ध stal ❤
गाव कुडल, संगमेश्वर मंदिर, भीमा सिना संगम, हे मंदिर karnataka border टाकळी Solapur - Vijayapur road ला अधिक माहिती साठी माझ्याशी reply करु शकता धन्यवाद ❤🙏🚩
Akola येथेही,,हरिहर पेठ येथे,,,श्री हरिहर मंदिर आहे,,, अष्ट धातूची शिव व विष्णू यांची एकाच, एकत्रित रूपातील अप्रतिम मूर्ती आहे.
Uttam mandir. Dhanyawad. Background music Kami theva mahiti not yeiku yet nahi.
अप्रतिम....
अप्रतिम
धन्यवाद सर
सर छान माहिती दिली आहे जय हो
jabardast
Sundar Mandir 👌🏻👌🏻....Background music kami Kelat tar properly kalel baghnaryana
Background music is very loud.Main information is not audible.😞
Khup chaaann
Thanks sir 👍
❤
जसं राहुल सर ! तुम्ही व्हिडीओ मध्ये नाव काढलंच आहे खिद्रापूरच , त्याच गावात "कोपेश्वर मंदिर" आहे 🙏 म्हणजे "खिद्रापूरच कोपेश्वर मंदिर " .
हो, खुप सुंदर मंदिर आहे मी पाहिलं आहे अप्रतिम म्हणजे माझ्याकडे शब्दच नाहीत इतकं सुंदर मंदिर.
नृसिंहवाडी पासुन फक्त २५ किमी आहे 🙏
व्हिडीओ छान आहे. पण एडिटिंग मध्ये म्युझिक नको होती त्यामुळे बोलण्याचा आवाज क्लिअर येत नाही. आणि म्हणून जी माहिती सांगत आहेत ती व्यवस्थित कळत नाही. 🙏
🌼🌺🌼🌺🌼🌺🙏🏻🙏🏻
धन्यवाद राहुलदा आप्रतीम मंदिर आहे असेच मंदिर आमच्या शिरोळ तालुक्यात खिद्रापुरात कोपेश्वर महादेवाचे मंदिर सांगलीपासुन ४०/४५ कि.मीवर नृसिंहवाडी पासुन २५ कि .मी आहे पण या हरी हराचे मदिर कोणत्या गावात आहे
राहुल साहेब माहिती खूप छान आहे. आवाजामुळे काहीच कळत नाही.
Background music loud aahe
Background music band thevla tar khoop upkar hotil
Please remove background music. Else really good
कोणत्या गावात आहे .
खिद्रापूर ला ही एक अप्रतिम मंदिर आहे नृसिंहवाडी जवळ सांगली पासून 35/40 किलोमीटर अंतरावर
बॅकग्राऊंड म्युझिक ची फार कटकटvatate.
"तुझे आहे तुजपाशी" हे अगदी खरं आहे....आता श्रेयवाद सुरू पॉलिटिक्स होणारच 😢
Background music ..kami Kara yaaar
आवाज नाही येत आहे नीट
मंदिर सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या गावात आहे ?
Hattar sang kudal , south of Solapur.
towords Vijapur road
राहुल background music नको disturb करत आहे
Background music
Music band kra
दोनजनाच्या बोलन्यामुळे संगीताच्या आवाजाने काहि कळाले नाहि
Mandir Solapur mde kithe aahe sanga ,fon number dya,mi year aahe, nahi number dila thar ga,,,---" d x,,,,,,---"""""::::;;;v l good video,,,,,,;;;::"" aahatka?
सर सोलापूर कुठे आहे गावाच नाव सांग कृपया
हत्तरसंग कुडल तालुका दक्षिण सोलापूर
कुडल संगम वेगळ आहे का नमस्कार
सोलापूर जिल्ह्यातील मंदिर कोठे आहे कुठल्या गावी🙏🙏
गाव कुडल, संगमेश्वर मंदिर, भीमा सिना संगम, हे मंदिर karnataka border टाकळी Solapur - Vijayapur road ला अधिक माहिती साठी माझ्याशी reply करु शकता धन्यवाद ❤🙏🚩
@@khasagesadanand509kahi address samajt nahi aahe Solapur Varun kas jaycha
@@krushnajoshi6428 solapur - takli - barur - kudal झालं एवढंच. सोलापूर ला आलात तर विजापूर road निघतांना टाकळी विचारलं तर कोणी पण सांगेल
सोलापूर वरून कुडल संगमेश्वर देवस्थान फक्त 35 कि.मी. आहे
संगीत आवाज जास्त झाला
हो खिद्रापूरचे प्रतिम काम आहे ते मुद्दाम त्याच्याबद्दल व्हिडिओ बनवा नरसोबाच्या वाडी पासून javal aahe.
Place sangitla nahi
Not listening history
खरं तर हे बुध्द विहार हे सत्य आहे.कोल्हापूर मध्ये आहे.लोकांना खोटा इतिहास सांगू नका
He kudal Sangam, solapur ahe kolhapur nahi
गौतम बुद्ध यांची मुर्ती दिसतीय
😅
Kaypan... Kuthe distey...
@@localtoglobal1917 mandir baghun yachay gotay kapalat gelay aastayn
@@abhinavmoreतुझ्या gotya घालू क कळपात, काल्पनिक देव नाही ते महायान तंत्रायानी बौध्द वास्तू कला आहे आणि हे तुझ्या बापाच्या पूर्वज नी म्हणजे मौर्य काळा पासून चालू आहे
बुध्द विहार आहे ते kalpanik देवता मंदीर नाही
Mast mandir ahe
ABP Mhaja i request please make series for this old temples of Maharashtra.
अप्रतिम
धूर्त नो शांत बसा महायान बौध्द धम्म च स्तल आहे आणि म्हणे कृष्ण काली, दुर्गा