सर रीन्यूल करताना जे बांधकाम कामगार आहे त्याचे पुर्ण महिती हेत नाही आहे आता आधार नंबर हेत नाही मोबाईल नंबर हेत नाही आहे नाव हेत नाही आहे काय प्रॉब्लम झालं पहले पुर्ण माहिती हेत होती please reply sir ❤❤❤❤❤
सर हि साईट बाहेर उन चालु राहणार आहे कि नाही कारण तालुका स्तरावर येवढे लोकांची गर्दी होत आहे आपल्या मोबाईल वरुन सुधा फारम भरण्यात यावा पण साईप ओपण होते आणि लगेच बाहेर फेकते सुविधा केंद्रावर गर्दी होत आहे काय कराव काम धंदा सोडून सुविधा केंद्रावर चकरा माराव्या लागतात
Sir maza mulga ata pahilila (1)aahe tar ha shishya vruri sathi ata from bharla tar chalel ka
सर रीन्यूल करताना जे बांधकाम कामगार आहे त्याचे पुर्ण महिती हेत नाही आहे आता आधार नंबर हेत नाही मोबाईल नंबर हेत नाही आहे नाव हेत नाही आहे काय प्रॉब्लम झालं पहले पुर्ण माहिती हेत होती please reply sir ❤❤❤❤❤
अपॉइंटमेंट घेतल्यानंतर किती दिवसांनी पैसे जमा होतात
सर बरोबर साईट चालू झाली नाही अजुन