कोण निवडून येणार यात वेळ घालवू नका. जे जिंकून येतील त्यांना न विसरता लोकांनी त्यांना कशासाठी मतदान केले ते आठवत करून द्या. पैसा कोठून मिळला की बापाला विसरु नका. तुम्हाला तिकीट दिलेल्या पक्षातच रहा.
महा युती १० पैकी ७ जागा कोल्हापूर उत्तर एकनाथ शिंदे कोल्हापूर दक्षिण भाजप इचलकरंजी भाजप राधनागरी एकनाथ शिंदे शिरोळ महा युती हातकणंगले जन सुराज्य पन्हाळा विनय कोरे
कोल्हापुरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा.राजेश क्षीरसागर आई अंबाबाई च्या आशीर्वादाने जोतिबा चा विजयी गुलाल लागणार...🏹🚩
साहेब तुमचं अंदाज चुकीचा आहेत ज्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करताय ते बरोबर नाही आहे काना संघर्ष आणि मतदानाचा कौल हा तुम्ही बरोबर सांगू शकत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार जवळजवळ सर्वच ठिकाणी विजयी होतील
कागल- राजे निवडून येणार
जनता हुशार आहे तेंव्हा सकाळ पर्यंत थांबा व पहा अंदाज वगैरे काही नसत
शिरोळ-श्री गणपतराव पाटील दादा 💥💥
विनय कोरे साहेब ६५००० मतांनी विजयी होणार आहेत.
Kolhapur dakshin - ruturaj patil
Kolhapur uttar - rajesh latkar
Kolhapur karwir - r.p. patil
Kolhapur radhanagri - abitkar
Kolhapur kagal - samarjit ghatge
Hi fix 100% amdar gulaal hyanchach
Lakshat thewa, lihun thewa
चंदगड नंदाताई फिक्स
Karveer नरके tu pn udya sang fix
😂😂😂
satyjeet Abba 100% yenar
कोण निवडून येणार यात वेळ घालवू नका. जे जिंकून येतील त्यांना न विसरता लोकांनी त्यांना कशासाठी मतदान केले ते आठवत करून द्या. पैसा कोठून मिळला की बापाला विसरु नका. तुम्हाला तिकीट दिलेल्या पक्षातच रहा.
K p saheb. ❤❤101% yenar
राहूल पाटील साहेब 30 ते 35 हजार मताने निवडून येणार, येणार, येणार
आघाडी सात ते आठ जागा जिंकून येणार.
आबिटकर साहेब १०० टक्के आमदार होत आहेत. ✌️✌️✌️✌️✌️
कोल्हापूर जिल्ह्यात पाटलांचीच सरशी असणार हे नक्की!
रुतुराज,राहूल,सत्यजीत,केपी,शिवाजी,उल्हास,
राजेश/शिवाजी,
K P पाटील ✌️✌️✌️
काटे की टक्कर आहे, त्यामुळे निकाल काय लागणार याची प्रचंड उत्सुकता आहे... हे एक वाक्य सोडलं तर कायच नाही यात. सगळीकडे काटे की टक्कर 😂😂😂
महा युती १० पैकी ७ जागा
कोल्हापूर उत्तर एकनाथ शिंदे
कोल्हापूर दक्षिण भाजप
इचलकरंजी भाजप
राधनागरी एकनाथ शिंदे
शिरोळ महा युती
हातकणंगले जन सुराज्य
पन्हाळा विनय कोरे
जय शिवराय जय श्री राम सेना 🎉🎉🎉🎉🎉🎉delhi
😁😁😁
Karveer नरके fix
कांहीसे गोंधळले आहेत पत्रकार साहेब
काहीसे??? लयच गोंधळल्यात
Only Prakash Abitkar fix 💯
आमदार चंद्रदिप नरके साहेब 100%
K.P. Saheb 28000 लीड
मदन कांरडे आमदार 100%
कोल्हापुरात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मा.राजेश क्षीरसागर आई अंबाबाई च्या आशीर्वादाने जोतिबा चा विजयी गुलाल लागणार...🏹🚩
राजे आमदार फिक्स
कागल राजे फीक्स आमदार
आता फक्त एकच नाव आमदार प्रकाशराव प्रकाशराव
केपी, ऋतूराज,राहूल पाटील,
दक्षिण विधानसभा निवडणुक अमल महाडीक आमदार होणारं
1001%
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
राधानगरीत किती भी ताण येत नाही धनुष्यबाण 🫵🏻
ऊद्या काय होणार हे कोणीही सांगुं शकतं नाही
किमान 2500 मतानी नंदाताईच येणार
Only yuti
Fix आमदार चंदगड विधानसभा श्री शिवाजीराव पाटील साहेब 🎉❤
Amal saheb fix
Only abitkar saheb 🏹✌🏻
हसन मुश्रीफ आलेत निवडुन ठेव तुझ भाषण
KP Saheb 13290+ इतक्या मतांनी निवडून येतील तुमचं मत काय🎉
पडणार हाईत ते 😂
पडणार
💯💯💛
Abitkar yenar 20000
KP thasun yenar🎉
निकाल उद्या आहे आज नाही उद्या बघू
अमल महाडिक 🚩🚩
K. P. Patil साहेब 18528 मतांनी निवडून येतील
अमल महाडिक साहेब येणार
हा वार्ताहर संमिश्र प्रतिक्रिया हे किंवा तो आस काय तरी बोलका अंदाज सांगत आहेत फिक्स आस कायच नाही
दक्षिण 🚩🌷
1500 मताधिक्य मिळवून विजय होणार AY साहेब
😂😂
गुवाहाटी ला पळून गेलेला प्रकाश पडणार आहे शंभर टक्के पन्नास खोके एकदम ओके, आमदार के.पी.पाटील साहेब होणार , मशाल पेटणार प्रकाश पडणार आहे
Kp yenar abitkar kaymcha ghri basnar👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍
कागल हसन मुश्रीफ
प्रकाश आबिटकर साहेब पिक्स
के पी पाटील साहेब
कसं बंटी सांगतील तसं ❤❤❤
KP saheb❤
राहुल पाटील 35 ते 40 हजार मतांनी जिंकणार
😂
@@harsh07dशक्य नाही दोन पाच मध्ये निकाल
चंद्रदीप नरके हे दहा हजार मते घेऊन निवडून येणार
👍
Raje kagal
काल वेगळच, आज वेगळच .
आमदार प्रकाश आबिटकर साहेबच होणार 🚩🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🏹
सातारा व सोलापूर जिल्ह्यातील. देखील आढावा घ्या
Only Prakash Abitkar
RP❤
आबिटकर फिक्स 💯🚩🚩
Prakash abitakar 🎉
अरे आबा सगळेच निवडून येणार मग पडणार कोण
शक्यता आहे, आम्हाला माहिती आहे.😂😂
Prakash abitkar 23700 ne nivdun yenar
हातकणंगले राजू बाबा आवळे फिक्स
केळ...🤣🤣🤣
@unseenviral3893 बर
राजेश क्षीरसागर 🚩🚩🚩🏹🏹🏹
आंदाज ऐकण्यात काहीच ईंटरेस्ट नाही.उद्या पर्यंत थांबतो
हसन मुश्रीफ साहेब ४० हजार मतांनी निवडून येणार 🎉
Nandatai fix aamdar
मूश्रिप साहेब
Saheb tumchi bolnyachi shaili badala
Rajendra patil 15000 mtani nivdun yenar
Rahul awade 45000 lead
गप्प की उद्या पर्यंत थांब कशाला नरेटिव्ह सेट करतोस आता 12तास राहलेत
यांनाच काय समजना काय सांगतात
आरे हे महायुतीचा चॅनल आहे तेंचाच विजयी हूनार अस सांगतोय
बरोबर 😂
Karvir made Rahul yenar he konihi shreyavad ghevuch naye..... Karan PN sahebanch karyach ts ahe .... Dakshin Uttar harnar.... Mushrif Avade hi nakki yenar.... KP na avgdh ahe
Congress -3, ncp sp -2 , ss shinde -1, bjp-1 , other - 3 👍🏻✅
राधानगरी 🏹✌🏻
KP Patil saheb fix aamdar 💯🚩
तुम्ही फक्त बीजेपीचे उदोो उदो करता
Amal mahadik ❤❤❤
शिवाजीराव पाटील फिक्स आमदार
तू काहीच सांगत नाहीस..
फक्त काटे की टक्कर झाली इतकेच सांगतो
MVA win 9 seats ❤❤ kolhapur
बोलताना अडकू नका त्यामुळे तुम्ही चैनल कोण बघत नाही
या पत्रकारला मोठं पाकीट मिळालेलं वाटतंय अभ्यास कमी आहे.
❤
RP
साहेब तुमचं अंदाज चुकीचा आहेत ज्या पद्धतीने तुम्ही कॅल्क्युलेशन करताय ते बरोबर नाही आहे काना संघर्ष आणि मतदानाचा कौल हा तुम्ही बरोबर सांगू शकत नाही महाविकास आघाडीचे उमेदवार जवळजवळ सर्वच ठिकाणी विजयी होतील
Only abitkar
प्रकाश आबिटकर 9 हजार मतांनी निवडून येतील
प्रकाशराव आबिटकर ❤
K p
सबर करो, कल देखेंगे
चंदगड शिवाजीराव पाटील फिक्स आमदार
फिक्स आमदार प्रकाश आबिटकर ✌️✌️✌️💯
कसला भुकंप सांगितला😅
Only H m kagal
महायुतीचा विजय असणार आहे
दक्षिण BJP
अमल महाडिक
चंद्रदीप नरके 100%