- 539
- 4 145 324
Mahadhurala-Gurubal Mali
เข้าร่วมเมื่อ 17 ก.ค. 2012
बातमी सत्य.. विश्लेषण निप:क्ष
➤ महाधुरळा या राजकीय क्षेत्राला फोकस करणाऱ्या चॅनेलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या राजकीय घडामोडींचा, पडद्यामागच्या हालचालींचा आढावा घेत आहोत. लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद, साखर कारखाने, बँका, अनेक सहकारी संस्था या सर्व निवडणुकांतील हालचालीवर लक्ष ठेवत आपल्यापर्यंत या हालचाली त्याचे पडसाद, परिणाम पोचवत आहोत.
➤ राजकारण नक्की बिघडलेलं आहे, पण त्यातही काही चांगल्या गोष्टी आहेत. त्याचीही माहिती आपल्यापर्यंत निश्चितपणे पोहोचवण्यात येईल. प्रत्येक घडामोडीच्या पार्श्वभूमीवर पडद्यामागे काय हालचाली झाल्या? हे सांगतानाच भविष्यकाळात त्याचे काय पडसाद उमटतील याचेही विश्लेषण केले जात आहे.
➤बातमी सत्य आणि विश्लेषण निप:क्ष हाच कणखर बाणा ठेवत या यूट्यूब चॅनेलची वाटचाल सुरू आहे. अनेक राजकीय अंदाज या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून व्यक्त करण्यात आले. ते तंतोतंत खरे ठरले. यामध्ये लोकसभा निवडणुकीतील निकालांचा प्रामुख्याने समावेश आहे. याचा निश्चितच अभिमान आहे.

วีดีโอ
कोल्हापुरात 10-0 की 9-1... एवढीच उत्सुकता
มุมมอง 34K17 ชั่วโมงที่ผ่านมา
कोल्हापुरात 10-0 की 9-1... एवढीच उत्सुकता
घरातच बोटाला शाई.. कोल्हापुरात खळबळ
มุมมอง 3.4K7 ชั่วโมงที่ผ่านมา
घरातच बोटाला शाई.. कोल्हापुरात खळबळ
पदे के.पीं .च्या घरात, कार्यकर्ते वाऱ्यावर
มุมมอง 32714 ชั่วโมงที่ผ่านมา
पदे के.पीं .च्या घरात, कार्यकर्ते वाऱ्यावर
कलेक्टर, एस. पी., आयुक्त झाले कलाकार!
มุมมอง 39214 ชั่วโมงที่ผ่านมา
कलेक्टर, एस. पी., आयुक्त झाले कलाकार!
आम्ही मत विकलंय ! महाराष्ट्राच्या राजकारणावरील मार्मिक टीका
มุมมอง 1.1K16 ชั่วโมงที่ผ่านมา
आम्ही मत विकलंय ! महाराष्ट्राच्या राजकारणावरील मार्मिक टीका
प्रियांका गांधी फिरवणार कोल्हापुरातलं वारं?
มุมมอง 1.3K19 ชั่วโมงที่ผ่านมา
प्रियांका गांधी फिरवणार कोल्हापुरातलं वारं?
सावकार सावकार धुमधडाका मंत्री पद नक्की मिळेल
😂😂 मुघल विकास आघाडी ले नांगर लावला जनतेने 😂 यावेळी विरोधी पक्ष नेता नाहीं है पहिल्यांदा घडले आहे राज्यात. तेल लावलेला पैलवान उताणा पडला तु -तारी मोडून टाकली जनतेने 😂 एकनाथ शिंदे यांना हिंदू हृदय सम्राट शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणून जनतेने स्वीकारले आहे आणि सदैव बाप चोरला म्हणून छाती बडवून आक्रोश केला तो जनतेने नाकारले आहे. हिंदू द्रोही काँग्रेस ले धडा शिकवला जनतेने 🎉
आपण काय सांगू नका साहेब सगळं तुमचं वाऱ्यावरची वरात असते कागल ची जागा तुम्ही समर्जीत घाडगे ने दाखवली होती
ही ई व्ही एम ची कृपा आहे. जर विजय झाला तर मग का रिकाउंटिंग ची भीती होती. 24-25-26 फेरीचा निकाल का दाखवला नाही... कुछ तो गडबड हैं दया
Latkar & satej
Patil sir kiti vela paksh badla tumhi
Naave naka sagayla nko 😮
Tumchya kade kiti gund aahet kiri jana la pakit mahinyala deta naka sangu tumhi banti ekta baas aahe tumhala
विनय कोरे सावकार ना संधी मिळू शकते २ आमदार आहेत हातकांगलेचा खासदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, जिल्हा परिषद मध्ये 7 सदस्य होते जनसुराज्य चे, विधानपरिषद निवडणुकीत जनसुराज्य चे नगरसेवक निर्णायक भूमिकेत असतील, त्यांनी शिराळा मध्ये सत्यजित देशमुख ना मदत केली आणि करवीर मध्ये घोरपडे ना उभा करून नरके ना फायदा मिळवून द्यायचा हे ठरल्याप्रमने केले.
विनय कोरे सावकार🎉 Upcoming cabinet 🚨 🔥
आमदार श्री विनय कोरे - सावकर यांन मिळण्याची शक्यता आहे
वानखेडे हा काँग्रेसी यांचा पाळलेला..... आहे. पत्रकार नसून केवळ बीजेपी विरोधात बोलणारा चमचा आहे
Abitkar
चंद्रदीप नरके साहेब राज्यमंत्री फिक्स💯🚩💯🚩💯🚩💯
विनय कोरे साहेब यांना मंत्रिपद मिळेल
Lagla ka radayla
प्रकाश आबिटकर एकच
सावकार मंत्री होणार फिक्स ❤
अमल महाडिक
Rajendra Patil Yedravkar fix mantri
Padalkar
SKHIRSAGAR ,KORE,MUSHRIF
हिंदूंचा विजय मुसलमाना च्या विरोदातं 🚩🚩🚩🚩🚩🚩
Tumhi Chanel close kara
हसन मुश्रीफ यांचं नाव घ्या
माळी साहेब आपला अंदाज दक्षिण मध्ये पूर्णपणे फेल ठरवला जनतेने
सावकर 100% होणार मंत्री
भाजप कोट्यातून विनय कोरे सावकार मंत्री होणार, हातकांगले चा खासदार निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आणि जनसुराज्य चे २ आमदार यामुळे, आवडे आणि महाडिक वयाने कमी आहेत त्यांच्याकडे अजून खूप संधी आहेत आणि महाडिक घरात आधीच दोन पदे आहेत.
शक्य नाही
@@omkarmoraskar3237विनय कोरे सावकार ना संधी मिळणार, २ आमदार आहेत हातकांगलेचा खासदार निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे, जिल्हा परिषद मध्ये 7 सदस्य होते जनसुराज्य चे, विधानपरिषद निवडणुकीत जनसुराज्य चे नगरसेवक निर्णायक भूमिकेत असतील, त्यांनी शिराळा मध्ये सत्यजित देशमुख ना मदत केली आणि करवीर मध्ये घोरपडे ना उभा करून नरके ना फायदा मिळवून द्यायचा हे ठरल्याप्रमने केले.
कॉंग्रेसच्या लहान मोत्या नेत्यांनी चार रुपये शिल्लक असतील तर लगेच गोव्याला आत्म परीक्षण करायला जावा
माझे लहान पानापासून स्वप्न होते काँग्रेस मुक्त कोल्हापूर ते आज पुर्ण झाले
अखेर आज महाराष्टातील सर्व जनता हिदु मय झाली जरा वर वाटले नाही तर तुटलेल्या पतंगआ सारखी दशा झाली होती स्वर्गातून शिवाजी महाराजांनी लक्ष दिले म्हणूनत्यांचे पानिपत झाले जय महाराष्ट्र
चॅनेल ने फक्त आघाडी जिंकणार असे सांगितले होते पण १ ० -० ने युती ने फडश्या पाडला . वानखेडे सरांना पण सांगा .
माझे लहानपणापासून स्वप्न होते सोनिया सेना मुक्त कोल्हापूर आज ते पूर्ण झाले आता फक्त भगवा
महायुतीच्या सर्व आमदार निवडून आल्यामुळे खरोखर कोल्हापूर जिल्हा आज मोकळा श्वास घेत आहे दडपणातून मुक्त झालं कोल्हापूर जिल्हा
ईव्हीएम साहेबांचा विजय असो.....
गदरानी करुण गदार निवडून आला लक्षात घ्या
Rahul Patil Bhaiya ne shevat paryant gham fidla
35000 म्हणत होता ना😂😂😂😂
9292
हा महाविकास चा नाही अहंकार चा, गादी चे अपमान चा, गुंडफौज बाळगून दमदाटीची भाषा वापराचा आहे असे वाटते
Ebmघोटाळा
राहुल भैया
fakt saheb 🎉🎉🎉
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢😢
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
❤❤❤❤❤
❤❤❤❤❤❤
साहेब, हमेशा आगे बढो. जनता हमेशा आपके ७ रहेगी 👌💪🙏.
EVM Zindabad 😅 Nivdun Aalelya MVA chya lokana pn Viswas Basena Result Pahin😢😢
Congress chach mahdurala zala Kolhapur madhun 😂😂😂😂congress 00
वानखेडे पञकारीचा धंदा बंद करा कस वाटत आता लाचारी