सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना 5 हजार रुपये अनुदान नेमकं कधी मिळणार?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ม.ค. 2025

ความคิดเห็น •

  • @saddamshaikh6228
    @saddamshaikh6228 3 หลายเดือนก่อน +16

    नुसती मीडिया मध्ये घोषणा करायची
    प्रत्यक्षात काहीच मिळत नाही शेतकऱ्यांना😢😢😢

    • @shubhamjanokar6121
      @shubhamjanokar6121 3 หลายเดือนก่อน +1

      कृषी सहायक डाटा अपलोड करत नाही यात सरकारची काही चूक नाही

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 3 หลายเดือนก่อน +1

    लोकांना हात जोडून विनंती🙏 हे तारखा वर तारखा देत आहेत, मत दान करताना, तुम्ही सुध्दा विचार करून मतदान करा

  • @padghanvijay3464
    @padghanvijay3464 3 หลายเดือนก่อน +2

    खूप खूप छान माहिती

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 3 หลายเดือนก่อน

    तारीखी पे तारीख ऊत❤

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 3 หลายเดือนก่อน +8

    पाच हजार रुपये देऊन उपकार करू नका,आरे शेतकऱ्यांना शेतमालाला योग्य भाव मिळावा ही अपेक्षा 🙏

  • @amolpupulwad3092
    @amolpupulwad3092 3 หลายเดือนก่อน +4

    नरेंद्र मोदी यांच्या दवरा 5 तारीख ला मोदी महाराष्ट्रत येणार आहे

  • @patilyash4288
    @patilyash4288 3 หลายเดือนก่อน

    यांना शेतकरी बैल लावतील बैल ते पण नांगरा सकट ❤

  • @tateraokhandagale4144
    @tateraokhandagale4144 3 หลายเดือนก่อน +1

    कृषी अधिकारी डाटा अपलोड करत नाहीत... सरकार काय करनार.. मुजोर कृषी अधिकारी कोणाला जुमानत नाहीत

  • @ChunnilalBethekar
    @ChunnilalBethekar 3 หลายเดือนก่อน

    खोटं बोलून चालणार नाही, शेतकरी विरोधी सरकार आहे, फक्त तारख्या वाढावं न्याचे काम करत असते.

  • @PradipPadmane-jh5mt
    @PradipPadmane-jh5mt 3 หลายเดือนก่อน +1

    बुलडाणा जिल्ह्यातील फवारणी बॅटरी पंप वाटप करण्यात आलेली नाही .बाकी सर्व जिल्हात वाटप करण्यात आलेली आहे.

  • @manishshelke6799
    @manishshelke6799 3 หลายเดือนก่อน +1

    5000 न काय होणार.. कमीत कमी 20000 पाहिजे..

  • @amitpise6686
    @amitpise6686 3 หลายเดือนก่อน +1

    काहीच नाही देत हे यांना घरी पाठवा लागते

  • @rajendrapatil6638
    @rajendrapatil6638 3 หลายเดือนก่อน

    जर पी.एम ची वाशिम विजिट रद्ध झाली तर काहीच नाही मिळणार का ?.

  • @RahulPatil-k6t
    @RahulPatil-k6t 3 หลายเดือนก่อน

    बारा बापाची आवलाद असतेत हे राजकारणी, एका बापाची लेकरं खोटं बोलत नाहीत

  • @dattaingale7985
    @dattaingale7985 3 หลายเดือนก่อน

    21ag 10sp 16sp 26sp 5okt

  • @shubhamjanokar6121
    @shubhamjanokar6121 3 หลายเดือนก่อน

    यात कृषी सहायकांची चूक आहे ते डाटा वेळेवर upload kart nahit सरकारची काही चूक नाही

  • @vid553
    @vid553 3 หลายเดือนก่อน

    आपल्या न सरकारचे डोके ठिकाणावर नाही आहे

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 3 หลายเดือนก่อน

    हमी भाव देणे garajeche

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 3 หลายเดือนก่อน +3

    खरच काॅंग्रेसच बरी होती😢

  • @MrbeastFan00007
    @MrbeastFan00007 3 หลายเดือนก่อน

    Pm modi washim madhe 5 October la yenar ahe tr anudan 29 February la yenar

  • @gauravderkar1540
    @gauravderkar1540 3 หลายเดือนก่อน

    फकत घोषणा आहे प्रत्येक शात भोपळा

  • @lostboy5160
    @lostboy5160 3 หลายเดือนก่อน +3

    गाजर सरकार

  • @karanmore8599
    @karanmore8599 3 หลายเดือนก่อน

    😅😅

  • @SantoshJadhav-f8q
    @SantoshJadhav-f8q 3 หลายเดือนก่อน +1

    हे सरकार घोषणांचे सरकार 😂

  • @SmBirajdar
    @SmBirajdar 3 หลายเดือนก่อน

    गंदु सरकार

  • @rosyjohn7019
    @rosyjohn7019 3 หลายเดือนก่อน

    Shetkarine nustia asha var basvun tyancha dam kathta he sarkar.Mary John

  • @pranalisuhaspatil
    @pranalisuhaspatil 3 หลายเดือนก่อน +1

    शेतकऱ्यांना गुलीगत धोका बाकी काही नाही

  • @rahilshaikh8824
    @rahilshaikh8824 3 หลายเดือนก่อน

    L,b,sathi,paise,aahen,pan,shetkarye,sathi,nahi,,koti,Tarkha,dendar,,,,,

  • @bhairavnathgondgire7u261
    @bhairavnathgondgire7u261 3 หลายเดือนก่อน +2

    शेतकरी येत्या निवडनुकीत भाजपला घोडा लावणार

  • @MaheshChede-zh4ff
    @MaheshChede-zh4ff 3 หลายเดือนก่อน +1

    हा काय पैसे देणार नाही आहे फक्त मस्करी चालू आहे घोषणा नसती चांगले वाट पहात तरी बसायचे वेळ आली नसती

    • @shubhamjanokar6121
      @shubhamjanokar6121 3 หลายเดือนก่อน

      कृषी सहा्यक डाटा upload उशिर केला

  • @porasborde4833
    @porasborde4833 3 หลายเดือนก่อน +1

    😂

  • @dattaingale7985
    @dattaingale7985 3 หลายเดือนก่อน

    Sinde Sarkar go sarkar

  • @jagadevraodhondabaraonirma1886
    @jagadevraodhondabaraonirma1886 3 หลายเดือนก่อน +1

    Niwadnuki madhye Dhakhwa shetkaryanchi Takad.

  • @rahuldoke-OO7
    @rahuldoke-OO7 3 หลายเดือนก่อน

    Money transferred to ladki bahin Yojna

  • @MalgoundaPatil
    @MalgoundaPatil 3 หลายเดือนก่อน

    बळीराजा खड्यात गेले तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही ऊगीच बळी राजा बळी राजा म्हणत बसायचे

  • @YogeshPimple-hf2kl
    @YogeshPimple-hf2kl 3 หลายเดือนก่อน

    Binlaje सरकार

  • @saipanshaikh7717
    @saipanshaikh7717 3 หลายเดือนก่อน +1

    😅