खूप सुंदर अशी विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आणि पुढील भविष्यासाठी शुबेच्छा 👍, शेळी पालनासाठी चारा आणि खाद्य यांचा नियोजन (म्हणजे बीज व प्रकार)कसा करावा याची पण माहिती द्यावी🙏
Market chi pan information dya, kuthe sell hou shaktat kashya sell karaychya, ek sheli kiti vela gabhan hou shakte tya nantr cha ticha market rate cutting rate kay etc
बजरंग पाटील आपण खुप छान माहिती दिली त्याबद्दल मी आपले अभिनंदन करतो कारण लोक माहिती बरोबर देत नाहीत बजरंग भाऊ धन्यवाद 🙏🙏
Khup changli mahiti milali👌👌
शेळीपालन नियोजन बध्द केलात व माहीती ही खूप छान सर्वांना समजेल असे सांगितलात धन्यवाद
छान माहीती दिली काकांनी.....योग्य नियोजन अाहे.....तोट्यातील जर्सी गायपेक्षा नफ्यातील शेळी बरी.....!!
छान माहिती दिली
Right
लय भारी
खूप चांगला आणि मोलाचं मार्गदर्शन तुम्ही केले तुमचे मनःपूर्वक धन्यवाद करतो
बजरंग दादा खुप छान माहिती दिली धन्यवाद
मार्गदर्शक असा असावा 👌👌👌👌👍👍🙏🙏
सुंदर माहित दिल्या बद्दल धन्यवाद.. 🙏
बजरंग पाटील आपण शेतकऱ्यांसाठी व्यवसाय करण्याला फार योग्य मार्गदर्शन केलं धन्यवाद
Pls show all video of shed,i like it.pls
👍🙏🙏 अती सुंदर नियोजन काका
अप्रतिम माहिती
मुलाखत पद्धत एकदम मस्त
Apratim...mast mahiti dili...thx a lot...
खूप छान माहिती दिली आहे🙏🙏🙏🙏❤
Khup Chan Ani khari mahiti dili kakani ,,dhanyvad
छान माहिती दिली आणि शेड चे पण नियोजन छान केले आहे
एक नंबर काका खूप भारी केलंय शेड
Thank you.. Ekdum saral mahiti dili ashich mahiti det raha
Khup Chan sangital ahe sir tumhi 👍
Tumcha ahe ka farm
हो
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
शेळीपालन व्यवसाय गावरान शेळी पालन करणे सर्वांत चांगले.छान माहिती
सुलभ सध्या भाषेत शेळी पालनाचे चारा नियोजन मार्गदर्शन,धन्यवाद
सुपर नियोजनाची सुरवात केली सर
Khupch changli mahiti dilit sir 👌👌👌very nise
खूप सुंदर अशी विस्तृत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏 आणि पुढील भविष्यासाठी शुबेच्छा 👍, शेळी पालनासाठी चारा आणि खाद्य यांचा नियोजन (म्हणजे बीज व प्रकार)कसा करावा याची पण माहिती द्यावी🙏
चारा नियोजन शेवरी. व सुबाभूळ किती दिवसात तयार होतो ती माहिती दया
6 mhine
साहेब आपण जे गावरान शेळीपालन सुरू केला ते सर्वात उत्तम आहे
फार सुंदर माहिती काका 🙏🙏
माहिती।खुपछान।आहे
छान माहिती दिलीत त्याबद्दल धनयवाद
Yala mhantat khari mahiti.
Khup chan details madhye sangitle
छान माहिती दिली आहे 🙏
👌👌👍👍 एकदम बरोबर माहिती दिली सर
खूप छान आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे
शेळीच्या लसीकरण विषयी संपूर्ण माहिती दया भाऊ
काका एकदम वेंवस्तीत माहीती दिली
खुप छान आहे चारा साठी गव्हन करा
छान मुलाखत...
Khup mast tumhi sagitle thanks
चांगले माहिती दिली.
Changli mahiti dili Bhau dhanyawad
खुप छान माहिती मिळाली,सर शेड किती बाय किती अंतराचा आहे.
एक नंबर माहिती काका
छान माहीती दिली
Khup chan mahiti
ऊपयुक्त माहिती
सर आपण नवीन युवकाना शेळी पाळणची खूप छान माहिती दिली
गुरू जी व्हिडिओ बनविताना त्यावरती गाव व तालुका कोपऱ्यात असावे
पहाताना निर्णय घेता येतो
Nice mahiti bajrang bhau
छान 👌👌
Khoop chhan mahiti
खूब छान माहिती दिली सर
खुप छान मार्गदर्शन
Khup Chan mahiti Dili
Chan mahiti dili kaka
लय भारी
खुपच छान🙏🙏🙏🙏
बरोबर बोललात सर तुम्ही
Market chi pan information dya, kuthe sell hou shaktat kashya sell karaychya, ek sheli kiti vela gabhan hou shakte tya nantr cha ticha market rate cutting rate kay etc
छान माहिती दिली धन्यवाद
चांगली माहीती .
Mahiti dilyabaddl dhanyavaad
खुप छान माहिती दिली सर पण सात महिन्याच पिल्लू २० किलो जिवंत का कटिंगला दिल्या वर
Jivant
Khup Khup Sundar👌🙏
Chan bajrang Bhau👍👍
Khup khup mast
अतिशय सुरेख माहिती
Very nice 👌👌👌 sir
👍👍
छान महिती दीली हाय सर
Sed kiti bay kitich Aahe te sangat jawa set
हा व्यवसाय खूप कमी खर्चाचा व उत्पन्न देणारा आहे
छान व्यवसाय मामा
Ekdam barobar dada ..
Dada mazya gharchi sheli
10 mahinyat 2 da vhete
Dada vikat chara anlyav puren ka
धन्यवाद काकाजी
Shelya khupch chan nivdlyat
अशी सविस्तर माहीती देनार्यांचेच व्हीडीओ बनवावे.
सेवरी आणि सू बाभल बांधावर लावावी की शेतात
प्राणी चांगले आहेत
शेड किती बाय किती आहे
शेड बद्दल माहिती द्या सर
Saheb free mst
Nice information kaka
Chara niyojen var video banva
Sheli palan, good management!!!
Good job sir
लय भारी काका
Khatarnaaakkk ☠️☠️
खूप छान
एक एकर ऊस लावण्यापेक्षा त्यात २५ शेळ्या राहू शकतात
Lai Bhari Kaka
2021साली मुलाखत आशी देया साहेब आपणास विनंती
Dhanraj Holambe asa ka Mhantaya tumhi
pn pratek sheli la sagli pilla male hotil ka...kahi pilla female pn honaar na...mang kasa hishob kasa dharnaar
शेड साठी खर्च किती आला आणि लांबी रुंदी किती आहे
Good information sir
Thanks
खूप छान माहिती☺️
khub chhan
1no Sir best information ❣️👌👍
Nice..bro
Good suggetion