AAPNAS SHELI PALNA BDDAL.HARDIK SHUBHECHA. PLEASE. BAKRYANCHI KIMMAT KAY HOTI TI VICHARUN SAGAT JANE HI AAPNAS VINNTI. AAPAN VIDIO KHUPCHAN BANAVLA TYABADDAL TUMCHE HARDIK ABHINANDAN.
कृपया व्हिडिओ चालू असताना प्रकल्प करणा-या मान्यवरांचे संपर्क नंबर, पत्ता सतत दाखवला तर नवीन प्रयोग करणा-या व्यक्तीना माहिती, मदत, अभ्यास करता येईल. १० मिनिटे व्हिडिओ सखोल माहिती कव्हर करत नाही हे निश्चित - ९०११३६१७७७
नक्कीच पुढंच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त करेल आपण आपल्या चॅनल वरती भेट दिली या बद्दल आपले धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच कायम राहुद्या आम्ही आणखीन संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ बनवु.................🙏🙏🙏
एक सरपंच असताना हे शेळी पालन करू शकतात तर इतरांनी बी करायला पाहिजे अतिशय चांगली माहिती दिलेली आहे शेळी पालक यांचा जाधव सरांचा धन्यवाद
चांगली माहिती दिली चांगली मुलाखत घेतली तुम्हा दोघांचे मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन
कुलकर्णी सरांनी चांगले मार्गदर्शन केले धन्यवाद.
सरपंच साहेब खुप सुंदर आहे शेळी पालन
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आपला धन्यवाद
छान माहिती मिळाली धन्यवाद
खूप छान कुलकर्णी family👍👍
सर खुप चांगल्या प्रकारे खूपच चांगल्या प्रकारे व्हिडिओ 👏👏⚘
खुप छान माहिती दिली सर
छान माहिती दिली
खूप छान दादा 🙏
कुपचांलि महीती दीदी सर धनेंवाद
Khup chan kulkarni saheb.majhya SHUBECCHHA.manish bhalerao nashik
फार उत्तम अशी माहिती.धन्यवाद सर.
Thanks
मस्त विडिओ बनवता सर 🥰🥰
खुप छान वाटला सर
Very nice bhawaki💪💪✌🙏👌👌❤
Nice video👌🙏💐
कुलकर्णी सर आपल्या व्यवसायाला मनःपूर्वक शुभेच्छा
भांडवल व शासकीय धोरणे व उपक्रमास शासकीय मदत आहे का ते सांगा
छान माहिती भाऊ
Bhava... tu khup chan boltos 😊👌
Thank uhh so muchhh😍😍😍
Chan saheb all the best
छान उपक्रम
Nice 👌👌👍👍
Bhau Khataranak Boltos kdkkkk
Thanks
कुलकर्णी आपणास व आपल्या फॅमिलीस हार्दिक शुभेच्छा💐
Tumcha wewsaychi khup pragti howo mazha kadu shubhe cha
कूलर्कनी आपनास व फॅमिली स हार्दिक हार्दिक शुभेच्छा ❤️🙏💐💐💐
खूप छान सर
Khup sundar dada
Mast nilesh
Aaplay kade je vikat Tech thumhi pikwta chan
Mast aahe
वास्तव वेगळे आहे, तरुणांनी फक्त यु टूब पाहून निर्णय घेऊ नये, आरसा पहावा, आणि हळु हळू हिम्मत करावी,कागतोपत्री गणीतावर विस्वास ठेऊ नये
shubheccha...chaan
छान माहिती
Hi sir kaise ho ap good work great beutifull my name is Talat Surve tal khed dist Ratnagiri
Nice 👍👍
AAPNAS SHELI PALNA BDDAL.HARDIK SHUBHECHA. PLEASE. BAKRYANCHI KIMMAT KAY HOTI TI VICHARUN SAGAT JANE HI AAPNAS VINNTI. AAPAN VIDIO KHUPCHAN BANAVLA TYABADDAL TUMCHE HARDIK ABHINANDAN.
खरंखुरं निस्वार्थ चॅनेल
तुमचा असाच सपोर्ट राहू द्या🙏🙏
सरपंचाला काय चार हात पाय असतात का, तोही सामान्यच असतो
Nice
Gavran sheli palan केले tar chalen ka
So nice 🙏🙏🙏🙏
Thanks
Mastch bhava mahiti
Thanks
Mastch phava mahiti
Energetic anchoring..asach Josh rahu de bhava..
👍👍
एकदम छान
गोचीड साठी कोणते औषध वापरले
Sonawane sir tumhi
खूप छान
S
सर. पुरन बंदीस्त आहे का फारम.
धन्यवाद
माझ्या कडे मुंबईत एक एकर जमीन आहे गोरेगावात
तिथे हे करू शकतो का
हो आरामात करू शकता
चारा कोठून आनणर
Very nice
Chaan
👌👌👌
Chara niyojan gret...
👌👌👍
मंडळी सरपंच आंणि कारभार मालकाकडे
Mast
🙏🙏👌👍
एक दिवसात एका शेळीला किती किलो चारा देतात
Hii
मुलाखतीच्या सुरूवातीलाच शेतकऱ्यांचे पुर्ण नांव, संपूर्ण पत्ता व मोबाईल नंबर विचारावे
हो सर नक्की इथून पुढे अशेच विचारत जाईल🙏🙏
नमस्कार सर मस्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर आसिच महिती देत जावा ठ्यांकीव सर
तुमचे सहकार्य राहुद्या असेच माहिती देणारे व्हिडिओ बनवेल thank uh
@@krushiguruji6569 खूप मोलाची माहिती दिली
Sir Manjargaon jilha konta aahe majya gava sejari pan ek manjargav jalna made
सोलापूर जिल्ह्यातील मांजरगाव आहे
गाव कोणते आहे
तुमचे मी पण केले आहे शेळी पालन
आमच्या 10 शेळ्या हेलद आमच्याकडे
🙏🙏🙏🙏🙏
Dhanyvad
Mi ओळखतो तुम्हाला
तुम्ही माझे class teacher hota
Abhinav shcool
School
मला शेळी पालन कराची आहे जमल का
Kulkarni sirancha number dya
शेड ची साईज किती आहे
खर्च किती आला
सर तुमच्या farm चा पत्ता आणि फोन नंबर पाहिजे
कुलकर्णी सरांचा no द्या
१शेळी किती ला मिळते
65000
10 ते 12 हजार रुपए ला
Yancha no dya plz
तुमचा नंबर द्या साहेब
गावरन शेळी आरबंदीत होते का
, can Kulkarni SAR
@@namdevmahadik8109 yes
खूप छान
Mazakde lahan motepasti sela ahe tar aapli mahiti tyachi ahe
Sir apla no dya
तुमचा नंबर पाठव
फोन नंबर द्या
Jadhav sir tumacha number dya
कृपया व्हिडिओ चालू असताना प्रकल्प करणा-या मान्यवरांचे संपर्क नंबर, पत्ता सतत दाखवला तर नवीन प्रयोग करणा-या व्यक्तीना माहिती, मदत, अभ्यास करता येईल. १० मिनिटे व्हिडिओ सखोल माहिती कव्हर करत नाही हे निश्चित - ९०११३६१७७७
नक्कीच पुढंच्या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती देण्याचा प्रयन्त करेल
आपण आपल्या चॅनल वरती भेट दिली या बद्दल आपले धन्यवाद
तुमचा सपोर्ट असाच कायम राहुद्या
आम्ही आणखीन संपूर्ण माहिती देणारे व्हिडिओ बनवु.................🙏🙏🙏
खूपच छान
Nice imformation
Mast
कुलकर्णी सरांचा नंबर द्या
छान माहिती