पं. गोविंदराव पटवर्धन हे आमचे श्रद्धास्थान व आदर्श, असा कलाकार पुन्हा होणे नाही, कलाकार किती साधा असू शकतो हे आदरणीय गोविंदराव उत्तम उदाहरण. या डॉक्युमेंटरी मधून खूप काही ऐकायला मिळालं, मनापासून धन्यवाद 😊🙏
अप्रतिम ग्रेट कलावंत , म्हणूनच अत्यंत नम्र आणि कमालीचे साधे. त्यांना खूप ऐकले. नाटकाच्या साथिदारीत त्यांच्या वादनाला रसिकांनी दिलेली दादही अनेकदा अनुभवली. आपण या फिल्मद्वारे खूप मोठे काम केले आले. गोविंदरावांच्या कलाकारीला मानाचा मुजरा. फिल्म निर्मात्यांना धन्यवाद.
वा! अप्रतिम अशी कलाकृती आपण केली आहे. मांडणी आणि संकलन उत्कृष्ट आहे. मी स्वतः एक तबलावादक असल्याने आणि गोविंदरावांचा चहाता असल्याने मला ही कलाकृती खूपच आवडली. आपले खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या सौ. डॉ. मीनल यांचेही उत्तम निवेदनाबद्दल अभिनंदन.
Audio वर थोडं काम केलं असतंत तर थोडं बरं झालं असतं... काहीही नीट ऐकू येत नाही आहे. जेवढं काम व्हिडीओ एडिटिंग आणि बाकी करत आहात तेवढं काम जर त्याच वेळी ऑडिओ रेकॉर्डिंग साठी केलं असतं तर मास्टरिंग करताना सोपं झालं असतं.
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद 😊 आम्ही जेव्हा फिल्म केली, ती अगदी शून्य बजेटमध्ये. जसे आमच्या बाकीच्या कामातून पैसे येतील त्यातून जमेल तसे पैसे साठवून फिल्म केली. एवढी एक तासाची फिल्म करण्याचं आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं. ही फिल्म घडत गेली... व्हिडीओवरपण बजेटमुळे वेगळं काही काम करता आलं नाही. व्हॉईस ओव्हर मोबाईलवर रेकॉर्ड केलाय. अनेक अडचणींना तोंड देऊन फिल्म केली. पण आपली सूचना स्वागतार्ह आहे. 🙏🏻🙂
Ashya mahan, mothya klakaranchi mahiti dilyabdll dhannyvad.
असा कलाकार पुन्हा होणे नाही.विनम्र अभिवादन
Apratim sarwangsundar documentary.. Shri Govind Rao Patwardhan hyana mazhe triwar vandan
पं. गोविंदराव पटवर्धन हे आमचे श्रद्धास्थान व आदर्श, असा कलाकार पुन्हा होणे नाही, कलाकार किती साधा असू शकतो हे आदरणीय गोविंदराव उत्तम उदाहरण.
या डॉक्युमेंटरी मधून खूप काही ऐकायला मिळालं, मनापासून धन्यवाद 😊🙏
खूप माहिती मिळाली महान कलाकराबद्दल धन्यवाद
अप्रतिम कलाकृती .कलाकाराने कस असावं याचं आदर्श उदाहरण.यांचे आशिर्वाद सर्वांना लाभूदे!
Khup chhan. Khup chhan vatle. Dhanyawad
अप्रतिम कलाकृती 💐💐💐💐💐
नाट्यसंगीत ऐकायला आवडतात.
मुलगा तबला वादक असल्याने व्हिडिओ बघायला खूप आवडला.
खूप खूप धन्यवाद
Salute to Govindrao, who plays Harmonium like a Mirroring effect 💯 as per Gayak and his 200 percent on his own contribution harmonium
गोविंदराव पटवर्धन यांना विनम्र अभिवादन
Shat Shat Pranam 🙏
अनाहत नादरूप ब्रह्म मानव रूप घेऊन पृथ्वीवर येतात....
हेवा वाटावा असे व्यक्तिमत्व
🙏🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम......
परंतु या सम हेच !!!
🙏🙏🙏🌹
अप्रतिम
ग्रेट कलावंत , म्हणूनच अत्यंत नम्र आणि कमालीचे साधे.
त्यांना खूप ऐकले. नाटकाच्या साथिदारीत त्यांच्या वादनाला रसिकांनी दिलेली दादही अनेकदा अनुभवली.
आपण या फिल्मद्वारे खूप मोठे काम केले आले.
गोविंदरावांच्या कलाकारीला मानाचा मुजरा.
फिल्म निर्मात्यांना धन्यवाद.
खूप छान. धन्यवाद 🙏🏻
अप्रतिम
I want to hear the program of govindrao's 60th birthday. If anyone has it pls share it with me.
Govindrao Tembhe ani Govindrao Patwardhan 🙏 Govindanni peti ganyachya mdhyabhagi anun thevli - Pu La Deshpande
Excellent...
पुन्हा असे कलाकार होने नाही,
त्रिवार मुजरा
पं.गोविंदरावाना मानाचा मुजरा.असा कलाकार होणे नाही.
वा! अप्रतिम अशी कलाकृती आपण केली आहे. मांडणी आणि संकलन उत्कृष्ट आहे. मी स्वतः एक तबलावादक असल्याने आणि गोविंदरावांचा चहाता असल्याने मला ही कलाकृती खूपच आवडली. आपले खूप खूप अभिनंदन आणि मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या सौ. डॉ. मीनल यांचेही उत्तम निवेदनाबद्दल अभिनंदन.
केशवजी, मनःपूर्वक धन्यवाद... 🙏🏻😊
Beautifully composed! !
महान संगीतात्मा ! 💐💐💐 🙏
Atyant sunder. Khupch aawadli.
manahpoorvak Dhanyavaad... :-)
Apratim!
excellent . wonderful documentary.
Graet !!
🙏🙏🙏
APRATIM KALAKRUTI 🙏🙏🙏
At 19:57 is mesmerising
आ. गोविंदरावांच्या प्रतिभेला शतशः नमन
_/\_
_/\_
Wonderful documentary 🙏😊😇
Feathered
fingers.Respect
Mehendale music company pune ka
नाही. ते वेगळे ☺️🙏
Okay
Sampurna 1 taasachi film kuthe baghayla milel?
www.neelam.com/store/product.php?productid=18101&cat=398&page=1
संपूर्ण एक तासाची फिल्म (DVD) या लिंकवर जाऊन आपण खरेदी करू शकता.
APRATIM .FAKT SHEWATI RADALO
मनःपूर्वक धन्यवाद🙂🙏🏻
Audio वर थोडं काम केलं असतंत तर थोडं बरं झालं असतं... काहीही नीट ऐकू येत नाही आहे. जेवढं काम व्हिडीओ एडिटिंग आणि बाकी करत आहात तेवढं काम जर त्याच वेळी ऑडिओ रेकॉर्डिंग साठी केलं असतं तर मास्टरिंग करताना सोपं झालं असतं.
आपल्या कमेंट बद्दल धन्यवाद 😊
आम्ही जेव्हा फिल्म केली, ती अगदी शून्य बजेटमध्ये. जसे आमच्या बाकीच्या कामातून पैसे येतील त्यातून जमेल तसे पैसे साठवून फिल्म केली. एवढी एक तासाची फिल्म करण्याचं आमच्या प्लॅनमध्ये नव्हतं. ही फिल्म घडत गेली... व्हिडीओवरपण बजेटमुळे वेगळं काही काम करता आलं नाही. व्हॉईस ओव्हर मोबाईलवर रेकॉर्ड केलाय. अनेक अडचणींना तोंड देऊन फिल्म केली. पण आपली सूचना स्वागतार्ह आहे. 🙏🏻🙂