अजपरन्त एकहि सरकारने शेतकरच्या हिताच निर्णय घेतला नाही सगळां ना वाटते 10 रुपए किलों टमाटर शेतकरानी विकावे शेतमालच भाव वाढले की सगळीकडे ardawarod चालू होते सरकारकडे 7 वा वेतन आयोग लवायला पैसे आहे कारण आदिकरचे व कर्मचारची पोरे उपाशी राहतात सगळेच शेतकरच्या जीवावर जगतात
वा भाऊ साहेब, ही शेतकऱ्याची व्यथा सरकारपर्यंत पोहचली पाहीजे.
खरा शेतकरी मनापासुन बोलला भाऊ पन आपल कोन खर मानतो
ख़रच आपल्या भावना खुप त्रास दायक आहे
जबरदस्त बोलला भाऊ
खरी भावना व्यक्त केली शेतकरी राजानं.....
Laii bhari
Sadabhauna dakhava ,shetibaddal kahi akkal naslele baslet sarkarmadhe .
एकदम छान... बरोबर पण या सरकारचा अभ्यास चालू आहे... यांना अभ्यासच करूद्या
खरी परिस्थिति आहे
बरोबर आहे आज कुवैत मध्ये सुद्धा भारताचा माला येतो आणि देश प्रगत आणि भारत पाटी लई वाईट वाटत
खर हाय भावा
शेतकरी खरा असतो
आम्हाला निर्यातधोरण मोकळे करा. शासनाची पण गरज नाही... तुम्ही कोण आमच्या मालाचा भाव ठरवणारे...
दादाने हृदयात जागा केली हो दादा जय जवान जय किसान
Khar aahe Bhau...
Kadakkkkk Ch
एकदम बरोबर आहे
शेतकरी खरी व्यथा.
बरोबर आहे साहेब
Jordar baba
राजकारणी लोक या देशाचे सैनिक व शेतकरी ..यांच्यावर फक्त राजकारण करतात ...परंतु त्यांचे दुःख समजत नाहीत ..
जय शेतकरी
एकच नंबर महाराज
Khup chan dada
शेतीच्या प्रश्नाचे योग्य विश्लेषण।
1 no. Dada
jabardast dada
शेतकऱ्याचं इतकं अभ्यासपूर्ण भाषण
बरोबर दादा
बरोबर शेतकरी राजा जय महाराष्ट्र
अभ्यासपूर्ण वास्तववादी बोलणं
असे लोक समित्यांमध्ये पाहिजेत
माणसाचे मन दुःख होणा-या वेदना ,,,,, शेतकरी बांधव
वा दादा सलाम
Rajendra Bagal nice bhau labj very nice
एक खवळलेला शेतकरी
reality
बरोबर
एग्रजा नत्रर राजकारणी लोकाचा हातात लोक गुलाम बनली.
एकदम,बरोबर,आहे
सत्य आहे भाऊ
भाऊ सत्य.
Dipak Deshmukh barobar h
खरं बोलतोय भाऊ
Bhau he kaka Amravatiche aahe 1ch no
सत्य प्ररिस्ती आहे.
Supar
ना मन की बात ना तन की बात ऐ सिर्फ शेतकरी की बात चाहिए
भाऊ हे आपल्या सारख्या अढाण्या शेतकरया कळाल पण त्या फडणवीसांना समजत नाहि ते अजुन अभ्यास करते म्हणजे शिकु उकले म्हणतात ते हे सरकार
parmeshwar sawana
Abhinay Jadhav 🤡
शेतकरी राजा कुठल्या राजकारण्याच्या मागे फिरू नको एकत्र ये आणि लढ अन्यथा येणारा काळ वाईट असेल
This is true story, i am salute for this farmer
खरय,पन,कायकराव,दादा
भाऊ बरोबर आहे
Bahu right
महाराष्ट्राला नालायक सरकार मिळाले
याना सागा आम्हाला गाजा लावायला परवानगी द्या
💯
1 no kaka
जय शेतकरीवर्गानो
Good khup chaan
Great speech ! I am also farmer !
जबरदस्त भाऊ
faltu goverment
जय हो
हे खर आहे आम्ही शेतकरी एकत्र येत नही म्हनुन तर हे माजले शेतकरी एकत्र आले पाहीजे मग माज उतरऊ यांचा
R8
Good excellent 😍👍👌
Kharay bhau
खरी परिस्थिती सांगतो
bhau salam
नमस्कार भाऊ सलाम तुम्हाला
super
jabardast !!!!!!!!!!!!!!!!!!!!
सलाम
barobar ahe bhau
Suparrrrrrr
शेती पिकाचे दर फीक्स दिले पाहिजेत आणि इंपोर्ट व एक्सपोर्ट वरती डिपेंड आहेत .
Good
मस्तं
Dada,viree,Nice
very nice things
दादा अभिनंदन
अरे साहेब तुम्ही खरे कृषी मंत्री पाहिजे.....
Right
अजपरन्त एकहि सरकारने शेतकरच्या हिताच निर्णय घेतला नाही सगळां ना वाटते 10 रुपए किलों टमाटर शेतकरानी विकावे शेतमालच भाव वाढले की सगळीकडे ardawarod चालू होते सरकारकडे 7 वा वेतन आयोग लवायला पैसे आहे कारण आदिकरचे व कर्मचारची पोरे उपाशी राहतात सगळेच शेतकरच्या जीवावर जगतात
👍👍👍👌👌
Kharch ahe dada tumi jagruti kara ami tumchya mage ahe
Jai Javan Jai kisan
बाळ क्रूष्ण धर्माळे,अमरावती.
prasad bhatkar खर आहे भाऊ
Manatla khare bole kaka
nice. kaka
nice kaka
True facts
Mast gavvale
Dada aapli thatha karat ahe he aaplech nete
nice yar
Awesome speech
mast speech
kadkaa
chauffer fatke khara assa manus Agriculture Minister Hawa However education doesn't matter although He is look educated person
Dandvat don devana
Very nice
Satya ahe bahu
Super
nice
S good
Best speech
Barobar hahe khari bhavna vekt keli rajyne
he khare gost CM la dhkhav le pahejay