हा video तुम्हाला नोकरी सोडायला भाग पाडेल - MARATHI motivational video

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 2.6K

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 4 ปีที่แล้ว +92

    अहो आज कोणीही व्यवसायच गणित सांगत नाही
    पण हा देव माणूस त्यांना गोड बोलून , विनंती करून आपल्यासाठी जीवाचे रान करत असतो

    • @durgadevi9385
      @durgadevi9385 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/slmZ6ZOdI9g/w-d-xo.html

    • @ganeshgadgi7021
      @ganeshgadgi7021 2 ปีที่แล้ว

      🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @samadhanpinjari8776
    @samadhanpinjari8776 5 ปีที่แล้ว +13

    खरच भावांनो नोकरी च्या पाठीमागे लागू नका कोणताही छोटा मोठा धंदा,बिझनेस करा तुम्ही जीवनात सुखी रहाल
    मी माझ्यावरून तुम्हाला सांगतो

  • @ajjusolanki2577
    @ajjusolanki2577 6 ปีที่แล้ว +492

    5 वर्ष पासून यूट्यूब यूज़ करतोय पन आज सही वीडियो बघितला तुमचे एक एक शब्द खर आहे मराठी मानुस याच कारनी मागे आहे मराठी मांसनी तुमचे शब्द फॉलो केले पाहिजे

  • @sunilnikade436
    @sunilnikade436 3 ปีที่แล้ว +22

    खर आहे सर माझा पण कपड्यांचा व्यवसाय आहे, मी पहिला बाहेर शिकलो आता मी माझ्या पायावर खबींर ऊभा आहे ते फक्त माझ्या व्यवसायामुळे....
    जय जिजाऊ जय शिवराय...🚩🚩🚩🚩

  • @santoshkekan2494
    @santoshkekan2494 4 ปีที่แล้ว +166

    Sorry Sir,
    मी भारतीय सेनेत आहे, भलेही मला पगार कमी किंवा जास्त असुद्या पण मी नोकरी सोडणार नाही, मी माझी नोकरी करून खुश आहे, आणि भारतीय सेना हीच माझी श्रीमंती... जय हिंद

    • @rahulkhengare4717
      @rahulkhengare4717 4 ปีที่แล้ว +3

      Nice Sir

    • @vaishalisadawarte6358
      @vaishalisadawarte6358 4 ปีที่แล้ว +2

      Jai hind

    • @makmohit
      @makmohit 4 ปีที่แล้ว +8

      Santosh ji , aap jo kar rahe ho woh business se bhi badi cheez h...aap h to hum h

    • @EarthLifevlog
      @EarthLifevlog 4 ปีที่แล้ว +12

      सेनेत आहे खूप छान तुम्हाला पगार जास्त हवा.पण बाकी सगळ्या नौकऱ्या बेकारी निर्माण करत आहेत

    • @rutujapatiljaybhawani
      @rutujapatiljaybhawani 4 ปีที่แล้ว +6

      Sir te tumchyabaddal nahi bolat.. Ani pagar jari kami asla tri samadhan aste o... business wale tr 24tas tension ani apl marketing kas hoeil yach tension madhye astat...mi suddha atach CDS OTA Clear keli ahe..nokri ani business ya donhi war ha desh chalu ahe..yatil kontyahi sector la kmi samjun nahi chalat..

  • @yogeshpatil-hj2yf
    @yogeshpatil-hj2yf 6 ปีที่แล้ว +83

    सर तुमच्या सारखे विचार सर्व्यांचे राहिले तर महाराष्ट्र नक्कीच पुढे जाईल .....U r great sir....

  • @govindsinghdudhani3240
    @govindsinghdudhani3240 4 ปีที่แล้ว +205

    नोकऱ्या करुन फक्त गरजा पूर्ण होतात. स्वप्न पूर्ण करण्यासाठी व्यवसाय करावा लागतो.

    • @umeshbisen6533
      @umeshbisen6533 4 ปีที่แล้ว +5

      Good

    • @durgadevi9385
      @durgadevi9385 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/slmZ6ZOdI9g/w-d-xo.html

    • @bapubagul4692
      @bapubagul4692 2 ปีที่แล้ว +1

      व्यवसायच करावा लागेल

    • @sagarbhole999
      @sagarbhole999 ปีที่แล้ว +3

      Barobar ahe bhava pan naukri nasel tar chokri bhetat nahi marathi manasala

    • @vaibhavgadge3705
      @vaibhavgadge3705 ปีที่แล้ว +1

      ​@@sagarbhole999 बरोबर आहे भावा

  • @vishuvishu3398
    @vishuvishu3398 5 ปีที่แล้ว +28

    अगदि बरोबर आहे ,पन मराठी मानसाने मराठी मानसाला सपोट केला पाहिजे सर

    • @kailasswami3067
      @kailasswami3067 4 ปีที่แล้ว +2

      आगदी,बरोबर, आहे,सर

    • @durgadevi9385
      @durgadevi9385 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/slmZ6ZOdI9g/w-d-xo.html
      Mala kara

  • @ganeshsalunke19
    @ganeshsalunke19 6 ปีที่แล้ว +4

    खरच सर धन्यवाद तुम्ही महाराष्ट्रातील मुलांना उद्योग-धन्द्या वीषई प्रोत्साहित कर्ताता मनापासून धन्यवाद

  • @rahdk
    @rahdk 5 ปีที่แล้ว +364

    आमच्या एरिया मध्ये रस्त्यावर एक तरुण वडा पाव विकतो, वडे एकदम छोटेच असतात, पण रुचकर असतात. फक्त संध्याकाळी 5 ते 9 पर्यंत धंदा करतो.
    वडे तळायला एक पोरगा ठेवला आहे. दर 5 मिनिटात 25 वडे काढतो. म्हणजे तासाचे 300 वडे आणि चार तासांमध्ये 1200 वडे. एक वडापावची किम्मत 12 रुपये आहे. माझ्या अंदाजाप्रमाणे एक वडापाव मागे त्याचा 6 ते 7 रुपये तरी प्रॉफिट आहे. जरी 6 रुपया प्रमाणे जरी पकडला तरी दिवसाचा नफा 7200 रुपये आणि महिन्याचा सर्व नफा 216000/-
    म्हणजे 2 लाख तर कुठे जात नाहीत.
    कुठलेही काम छोटे नाही.

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 4 ปีที่แล้ว +3

    जाधव साहेब आपल्या कडून होणा-या रोजगाराच्या मार्गदर्शनामुळे महाराष्ट्र राज्यातील बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल आणि आपल्या मुळेच शक्य आहे आणि खरोखरच आपण प्रत्येकाला आदर्श आहे आणि राहील

  • @shivkrupaoffset900
    @shivkrupaoffset900 5 ปีที่แล้ว +10

    जाधव साहेब तुम्हाला कोटी कोटी सुभेकचा
    तुमचे कार्य खूपच प्रेरणादायी आहे

  • @dhanrajkoli9138
    @dhanrajkoli9138 5 ปีที่แล้ว +5

    सर आता फक्त उद्योग नोकरी नाही मुलांना पण उद्योग मधेच टाकणार नोकरी नाय
    करू देणार असा व्हिडिओ मी आजपर्यंत बघितला नाही मनाला लय शांतता लागली
    तुमचा व्हिडिओ बघून आणि भाषण ऐकून
    धन्यवाद सर

  • @BhavLeela
    @BhavLeela 4 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्रा मध्ये सर्व काही निसर्गाने , देवाने भरभरुन दिलय.गरज आहे ती नव्या सुरुवातीची आणि तुमच्या सारख्या मार्गदर्शनाची .

  • @satishpatil8228
    @satishpatil8228 5 ปีที่แล้ว +1

    एक नंबरचा माजोरडा माणुस आहे हा...
    मराठी माणुस एका गोष्टीमध्ये अगदी पुढे आहे. दुस-याचे पाय खेचण्यात. हे याला पक्क माहित आहे. दुस-याला नाव ठेवली की आपल्याला काय एवढा परमानंद मिळतो काय माहित. कोणता डॉक्टर आहे जो ३० ₹ फी घेतो. शिक्षक म्हणे बसुन पगार घेतात. एक तसा निघाला म्हणजे सर्व तसेच असतात असे नाही..

  • @rohitkulkarni2836
    @rohitkulkarni2836 6 ปีที่แล้ว +3

    सर खूप मस्त आहे तुमच भाषण मला आवडल सर मी एक दुकानाचा मालक आहे आणि बिज्नस पण करतो पण कधी नोकरी करणार नाही सर खूप मस्त सर तुमच आशीर्वाद राहू ध्या.

  • @nileshjadhao8741
    @nileshjadhao8741 4 ปีที่แล้ว +5

    सर तुमच भाषण ऐकून मला खूपच आनंद वाटतो,

  • @kailashshinde408
    @kailashshinde408 6 ปีที่แล้ว +8

    खुप छान पध्दतीने मार्गदर्शन केले सर आपण.
    जय शिवराय जय मुलनीवासी जय भारत

  • @amarnathgutte9590
    @amarnathgutte9590 6 ปีที่แล้ว +2

    तुम्ही खरंच फार सुंदर मार्गदर्शन करता नामदेव सर

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 5 ปีที่แล้ว +2

    सलाम आहे सर तुमच्या विचारधारा ला........
    कारण तुम्ही जे बोलतात ते तुम्ही वास्तव मध्ये जे आहे ते सांगतात...
    कारण २५/०६/२०१९ रोजी पुण्यनगरी वृत्तात बातमी आली की एक कचोरी वाला ची. महिन्याची ६० लाख रुपयाची उत्पन्न आहे आणि हो त्याच्या वर आयकर विभागाने छापा टाकला आणि त्याच उत्पन्न महिन्याला १ कोटी असू शकते असे वर्तिवले .....
    सलाम सर......

  • @Vinit_Gambhir
    @Vinit_Gambhir 7 ปีที่แล้ว +15

    Sir,
    तुमचं निरीक्षण खुप छान आहे... धन्यवाद 😃

  • @vikaschilbule8745
    @vikaschilbule8745 5 ปีที่แล้ว +9

    सत्य आहे आपलं म्हणणं. मी सुद्धा उद्योगी असुन आज आई वडीलांच्या मताने नोकरी केली. धन्यवाद

  • @vishalnakti5822
    @vishalnakti5822 5 ปีที่แล้ว +4

    सर खरच आज कित्येक वर्षे युट्युब वर विडिओ पाहतोय पण तुमच्या कडून खूप काही शिकवस वाटलं खरच तुमचा खूप खूप धन्यवाद🙏🙏🙏

  • @VaibhavThombareVines
    @VaibhavThombareVines 5 ปีที่แล้ว +1

    खरच खूप छान सर..तुमच्या या मार्गदर्शनामुळे खूप मोठे मोठे उद्दोजक तयार होतील👌👌👌

  • @nileshkenekar8869
    @nileshkenekar8869 4 ปีที่แล้ว +1

    सर आपले विचार आणि आपला आभ्यास खूप छान आहे... व्यवसाय केला तरच प्रगती आहे.. नाहीतर नोकरी मध्ये दिवस येतोय आणि जातोय.. आणि त्याच पायरी वर समाधान मांडावे लागते...

  • @sagarmahajan8245
    @sagarmahajan8245 6 ปีที่แล้ว +265

    श्री.जाधव सर मी विदेशी बहुराष्ट्रीय कंपनीची नोकरी सोडली शेती उद्योगाकडे जाण्याचा निर्णय घेतलाय अपेक्षा करतो आपली मदत होईल.

    • @ajaykarande8868
      @ajaykarande8868 6 ปีที่แล้ว +12

      शेती करा पण शेतीवर 100%उपजीविका करू नका

    • @sagarmahajan8245
      @sagarmahajan8245 6 ปีที่แล้ว +7

      @@ajaykarande8868 नक्कीच सर जोडव्यवसाय करावेच लागतील

    • @bandunangude3730
      @bandunangude3730 6 ปีที่แล้ว +1

      Tulsi ki kheti

    • @dhaneshbankhile8102
      @dhaneshbankhile8102 6 ปีที่แล้ว +1

      Nice

    • @priteshmane6554
      @priteshmane6554 5 ปีที่แล้ว +2

      Konti sheti kartay ani kuthe.?

  • @yogeshjagtap7243
    @yogeshjagtap7243 6 ปีที่แล้ว +157

    माफ करा कारण, डॉ,आणि इंजिनिअर हे त्यांच्या मेंदूच्या जोरावर मोठे होतात,पण तुमची ही बाब अगदी खरी आहे धंद्यात उत्पन्न अधिक आहे

    • @swaraj4796
      @swaraj4796 5 ปีที่แล้ว +6

      Menduchya joravar ata te lokana lutayla laglet

    • @sandeepbhamare007
      @sandeepbhamare007 5 ปีที่แล้ว +10

      अपोलो हॉस्पिटल, वोखरट हॉस्पिटल येथे टैलेंट डॉक्टर आहेत पण हॉस्पिटल चालविणारे प्रमोटर आणि इनवेस्टर हे जास्त मोठे झाले, टाटा ग्रुप के रतन टाटा हे त्यांच्या कडील इंजीनियर पेक्षा मोठे झाले कारण ते उद्योजक आहेत

    • @sangramjagtap6160
      @sangramjagtap6160 5 ปีที่แล้ว

      Brobr ahe

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +6

      शुभेच्छा

    • @rahulrongepatil248
      @rahulrongepatil248 5 ปีที่แล้ว +2

      Mind chya jivavar scientists vagere hotat degree holder nahi re ! Knowledge is different than degree.

  • @amoldhole2503
    @amoldhole2503 7 ปีที่แล้ว +11

    खुपच छान सर...काय मार्गदर्शन केले सर तुम्ही... अप्रतिम

  • @mithileshthamke1320
    @mithileshthamke1320 6 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर खूप छान मोटिवेट केल आहे तुम्ही आम्हाला

  • @SSSwapnilSapkale
    @SSSwapnilSapkale 3 ปีที่แล้ว +2

    वा सर वा 🙏🙏🙏तुमचे भाषन आयकुन माझे डोळेच ऊघडले मी नक्की स्वताचा धंदा चालु करनार म्हनजे करनार

  • @akashjain6823
    @akashjain6823 6 ปีที่แล้ว +144

    सर तुम्ही एवढे चांगले भाषण दिलं, ते सोडून तुमच्यावर काही लोकं टिका करताय, देव त्यांना सदबुद्धी देवो, आणि सर्व लोकांनी व्यापारी बनण्याचा प्रयत्न करावा, आम्ही तर मारवाडी आहोत म्हणजे सर आम्ही "businessman" आहोत, तरी तुमचे व्हिडीओ आवडले...

    • @sunilkoli585
      @sunilkoli585 6 ปีที่แล้ว

      👍

    • @rajshaikh2204
      @rajshaikh2204 6 ปีที่แล้ว +1

      Akash Jain business karch aaha ka tr phone kar 8530194205

    • @hemanthasbe2755
      @hemanthasbe2755 6 ปีที่แล้ว

      @Vijay Pawar hoy karaicha ahe business bhau

    • @TheJoker2080
      @TheJoker2080 6 ปีที่แล้ว +5

      Akash Jain सोनाराने कान टोचले असं वाटलं तुमची कॉमेंट बघून... धन्यवाद मित्रा

    • @gyanguru1129
      @gyanguru1129 5 ปีที่แล้ว +2

      Sir mi tari Maharashtra madhe marvadi garib pahila nahi
      Majhya mate marvadi lokanmadhe vishwasala khup mahatv aste
      Mhanje jevha ek marvadi business madhe yeto tevha tyala madat karayla bakiche marvadi pude yetat . madat mhanjech Salle dene , tyach kaam chalvanya sathi maal udaari vr dene , aamchya Marathi lokana Jr dile tr te paisech parat karnar nahi ( even I heard that there are many many business organization of marvadis which are strictly restricted for other people and they never help marathis bcoz of that many young Marathi entrepreneurs face problem ( feeling very sad ) , correct if I am a wrong

  • @Navratri_Videos_Yavatmal
    @Navratri_Videos_Yavatmal 6 ปีที่แล้ว +3

    खुप मस्त सर. खुप काही शिकायला मिळाल. ५-६ वर्ष अभ्यास करुन नाैकरीची अपेक्षा करनाऱ्यांनी जरुर बघाव. त्याच ५-६ वर्षात ताे कुठच्या कुठे जावुन पाेहचला असता.

  • @pendors3476
    @pendors3476 6 ปีที่แล้ว +162

    सारेच धंदा करा, शेती मी करतो.
    कष्ट करून अंगाची माती मी करतो
    नको मला नौकरी, बरा मी शेतकरी।
    नको पैशाचं सुख, बरी गरीबांची भाकरी।
    - शेतकरी

    • @NaimKhan-ws9lb
      @NaimKhan-ws9lb 4 ปีที่แล้ว +3

      Nice one yar bhawa

    • @vinodpawar7095
      @vinodpawar7095 4 ปีที่แล้ว +2

      Nice bhava

    • @jayshreenehare4466
      @jayshreenehare4466 4 ปีที่แล้ว +2

      Bhau brobr h srvech jr ase dhande krtil tr sheti kon krnar

    • @vishwajeetkumbhar1363
      @vishwajeetkumbhar1363 4 ปีที่แล้ว +2

      Tumhi hi sheti madhe dok lava sheti mdhe Paisa nahi kon mant sheti mdhe fakt kashtch karun ang matit ghalav lagat kon mhanty adhunik sheti mdhe yevda Paisa ahe ki udyog dhandyala pn mage sodel

    • @Ramesh_Patil_2311
      @Ramesh_Patil_2311 4 ปีที่แล้ว +2

      शेती हा एक व्यवसाय च आहे.... सर

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 4 ปีที่แล้ว +1

    कोणाच्याही व्यवसायाबद्दल कोणीही नफा सांगत नाही
    पण हा देव माणूस गोड बोलून ते काडून घेतो आणि बोंबलत फिरणाऱ्या पोरांना व्यवसाय करायसाठी प्रोत्साहन देत आहे
    .मित्रानो फायदा उठवला गेला पाहिजे या माणसाचा ,
    व्यवसाय करा , हीच अनमोल भेट आहे या देव माणसाला

    • @aslampathan585
      @aslampathan585 4 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर

  • @MS-cn4dh
    @MS-cn4dh 4 ปีที่แล้ว +1

    Sir you are simply great!!! Tumhi khoopach saras aahat!!! Khoop preranadayee vichar ahet tumache ani tumachya vicharanmule khoop marathi lokanna nakkich faayda honar ahe! 😇🙌🏻👍🏻👌🏻👏🏻

  • @sanjayanuse1967
    @sanjayanuse1967 4 ปีที่แล้ว +3

    लोक व्यवसाय करू देत नाहीतर बोंबलत जाऊदेत
    फक्त एका गोष्टीचं खूप कौतुक वाटलं
    इतक्या तळमळीनं आपल्या माणसासाठी हा महामनुस जीव तोडून तोडून सांगत आहे
    बाप माणूस आहे हा माणूस
    गरज आहे प्रत्येक गावात अशा माणसाची की तो अशी तडफड व्यक्त करून आपल्या लोकांना पुढे जाण्यासाठी भाग पाडेल

    • @durgadevi9385
      @durgadevi9385 4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/slmZ6ZOdI9g/w-d-xo.html

  • @ganapatiborikar2332
    @ganapatiborikar2332 5 ปีที่แล้ว +9

    Sir Thanks for encouragement for me.I was government servent but couldn't do in my life .Now at the age of 62 I'm interested to do something. I'm inspired by U

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +2

      9112452899

    • @snehaadsul1712
      @snehaadsul1712 4 ปีที่แล้ว

      Ganapati Borikar Sr would you like to join an organization? This will help you to increase your courage and money

  • @ulhasdesale6277
    @ulhasdesale6277 7 ปีที่แล้ว +24

    सर अतिशय अप्रतिम वक्तृत्व ... आपल्या कार्यास मनाचा मुजरा ... जय शिवराय 🙏

  • @santoshkhude9837
    @santoshkhude9837 5 ปีที่แล้ว +1

    तूमचे विचार खूप महान आहेत सर

  • @satishpatil754
    @satishpatil754 5 ปีที่แล้ว

    सर खूप सुंदर व्हिडीओ ......ब्रेन वॉश झाल आहे आज खरच या गोष्टींची गरज आहे

  • @anirudhenter8118
    @anirudhenter8118 4 ปีที่แล้ว +5

    सर मस्त तुमच भाषन आयकलो म्हणून मि वाचलो थोड्याच दिवसात भेटायला येणार

  • @Selfsurvive.
    @Selfsurvive. 6 ปีที่แล้ว +195

    मनाला वेड लागलं सर आपला व्हिडिओ पाहून...!
    आता फक्त बिजनेस करावा वाटतं...!
    धन्यवाद..
    सर जी........!!

    • @abhishekdeolekar7189
      @abhishekdeolekar7189 5 ปีที่แล้ว +5

      तुझी वाट फिक्स

    • @vaibhavkhalkar5566
      @vaibhavkhalkar5566 5 ปีที่แล้ว

      Direct selling is the fastest growing business of 21 st century those are intrested to work in this organization they can ask me I will hold you in details
      9637997169 if I am in class our in meeting then I can't attempt call then send your no. In comment I will connect you

    • @aniketrathod6693
      @aniketrathod6693 5 ปีที่แล้ว

      Bijness karaycha asel tar coll mi 7768844380

    • @rahuldesale9261
      @rahuldesale9261 5 ปีที่แล้ว

      Ekch prashn e , jr saglech business ch karayla laglet tr tyanchya hatakhali kaam/ naukri krnar tri kon shevti??
      Nokri karnarya nchi ijjat kra ani tyanna yogy to sanman ani pagar dya, tithe paise khau nka, naitr ek ek businessman chi vaat lagel jr nokrdar vrg petun uthla tr

    • @rameshahire644
      @rameshahire644 5 ปีที่แล้ว

      call mi sir business kanyashati no. 9421996797

  • @indian62353
    @indian62353 ปีที่แล้ว

    आपला व्यवसाय जर टॉपला न्यायचा असेल तर त्या क्षेत्रातील उत्तम स्कील असलेले लोक आपल्या टीम मध्ये लागतात. त्यामुळे नोकरीचे खूप महत्त्व आहे.

  • @patilmayu
    @patilmayu 4 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद सर🙏
    तुमची व्हिडीओ बघुन मी 75000 ची नोकरी सोडून व्यवसाय चालू केला , आता मी महीन्याला 200000 ते ,250000 कमवतो.
    मि तुमचा खरच खुप आभारी आहे

    • @ramjihurduke8571
      @ramjihurduke8571 4 ปีที่แล้ว

      No dya sir

    • @ramjihurduke8571
      @ramjihurduke8571 4 ปีที่แล้ว

      Mla pn business karayacha

    • @patilmayu
      @patilmayu 4 ปีที่แล้ว

      @@ramjihurduke8571 तुम्ही सर्व व्हिडीओ बघा बिझनेस ची आयडीआ तुम्हाला आपोआप सुचेल

  • @mangucreations6385
    @mangucreations6385 6 ปีที่แล้ว +4

    खुप छान video आहे सर
    खरच बेरोजगार यूवापिढिला
    Business करण्यासाठी motivate करणारा विडियो आहे

  • @madhurimhatre5837
    @madhurimhatre5837 6 ปีที่แล้ว +14

    सर, मी अशी बडबड करते मराठी माणसानां पण त्यांच्यावर काही परिणाम हाेत नाही पण तुमच्या भाषणांनी नक्कीच परिणाम हाेईल.मी अनेकदा वस्तूविक्रीतूनच घराला आर्थिक स्थैर्य दिले.माझे आईवडिल गेले, बॅकेतले पैसे डुबले. घरात १०रू येत नव्हते, पण जात मात्र हाेते.
    ०रू. भांडवलावर अगरबत्ती विक्री करून मी घर चालवले. मराठी ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला परंतु गुजराती ,हिंदी लाेक सहकार्य देत नव्हते.नसत्या चाैकशा करायचे.आपकाे ए दाे रूपया पडता है, पाचरूपये में दाे अस कारण करून घेत नसत.मी खूप कष्ट केले, चार चार माळे चढून अगरबत्तया विकल्या.मैलाेंमैल चालत जात असे.एक आठवण खूप छान आहे. घरात स्वयंपाकाचा सिलिंडर नव्हता, पैसे असल्याशिवाय बुकिंगही करता येत नव्हते. मी सकाळपासून अगरबत्तया विकायला सुरवात केली.मला चालून व जीने चढून दम लागत असे. पण संध्याकाळी पाचच्या आत गॅससिलिंडरचे पैसे जमा झाले, गॅसबुकिंग व डिलिव्हरी झाली. डिग्री, नाेकरी किंवा माेठमाेठी ध्येये व यश हे जीवनात असते. पण माझी त्या दिवसाची कमाई व अडचणीवर मात ही माझी सर्वात माेठी अचिव्हमेंट आहे.

  • @surajshinde7627
    @surajshinde7627 6 ปีที่แล้ว +4

    Jay shree ram. Jay bhavani Jay shivaji. Jay hind Jay Bharat Jay Indian Marathi manus. Dhanya Jadhav saheb.

  • @shantanukaduskar8488
    @shantanukaduskar8488 5 ปีที่แล้ว +1

    छान सांगितले,उदाहरण पण अतिशय योग्य दिले.

  • @sagargawade2513
    @sagargawade2513 2 ปีที่แล้ว

    Khup Chhan Margdarshan kelat Sir, khup khup dhanyawad 🙏

  • @carindia777
    @carindia777 6 ปีที่แล้ว +12

    He is a Marathi Hero....Very Charming and energetic

  • @manoharpatil3250
    @manoharpatil3250 7 ปีที่แล้ว +59

    Thanks sir काय व्यख्यान देता sir स्यालुड जय भवानी जय शिवराय जय महाराट्र

    • @moviewala5585
      @moviewala5585 7 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/8ypB0iv9EJs/w-d-xo.html
      bhavano apla naveen video bhga
      ani please support kara

    • @bharatpawar1021
      @bharatpawar1021 7 ปีที่แล้ว

      pawar sir

    • @pratikshakad562
      @pratikshakad562 6 ปีที่แล้ว

      Manohar Patil

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว

      thank u

    • @KishorMehune
      @KishorMehune 6 ปีที่แล้ว

      व्याख्याना वर च लक्ष नको द्या, ते काय बोलले आणि आपण तास कधी करणार यावर जास्त लक्ष द्या, पण सर छान बोलले यात मी तुमच्या सोबत आहे, हॅट्स ऑफ सर

  • @clashmaniacs2788
    @clashmaniacs2788 6 ปีที่แล้ว +16

    It’s all sugarsweet whilst listening but practically it’s way difficult🙃

    • @elect.avinash
      @elect.avinash 2 ปีที่แล้ว

      Agree ,but karana toh Padega 👍

  • @MultiPeacewarrior
    @MultiPeacewarrior 4 ปีที่แล้ว +1

    Promoting entrepreneurship is the only solution to solve problems like unemployment., casteism, communalism and all other social and economical evils. It opened my eyes long time ago. Thankyou for your service.

  • @nilamgadekar504
    @nilamgadekar504 5 ปีที่แล้ว

    आजच ठरवले सर बीझनस is gret.आज पासूनच सुरूवात करनार

  • @sachinjahire8472
    @sachinjahire8472 6 ปีที่แล้ว +4

    वा काय भाषण देता राव आवडलं बरका कानातून dayrect डोक्यातच गेलं

    • @dipakbhoi6199
      @dipakbhoi6199 5 ปีที่แล้ว

      Bhai direct selling kar bhai tula watal tar call karshil no 7745854494

  • @sagarjadhav8706
    @sagarjadhav8706 7 ปีที่แล้ว +5

    सर हा विडिओ खूप छान आहे शिकण्या सारखं भरपूर आहे

  • @avinashgedam8214
    @avinashgedam8214 5 ปีที่แล้ว +6

    Wonderful speech... I Inspired. Thank you

  • @Subhanpatel6116
    @Subhanpatel6116 6 ปีที่แล้ว +1

    अति छान मार्गदर्शन जाधव साहेब.

  • @abhishekpowar562
    @abhishekpowar562 5 ปีที่แล้ว +1

    सर खरच तुमचे भाषण प्रेरणादायी आहे 😍😍😍😍

  • @rahulrathod6892
    @rahulrathod6892 6 ปีที่แล้ว +8

    Khup chan Sir khup shikayala milala aplyakadun thank you sir 🙏🙏🙏

    • @rahulrathod6892
      @rahulrathod6892 4 ปีที่แล้ว

      @Yougeshhh Rokade sir adhi job hota ata maza swatacha buisness suru kelay building materials and hardware

    • @rahulrathod6892
      @rahulrathod6892 4 ปีที่แล้ว

      @Yougeshhh Rokade yavatmal

  • @kiranjadhav6852
    @kiranjadhav6852 7 ปีที่แล้ว +14

    आपला
    प्रयत्न चांगला आहे. चहा चे एखादे उदाहरण ठिक आहे परंतु असे अनेक व्यवसाय आहेत जे कमी भांडवलात चालू शकतात . असे इतर अनेक व्यवसाय आहेत कि ज्यामध्ये माल सकाळी घेऊन संध्याकाळी माल न विकता सुद्धा श्रीमंत होता येते. यासाठी अनुभवी व्यवसायकांची मदत घेतली तर बरे होईल .

    • @akshaypal5155
      @akshaypal5155 5 ปีที่แล้ว +1

      Asahi business aahe jyat kuthe na jata online karu shakta jar kharach interested asal tar call : 7506764874

    • @Pm94542
      @Pm94542 5 ปีที่แล้ว

      Akshay Pal konta business ahe

    • @akshaypal5155
      @akshaypal5155 5 ปีที่แล้ว

      @@Pm94542 online garments selling cha

  • @rushirajdhikale3574
    @rushirajdhikale3574 7 ปีที่แล้ว +7

    पूर्णपणे सहमत आहे.....👍👍👍👌👌👌

    • @balnathmatsagar5214
      @balnathmatsagar5214 6 ปีที่แล้ว

      Rushiraj Dhikale एकच नंबर सर तुमचा व्हीडीओ मी नेहमीच ऐकतो ऐकून मी स्वतः कोतवाल असून मी स्वतः मतसागर मसाले गृहऊदयोग चालू केला आहे एकदम एकच नंबर चालू आहे ५ रुपये विक्रीच्या पुडयापॅकींग करून खेडयांमध्ये जावून होलसेल दुकानदारांना देत आहे त्यात जीरे धणे हळद बडीशोप लवंग िवलायची असे बरेच तीस ते चाळीस प्रकारचे प्रॉडक्ट आहे

  • @natureslover9880
    @natureslover9880 4 ปีที่แล้ว +2

    Khup Bhari Sangitla Sir👍👍👍

  • @rahulgaikwad1440
    @rahulgaikwad1440 5 ปีที่แล้ว +1

    तुमचे व्हिडीओ खुप छान आहेत.सर्वांना तुमचे व्हिडीओ फाँलो केले पाहिजे

  • @sanjaysakhalkar122
    @sanjaysakhalkar122 6 ปีที่แล้ว +147

    ठाणे स्टेशन समोर . लिंबू सरबत विकून करोडपती झाला. लिंबू सरबत ग्लास १ रुपये बनते विकतो धाहा रुपये.

    • @suwardhangalatage2054
      @suwardhangalatage2054 6 ปีที่แล้ว

      Kannada movie

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  6 ปีที่แล้ว +8

      त्यांचे नाव आणि no सांगा

    • @vaibhav3946
      @vaibhav3946 6 ปีที่แล้ว

      aapn yammdhe operations cost vicharat ghetli naahii..... jar to vyakti fkt limburas te pn 10 rupyat vikat asel tr tyala crorepati honyasathi kiti karod glass vikawe lagel yacha vichar kara...

    • @rahuldesale9261
      @rahuldesale9261 5 ปีที่แล้ว +1

      @@NamdevraoJadhav Ekch prashn e , jr saglech business ch karayla laglet tr tyanchya hatakhali kaam/ naukri krnar tri kon shevti??
      Nokri karnarya nchi ijjat kra ani tyanna yogy to sanman ani pagar dya, tithe paise khau nka, naitr ek ek businessman chi vaat lagel jr nokrdar vrg petun uthla tr

    • @rohitdongare9053
      @rohitdongare9053 5 ปีที่แล้ว

      Sahi hai bhai

  • @kiranphadke4494
    @kiranphadke4494 6 ปีที่แล้ว +14

    छान आहे व्हिडिओ सर. लोकांना हसायला येतं. पण ह्याला आपण सगळ्यांनी सिरीयस ने विचारकारून व्यवसाय सुरू करून पुढे जायला हवा.

  • @user-ei4uk3yu5w
    @user-ei4uk3yu5w 6 ปีที่แล้ว +9

    नामदेवराव ग्रेट आहात तुम्ही...धन्यवाद !

  • @suvarnadevkarmh
    @suvarnadevkarmh 5 ปีที่แล้ว +2

    खूप motivational speech केलं नामदेव सर

  • @ghanshamkalbande7316
    @ghanshamkalbande7316 6 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर...... सत्य परिस्थिती

  • @vishvanathnavale6182
    @vishvanathnavale6182 6 ปีที่แล้ว +3

    छान.आवडल.मला.पन.पेरालेसिसमूळेपैसा.खर्च.झाला.मी.कारागिरआसून.घरि.ब
    स्लो. चांगला.कूक.आहे.मला.मार्गदर्शन.मि

  • @blackblack1553
    @blackblack1553 7 ปีที่แล้ว +21

    खुप चांगली माहिती साहेब

    • @shashanklakade2906
      @shashanklakade2906 6 ปีที่แล้ว

      व्हिडीओ अतिशय सुंदर आपला मोबाईल नंबर मिळेल काय एक छोटयाशा उद्योगा बद्दल बोलायचे माझा मो नं 9850200376 आहे

    • @sachinambekar8398
      @sachinambekar8398 6 ปีที่แล้ว

      city man

  • @beautifullife1470
    @beautifullife1470 7 ปีที่แล้ว +9

    Sir,tumhi aahet assal Maratha.
    Jai Bhavani Jai Shivaji....

  • @varshawakchaure4140
    @varshawakchaure4140 5 ปีที่แล้ว +1

    M. Shree. Namdevrao Jadav sir, khup chan Message dela sir thumhi. Hich khari takad ahe marathi mansachi ....

  • @umeshbisen6533
    @umeshbisen6533 4 ปีที่แล้ว +2

    खरी समाज सेवा, सर

  • @NamdevraoJadhav
    @NamdevraoJadhav  2 ปีที่แล้ว +3

    👏राजगड हेलिकॉप्टर जॉय राईड या शौर्य पर्यटन उपक्रमात सहभागी होण्याचा आपण घेतलेला निर्णय स्तुत्य आहे.✋राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त हा उपक्रम दिनांक 12 ते 17 जानेवारी असा आहे.आपण आपल्या सोयीची तारीख बुकींग करावी.जी तारीख उपलब्ध असेल ती आपणाला दिली जाईल. सकाळ आणि दुपार असे दोन स्लॉट आहेत.शिवकालीन भोजन व्यवस्था केली आहे.प्रती व्यक्ती मग ते लहान मुलं असलं तरी विमान कंपनीच्या नियमानुसार पूर्ण तिकीट आकारले जाते. मूल मांडीवर घेणे याला परवानगी नसतेच. हे आपण समजून सहकार्य करावे.ज्यांना रात्री मुक्काम करून राजगड किल्ला पायी जाऊन पाहायचा आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षित कर्तव्य दक्ष गाईड ची व्यवस्था केली आहे.सदर पॅकेज प्रति व्यक्ती 7 हजार आहे. ज्यांना मुक्कामी न राहता फक्त हेलिकॉप्टर जॉय राईड करणे आहे त्यांची शिवकालीन भोजन सह फी 6हजार प्रति व्यक्ती आहे. रात्री शिवकालीन मर्दानी खेळ, पोवाडे किंवा व्याख्यान अशी मनोरंजन, किंवा प्रबोधन अशी व्यवस्था करीत आहोत.🤝 सोबत बारकोड दिला आहे पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवा आणि सेव्ह करून ठेवा.हेलिपॅड वर हा पुरावा तपासणी करून पास दिला जातो. त्याला बोर्डिंग पास म्हणतात तो असेल तरच हेलिकॉप्टर मध्ये प्रवेश मिळतो.🚪 सोबत आधार किंवा पॅन कार्ड कॉपी फोटो आयडेंटिटी म्हणून असावे. सीटबेल्ट आणि बाकीचे नियम काटेकोर पणे पाळावे लागतातच. सदर हेलिकॉप्टर राईड 8 ते दहा मिनिटाची असते, जवळपास 3600 फूट उंचीवरून आपण संपूर्ण राजगड प्रदक्षिणा तीनशे साठ डिग्रीत करणार आहोत.मोबाईल मध्ये प्रत्येकाला आपला हा अनुभव शूट करता येईल,सेल्फी पण काढता येईल,प्रोफेशनल फोटोग्राफी पण उपलब्ध केली आहे.जेणेकरून प्री wedding लग्न पूर्व शूटिंग,वाढदिवस शूटिंग चा ही शिवप्रेमी ना आनंद घेता येईल अशी व्यवस्था करीत आहोत. ज्यांचा या दरम्यान वाढदिवस असेल त्याच्यासाठी खास शिवकालीन पध्दतीने वाढदिवस साजरा करण्यासाठी प्रयत्नशील आहोत.आम्ही सदैव तत्पर असलो तरी ढगाळ हवामान किंवा बदलती नैसर्गिक परिस्थिती किंवा देशात अचानक उद्भवलेली आकस्मिक परिस्थिती अश्या अपरिहार्य परिस्थिती हेलिकॉप्टर राईड पुढे ढकलली जाऊ शकली तर पुढील वेळापत्रक मध्ये आपणाला सामावून घेतले जाईल.आपली फी उपयोग होईल असेच पाहिले जाईल. पृथ्वीवरील स्वर्ग अर्थातच राजगड हेलिकॉप्टर ने पाहण्यासाठी आपण सहकुटूंब येणं हे मोठं भाग्याचे काम आहे.जिजाऊ शिवराय 26 वर्ष ,शंभूराजे 16 वर्ष येथे राहून राजाराम महाराज जन्म अश्या अनेक गोष्टीं मुले हा परिसर एवढा पावन झाला आहे की 12 ज्योतिर्लिंग दर्शनाचे पुण्य एकाच वेळी आपण पदरात पाडून घेऊ शकतो. बुकिंग कन्फर्म झाले तरी आधल्या दिवशी फोन करणे संपर्क करणे आणि मगच निघावे हळू आणि सुरक्षित प्रवास जाताना येताना करावा.आपण सहकुटूंब आहोत हे लक्षात ठेवून शून्य जोखमीचे कार्य करून हा आनंद घ्यावा.हेलिकॉप्टर राईड चे सर्व नियम काटेकोर पणे पाळून सहकार्य करावे ही नम्र विनंती. बहुत काय सांगावे आपण सुद्न्य आहात.* टीप जानेवारीत राजगड ला जबरदस्त थंडी असते तेव्हा मोजे कानटोपी,स्वेटर असे उबदार कपडे सोबत असावेच, राजगड चढाई करण्यासाठी चांगली ग्रीप असणारे बूट घालावेत सॅंडल, चप्पल घालणे जोखमीचे असते, जास्त करून किल्ला उतरताना तेव्हा दिलेल्या सूचना काटेकोर पाळावयाच्या आहेत आपली सहल यशस्वी, आनंदी ,अविस्मरणीय होण्यासाठी आपण हे जरूर करावे.आपले नम्र शिवसेवक शिवपाईक प्रा. नामदेवराव जाधव फाउंडर इंटरनॅशनल शिवबा सृष्टी 🚩 हेलिपॅड ठिकाण : पाल बुद्रुक राजगड पायथ्याशी: वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 7 दिनांक 12 जानेवारी ते 17 जानेवारी. बुकिंग फर्स्ट कम फर्स्ट बेसिस. गूगल पे नंबर 9860601250 राजमाता प्रकाशन

    • @indian62353
      @indian62353 ปีที่แล้ว +1

      सर, तुम्ही कोणता व्यवसाय करता? 🤔

  • @spchinesepoint3179
    @spchinesepoint3179 5 ปีที่แล้ว +17

    सर तुमचे भाषण ऐकुन खुप बर वाटले ..
    प्लिज सर आपण पुण्यामध्ये आमच्या Sp chinese Point la भेट दयावी ही विनंती🙏

  • @shekharwarghane6278
    @shekharwarghane6278 6 ปีที่แล้ว +7

    awesome this was my first video of yours....speed of transaction great

  • @vidyaomsairam9436
    @vidyaomsairam9436 4 ปีที่แล้ว

    Khupch Chhan sangitale Margdarshan Chhan kele Dhanyawad 👌👌👍👍

  • @gopalsahane5466
    @gopalsahane5466 5 ปีที่แล้ว

    जाधव साहेबांचे भाषण मला आवडलं सहाणे गोपाल

  • @ganeshkowe6569
    @ganeshkowe6569 6 ปีที่แล้ว +73

    मराठी माणसाने उद्योजकतेची मानसिकता बनवावी. गणेश कोवे, गडचिरोली.

    • @pratikmahalle9778
      @pratikmahalle9778 6 ปีที่แล้ว +1

      Mahadev sir khup chan margdarshan....

    • @rahuldesale9261
      @rahuldesale9261 5 ปีที่แล้ว +1

      Ekch prashn e , jr saglech business ch karayla laglet tr tyanchya hatakhali kaam/ naukri krnar tri kon shevti??
      Nokri karnarya nchi ijjat kra ani tyanna yogy to sanman ani pagar dya, tithe paise khau nka, naitr ek ek businessman chi vaat lagel jr nokrdar vrg petun uthla tr

    • @shubhammarkhande02
      @shubhammarkhande02 5 ปีที่แล้ว

      Jay Seva bhava, Jay Pardhaan,

  • @sharadparkhede6212
    @sharadparkhede6212 7 ปีที่แล้ว +6

    खुप छान..सर

  • @sanketnaik5945
    @sanketnaik5945 6 ปีที่แล้ว +3

    Nice video aahe sir👍👍👌👌👌

  • @somnathkanade5355
    @somnathkanade5355 4 ปีที่แล้ว +1

    Very good speech for Marathi manus

  • @विलासदळवी-स2ध
    @विलासदळवी-स2ध 6 ปีที่แล้ว +1

    सर मि विलास दळवी गव्हरमेट कॅन्टेकटर सिंधुदुर्ग मला तुमच भाषण खुप खुप आवडल मि पण खुप कस्ट काडलेत 60 मजुरी केली पण आता दीवस चागले मीळालेत सर

  • @arbajpathan3837
    @arbajpathan3837 4 ปีที่แล้ว +7

    Mi muslim aahe mala garv aahe ki aamhi busness karto naukrichya maage lagat nae proud to be an indian muslim

    • @rajputgamingff9207
      @rajputgamingff9207 2 ปีที่แล้ว

      karne ka to dhanda nhi to kuch bhi nhi 💯💯

  • @ashutoshharale4153
    @ashutoshharale4153 6 ปีที่แล้ว +4

    Thanks Sir, for motivational videos.....

  • @pradipgadhe1469
    @pradipgadhe1469 6 ปีที่แล้ว +53

    मित्रा आमच्या येते एक पाणी पुरी वाला 1000 रुपये कमावतो एका दिवसाला 4 घंंटे काम करुन

    • @NamdevraoJadhav
      @NamdevraoJadhav  5 ปีที่แล้ว +5

      बरोबर

    • @shahanpan2142
      @shahanpan2142 4 ปีที่แล้ว

      10000 रु मधे गावातच व्यवसाय करा
      9604235954

  • @raviveer5336
    @raviveer5336 6 ปีที่แล้ว

    1 नंबर सर आपल्या शब्द मनाला खूप भावले धन्यवाद सर

  • @shitalpaturkar1631
    @shitalpaturkar1631 5 ปีที่แล้ว

    एकदम बरोबर आहे सर मराठी मानुस विचारच करत बसतात

  • @pd9808
    @pd9808 7 ปีที่แล้ว +35

    Marathi mansacha asach vishwas wadhawa sir

  • @Mr.Guru777
    @Mr.Guru777 4 ปีที่แล้ว +3

    सर माझी पण खूप इच्छा आहे की व्यवसाय धंदा करण्याची पण नेमकं काय करावं सुचत नाही कृपया मार्गदर्शन करावे🙏🏻🙏🏻

  • @vijaykhairanar1702
    @vijaykhairanar1702 6 ปีที่แล้ว +3

    Very very nice explained..thank u sir.

  • @shubhamamte8070
    @shubhamamte8070 5 ปีที่แล้ว

    Kuthe he tumchytlA swatacha mothepana dakhvnych praytn disla nahi ......khupp chhan ani last exmlle is very inspiring thanku sir

  • @ajaygavhane4849
    @ajaygavhane4849 6 ปีที่แล้ว

    Atishay mahtwapurn ani jiwanopyogi vyakhyane ahet Namdeo sir tumche, mofat ani publically kelyabaddal khup abhari ahot.

  • @komalkendre3837
    @komalkendre3837 6 ปีที่แล้ว +3

    nice sir khup aavdle Ha Ani ekdam barobar aahe

  • @madish0018
    @madish0018 7 ปีที่แล้ว +6

    एकच नंबर। 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय महाराष्ट्र

  • @kattarhinduomkar8125
    @kattarhinduomkar8125 5 ปีที่แล้ว

    खूप छान विडिओ आहे एकच नंबर

  • @ravindramahajan1871
    @ravindramahajan1871 5 ปีที่แล้ว

    Nice ser.....khare aahe ser tumche mhanane nukri peksha dhanda changla

  • @rohitthite1906
    @rohitthite1906 6 ปีที่แล้ว +43

    शेतकर्यांचे काय पण सर.......

  • @pradippisal9136
    @pradippisal9136 6 ปีที่แล้ว +11

    its a great speech sir