😍 आयुष्यात पहिल्यांदा मॉल मध्ये गेलो 😋 खाल्ला पिझ्झा आणि छोले भटूरे 😋 जीवाची मुंबई 😃 Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • 😍 आयुष्यात पहिल्यांदा मॉल मध्ये गेलो 😋 खाल्ला पिझ्झा आणि छोले भटूरे 😋 जीवाची मुंबई 😃 Samresh Vlogs
    👇आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ👇
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    ----------------------------------***----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏🥰
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, पर्यटन विकास, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपलं प्रेम असंच कायम राहू द्या🙏
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Mumbai (Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    ❣️आपले इतर पॉप्युलर व्हिडीओ❣️
    ☑️अमेरिकेतून युट्युब कडून आला पहिला पगार
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ☑️अलिबागचा मसाला कसा तयार होतो
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ☑️बायकोने शोध लावला नवीन सोप्या रेसिपीचा
    👉 • 💃अक्षयाला अळूवडी बनवाय...
    ☑️माझे सासुरवाडी होणारे लाड
    👉 • 😋 आगोठीचं तिखटाच्या जे...
    ☑️नारळ सुपारीच्या वाडीतील बहिणीचं सुंदर घर
    👉 • 🌴बहिणीची घराच्या बाजूच...
    ☑️मेहुण्याचं लग्न
    👉 • 💃नवरा-नवरी स्वतःच्याच ...
    ***************************************
    👇For Contact Me👇
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #SamreshVlogs
    #phoenixmarketcity
    #foodvlog
    #dailyvlog
    #couplevlog
    #mumbaifood
    #marathifamilyvlog
    Your Queries:
    ● Marathi Vlog
    ● Daily Routine Vlog
    ● Mumbai Airport Terminus Vile Parle
    ● Famous Mall In Mumbai
    ● Marathi Couple Vlog
    ● Khau Galli Food Court
    ● Most Famous Restaurant In Mumbai
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    Thank You🙏😊
    Samresh Patil
    From.. Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)
    ****

ความคิดเห็น • 269

  • @aforairplane
    @aforairplane ปีที่แล้ว +30

    समरेश दादाचे ब्लॉग्स कुणाकुणाला आवडतात
    💓💗💓💗💓👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 ปีที่แล้ว +19

    तू किती निस्वार्थ पणे कबूल करतो खुप साधा आणि सच्चा माणूस आहेस तू म्हणूनच तुला akashaya सारखी सोज्वळ बायको मिळाली 🥰👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏ताई

  • @juisawant5432
    @juisawant5432 ปีที่แล้ว +18

    दादा तू बोललास की गावाकडून आलेल्या लोकांना हे सर्व भारी वाटत त्यात खरच काही कमी पण नाहीय कारण गावी हे सर्व नसतच तू बोलला खूप बर वाटल मला बघून 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏जूई ताई

    • @juisawant5432
      @juisawant5432 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs 😊

  • @madhuriagdekar8192
    @madhuriagdekar8192 ปีที่แล้ว +8

    समरेश, हे सगळं तू पहिल्यांदा बघितलंस आणि कबूलही केलंस. हा तुझा प्रामाणिकपणा मनाला भावतो. बाकी आपलं गावचं साधेपणच या पेक्षा अधिक छान वाटतं👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏माधुरी ताई

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 ปีที่แล้ว +5

    खरच समरेश तू आणि अक्षू खूप साधे आणि सरळ आहेत ..तुझा खरे पणा च खूप आवडतो .भाच्या नी मस्त फिरवले मामामामी ला.avdle na tumhala ...piza आणि शोलेभतुरे मस्त एन्जॉय केले ....पण मला तर तुमचं गावच आवडते ...आई घरी एकटी असेल ...ताई आणि भाच्य l खूप मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @meenakekal5300
    @meenakekal5300 ปีที่แล้ว +10

    गावची जीवन शैली वेगळी असते.शहरात सर्व सुविधा असल्याने लोक शहरात जाऊन वस्ती करतात.पण तेच लोक जेव्हां खेड्यात येतात.तेंव्हा गाव किती छान आहे. आणि गाव जर अलिबाग तसेच इतर समुद्र किनारा असलेली असतील तर त्याचा अभिमान काही वेगळाच.व्हिडीओ खुप छान आहे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😀👍
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏मीना ताई

  • @varshachaudhari8299
    @varshachaudhari8299 ปีที่แล้ว +8

    मुंबई मस्त आहे पण गावची मज्जा , शांतता इथे नाही. तुम्हीं गावाला राहता तुमच नशीब चांगल आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😊👍
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏वर्षा ताई

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 5 หลายเดือนก่อน +1

    खूप साधी माणस प्रेमाची आहेत मला खूप आवडली 😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 หลายเดือนก่อน

      व्हिडीओ आवडीने पाहिलात आणि वेळात वेळ काढून कमेंट केलीत त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद🙏😊

  • @pradnyeshkalamkar978
    @pradnyeshkalamkar978 ปีที่แล้ว +4

    गावचा लोकांना मुंबईत फिरायला मस्त वाट आणि मुंबईतल्या लोकांना गावी😅 पण सुख शांती खरी गावीच आहे💯♥️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😊👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @India-is-great
    @India-is-great 10 หลายเดือนก่อน +1

    समरेश, ह्या pizza पेक्षा कैक पटीने भारी तुझ्या घरी खाललेले तुझ्या सासुरवाडीच्या खाजाच्या करंज्या होत्या.... ♥️♥️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  10 หลายเดือนก่อน

      हा😃👍 सांगतो सासूबाईंना😊👏

  • @sharmilataskar2477
    @sharmilataskar2477 ปีที่แล้ว +5

    Tumhi sagle kitti cute ahat. Tumcha nature, sadhepana, kharepana khooop avadta. Na lajta sarva kahi khara bollas.
    Tumha sarvanna bharpur aashirwaad 🙏😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏शर्मिला ताई

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว +1

    गाव खेड्यात राहणारे शहारा पासून ४० किमी अंतरावर असतील तर मॉल मधे जाण्याचा फारसा प्रसंग येत नाही वेळे अभावी येण्या जाण्याचा वेळ आखणी करण्यास जमत नाही
    मस्त वहिनीने खरोखर मजा केली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Jay_Parthu_Show
    @Jay_Parthu_Show ปีที่แล้ว +1

    Khupach majja aali... Samresh Dada...!😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      thank you jay parthu😀👍

  • @yacobsatamker3457
    @yacobsatamker3457 ปีที่แล้ว +1

    नमस्कार समरेश व ताई व्हिडिओ खुप छान. बहिणीची फॅमिली खुप चांगली आहेत. तुम्हास मुंबईत फिरवून चांगले पाहूनचार केले मस्त...बाय इस्रायेल देशाहून...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Ho ..kaka khup majja aali😍👍🥰🙏

  • @vaishalipadave2167
    @vaishalipadave2167 ปีที่แล้ว +2

    Tu first time Mall madhe aala, tula mall khup bhari vatla. Aamhi mumbaikar mall vagaire routine jhala aahe. Khup crowded place. Mhanun weekend la gaavi palto enjoy karaila aani shantata anubhavaila. Tuzhe vlogs baghato ya karna sathi sada saral and swach jeevan ek number. Manala khup anand milto tuzhe video baghun. 👍👍👌👌👌🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 ปีที่แล้ว +3

    खूप छान एंजॉय केलत तुम्ही भाचयांसोबत

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😀👍ताई👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @anitakadam4960
    @anitakadam4960 ปีที่แล้ว +3

    Vdo 👌samresh tumhi chan aani khar bolta akshaya shant sarv Enjoy krtayt 🙏🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @gurunathpatil1754
    @gurunathpatil1754 ปีที่แล้ว +2

    Samresh tujya bhachya khup dhadasi ahet .bindast rahtat.khup mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो..😊👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 ปีที่แล้ว +2

    मस्तच दाखवला विडिओ आमच्या पण तोंडाला पाणी सुटले मुंबईमध्ये राहून मॉलमध्ये जायचा प्रसंग झाला नाही आता आम्ही पण जाऊ छोले भटूरे पिझ्झा खायला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😀👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @prakashbrid
    @prakashbrid ปีที่แล้ว +2

    Sundar, Ek Numbar 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 ปีที่แล้ว +1

    Wah khupach chhan video madhun baryach gosti pahayla milalya aamhi faar purvi gelo hoto pan jaast kuthe firlo nahi.. video 👌 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok👍😍आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @anirudhapalnitkar1803
    @anirudhapalnitkar1803 ปีที่แล้ว +1

    समरेश तुम्हाला बायकोचे मन राखता येते यात शंका नाही
    लिंबू लोणचे व प्रतिक्रिया असे असेल तर
    कोण नाराज होईल पण वहिनी चा स्वभाव मिळून मिसळून घेण्याचा आहे असेच आनंदी मजेत रहा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 ปีที่แล้ว +1

    Dada tu first time mall madhe gelas ani tu he khare panane kabul kelas.... Tuza heva vatoy dada kharch.... Thank you tuza mule ha mall baghayla bhetla..... Very nice vlog🙏🙏🙏🥳🥳🥳🥳🥳

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @ayeshakoor8239
      @ayeshakoor8239 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs sorry kya tyat dada... Samju shakto tuze problem

  • @shitaldangle8602
    @shitaldangle8602 ปีที่แล้ว +2

    खुप साधी आणि सरळ माणसं आहात तुम्ही आणि तुमच्या सर्व बहिणी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏शीतल ताई

  • @snehalt4548
    @snehalt4548 ปีที่แล้ว +2

    Tumhi mallchi majja enjoy kelit mast chaan vatale 👌👍pan tumchi ji Alibagchi life style aahe ti real lifestyle Mumbai madhe ti milnar nahi sundar video 👌👌📸👌👌👌🌹🌹🌹🌷🌷

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😃👍आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @shantalkamat8968
    @shantalkamat8968 6 หลายเดือนก่อน +1

    Samresh kup Chan enjoy Kara

  • @sakshipatil1062
    @sakshipatil1062 ปีที่แล้ว +1

    Kurla ale hote tr ghatkopar la yaych na mg 1 steshion sodun ahe chhan ahe video ajun khup enjoy kra mumbai aamchi jam bhari ahe 😂 purn public busy aste 😅🤣 mla video khup aavdli

  • @kishorthakur1645
    @kishorthakur1645 ปีที่แล้ว +4

    गावी राहणाऱ्या मंडळी ना मुंबई मध्ये 1/2दिवस बरे वाटते
    मग कधी गावी जातो असे वाटते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @snehalthale3441
    @snehalthale3441 ปีที่แล้ว

    Khup chhan video . Mumbai ch nivan ठिकाण बघायला भेटलं.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😃👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @rekhaparekar3918
    @rekhaparekar3918 ปีที่แล้ว +2

    छान वाटलं तू आणि अक्षू नी जीवाची मुंबई केली. मुंबई चे सर्व व्हिडीओ छान बनवले आहेस. आवडले.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 ปีที่แล้ว +2

    Samresh mast vdo tujya god bhachyane mama mami la mast firaval. Ane kamipana vatun gheun nako. Pahilyanda alas na ata jashel parat parat firayla. Baki simple ahes tu chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sapanajoshi7701
    @sapanajoshi7701 ปีที่แล้ว +2

    गावची माणसेच साधी भोळी असतात. दादा वहिनी तुम्ही खूप सिम्पल आणि क्यूट आहात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @hiteshhacker6324
    @hiteshhacker6324 ปีที่แล้ว +3

    Dada aaj cha video khupch sunder tuzyamule aamhi hi mumbai firlo than u👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @aaplisakhikitchen2153
    @aaplisakhikitchen2153 ปีที่แล้ว +1

    खूप छान वाटलं व्हिडिओ बघून .किती साधा आहेस दादा तू आणि वहिनी पण खूप छान आहे .👌👌👌🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @shitaldangle8602
    @shitaldangle8602 ปีที่แล้ว +1

    लयं भारी vlog.. तुमच्यामुळे इतका सुंदर Mall बघायला मिळाला... आम्ही नक्कीच visit करू.. आम्ही पनवेलमध्ये राहतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok पनवेलकर😀👍
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏शीतल ताई

  • @India-is-great
    @India-is-great 10 หลายเดือนก่อน +1

    ह्यापेक्षा भारी आपला गावच बरा....
    ❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  10 หลายเดือนก่อน

      हो बरोबर👏😊

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi ปีที่แล้ว +2

    जाम भारी वाटल , छान मज्जा केलीत 👌👌👌मस्त्त्त्त्त्तच, सगळे खूपच सुंदर 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @aniketlawate
    @aniketlawate ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ होता आवडला समरेश दादा तुझी फॅमिली सरळ साधी आहे आम्हाला खूप आवडते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 ปีที่แล้ว +1

    sarmesh अरे मुंबईत राहून मला पण नाही आवडत मॉल मध्ये जायला.फुकट वेळ जातो आजकालच्या मुलांना आवडते.उलट तुझ्या सारखे गावचे जीवन अनुभवायला आवडेल.पण दुर्दैवाने आम्हाला गाव नाही मुंबई च जन्मभूमी आणि कर्मभूमी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sanjivanisawant8972
    @sanjivanisawant8972 ปีที่แล้ว +2

    Bhachya chan aahet mama mami la mast firavatat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      हो😍👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @pravinwanivadekar2112
    @pravinwanivadekar2112 ปีที่แล้ว +2

    खूप छान जीवाची मुंबई केलीस 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😃👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 ปีที่แล้ว +2

    Khupp Chan Vatly Video Phahun Mumbai La Enjoy Kella 👌👌👌👌😀😀😀😀😀😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो👍😍
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 ปีที่แล้ว +1

    समरेश दादा आला रे एकदाचा विडिओ👍
    खुप छान वाटल विडिओ बघून आणि समाधान वाटल बघून दादा तुझ्या त्या दोन गोड भाच्या आणि वहीणी. आणि तु . खुप खुश होता. रे, 👍👏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      हो..सुजय👍🥰Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @sujaymore5020
      @sujaymore5020 ปีที่แล้ว +1

      Dada mahit hot Tu busy aashil re

  • @jayashreeraut385
    @jayashreeraut385 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर समरेश अक्षया पण छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @yogita7546
    @yogita7546 ปีที่แล้ว +4

    बरोबर बोललात तुम्ही तरी पहिल्यांदा खातात आम्ही तर अजून खाल्ला पण नाही 🙈🙈🙈🤭🤭🤭🤗🤗🤗 माणसाने जी आहे ते सांगावं बरोबर की नाही 😅😅

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      😃👍
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏योगिता ताई

    • @yogita7546
      @yogita7546 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs 🤗🤗🤗🤝🙏🙏

  • @manasikolekar2477
    @manasikolekar2477 ปีที่แล้ว +1

    खुप छान
    माझे पण माहेर अलिबाग आहे मी JRH कन्या शाळेत होते त्यामुळे मला तुझ्या vedio मधुन माझ्या लहानपणीचे जिवन परत एकदा अनुभवायला मिळते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      मस्त अलीबागकर😀👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @savitapatil6465
    @savitapatil6465 ปีที่แล้ว +1

    Are samresh tuzi sadgi hich kari tuzi sampati ahe khup chan video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sachinghogale562
    @sachinghogale562 ปีที่แล้ว +2

    Keep your simplicity.

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 ปีที่แล้ว +1

    मॉल ला जेव्हा पहिल्यांदा आपण जातो आणि काही पहिल्यांदा खातो...
    अगदी natural feelings आपणच जाणतो .
    यथार्थ वर्णन !!!
    मुंबई भ्रमंती चा गोड आस्वाद घेतला .
    Gate way of India आणि मॉल !!!
    Vlog chyaa yaa description मध्ये
    काही औरच ... विशेष आनंदी दिसले दोघे .. मुंबई फिरायला जे तुम्हे दोघे आला होतात .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏प्रवीण दादा

    • @dreamworldofpravinjoshimah8285
      @dreamworldofpravinjoshimah8285 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs pls re...
      No need to say sorry.
      Nice to see your reply !!!
      आईची काळजी घे
      Enjoy the life !!!
      So happy, satisfied n proud feeling for you that you are managing your time as much as you can for creating different vlogs

  • @shaheensajid8859
    @shaheensajid8859 ปีที่แล้ว +1

    आरे माला महित आस्था तर तुला भेटेल आली आस्ते मी कुर्लामधे राहते👌👌👌👌👍👍👍😋😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      next time भेटू ताई😀👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @samirnaik9262
    @samirnaik9262 ปีที่แล้ว +2

    Nice video brother aani tujhi aani Akshayaachi jodi pan chaan aahe😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏समीर दादा

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs ปีที่แล้ว +2

    Khup chan enjoy kele dada Mumbai la yeun

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तु कुठे जातोंस मुंबई मध्ये

    • @HarshadSakharkarVlogs
      @HarshadSakharkarVlogs ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs Badlapur la bro

  • @manasikolekar2477
    @manasikolekar2477 ปีที่แล้ว +1

    आपल्या कुरूळ च्या तलावा जवळ १ मंदिर आहे ते तुला कधी जमले तर दाखव

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      haa taai👍😃 ya agodar cha ek video ahe aplya chanel var अलीबाग ते मुंबई बोटिनें प्रवास to paha. tyat dalhavlay ..kurul tale

  • @sanjalibhatkar9733
    @sanjalibhatkar9733 ปีที่แล้ว +2

    समरेज खूप छान एन्जॉय गेला मुंबईमध्ये पहिल्यांदीच गेला होता ना मी पूर्ण व्हिडिओ तुझा बघितला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो ताई😀👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @sanjalibhatkar9733
      @sanjalibhatkar9733 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogsतूझे नेहमी विडिओ छान आहे

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 ปีที่แล้ว +1

    समरेश व्हिडिओ मस्त तुझी फ़वारन कंट्री पण खूप आवडली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😂😃👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @aparnachoudhari5339
    @aparnachoudhari5339 ปีที่แล้ว +1

    Samresh & akshaya tumhi khup simple and cute couple aahat asech raha tujya bhachya pan khupach Chan aahet careing neture aahe tyancha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏अपर्णा ताई

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 ปีที่แล้ว +3

    खुप छान 👍🏻👌👌
    तोंडाला पाणी आले खरच 😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      😀👍
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs 🤝😊👍🏻

  • @viveknerurkar454
    @viveknerurkar454 ปีที่แล้ว +1

    Enjoy kara sagle....
    Mala tumcha gharguti masala pahije...milel ka please..nisha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Ho..amhi ata sell karnar ahot gharguti masala.. lavkarach video yeil👍 sadhya masala tayar hotoy👍🥰Thank u🙏🥰

  • @sandhyakulkarni4428
    @sandhyakulkarni4428 ปีที่แล้ว +1

    दादा जे आहे ते तु खर ते बोलतो खुप छान वाटत व्हिडिओ छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @shalushirsad9628
    @shalushirsad9628 ปีที่แล้ว +1

    खूप छान पार्टी अक्षया वहिनी साठी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @savitapriolkar1738
    @savitapriolkar1738 ปีที่แล้ว +1

    Khup sunder mall mast enjoy kara

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @mangalashriyan2064
    @mangalashriyan2064 ปีที่แล้ว +3

    Nehmi pramane mast vlog.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sachinshinde6922
    @sachinshinde6922 ปีที่แล้ว +3

    खुपचं छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @Prt5855
    @Prt5855 ปีที่แล้ว +1

    Dada mast hota vlog aani mla tumcha aani vahini cha kharepana sadhepana kharach manala bhavto ashech raha... ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @dweepgamer7365
    @dweepgamer7365 ปีที่แล้ว +1

    Samresh kaka Wadala la pan yeah apan jauya firayla ❤️🫂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      हो द्वीप मस्त फिरु मग😀👍🙏thank u dweep भाई😍👍

  • @sagargamingtx
    @sagargamingtx ปีที่แล้ว +1

    Dada Khup masat vattal tu sagal kahi pahtos ani videos made sarvana kahi tari karnyachi aasha detos

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      he maaz kahi nahi sagar..tumch prem aahe🥰👍

  • @rajeshubhare583
    @rajeshubhare583 ปีที่แล้ว +1

    समरेश दादा तु Kurla phoenix Mall आले, मी पण मी पण जॉबला तिकडे असतो sorry दादा contact number नसल्यामुळे आपली भेट नाही झाली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      मस्तच😀👍next time भेटु 👍🥰
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @ganeshthombare6669
    @ganeshthombare6669 ปีที่แล้ว +2

    Excellent editing bro

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @LekMaziladachig
    @LekMaziladachig ปีที่แล้ว +3

    Nice 📷 dada kiti premane pizza 🍕 khau ghalto vahini la 😊😊😊😊 full enjoy

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 ปีที่แล้ว +1

    मस्त मज्जाच की 😎👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ho khup majja keli😀👍🥰🙏

  • @maheshpatil-no5zj
    @maheshpatil-no5zj ปีที่แล้ว +1

    Mi pan pahilyanda pahile vidiot thak yuu mi mhegha patil Thane alibag karle khup ghan

  • @fanildevadiga891
    @fanildevadiga891 ปีที่แล้ว +4

    Very Nice Family 🙏🕉️,God Bless Your Family 🕉️🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @vidhirawte1095
    @vidhirawte1095 ปีที่แล้ว +1

    Mast enjoy kela

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😀👍आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @pawar.manoj.n1997
    @pawar.manoj.n1997 ปีที่แล้ว +2

    Dada khup mast ...👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @Manasi_1875
    @Manasi_1875 ปีที่แล้ว +1

    Khup chan video 👍tumhi doghehi khup sadhe aahat...asech raha 👍 Manasi Mandar Joshi Pune

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @kiranmohekar1123
    @kiranmohekar1123 ปีที่แล้ว +1

    Nice. Video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @nilamzunjarrao3135
    @nilamzunjarrao3135 ปีที่แล้ว +1

    मस्तच enjoy केल दादा तुम्ही सगळ्यांनी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो आर्या😀👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @nilamzunjarrao3135
      @nilamzunjarrao3135 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs मस्तच होते मुंबईचे विडिओ आम्ही पण enjoy केले.

  • @vaishanaviratate7637
    @vaishanaviratate7637 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे व्हिडिओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @ashwiniraghav1995
    @ashwiniraghav1995 ปีที่แล้ว +3

    Khup motha mall ahe dada mast thnx dhakvlyabadl👍👌👌🔥😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏अश्विनी ताई

    • @ashwiniraghav1995
      @ashwiniraghav1995 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs dada nko re sorry bolu amhi samju shakto plzz

  • @NABILMAJID1
    @NABILMAJID1 ปีที่แล้ว +1

    Hi samresh maine bhi apne channel me first video upload ki hai snow video ❄️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok superb👍

    • @NABILMAJID1
      @NABILMAJID1 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs apke video dekh ke hi vlog banane ki himmat mili thank you very much

  • @mbalichaudhari1869
    @mbalichaudhari1869 ปีที่แล้ว +1

    Very nice family☺ Dada tu Chan boltos

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @varshasusmal5138
    @varshasusmal5138 ปีที่แล้ว +1

    Nice vlog 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sachinsapkal7362
    @sachinsapkal7362 ปีที่แล้ว +1

    खूपच छान व्हिडिओ आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @sagargamingtx
    @sagargamingtx ปีที่แล้ว +1

    Dada Oberoi Mall la tari yeyach nA

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      चालेल सागर😍👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @vijayrale7310
    @vijayrale7310 ปีที่แล้ว +1

    1 no ,👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @swapniljadhav4938
    @swapniljadhav4938 ปีที่แล้ว +1

    Mi pan kamanila rahto kdhi aala hota

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      ok javalach hotas😀👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @rasikapatilsubhedar7768
    @rasikapatilsubhedar7768 ปีที่แล้ว +1

    Dada kontya mall la gele hote tumhi mumbai la alele tumhi tevha tumhala bolvta nahi ale ghari sorry ha dada. Tumhi mumbai la ale hote tyach time la mazya chotya bahini cha navra expired zala so amchi tikde dhavpal hoti mhanun tumhala bolvta nahi ale sorry, next time mumbai la yal tevha sanga ani nakki ghari ya vahini la gheun🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      next time bhetu taai🥰👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @rasikapatilsubhedar7768
      @rasikapatilsubhedar7768 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs Next Time Mumbait Yal Tar Nakki Kalva Nakki Bhetu

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम👌👌विडिओ👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @sandipbaikar5683
      @sandipbaikar5683 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs काही हलकत नाही कमेंट्स चा रिप्लाय द्यायला उशीर झाला तर💐पण विडिओ येवूद्या आम्ही वाट पाहत असतो मि संदीप बैकर मंडणगड सतीश दादा चा गाव वाला👍

  • @hiteshmore1819
    @hiteshmore1819 ปีที่แล้ว +1

    Very nice bhai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏हितेश

  • @NABILMAJID1
    @NABILMAJID1 ปีที่แล้ว +1

    Hi samresh your videos are amazing I'm watching all your videos. I'm watching from United Kingdom 🇬🇧

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      wow😊 you are from uk 👍😀 thank you so much 🥰🙏👍

    • @NABILMAJID1
      @NABILMAJID1 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs I'm from Murud janjira your neighbourhood. But I'm in uk since 2019

  • @tejasjadhav2974
    @tejasjadhav2974 ปีที่แล้ว +1

    Are bhai ...roj video takat ja ...! Khup wait karayla aalgt ..as chalnar nahi bhai 🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो😃👍नक्की प्रयत्न करु😍👍तेजस🥰
      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @harshalashirodkar4131
    @harshalashirodkar4131 ปีที่แล้ว +1

    Tumhi home tour dakhava na. Tumhi kharch Chan ghar bandhale aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      हो हर्शला ताई..दाखऊ लवकर😍👍Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @kunalkarekar9276
    @kunalkarekar9276 ปีที่แล้ว +1

    Mastach 👌🏽👌🏽😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much kunal🙏👍🥰

  • @archanapatil4544
    @archanapatil4544 ปีที่แล้ว +1

    Khup chan aahe video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว +2

    NICE FAMILY

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏प्रदीप दादा

  • @shubhamkadam4641
    @shubhamkadam4641 ปีที่แล้ว

    Khup Chan samresh dada 🔥🔥🔥

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Tuze khup khup dhanyawaad shubham🥰🙏

  • @reshmakadam7326
    @reshmakadam7326 ปีที่แล้ว +1

    Mast👌👌 Jay sadguru dada🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @moreshwarmali2809
    @moreshwarmali2809 ปีที่แล้ว +2

    👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @snehalgodambe1721
    @snehalgodambe1721 ปีที่แล้ว +3

    Simplicity is the beauty of your vlogs. Keep it up.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट करताय..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pradipwalanj2369
    @pradipwalanj2369 ปีที่แล้ว +1

    NICE TRIP, ENJOY

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Sorry..खुप busy होतो..त्यामूळे तुमच्या कमेंटला रिप्लाय द्यायला उशीर झाला..
      आपले मुंबईचे विडियो तुम्ही आवडीने पाहिलेत..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏