उपचार पूर्ण झाल्यावर सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर परत येतो का?| Breast Cancer | Marathi |Dr Pranjali Gadgil
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 ก.พ. 2025
- Pune Breast Care
For Teleconsult, send "Hi"on: wa.me/message/...
Email: punebreastcare@gmail.com
Address: Bhagyashree Apartments, 3, 839/2, BMCC Rd, Shivajinagar, Pune, Maharashtra 411004
Website: www.punebreastcare.com
Google Location: maps.app.goo.g...
Facebook: / breastsurgeonpune
Instagram: / punebreastcare
Linkedin : / dr-pranjali-gadgil-791...
______________________________________________________
उपचार पूर्ण झाल्यावर सुद्धा ब्रेस्ट कॅन्सर परत येतो का?
Can Breast Cancer Recur in spite of complete treatments?
ब्रेस्ट कॅन्सर चे उपचार पूर्ण झाल्यावर हा कॅन्सर परत उद्भवणार का? हा प्रश्न सर्व कॅन्सर रुग्णांच्या
मनात येतो. कॅन्सर परत येण्याची शक्यता किती असते ? कॅन्सर परत येऊ नये यासाठी काय करता
येतं ? कॅन्सरचं पुनर्वसन झालंच तर उपचार होऊ शकतात का? अशा प्रष्णांची उत्तरे देत आहेत
पुण्याच्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जन आणि स्तनरोग चिकित्सक डॉ प्रांजली गाडगीळ.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि Like, Share, Subscribe करायला विसरू नका.
#Biopsy #Breastcancer #Awareness #Marathi
________________________________________
Production :
Angad Joshi
Bhagyashree Patil
Post Production Head :
Onkar Jayashree Nagnath (The Tweaky Tales)
Created By :
Anurag Pathak
___________________________________________
About Dr. Pranjali Gadgil :
Dr. Pranjali Gadgil is a US fellowship-trained Breast Surgeon practicing in Pune, India. Her practice interests include diagnosis and treatment for breast cancer, breast surgery, breast ultrasound, breast biopsy, fibroadenomas and cysts, breast pain, genetic counseling for family history of breast cancer, advice on screening mammography and risk reduction.
______________________________________________
DISCLAIMER:
The information provided in this video is for educational purposes only and does not substitute for professional medical advice.
Please consult a medical professional or healthcare provider if you seek medical advice, diagnoses, or treatment.
Dr. Gadgil and Pune Breast Care are not liable for risks associated with using or acting upon the information provided here.
__________________________________
Very Useful information. Pls explain Diet and daily exercise types mam. Thank you 🙏
Sure will make something on the topic soon
आहार काय असावा कृपया मार्गदर्शन करावे
जरुर! लवकरच या विषयावर एक वीडियो करण्याचा प्रयत्न कारूया.
Hiii
मॅडम माझी कॅन्सर ट्रीटमेंट सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाली असून माझा er pr पॉझिटिव ब्रेस्ट कॅन्सर होता सध्या हार्मोन्स टॅबलेट सुरू आहे पण काही वर्षांनंतर का होईना मी आई होऊ शकेल का
Tumhala chemotherapy ghyavi lagali ka,Ani ti khup painful asete ka,mi you tuber che video baghitale tyat ase sangitale ki chemotherapy jar sahan nahi zali tar deth pan hou shakate
मॅडम ब्रेस्ट कॅन्सर ची रिकनस्ट्रक्शन सर्जरी करायची असेल तर खर्च किती येतो?
रिकंस्ट्रक्शन चा प्रकार( फ्लॅप किंवा इम्प्लांट) हॉस्पिटल आणि रूम यामुळे खर्च बदलतो. टेले-कन्सल्ट वर अजुन माहिती देता येईल.
Mam mazya aaic brest cancer c opreshan zal ahe pn tyla usir zalyamule to ata atdyamde psrla ahe tr ata pude ky krav
आधीचे आणि आत्ताचे रिपोर्ट्स टेलिकॉन्सल्ट लाइन ८७८८०९०६५५ वर पाठवलेत तर मार्गदर्शन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू.
Tumhi kute asta
मला सुद्धा छातीत गाठ आहे मी मेमोग्राफी केली आहे रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत आता त्या घाटीचं काय करावे माझं वय 44 आहे
तुम्ही अपॉइंटमेंट घेउन क्लिनीक ला आलात तर क्लिनिकल एक्साम वर ठरवता येईल की अजून काय करायला हावं आहे.
@@DrPranjaliGadgil तुमचं कुठे मुंबईमध्ये क्लिनिक आहे का
@@kasawant12 मुम्बई मधे क्लिनिक नाही अहे पण बाहेरगावच्या पेशंट साठी टेली कॉन्सल्ट करण्याची सुविधा आहे.
त्यासाठी तुमची किती फीज आहे
आणि ते कसं करता येईल