मॅडम माझ्या मिसेसला डाव्या बाजूला ब्रेस मध्ये बारीक गाठ आहे आणि डाव्या बाजूच्या काखेत पण गाठ आहे तीला तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि 4 महिन्याचे तान्हे बाळ आहे तिला ब्रेसचा कॅन्सर असू शकतो का piz comment बगितल्यावर रिप्लाय द्या विनंती आहे तिला tritment चालू आहे
घरच्या घरी उपाय आहे का म्याडम 🙏🙏
Very nice and informative 👍👍
घरच्या घरी काय उपाय आहे का याच्यावरती मॅडम
मॅडम माझ्या मिसेसला डाव्या बाजूला ब्रेस मध्ये बारीक गाठ आहे आणि डाव्या बाजूच्या काखेत पण गाठ आहे तीला तीला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि 4 महिन्याचे तान्हे बाळ आहे तिला ब्रेसचा कॅन्सर असू शकतो का piz comment बगितल्यावर रिप्लाय द्या विनंती आहे तिला tritment चालू आहे
Mam Breast mastiscise hya ajaratun rugn purnpane bra hoto ka
मी अनेक वर्षापासून टाटा परळ आणि खारघर मध्ये पेशंट साठी सोशल वर्क करतो... आपणास शुभेच्छा..
🙏🙏
निप्पल का दुखत..हे कशाचे द्योतक आहे