फारच व्यवस्थित पणे देशी गोवंशा बद्दल माहिती मिळाली. मानवी जीवनात देशी गाईंचे महत्त्व खूप आहे. फक्त ते समजले पाहिजे. आज सगळीकडे केमिकल झाले आहे. तरुण पिढीने श्री. भिडे सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेंद्रिय शेती, देशी गोपालन व संवर्धनाकडे वळले पाहिजे श्री. भिडे सरांच्या कार्याला आमचा सलाम 🙏
@@IndianFarmerEntrepreneurs सर तुमचा पंचगव्यापासुन निर्मित वस्तुंचा व्हिडिओ कधी अपलोड होणार आहे तो व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करा. धन्यवाद जय गौमाता. आतुरता व्हिडिओची..
जय श्री राम... अतिशय मोलाची माहिती दिली आपल्या कार्य ची भरभराट व्हावी हि शुभेच्छा... धन्यवाद. . गोशाळेला भेटण्यासाठी पुढील आठवड्यात एवु इच्छितो.... सम्पर्क होईल ही आशा,,
फार छान.. देशी गाईंचा, पंचगव्याचा प्रकल्प छान उभा केला आहे..कमीत कमी खर्चात अन् पूर्ण सेंद्रिय, नैसर्गिकरित्या हे खूप कौतुकास्पद.. नव्या भारताच्या निर्मिती तील तुझ्या या कार्याला,सहभागाला आमच्या भरभरुन शुभेच्छा...
Ho kharach pn tyanni adhi Khillar gai n pasunch suruwat keli hoti pn tyanch mhanan hot ki Khillar gay support navti karat . Maran ,doodh kadhatana lat Maran .
गुरुजी, मी सेवा निवृत आहे मला गो सेवेसाठी घरी गाय पाळायची खुप इच्छा आहे, तेंव्हा शांत स्वभावाची देशी गाय कोणती असेल या बाबत प्लीज मला योग्य मार्गदर्शन कराल ही आपणास विनंती करण्यात येत आहे.. 🙏
Namaskar mi Sanjay Jadhav, Aantri Khurd, Shirala, Sangli. Mazi Aai khup ajari hoti, angala purna suz ali hoti, ajibat halchal karta yet nhavti. Amhi tila Mumbai la anli ani Nerul la D Y Patil hospital madhe admit keli, 15/20 divas zale jawal jawal 2 lakh kharcha zale tari kahi farak padat nhavta shevti Dr. mhanale gheun ja ata. Amhi purna asha sodli hoti ki ata kahi khare nahi. Shevti shevatcha upay mhanun yanchya kade alo. Dr.Pratik Bhide na Aai chi paristhiti sangitli, te swata amchya ghari ale Aai chi nadi tapasun tyanna vatacha tras ahe sangitala va tyachyawer oushad dile thodyach divsat Aai la farak janau lagla, tila aleli suz oserly, Ata ti swata uthun baste, swatachya hatane jevte, changli bolayla lagli. Mi Pratik Bhidencha khup abhari ahe tyanchyamule mazya Aai cha jiv vachla.
नविन देशी गोपाल न सुरू करताय? सुरू असलेले गोपालन फायद्यात नाही? शेण गोमूत्राचे काय करायचे माहीतच नाही ? चला तर मग देशी गोमातेबद्दल प्रचंड आस्थेने काम करणाऱ्या गोसेवकांसाठी मोरया गोसंवर्धन रजि.महा.४३४/१६/महा एफ-१७९६९/सांगली केंद्र सरकार मान्यताप्राप्त B.S.S. अधिकृत ट्रेनिंग सेंटर महा/८११५ आयोजित करत आहे ,पंचगव्य प्रशिक्षण वर्ग ,इच्छुकांनी त्वरित नाव नोंद करावे दिनांक ०५-०६-०७ जुलै २०१९ देशी गोपालन एवं पंचगव्य प्रशिक्षण वर्ग सत्र २७ वे आपण ज्या गोमातेला सांभाळतोय ती स्वतः जगून आपल्याला सांभळत असेल तर ? ज्या गोमातेला ती दूध कमी देते अथवा देत नाही म्हणून दूषण देत राहिलो पण ती शेण गोमूत्रातून दुधापेक्षा दुप्पट कमवून देत असेल तर ? ज्या गोमातेला आजपर्यंत आपण फक्त ३३ कोटी देव म्हणून पाहिले ती जर सायन्सच्या प्रवासातील अनेक दरवाजे उघडत असेल तर ? हे सर्व दिवास्वप्न नसून सत्य आहे व हेच जाणून घ्यायला हा कोर्स केला पाहिजे या वर्गात आपण गाईंपासून मिळणाऱ्या पंचगव्य (पाच वस्तु दुध,दही,तूप,शेण,गोमुत्र,) या वस्तूंपासून आपण दैनंदिन जीवनातील अनेक उपयोगी वस्तु निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेणार आहोत. 🌸फेसपॅक 🌸केशतेल 🌸साबण 🌸शाम्पू 🌸दंतमंजन 🌸धुपकांडी 🌸 तूप 🌸 फिनाईल 🌸 वेदनाशामक तेल 🌸मच्छरछाप 🌸उटणे 🌸 पंचगव्य तूप 🌸 गोमूत्र अर्क 🌸 गोमूत्र घनवटी अश्या अनेक वस्तु आपण यात प्रॅक्टिकल सह शिकू शकाल. प्रशिक्षण कालावधी ३ दिवसाचा असेल. या मध्ये आपण गाईंचे व्यवस्थापन गाई आजारी पडल्यास घरगुती उपाय अत्यंत कमी खर्चात गोठा उभारणे गाईंचे प्रकार व महत्व त्यांचे दैनंदिन पालन,पोषण,आहार गौ धार्मिक व विज्ञान महत्व पंचगव्य वस्तू निर्माण शेती साठी नैसर्गिक खते , फवारणी अर्क, मनुष्यव्याधीवर अर्क आत्ता पर्यंत नगण्य असणाऱ्या शेण,गोमूत्राचे व्यावहारिक फायदे आदी अनेक विषयावर सखोल अभ्यास दिला जाईल . यासोबत गोआधारीत पारंपरिक राहणे , नैसर्गिक भोजन व्यवस्था स्वच्छ पवित्र असे अल्हाद दायक वातावरण यांनी परिपूर्ण अश्या ठिकाणी हे प्रशिक्षण सम्पन्न होईल . निवास,भोजन,व्यवस्था सह फी ५००१ (आपलें नाव आजच ऍडव्हान्स जमा करून नोंद करावे)
तरी ज्या गोपालकांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव त्वरित नोंद करावे . कारण या बॅच साठी मर्यादित गोपालकांनाच प्रवेश असेल. अधिक माहिती व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अवश्य सम्पर्क साधावा बुकिंग साठी MORAYA GOSNAVRDHAN ICICI BANK branch of wategaon Ac 637005004388 Ifsc ICIC0006370} प्रशिक्षण कालावधी ०५-०६-०७ जुलै २०१९ सविस्तर पत्ता श्री प्रतिक उमेश भिडे (गुरुजी) मु पो वाटेगाव ता वाळवा जि सांगली ४१५४१० मुंबई अथवा पुणे भागातून येताना बस,ट्रॅव्हल्स याने आपण येऊ शकता सांगली ,कोल्हापूर साठी निघणाऱ्या गाडीने निघून कराड पुढे 20 km इथे कासेगाव लागेल तिथे उतरावे तिथून बस अथवा ऑटो ने येऊ शकता कोल्हापूर, सांगली विभागातून येताना कराड कडे जाणाऱ्या बसने कासेगाव येथे उतरून वाटेगावी यावे रात्रौ 9 ते 10 च्या आसपास मुंबई विभागातून निघाल्यास पहाटे 5 दरम्यान पोचू शकता रेल्वे विभाग --कराड स्टेशन ला उतरावे तिथून कराड मधून सांगली अथवा कोल्हापूर साठी येणाऱ्या बसने कासेगावला यावे (NH 4 ला पेठनाका जवळ कासेगाव तिथून पश्चिमेस 4 km वाटेगाव) वाटेगाव मध्ये आल्यावर डावीकडे कारखाना रोडला 2 km अंतरावर डाव्या बाजूला मोरया गोसंवर्धन हा बोर्ड लागेल तिथे आत आपली गोशाळा आहे बसने वाटेगावी आल्यास रिक्षा करून यावे लागते साधारण 80 रुपये आसपास घेतात "मोरया गोसंवर्धन" goo.gl/maps/UN3bCeRcAgL2 आपला प्रवास सुखाचा होवो सम्पर्क सूत्र *प्रतिक उमेश भिडे 9890082045 9403779901/02 वाटेगाव आपले युट्युब चॅनेल अवश्य बघा व सबस्क्राईब करा th-cam.com/users/MorayaGosanvardhan फेसबुक पेज facebook.com/MorayaGausanvardhan वेबसाईट morayagosanvardhan.in ओळखीतील देशी गाई पालकांना तसेच या विषयातील इच्छुक मित्रजनांना अवश्य मेसेज पोच करावा जय गोमाता {याप्रशिक्षणाच्या माध्यमातून "अडव्हांस डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी"हा १ वर्षाचा अधिकृत कोर्स सुद्धा येथे पुर्ण करू शकता
तुम्ही गाईच्या शेणापासुन लाकडे बनवण्याच कामं करणार का?अशी लाकडं होळी तसेच स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी खुप चांगली.वातावरणातलं प्रदुषण नाहीसे होऊन हवा शुद्ध आणि स्वच्छ होईल.अशी लाकडं विकुन भरपुर पैसेही मिळतील.
सर आपण खूप छान काम करत आहात पण महाराष्ट्राची शान खिल्लार गाय सभाला .गाय ला आपण माता बोलतो आणि आपल्याजवळ गाय सोडून (khilar)दुसरीकडून गाय आणून तिची सेवा करणे त्यामधून काय पुण्य मिळणार खिलार गाय तर अजून दुःखी आहेत ना
आपल्याला हा व्हिडीओ आवडला असेल तर व्हिडीओ शेअर जरूर करा.👍
Sir help
फारच व्यवस्थित पणे देशी गोवंशा बद्दल माहिती मिळाली.
मानवी जीवनात देशी गाईंचे महत्त्व खूप आहे. फक्त ते समजले पाहिजे.
आज सगळीकडे केमिकल झाले आहे.
तरुण पिढीने श्री. भिडे सरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सेंद्रिय शेती, देशी गोपालन व संवर्धनाकडे वळले पाहिजे
श्री. भिडे सरांच्या कार्याला आमचा सलाम 🙏
धन्यवाद🙏
व्हिडीओ आवडला असेल तर शेअर जरूर करा👍
Sandip tumchya kade aahet ka deshi cows
अप्रतिम ..खुपच चांगला उपक्रम आपन राबवत आहात आमच्या खुप खुप शुभेच्छा...
खूपच छ्यान माहिती दिलीत,
खुप चांगली माहिती दिली धंन्यवाद 🙏🙏
छान माहिती दिली
खुप छान माहिती गुरुजी ।
छान आणि उपयुक्त माहिती देण्यासाठी धन्यवाद !
khup changli seva Ahe
Apratim sir.
खुप छान व सविस्तर माहिती दिली आपण.🙏🙏
Khup c chan sir
Very good information .
खूप चांगले काम करत आहेत
सर खुपच भारी व्हिडिओ सर असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करा मनापासून आभार धन्यवाद सर जय गोमाता ..
हो नक्कीच.
धन्यवाद✌
Chaan ahe project sir tumcha,khup shubhechha tumhala
@@IndianFarmerEntrepreneurs सर तुमचा पंचगव्यापासुन निर्मित वस्तुंचा व्हिडिओ कधी अपलोड होणार आहे तो व्हिडिओ लवकरात लवकर अपलोड करा. धन्यवाद जय गौमाता. आतुरता व्हिडिओची..
@@gaubhumiorganicfarm...7150 होईल सर 2-3 दिवसात
@@IndianFarmerEntrepreneurs धन्यवाद सर
सुंदर आहे खूप छान आहे
khup pramanik praytna abhinandan
Thanks Bhau
Excellent! Thank you for the information provided. It is probably the best video on the topic.
छान
जय श्री राम... अतिशय मोलाची माहिती दिली आपल्या कार्य ची भरभराट व्हावी हि शुभेच्छा... धन्यवाद. . गोशाळेला भेटण्यासाठी पुढील आठवड्यात एवु इच्छितो.... सम्पर्क होईल ही आशा,,
सुंदर विडियो सर
धन्यवाद सर
जय गोमाता जय गोधन
Very nice
Wish to know more abt
May we know a training period and it's fees as well as it's contents
खुप छान
Nice video in all video
फार छान.. देशी गाईंचा, पंचगव्याचा प्रकल्प छान उभा केला आहे..कमीत कमी खर्चात अन् पूर्ण सेंद्रिय, नैसर्गिकरित्या हे खूप कौतुकास्पद.. नव्या भारताच्या निर्मिती तील तुझ्या या कार्याला,सहभागाला आमच्या भरभरुन शुभेच्छा...
Keep Chan video Bangladesh sar
Very nice information sir
दुध महत्वाचं नाही,तर मग खिल्लार गाई पाळा की ...
आज खिल्लार च्या संगोपनाची गरज आहे भावा...
Ho kharach pn tyanni adhi Khillar gai n pasunch suruwat keli hoti pn tyanch mhanan hot ki Khillar gay support navti karat . Maran ,doodh kadhatana lat Maran .
आपण आणे जुन्नर ला शाखा केली असून तिथे खिलार ठेवीत आहोत
खिलार गिर एकत्र असतात भांडण होतात
@@MorayaGosanvardhan tite khillari gai che tup milel ka
गुरुजी, मी सेवा निवृत आहे मला गो सेवेसाठी घरी गाय पाळायची खुप इच्छा आहे, तेंव्हा शांत स्वभावाची देशी गाय कोणती असेल या बाबत प्लीज मला योग्य मार्गदर्शन कराल ही आपणास विनंती करण्यात येत आहे.. 🙏
Namaskar mi Sanjay Jadhav, Aantri Khurd, Shirala, Sangli. Mazi Aai khup ajari hoti, angala purna suz ali hoti, ajibat halchal karta yet nhavti. Amhi tila Mumbai la anli ani Nerul la D Y Patil hospital madhe admit keli, 15/20 divas zale jawal jawal 2 lakh kharcha zale tari kahi farak padat nhavta shevti Dr. mhanale gheun ja ata. Amhi purna asha sodli hoti ki ata kahi khare nahi.
Shevti shevatcha upay mhanun yanchya kade alo. Dr.Pratik Bhide na Aai chi paristhiti sangitli, te swata amchya ghari ale Aai chi nadi tapasun tyanna vatacha tras ahe sangitala va tyachyawer oushad dile
thodyach divsat Aai la farak janau lagla, tila aleli suz oserly,
Ata ti swata uthun baste, swatachya hatane jevte, changli bolayla lagli.
Mi Pratik Bhidencha khup abhari ahe tyanchyamule mazya Aai cha jiv vachla.
Mast line 😍🙏💯🙏
घर बांधण्यासाठी लागणारे पंचगव्य तुम्ही उपलब्ध करून देऊ शकता का
सर गिर कालवड मिळेल काय सर
सर आता लाँक डाऊन सुरु आहे पुढील ट्रेनिंग कोर्स केव्हा सुरु होईल?
khillari gai che tup milel ka
Pratik sir.
Tumchyakade kali gay ahe na.
Please ekhadi kalavad kinva gay dyana mla.
Khup madat hoil tumachi
Trening kiti divas rahte
प्रशिक्षण केव्हा असते फि किति आहे
सर विक्री साठी कालवडी आहे का असेल तर सांगा किंमत किती आहे सांगा 🙏🙏🙏
गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला देवकीनंदन गोपाला
सर, गाई विक्रीसाठी उपलब्ध आहेत का?
सध्या नाहीत
9067024757
@@diganttodkar4464 आपल्या कडे आहेत का गीर गायी
@@MorayaGosanvardhan गाई विकण्यास आहे का
माज़्या कडे गोमुत्र आहे ते कूट विक्री कासि करावी
लाल काधारी गाय चा गोठाचा विडिओ बनवा. धन्यवाद
Ok
Guruji tumch age kiti...????😊
1 किलो तुपाची काय किंमत आहे?
आमच्या गावातली गोशाळा डेव्हलपमेंट करायची आहे तर कशी डेव्हलपमेंट करावी
सर प्रतिक भिडे गुरूजी यांच्या गौशाळेत पंचगव्यापासुन कोनते कोणते प्रोडक्ट तयार केले जातात त्याचा एक व्हिडिओ अपलोड करा धन्यवाद जय गौमाता...
हो व्हिडीओ तयार आहे प्रॉडक्ट्स चा.
लवकरच चॅनेलवर येईल
@@IndianFarmerEntrepreneurs धन्यवाद सर जय गौमाता
Indian Farmer Entrepreneurs we r waiting
@@amarpatil9643 Video upload before 2 months plz check.
खूप सुंदर माहिती दिली अनुभवातु न ही दिली मी पण सुरू करतो आहे मी तुमच्या सोबत संपर्क करतो
नमस्कार सर
आपल्यकडे यायंच आहे प्रशिक्षण घेण्यासाठी.
कॉल करा त्यांना.
नविन देशी गोपाल
न सुरू करताय?
सुरू असलेले गोपालन फायद्यात नाही?
शेण गोमूत्राचे काय करायचे माहीतच नाही ?
चला तर मग
देशी गोमातेबद्दल प्रचंड आस्थेने काम करणाऱ्या गोसेवकांसाठी
मोरया गोसंवर्धन
रजि.महा.४३४/१६/महा
एफ-१७९६९/सांगली
केंद्र सरकार मान्यताप्राप्त B.S.S. अधिकृत ट्रेनिंग सेंटर महा/८११५
आयोजित करत आहे ,पंचगव्य प्रशिक्षण वर्ग ,इच्छुकांनी त्वरित नाव नोंद करावे
दिनांक ०५-०६-०७ जुलै २०१९
देशी गोपालन एवं पंचगव्य प्रशिक्षण वर्ग
सत्र २७ वे
आपण ज्या गोमातेला सांभाळतोय ती स्वतः जगून आपल्याला सांभळत असेल तर ?
ज्या गोमातेला ती दूध कमी देते अथवा देत नाही म्हणून दूषण देत राहिलो पण ती शेण गोमूत्रातून दुधापेक्षा दुप्पट कमवून देत असेल तर ?
ज्या गोमातेला आजपर्यंत आपण फक्त ३३ कोटी देव म्हणून पाहिले ती जर सायन्सच्या प्रवासातील अनेक दरवाजे उघडत असेल तर ?
हे सर्व दिवास्वप्न नसून सत्य आहे व हेच जाणून घ्यायला हा कोर्स केला पाहिजे
या वर्गात आपण गाईंपासून मिळणाऱ्या पंचगव्य (पाच वस्तु दुध,दही,तूप,शेण,गोमुत्र,) या वस्तूंपासून आपण दैनंदिन जीवनातील अनेक उपयोगी वस्तु निर्माण करण्याचे प्रशिक्षण घेणार आहोत.
🌸फेसपॅक
🌸केशतेल
🌸साबण
🌸शाम्पू
🌸दंतमंजन
🌸धुपकांडी
🌸 तूप
🌸 फिनाईल
🌸 वेदनाशामक तेल
🌸मच्छरछाप
🌸उटणे
🌸 पंचगव्य तूप
🌸 गोमूत्र अर्क
🌸 गोमूत्र घनवटी
अश्या अनेक वस्तु आपण यात प्रॅक्टिकल सह शिकू शकाल.
प्रशिक्षण कालावधी ३ दिवसाचा असेल.
या मध्ये आपण
गाईंचे व्यवस्थापन
गाई आजारी पडल्यास घरगुती उपाय
अत्यंत कमी खर्चात गोठा उभारणे
गाईंचे प्रकार व महत्व
त्यांचे दैनंदिन पालन,पोषण,आहार
गौ धार्मिक व विज्ञान महत्व
पंचगव्य वस्तू निर्माण
शेती साठी नैसर्गिक खते , फवारणी अर्क,
मनुष्यव्याधीवर अर्क
आत्ता पर्यंत नगण्य असणाऱ्या शेण,गोमूत्राचे व्यावहारिक फायदे
आदी अनेक विषयावर सखोल अभ्यास दिला जाईल .
यासोबत गोआधारीत पारंपरिक राहणे ,
नैसर्गिक भोजन व्यवस्था
स्वच्छ पवित्र असे अल्हाद दायक वातावरण
यांनी परिपूर्ण अश्या ठिकाणी हे प्रशिक्षण सम्पन्न होईल .
निवास,भोजन,व्यवस्था सह फी ५००१
(आपलें नाव आजच ऍडव्हान्स जमा करून नोंद करावे)
तरी ज्या गोपालकांना यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी आपले नाव त्वरित नोंद करावे .
कारण
या बॅच साठी मर्यादित गोपालकांनाच प्रवेश असेल.
अधिक माहिती व आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी अवश्य सम्पर्क साधावा
बुकिंग साठी
MORAYA GOSNAVRDHAN
ICICI BANK branch of wategaon
Ac 637005004388
Ifsc ICIC0006370}
प्रशिक्षण कालावधी
०५-०६-०७ जुलै २०१९
सविस्तर पत्ता
श्री प्रतिक उमेश भिडे (गुरुजी)
मु पो वाटेगाव
ता वाळवा जि सांगली ४१५४१०
मुंबई अथवा पुणे भागातून येताना बस,ट्रॅव्हल्स याने आपण येऊ शकता
सांगली ,कोल्हापूर साठी निघणाऱ्या गाडीने निघून कराड पुढे 20 km इथे कासेगाव लागेल तिथे उतरावे तिथून बस अथवा ऑटो ने येऊ शकता
कोल्हापूर, सांगली विभागातून येताना कराड कडे जाणाऱ्या बसने कासेगाव येथे उतरून वाटेगावी यावे
रात्रौ 9 ते 10 च्या आसपास मुंबई विभागातून निघाल्यास पहाटे 5 दरम्यान पोचू शकता
रेल्वे विभाग --कराड स्टेशन ला उतरावे तिथून कराड मधून सांगली अथवा कोल्हापूर साठी येणाऱ्या बसने कासेगावला यावे
(NH 4 ला पेठनाका जवळ कासेगाव तिथून पश्चिमेस 4 km वाटेगाव)
वाटेगाव मध्ये आल्यावर डावीकडे कारखाना रोडला 2 km अंतरावर डाव्या बाजूला मोरया गोसंवर्धन हा बोर्ड लागेल तिथे आत आपली गोशाळा आहे
बसने वाटेगावी आल्यास रिक्षा करून यावे लागते साधारण 80 रुपये आसपास घेतात
"मोरया गोसंवर्धन"
goo.gl/maps/UN3bCeRcAgL2
आपला प्रवास सुखाचा होवो
सम्पर्क सूत्र
*प्रतिक उमेश भिडे
9890082045
9403779901/02
वाटेगाव
आपले युट्युब चॅनेल
अवश्य बघा व सबस्क्राईब करा
th-cam.com/users/MorayaGosanvardhan
फेसबुक पेज
facebook.com/MorayaGausanvardhan
वेबसाईट
morayagosanvardhan.in
ओळखीतील देशी गाई पालकांना तसेच या विषयातील इच्छुक मित्रजनांना अवश्य मेसेज पोच करावा
जय गोमाता
{याप्रशिक्षणाच्या माध्यमातून "अडव्हांस डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी"हा १ वर्षाचा अधिकृत कोर्स सुद्धा येथे पुर्ण करू शकता
For Training details
Sir lal kandhari gay pahije
A2 गीर गाई चे तूप कसे विकता तुम्ही,plz मोबाईल नंबर द्या तुमचा
मला हे ट्रेनिंग घ्यायचे आहे ते कूट मिळेल3
सर आमच्याकडे गायी आहेत पण जागा नाही सर्व गावरान गाई आहेत पण शेत नाही आमच्याकडे आम्ही त्यांना गावाच्या बाहेर नदीमध्ये बांधतो
मि जागा देतो गोठा पण आहे कल्याण 9221798189
amhla samblna sathi det k
देशी गायी विकायच्या आहेत का
विक्री साठी कालवडी आहे का असेल तर सांगा किंमत किती आहे
Sir baffalo che video dakhava
Ok
भाऊ तुमचा मोबाईल no पाठवा
Sir address send krana
या गोशाळेत गाइ समोर चारा दिसत नाही।
सकाळी व सायंकाळी घातला jato
Hindi me video banaye sir morya gaushala ka please
Will try next time👍
तुम्ही गाईच्या शेणापासुन लाकडे बनवण्याच कामं करणार का?अशी लाकडं होळी तसेच स्मशानभूमीत मृतदेहांच्या अंत्यसंस्कारासाठी खुप चांगली.वातावरणातलं प्रदुषण नाहीसे होऊन हवा शुद्ध आणि स्वच्छ होईल.अशी लाकडं विकुन भरपुर पैसेही मिळतील.
सर आपण खूप छान काम करत आहात पण महाराष्ट्राची शान खिल्लार गाय सभाला .गाय ला आपण माता बोलतो आणि आपल्याजवळ गाय सोडून (khilar)दुसरीकडून गाय आणून तिची सेवा करणे त्यामधून काय पुण्य मिळणार खिलार गाय तर अजून दुःखी आहेत ना
आपण आणे जुन्नर ला शाखा केली असून तिथे खिलार ठेवीत आहोत
खिलार गिर एकत्र असतात भांडण होतात
अमच्य कडे दुधाच्या गिर गाई नसतात कसायाकड जाणार्या गाई सोडवलेल्या आहेत bryach
खुप छान
सर तुमचा नो द्या प्लीज
सर मला गोशाळा काढायची आहे माहिती मिळेल का तूमचा नंबर मिळेल का
Video chan ahe mobile no pahije
Why not in Hindi
पुढील वेळी nkki
पुंडया ऊस दाखवा कसा असतो.
पुढच्या वेळेस कव्हर करू पुंडया उसाचा व्हिडीओ.
Sir Tumala rent kiti aahe
100000
Donate krate k gay
Pop
गाय विकत मिळते का?
किंमत किती पडेल
Sir mela fon no taka
लाल कंधारी आणि देवणी गायी वर video बनवा
हो नक्कीच.
Char varsh kitne rupaye mil
je kahi sangty te gaichya tabbetivrun vathat nahi
गुरुजी गायी खूप रोड आहेत ...... सुदृढ...दिसत नाहीत
काही नुकत्याच सोडवून आणलेल्या aahet
कालवड पाहिजे
Laybhari
Vikanr ahe
गुरूजी तुमचा मोबाईल नंबर पाठवा संपर्क करून तुमच्या पर्यंत येता येईल 🙏🙏
आपका मोबाईल नंबर चाहिए मुझे भी गोशाळा टाकायची आहे
खुप छान
Thanks