मी सुशील यादव मी काल म्हणजे 17 तारखेला कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी बारामती ला आलो होतो. तिथे आम्हाला मनीषा ताई व त्यांच्या मसाल्याची माहिती मिळाली आमच्या गावातील आशाताई यांच्याकडून त्यानंतर आम्ही ते पाहण्यासाठी त्यांच्या घरी गेलो खरंच खूप सुंदर आहे. आजकालच्या हाबरेट 4:53 च्या जमान्यामध्ये ओरिजनल मसाला आम्हाला पाहायला मिळाला. लाडो ही खूप छान होते. व मनीषा ताई मुळे आमच्या गावातील महिलांना ही खूप प्रोत्साहन मिळाले. आमचे गाव भोर तालुक्यामध्ये देगाव हे आहे. मनीषा ताईंना पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा
अक्का खूप अभिमान वाटतो ,आणि तुम्ही रवि दादा चे नाव घेतले तर माझ्या डोळ्यात अक्षरशः डोळ्यात पाणी आलें ,तुझी मेहनत तर आहेच पण तुम्हाला सर्वांना रवि दादांमुलें आज तुम्हीं आहे
ताई,तुझ मनापासून अभिनंदन, खूप खूप कौतुक करते.. तुझ्या कष्टाच,मेहनतीच आज ख-या अर्थोने चीज झाल..एवढी माणस तुझ्या घरी आली,तृप्त मनाने,समाधानाने गेली..हि तुझ्या मनाच्या मोठेपणाची कमाल आहे.. हा व्हिडिओ पाहून अतिशय आनंद झाला.. मनिषा आणि मनिषा मसाले फॅमिली साठी खूप खूप शुभेच्छा..तुझी अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो...👍👍
अक्का तुम्ही या समाजाची प्रेरणा आहत 🙏आज कित्येकजण तुमचे प्रत्यक्ष ,अप्रत्यक्ष मार्गदर्शन घेऊन यशस्वी होतोय 🙏ताई या सर्वांचे आशिर्वाद तुमच्या पाठीशी सदैव राहतील 👏आज भेट देणाऱ्या सर्व माऊली लक्ष्मी च्या रूपाने आल्या🙏 अशीच ताई ची प्रगती होवो ,अल्यगेल्याची सेवा घड़ो 🙏पुण्य लाभों 🙏
वा खरचं ताई तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या आई वडिलांना प्रणाम आहे मी खुप enspire झालीय बग्युन तुमचे व्हिडिओ तुमच्या आई तर मला खूपच आवडतात मला खरचं एकदा तुमच्या family la भेटायचं आहे
प्रेरणादायी मणिषाताई माझा पण पापड उद्योग आहे, Automatic पापड मशिनच्या मदतीने करतो...तुमचे व्हिडिओज् नेहमी पाहतो माझ्या पत्नीला पण दाखवतो...येत्या आठवडाभरात तुम्हाला भेट देण्यासाठी नक्किच येणार आहे.

अक्का खरोखरच तुमची प्रगती पाहून डोळ्यात पाणी आलं
धन्यवाद ताई साहेब
खूप दिवस झाले विडीओ पाहिला नव्हता, आक्का, आज खूप छान वाटलं,, परत एकदा अभिनंदन🎉
अभिनंदन ताई साहेब ❤🎉🎉🎉🎉
मनीषा तुला तुझ्या कष्टाची आज खूप मोठी पावती मिळाली.
धन्यवाद ताई साहेब
मनु ताई गुड तु जिंकले तु माणसं कमवली हीच खरी संपत्ती
रविदादा मुळे तुम्ही youtube वर आला त्यामुळे तुमचा बिझनेस चांगला चालू आहे ❤
खुप छान अक्का तुमच्याकडून आदर्श घेण्यासारखा आहे महिलांना
अभिनंदन का साहेब तुमचे खूप प्रगती हो हेच ईश्वरचरणी प्रार्थना एक दिवस तू खूप मोठे होणार आहेस❤❤🎉🎉 अक्का ग्रेट
खूप छान 👍👍❤
धन्यवाद ताई साहेब
वा खरचं ताई तुमच्या मेहनतीला आणि तुमच्या आई वडिलांना प्रणाम आहे मी खुप enspire झालीय बग्युन तुमचे व्हिडिओ तुमच्या आई तर मला खूपच आवडतात मला खरचं एकदा तुमच्या family la भेटायचं आहे
अक्का खरच खूप जिद्दी आहेस चांगल्या कामाची पोहोच पावती चांगलीच मिळते❤
Congratulations.All the best for your future.
Tumhala bhetun khup chan vatal aapalya mansat aslya sarakh vatal❤
छान छान tai खुप bhari वाटले
अभिनंदन अक्का तुमच्या कष्टाचे चीज झाल
आक्का अभिनदनं
खूप खूप खूप खूप खूप छान 🙏
अभिनंदन 🎉
झकास आक्का ❤❤❤
Congratulations akka mast🎉🎉
आक्का तूझ्या मेहनतीचं फळ नंबर एकच अशीच प्रगती होऊ दे हीच सदिच्छा
हातच राखून ना ठेवता सगळं मोकळे पणाने सांगणारी आक्का ❤
आभिनंदन ❤❤
धन्यवाद भाऊ 😊🙏
❤❤खुप छान
धन्यवाद ताई साहेब 😊
शुभ सकाळ आका
Congratulations aaka🎉🎉
❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद ताई साहेब 😊🙏
Khup chan tai❤😊
Congratulations
खुप छान ताई
Chan tai
Tai mala pn sanga buisness karaycha ahemala tumchi bhet ghyachi ahe
Congratulations मनिषा ताई 🎉🎉
आंका लय भारी ❤❤बोलायचे होते आजुन पन आं माझा हात फाँकचर झाला आहे,
खूपच छान 🎉🎉❤❤❤❤
धन्यवाद ताई साहेब
Congratulations akka dole bhrun able Navin Varsha chi chagli surat 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
आक्का अभिनंदन तू खुप मेहनती आहेस 🎉
खूपच छान अक्का
Congratulations akka❤
Pahile congratulations aakka bolly hotay na ek divas khup mothi aatashi survat ahe
धन्यवाद ताई साहेब 😊
खुप खुप छान आक्का
धन्यवाद ताई साहेब 😊
V good taai
ताई साहेब 😊🙏
गर्व बरा नसतो तरी मला गर्व आहे माझ्या अक्का वर 🙏🙏
Tai khup chan
आज माझ्या अक्काकड आलेली माणसं बघून मला पण आनंद झाला🎉🎉🎉🎉
धन्यवाद भाऊ 😊
खूप खूप अभिनंदन
खूप छान वाटले ताई मसाला बिझनेस बघून❤
Aaka tu khup god aahes tuji ashich pragti hooo
अभिनंदन💐💐
🎉🎉🎉
खुप छान
Congratulations 💐💯
धन्यवाद ताई साहेब 😊
आक्का माझ्या माणसाच्या खुप सत्कार केला धन्यवाद आक्का
अणि हो रविच नाव घेतलंस मस्त वाटल
Congratulations manisha 💐💐
प्रेरणादायी मणिषाताई माझा पण पापड उद्योग आहे, Automatic पापड मशिनच्या मदतीने करतो...तुमचे व्हिडिओज् नेहमी पाहतो माझ्या पत्नीला पण दाखवतो...येत्या आठवडाभरात तुम्हाला भेट देण्यासाठी नक्किच येणार आहे.
जय महाराष्ट्र, ही तर सुरुवात आहे...आक्का
दादा 😊 धन्यवाद
आक्का विडीओ छान आहे, संस्कार चांगले आहे लक्ष्मी नांदत आहेत तुझ्या संसारात, आई बापु च चांगले वाटले असेल ज्योती पाटील नागपूर
Khup chan latur
धन्यवाद ताई साहेब
कष्ट फळं मिळालं
Congratulations 🎉 akka ❤
Congratulations taiii
खूप खूप अभिनंदन अक्का
Congration 🎉
Akka amchya gavatale ahet sagle❤
Very very nice 🎉🎉🎉
Congratulations 🎉
खूप छान आक्का एक दम भारी वाटलं
नमस्कार आक्का साहेब ❤❤
आक्का तुझ्या कष्टाची किमंत झाली🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
Good 👍
धन्यवाद ताई साहेब 😊
ताई खूप आनंद झाला बगून खूप मोठी ताई डोळ्यात अश्रू आले.खूप कष्ट केलेत तू मी तुझे सगळे व्हिडिओ बगते
ऑल द बेसट्🎉
खूप छान पुढील वाटचाल अनेक आशीर्वाद
धन्यवाद 😊 दादा
मनीषा ताई तुझं काम चांगले असल्यामुळे तुला हे फळं भेटले
अभिनंदन मनिषा ताई
ताई साहेब 😊🙏
ग्रेट ताई कष्टाचं फळ
धन्यवाद ताई साहेब 😊
अभिनंदन 🎉🎉🎉
आम्हाला पण सांगा ताई घरगुती बिझनेस करण्यासाठी आमची खूप इच्छा आहे काम करायचं
भारावून आल ताईसाहेब🎉🎉
ऐकच नंबर ताई मी येणार आहे तुमच्याकडे मुक्कामी❤❤❤❤❤
Best 👍👌
Applyla order dyachyi Asel tar Kashinath die shkato
अक्का मस्त मनीषा मसाला 🎉🎉👌🏻👌🏻👍👍💐💐
धन्यवाद भाऊ 😊👍
खुप छान ताई . अतिथी देवो भव 🎉🎉😂
अभिनंदन मनिषा ताई👍🏻❤️
धन्यवाद ताई साहेब
मस्त
धन्यवाद 😊 दादा
मनिषा सलाम आहे तुला
❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
Khup chan akka congratulations 🎊
धन्यवाद ताई साहेब
Manisha Tai te Sagle aamchya bhorche hote ❤
Akka mala pan tumala bhetaychy😊, sonali
अभिनदन मनिषाताई❤
धन्यवाद ताई साहेब 😊
अभिनंदन मनिषा🎉
धन्यवाद ताई साहेब
Akka kuthun ale hote sagale
👍👍👍
👌👌👌👌👌👌👌❤❤❤❤❤
❤️❤️❤️❤️
आक्का साहेब जिंकलात🎉🎉