एक सच्चा स्वंयसेवक उमेदीच्या काळात जग सोडून गेला मग फडणवीस साहेब आपण पण एक आर.एस.एस.चे स्वंयसेवक आहात जमलं तर लक्ष घाला व चांगला वकील केस लढवायला ध्या.व खरा न्याय करा.
मी भा. ज. पा. चा समर्थक अणि कार्यकर्ता आहे. जसे बाकीचे पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना साथ देतात त्यात आपला पक्ष खूप मागे आहे. थोडक्यात षंढ आहेत महाराष्ट्र BJP.
कसा मिळेल ... आमचे वयक्तिक आयुष्यात मधुर जिव्हाळ्याचे संबंध आहेत इत्यादी इत्यादी ... बूटचाटे पणा करण्यात भाजपची भेकड नेते मंडळी आघाडीवर असतात. ......मोदी ला पवारात गुरू दिसला ... तसाच घारे डोळेवाला काही जणांना मित्र इत्यादी दिसतोय .... सामान्य लोकांची चामडी काळी निळी केली काय किंवा सोलून काढली काय भाजपला काही फरक पडत नाही... सत्ता मिळाले की भाजपच कार्यकर्ता, संघ, हिंदुत्व ... या तीन चोपड्या बंद होतात ... पुढच्या निवडणुकी आधीच पुन्हा त्या उघडतात.
ह्या पोराला तरी त्या गांवच्याच लोकांनी मारलं पण पालघर साधू , सुशांत / दिशाला तर राजकारणी , बॉलिवूड आणि पोलीसानी मारलेलं आहे आणि आताच सरकार त्यांचा पुरेपूर बचाव करत आहे . किती ही विकास करा तुम्ही आम्हाला काहीच फरक पडणार नाहीं जो पर्यंत न्याय मिळत नाहीं आणि खरे आरोपी गजाआड जात नाहीत !!! 🙄
जय श्रीराम सुशिलजी. मन विषण्ण करणारी घटना आहे, माझ्यासह बहुसंख्य लोकांना ही आजच कळली असावी. तो ब्रिगेडी जातीत जन्माला आला नाही व संघ स्वयंसेवक होता म्हणून तर त्याला न्याय नाकारता जात नसेल ? जय महाराष्ट्र.
या पृथ्वी तलावर !! काही प्रश्न सुटलेले नाहीत ... सुटत नाहीत .... सुटणार नाहीत !! !! न्यायदेवता म्हणन्या ऐवजी न्याय व्यवस्था !! असे संबोधुया ...... जेथे !! ला. ब शाश्त्री !! याना न्याय मिळाला नाही तेथे सामान्य मतदाराचे काय ?
तुमच्या माहिती नुसार या केस मध्ये कोणी वकील पिडीत कुटुंबाला धाडसाने न्याय मिळविण्यासाठी पुढाकार घेईल असे वाटत नाही. आणि कोणी आक्रोश मोर्चा ही काढणार नाही. उलटपक्षी वेगवेगळ्या घटना याच्या बरोबरीने मांडल्या जातील.
सुशील जी मी त्याच परिसरात राहत असतो हो ती घटना मी पाहिलेली आहे पुणे लाईव्ह न्युज ला बातमी होती अगदी जवळ झालेली घटना आहे पण एवढं त्यांनी सविस्तर चर्चा करून माहिती दिलेली नव्हती आज कळालं तुमच्याकडून ही झालेली घटना खूप दुर्दैवी आहे
फडणवीस गृह मंत्री आहेत,मुख्य मंत्री आहेत ते काय करीत आहेत. मागणी आम्हाला करून काय उपयोग आहे .मागणी फडणवीस साहेबाकडे करा आता तुमचंच राज्य आहे ना सुशील राव. गुंडांची ऐकणारी पोलीस यंत्रणा अशी कशी. स्वयंसेवकाला जर न्याय मिळत नसेल तर सामान जनतेला काय न्याय मिळणार भाजपच्या राज्यात सांगा.
मी पण भाजप समर्थक. विधानसभा निवडणुकीत भरपूर प्रचार केला. पण फडणवीसांचा कारभार पाहिला तर ते काहीही करत नाही. दिशा सालियन, सुशांत, करमुसे, पालघरचे साधू आता हा कोवळा पोर कोणालाच न्याय देत नाही. काय करत आहेत फडणवीस. भाजप काय सर्व पक्षावर विश्वास उडत चालला आहे. जय हिंद.
देवा भाऊंना संघ व संघाचे लोक सत्तेत आणून देण्यापूरतेच लागतात का 2021 ची घटनाय शिंदे सरकार मध्ये हेच गृहमंत्री आता हेच मग आतापर्यंत न्याय नाही भेटू शकत म्हणल्यावर वाईट वाटत खूप आपलं सरकार असून सुद्धा। अतुल लिमये जी सरकार आणण्यात आपलं खूप मोलाचं योगदान आहे इकडे लक्ष द्या😔😔
** फडणवीस काहीही करण्याची धमक नसलेला नेता. फक्त राजकारण करून सत्ता कशी मिळवावी यात हातखंडा. ** महाराष्ट्रात हवाय योगीजीं सारखा नेता. ** महाराष्ट्रात बिहार सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेने गांधींच्या माकडांप्रमाणे गंमत पाहायची.
महाराष्ट्र राज्य हे शापित आहे… या राज्यात आणि या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात काही ही न्याय, नियम, कायदा, सुव्यवस्था, विकास, आरोपींवर कारवाई, शिक्षा वगैरे कधीही होणार नाहीये तेव्हा आपणच जपून जगावं हे सर्व आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी अजिबात नाही, या सर्व बाबी फक्त धनदांडगे त्यांचे नातेवाईक,मित्रमंडळ आणि राजकारणी आणि त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळ यांच्यासाठीच आहे
या मुलाला न्याय मिळावा म्हणून न्यूज चॅनेल्सनी २४ तास बातम्यांचा गोंधळ घातल्याचे स्मरणात नाही. त्यासाठी न्यूज चॅनेल्स किती पैसे घेतात त्याचे दरपत्रक दाखवत जावे. इतक्या जाहिराती दाखवतात, त्यात स्वतःची जाहिरात करायला काय हरकत आहे? बाकी न्यायालयात निकाल मिळतो, न्याय नाही.
कोणत्याही अपघातात किंवा खून झाला तर देवाने दिलेलं त्याचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं. त्याला व त्याच्या आपटताना जीवनात मिळणारा आनंद हिरावून घेतला. तू गेल्यावर त्याला कसला न्याय, फक्त आमच्या सारख्यांच्या मनाचे घालवेल समाधान दुःख या भावना व्यक्त होतात.
संघ फक्त सत्तेसाठी प्रयत्न करणार का. की स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणार. मुख्यमंत्र्यांना फक्त दसर्याच्या दिवशी संघ कार्यकर्ते असल्याचा साक्षात्कार होतो.
न्याय कधीच मिळणार नाही. कारण सडकी प्रशासन व्यवस्था, प्रत्यक्ष दर्शी पुरावा नाही. आणि आरोपी कुठल्या जातीचा, यावर सो काॅल्ड न्याय होईल. सबळ पुराव्या अभावी मुख्य गुन्हेगार निर्दोष सुटेल. असे माझे मत आहे. न्याय मिळालाच तर तो केवळ परमेश्वराकडूनच होईल. तो पर्यंत आरोपी मस्त जीवन जगेल.
मुळात जी कायद्याची अंमलबजावणी पारदर्शक नाही अशा पदोपदी दररोज लाचखोर सापडतात तरीही त्या खात्याच्याच हाती आजपर्यंत कोणत्या अर्थाने दिली आहे याचा गंभीरपणे विचार करावा
कुलकर्णी साहेब तुमच्या लेखणीची धार लातूर तेथील टाकळी गावी 18 वर्ष वयाच्या माऊली सोट ची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आली त्यावर लिहिण्यासाठी झिजवा
17 वर्षाच्या पोराच मृत्यू चा बदला संघाचे प्रमुख भागवत साहेबच घेतील ना जेव्हा त्या मुलाला मुले मारत असतात त्यावेळेला ते कुठे होते? त्यानी या गोष्टीचा शोध घेतला नाही का? आणि फक्त मास्क चे कारण असू शकत नाही त्याच्यामागे दुसरे काहीतरी मोठे कारण असेल
२०२० ते २०२२ ह्या काळातले सर्व गुन्हे भा ज पा ने माफ केले आहेत, आणि दादा ना माफीचा साक्षीदार केले आहे (AS समोर), मागची सगळी पाटी कोरी केली आहे. आता दादा सुता सारखे सरळ झाले आहेत आणि ते पुणे, मावळ, रायगड, बीड, नाशिक आणि बीड मध्ये राम राज्य आणायचा प्रयत्न करणार आहेत.
फक्त मास्क लावा सांगितले म्हणून हा प्रकार घडला होता, असे मानणे जरा अवघड आहे. दुसरे काही तरी कारण असणार. त्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये खमक्या अधिकारी नियुक्त होणे व उज्ज्वल निकम सारखे वकील मिळणे आवश्यक आहे! मुख्य आरोपीला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? तेही शोधणे गरजेचे वाटत आहे!!
फडनविसला राजकीय बेरजा करण्यात अन् सगळ्या पक्षातून बेरकी माणस जमा कार्यापासून फुरसत नव्हती . मोदी ला चमकोगिरी अन् नोबेलची लॉबिंग यातून फुरसत नाही ... कायद्याचे तीन तेरा वाजनारच .
हाच फरक आहे गांधीवादी RSS शाखेमधे व शिवसेना शाखेत. RSS चे स्वयंसेवक आक्रमक असतात तर संध स्वयंसेवक वृत्तीने ब्राह्मण म्हणजे संयमी, बाॅक्सिंगच्या भाषेत पंचिंग बॅग असतात.
प्रत्येक वेळी जर घरचे मतदार सुरक्षित नाही तर काय होईल पुढे ह्याचा विचार करावा सरकार ने नाईलाज असतो मतदान करताना त्याचा गैर समज आणि फायदा करून कुठपर्यंत गंगाजळी वाढवून पक्ष एक नंबर करणार बौद्धिक मध्ये ऐकलंय की माणसाचं चित्र पूर्ण केलं तर आपोआप देश वेवस्थित बनतो . पण तोच देश सुरक्षित करण्याचं आश्वासन देणाऱ्या घरच्या सरकारने आपले माणसं सुरक्षित करण्यासाठी काही ठोस उपाय योजले ले दिसतच नाही आली आहे आता 3 टर्म करा पटकन काही तरी नाहीतर मतदार जिवंत मिळणार नाहीत
Since no political angle is involved, the media won’t take cognisance of this crime. Unfortunately, this has become a norm in India. Moreover , since the victim is from Sangh background the media will pointedly ignore his death.
आपल्या मुख्यमंत्री व गॄहमंत्री,, यांना वेळ नाहीये.सध्या सुरू असलेल्या व व्हिडिओचित्रीकरण व परिस्थितीजन्य पुरावा असून सुद्धा संबंधित मंतर्यांवर काहीच कारवाई नाही झाली. हे तर चार वर्षांपूर्वीचे. काय पुरावे असणार? तरीही आपण पाठपुरावा करावा.
Forget CM N MINISTERS but JUDGES must hv some SHAME to allow DELAYS , LOOPHOLES in such cases . Where are TV&PRESS BRAINYS who DANCE NAKED abt KARAD MUNDHE ISSUE
एक सच्चा स्वंयसेवक उमेदीच्या काळात जग सोडून गेला मग फडणवीस साहेब आपण पण एक आर.एस.एस.चे स्वंयसेवक आहात जमलं तर लक्ष घाला व चांगला वकील केस लढवायला ध्या.व खरा न्याय करा.
अकेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस काय करतील.?
भारतातील कायदा गाढव आहे असे दादा कोंडके बोलत होते
ते सत्य आहे
तारीख पे तारीख
मन विषण्ण करणारा विषय आहे. सुशील सर व्हीडीओ मध्ये तुमचा आवाज ही कातर झाला होता. तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांना परमेश्वर यश देवो हीच सदिच्छा. 👏👏
तथास्तु
मी भा. ज. पा. चा समर्थक अणि कार्यकर्ता आहे. जसे बाकीचे पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना साथ देतात त्यात आपला पक्ष खूप मागे आहे. थोडक्यात षंढ आहेत महाराष्ट्र BJP.
खर आहे 😢
अगदी बरोबर आहे वेळ पडली तर सोडून देतील आमचा नाहीच म्हणतील
अगदी बरोबर.
खूप महत्वाचा विषय आहे. तुमच्या प्रयत्नांना यश मिळो.
पाठ सोलवटणारा अजुनही उजळ माथ्याने निवडुन येउन दादागीरी करत फिरत आहे करमुसेना अजुनही न्याय मिळाला नाही व मिळणार पण नाही😢😢😢
Lavasa case कोणी घेत नाहीं
कसा मिळेल ... आमचे वयक्तिक आयुष्यात मधुर जिव्हाळ्याचे संबंध आहेत इत्यादी इत्यादी ... बूटचाटे पणा करण्यात भाजपची भेकड नेते मंडळी आघाडीवर असतात. ......मोदी ला पवारात गुरू दिसला ... तसाच घारे डोळेवाला काही जणांना मित्र इत्यादी दिसतोय .... सामान्य लोकांची चामडी काळी निळी केली काय किंवा सोलून काढली काय भाजपला काही फरक पडत नाही... सत्ता मिळाले की भाजपच कार्यकर्ता, संघ, हिंदुत्व ... या तीन चोपड्या बंद होतात ... पुढच्या निवडणुकी आधीच पुन्हा त्या उघडतात.
ह्या पोराला तरी त्या गांवच्याच लोकांनी मारलं पण पालघर साधू , सुशांत / दिशाला तर राजकारणी , बॉलिवूड आणि पोलीसानी मारलेलं आहे आणि आताच सरकार त्यांचा पुरेपूर बचाव करत आहे . किती ही विकास करा तुम्ही आम्हाला काहीच फरक पडणार नाहीं जो पर्यंत न्याय मिळत नाहीं आणि खरे आरोपी गजाआड जात नाहीत !!! 🙄
अतिशय क्लेषकारक😢😢. ऐकताना ह्रुदय पिळवटुन जाते.
हा व्हिडीओ सुन्न करणारा आहे, अश्या अनेक घटना घडतात आणि पुढे काहीच होत नाही, निदान ह्या निष्पाप मुलास न्याय मिळाला पाहिजे.
सज्जनाला इथे न्याय नाही हेच सत्य आहे
जय श्रीराम सुशिलजी.
मन विषण्ण करणारी घटना आहे, माझ्यासह बहुसंख्य लोकांना ही आजच कळली असावी. तो ब्रिगेडी जातीत जन्माला आला नाही व संघ स्वयंसेवक होता म्हणून तर त्याला न्याय नाकारता जात नसेल ?
जय महाराष्ट्र.
त्या अभिषेक चं दुर्दैव असे की त्या काळात एक पागल मुख्यमंत्री होता , त्याचं नाव उद्धव होते म्हणून त्या प्रकरणाचा तपास झाला नाही .
तपास अजुनही होऊ शकतो. सध्याच्या मुख्यमंत्र्यांना तशी इच्छा असायला हवी.
मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हीरो आहे पण गृहमंत्री म्हणून झिरो आहे.
बरेचशे वकील हे जिकडे मालपाणी जास्त मिळेल त्यांच्याच राजुने केस लढतात यात गरिबाला न्याय मिळत नाही आणि गुंड किंवा धनदांडगे मोकाट सुटतात
कमाल आहे खुन करून परत धमकीही सोलपटून काढा बाहेर आला की😡
ऐकवत नव्हते,तरी मन घट्ट करून ऐकले.
तुम्ही या कार्यात पुढाकार घेतला, खूप मोठे कार्य आहे. धन्यवाद!
सुशीलजी, मनाला चटका लावणारी घटना सांगितली. त्या कोवळ्या स्वयंसेवकाला न्याय नक्की मिळेल, असं वाटत आहे. धन्यवाद
न्याय मिळालाच पाहिजे.. त्रासदायक घटना.
या पृथ्वी तलावर !! काही प्रश्न सुटलेले नाहीत ... सुटत नाहीत .... सुटणार नाहीत !!
!! न्यायदेवता म्हणन्या ऐवजी न्याय व्यवस्था !! असे संबोधुया ......
जेथे !! ला. ब शाश्त्री !! याना न्याय मिळाला नाही तेथे सामान्य मतदाराचे काय ?
🙏🙏🙏😭सर, फडणवीस काय करतायत?तेच कळत नाही
पक्ष संघटना
नक्की आपण छान मागणी कलेली आहे.
तुमच्या माहिती नुसार या केस मध्ये कोणी वकील पिडीत कुटुंबाला धाडसाने न्याय मिळविण्यासाठी पुढाकार घेईल असे वाटत नाही. आणि कोणी आक्रोश मोर्चा ही काढणार नाही. उलटपक्षी वेगवेगळ्या घटना याच्या बरोबरीने मांडल्या जातील.
फडणवीस साहेब लक्ष घाला
महाराष्ट्रामधील भारतामध्ये सरकार कोणाचे माहीत आहे ना न्याय मिळू शकत नाही
सुशील जी मी त्याच परिसरात राहत असतो हो ती घटना मी पाहिलेली आहे पुणे लाईव्ह न्युज ला बातमी होती अगदी जवळ झालेली घटना आहे पण एवढं त्यांनी सविस्तर चर्चा करून माहिती दिलेली नव्हती आज कळालं तुमच्याकडून ही झालेली घटना खूप दुर्दैवी आहे
फडणवीस गृह मंत्री आहेत,मुख्य मंत्री आहेत ते काय करीत आहेत. मागणी आम्हाला करून काय उपयोग आहे .मागणी फडणवीस साहेबाकडे करा आता तुमचंच राज्य आहे ना सुशील राव. गुंडांची ऐकणारी पोलीस यंत्रणा अशी कशी. स्वयंसेवकाला जर न्याय मिळत नसेल तर सामान जनतेला काय न्याय मिळणार भाजपच्या राज्यात सांगा.
पक्षकार्य कराव लागत ग्रहमंत्री मुख्यमंत्री नंतर
मी पण भाजप समर्थक. विधानसभा निवडणुकीत भरपूर प्रचार केला. पण फडणवीसांचा कारभार पाहिला तर ते काहीही करत नाही. दिशा सालियन, सुशांत, करमुसे, पालघरचे साधू आता हा कोवळा पोर कोणालाच न्याय देत नाही. काय करत आहेत फडणवीस. भाजप काय सर्व पक्षावर विश्वास उडत चालला आहे. जय हिंद.
भारत देशात न्याय मिळत नाही
कोर्टाने काय निकाल देणार ते देणार पण येक बाप म्हणून त्या नराधमाला मीच निकाल देणार तेही भर कोर्टात
तात्पर्य : ब्राह्मन समाजाने काळाची पावले ओळखली पाहिजे . कपोल कल्पित आदर्शवादी विचारातून बाहेर पडल पाहिजे.
सुंदर विश्लेषण. देशl त न्याय विकत घावा लागतो मिळतं नसतो. जय श्री राम
देवा भाऊंना संघ व संघाचे लोक सत्तेत आणून देण्यापूरतेच लागतात का 2021 ची घटनाय शिंदे सरकार मध्ये हेच गृहमंत्री आता हेच मग आतापर्यंत न्याय नाही भेटू शकत म्हणल्यावर वाईट वाटत खूप आपलं सरकार असून सुद्धा। अतुल लिमये जी सरकार आणण्यात आपलं खूप मोलाचं योगदान आहे इकडे लक्ष द्या😔😔
हे धमक्या देणारे कोण आहेत.....
असच कोणी सत्तेतील संबंधी अकाचा कार्यकर्ता की कोणी संघटीत गुन्हेगार जो एखाद्या राजकारण्यांसाठी उद्योग करत असावा...
** फडणवीस काहीही करण्याची धमक नसलेला नेता. फक्त राजकारण करून सत्ता कशी मिळवावी यात हातखंडा.
** महाराष्ट्रात हवाय योगीजीं सारखा नेता.
** महाराष्ट्रात बिहार सारखीच परिस्थिती निर्माण झाली आहे. जनतेने गांधींच्या माकडांप्रमाणे गंमत पाहायची.
मी बी यक पिडीत मुलीच्या बाप आहे पास्को ची केस आहे गेली 6 वर्ष कोर्टात चे उबरे झिजातोय आजुन केस ओपन झाली नाही मी काय करावे नालायक आहे न्याय वेवस्ता
बापरे भयानक 😱😱
मुलगा जर बाहेर असेल तर कायद्याची वाट न बघता हत्या करा आणी मुलीला न्याय मिळवुन द्या,
@@VishalBhosale-o7h सहवेदना, अतिशय क्लेषकारक आहे. तुम्हाला लवकर न्याय मिळो ही देवाकडे प्रार्थना
जास्त वर्ष कोर्टाच्या पायऱ्या झिजवू नका स्वतः न्याय करा
खुपच दुखद आत तरी फडणवीस साहेब अभिषेकला न्याय मिळवून देईल अपेक्षा
महाराष्ट्र राज्य हे शापित आहे… या राज्यात आणि या राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात, तालुक्यात, खेड्यात काही ही न्याय, नियम, कायदा, सुव्यवस्था, विकास, आरोपींवर कारवाई, शिक्षा वगैरे कधीही होणार नाहीये
तेव्हा आपणच जपून जगावं
हे सर्व आपल्या सारख्या सामान्य लोकांसाठी अजिबात नाही, या सर्व बाबी फक्त धनदांडगे त्यांचे नातेवाईक,मित्रमंडळ आणि राजकारणी आणि त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळ यांच्यासाठीच आहे
या मुलाला न्याय मिळावा म्हणून न्यूज चॅनेल्सनी २४ तास बातम्यांचा गोंधळ घातल्याचे स्मरणात नाही. त्यासाठी न्यूज चॅनेल्स किती पैसे घेतात त्याचे दरपत्रक दाखवत जावे. इतक्या जाहिराती दाखवतात, त्यात स्वतःची जाहिरात करायला काय हरकत आहे?
बाकी न्यायालयात निकाल मिळतो, न्याय नाही.
देवेद्र सर हे तुमच्या पर्यंत पोचल असेल आणि त्या मुलाला न्याय मिळेल अशी आशा बाळगतो
न्यायची अपेक्षा ठेवणे हा पण गुन्हा आहे असे वाटते
होय !!! आता रस्त्यावरच उतरणार आम्ही जनता , पाहिलं कोविड काळातल्या खूनाना न्याय द्या !!!
काळजी करू नका, सुशांत सिंह ला न्याय मिळाला की लग्गेच या कोवळ्या मुलाला ही न्याय मिळेल !
कोणत्याही सरकार कडून अशा प्रकारच्या अनेक घटनात सर्वसामान्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षाच नसावी...
कलियुग आहे कोणाला कसला राग येइल सांगता येत नाही. कस वागायचं सामान्य लोकांनी 😢
खूप हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.न्याय मिळावा यासाठी आमचंही गृहमंत्र्यांना व परमेश्वराला साकडं आहे.😢
हर हर महादेव 🙏🙏💪💪
दादा तुमच्या मुळे अभिषेक याच्या दुःख द हत्याकांड घडवून आणण्यात आल्याच ऐकुन फारच दुःख झाले आहे.
अभिषेक यास भावपूर्ण श्रध्दांजली 😢
अतिशय दुर्दैवी घटना आहे... संघाच्या लोकांनी काय केले
जुन्या कायदा मध्ये सुधारणा व्हायलाच हवाय.
सुशीलजी, फडणवीस कधी action घेणार ..बोट चेपली भूमिका आता खूप झाली..😮
अत्यंत घृणास्पद प्रकार आहे हा. माननीय मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालावे तरच न्याय मिळेल असे दिसते
होम.डिपार्टमेंट. फिट.पाहिजे.तर.सर्व.गुन्हेगार.नीट. होतील.१००/टक्के.
जय.श्री.राम.🎉❤🎉❤🎉❤🎉
कोणत्याही अपघातात किंवा खून झाला तर देवाने दिलेलं त्याचं आयुष्य हिरावून घेतलं गेलं. त्याला व त्याच्या आपटताना जीवनात मिळणारा आनंद हिरावून घेतला. तू गेल्यावर त्याला कसला न्याय, फक्त आमच्या सारख्यांच्या मनाचे घालवेल समाधान दुःख या भावना व्यक्त होतात.
आज चा निखिल वागळे बघा त्यांना म्हणा देश सोडा. त्यांच्या विषयी बोला
भाजप हिंदूना सोडा आपल्याच कार्यकर्त्यांना न्याय देव शकत नाही. फक्त ठाकरेंच्या नावाने बोंबा ठोकन्या पुरतच यांच हिंदुत्व मर्यादित आहे.
संघ फक्त सत्तेसाठी प्रयत्न करणार का. की स्वतःच्या कार्यकर्त्याला न्याय मिळवून देणार. मुख्यमंत्र्यांना फक्त दसर्याच्या दिवशी संघ कार्यकर्ते असल्याचा साक्षात्कार होतो.
पूर्वी सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे म्हणणारी भाजप आता राहिली नाही.
न्याय कधीच मिळणार नाही. कारण सडकी प्रशासन व्यवस्था, प्रत्यक्ष दर्शी पुरावा नाही. आणि आरोपी कुठल्या जातीचा, यावर सो काॅल्ड न्याय होईल. सबळ पुराव्या अभावी मुख्य गुन्हेगार निर्दोष सुटेल. असे माझे मत आहे.
न्याय मिळालाच तर तो केवळ परमेश्वराकडूनच होईल. तो पर्यंत आरोपी मस्त जीवन जगेल.
मुळात जी कायद्याची अंमलबजावणी पारदर्शक नाही अशा पदोपदी दररोज लाचखोर सापडतात तरीही त्या खात्याच्याच हाती आजपर्यंत कोणत्या अर्थाने दिली आहे याचा गंभीरपणे विचार करावा
कुलकर्णी साहेब तुमच्या लेखणीची धार लातूर तेथील टाकळी गावी 18 वर्ष वयाच्या माऊली सोट ची प्रेम प्रकरणातून निर्गुण हत्या करण्यात आली त्यावर लिहिण्यासाठी झिजवा
17 वर्षाच्या पोराच मृत्यू चा बदला संघाचे प्रमुख भागवत साहेबच घेतील ना जेव्हा त्या मुलाला मुले मारत असतात त्यावेळेला ते कुठे होते? त्यानी या गोष्टीचा शोध घेतला नाही का? आणि फक्त मास्क चे कारण असू शकत नाही त्याच्यामागे दुसरे काहीतरी मोठे कारण असेल
Justice is due
Outstanding vdos frevr.
Har har mahadev 🚩🚩
गुन्हेगारांना शिक्षा होणार नाही.असे वाटते.शासन अजूनही रुसवेफुगवे, समजूत घालणे यात गुंतलेले आहे.नंतर बॅकलाॅग भरून काढण्यासाठी गुंतणार आहे.असे वाटल्यास चुकीचे ठरेल का?
२०२० ते २०२२ ह्या काळातले सर्व गुन्हे भा ज पा ने माफ केले आहेत, आणि दादा ना माफीचा साक्षीदार केले आहे (AS समोर), मागची सगळी पाटी कोरी केली आहे. आता दादा सुता सारखे सरळ झाले आहेत आणि ते पुणे, मावळ, रायगड, बीड, नाशिक आणि बीड मध्ये राम राज्य आणायचा प्रयत्न करणार आहेत.
फक्त मास्क लावा सांगितले म्हणून हा प्रकार घडला होता, असे मानणे जरा अवघड आहे. दुसरे काही तरी कारण असणार. त्यासाठी पिंपरी चिंचवडमध्ये खमक्या अधिकारी नियुक्त होणे व उज्ज्वल निकम सारखे वकील मिळणे आवश्यक आहे! मुख्य आरोपीला कोणाचा राजकीय वरदहस्त आहे का? तेही शोधणे गरजेचे वाटत आहे!!
ह्विडिवो करण्यापेक्षा आपण कृपया गृहमंत्री यांच्याकडे पाठपुरावा केला तर बरे होईल.आणि तेच मुख्यमंत्रीपण आहेत
पाठपुरावा केल्याने गृहमंत्री किंवा दुसरा कोणी भीक घालत नसतो लोकांच्या लक्षात आल्यावर बोंबाबोंब होते तेव्हा ते जागी होतात
मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस साहेब वेळ मिळालाच तर लक्ष द्या या कडे... भाजप व संघाचे कार्यकर्ते हे मारखाण्यासाठी व मरण्यासाठी असतात हे सत्य आहे का....
Bapre
खरच ऐकवत नाही ani काही karu शकत नाही टोटली helpless
फडनविसला राजकीय बेरजा करण्यात अन् सगळ्या पक्षातून बेरकी माणस जमा कार्यापासून फुरसत नव्हती . मोदी ला चमकोगिरी अन् नोबेलची लॉबिंग यातून फुरसत नाही ... कायद्याचे तीन तेरा वाजनारच .
हाच फरक आहे गांधीवादी RSS शाखेमधे व शिवसेना शाखेत. RSS चे स्वयंसेवक आक्रमक असतात तर संध स्वयंसेवक वृत्तीने ब्राह्मण म्हणजे संयमी, बाॅक्सिंगच्या भाषेत पंचिंग बॅग असतात.
Need to reform judicial system now its very useless you get justice in delay such that justice is injustice 😢
Nyay milalach pahije.khu vedana jhalya iktana.😢
प्रत्येक वेळी जर घरचे मतदार सुरक्षित नाही तर काय होईल पुढे ह्याचा विचार करावा सरकार ने
नाईलाज असतो मतदान करताना त्याचा गैर समज आणि फायदा करून कुठपर्यंत गंगाजळी वाढवून पक्ष एक नंबर करणार
बौद्धिक मध्ये ऐकलंय की माणसाचं चित्र पूर्ण केलं तर आपोआप देश वेवस्थित बनतो .
पण तोच देश सुरक्षित करण्याचं आश्वासन देणाऱ्या घरच्या सरकारने आपले माणसं सुरक्षित करण्यासाठी काही ठोस उपाय योजले ले दिसतच नाही आली आहे आता 3 टर्म करा पटकन काही तरी नाहीतर मतदार जिवंत मिळणार नाहीत
Raat gayi baat gayi
Jyana nyay milala ashi udaharne dya.
Since no political angle is involved, the media won’t take cognisance of this crime. Unfortunately, this has become a norm in India. Moreover , since the victim is from Sangh background the media will pointedly ignore his death.
फडणवीस पूर्ण गणवेश घालून मोहनराव भागवतांच्या फक्त बाजूला उभा राहाण्या करिता मुख्यमंत्री आणि गृहमंत्री झालाय का?
न्याय देवतेच्या हातातील तराजू फक्त वजन करू शकतो,पारख करणे त्याच काम नाही.न्यायदेवता खरेच आंधळी आहे ?
Aandhalimbahiri in mukil!
तुकारामांच्या शिकवणीवर विश्वास न ठेवता म्हणजे "धटासी धट** ** ". गांधी च्या नपुंसक अहिसेवर संघाचा व भाजप चा विश्वास आहे.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Sab party ek jaise hai or yogi yogi hai mhrstra mai yogi jaise ki jarurat hai
आपल्या मुख्यमंत्री व गॄहमंत्री,, यांना वेळ नाहीये.सध्या सुरू असलेल्या व व्हिडिओचित्रीकरण व परिस्थितीजन्य पुरावा असून सुद्धा संबंधित मंतर्यांवर काहीच कारवाई नाही झाली. हे तर चार वर्षांपूर्वीचे.
काय पुरावे असणार? तरीही आपण पाठपुरावा करावा.
मुंडे, कराड, बीड, परळी, धस या विषयांवर आपण जाणीवपूर्वक भाष्य करणे टाळत आहात असे माझे मत झाले आहे. चूक असेल तर तसे सांगा
Hya Prakarni Kaahe Baalish Vicharanche
Videos Var
Khradpatti Milali Aahe Mhanun Mi Aata Chupp😂Aahe 😂😂😂😂😂😂
बरोबर आहे.
Kdhi sudharnar nyay ppddat
Maharashtra politicians BJP/NCP/SS/BVA/Cong sagle business dost ahet...public murkh ahe,party workers,supporters
काय विकृत मानसिकतेचे लोक आहेत हे?
Shushil saheb, hech tumhi government la bolu shakta ka? Shakya asel tr direct CM la sanga
ऐकवत ही नाही
Forget CM N MINISTERS but JUDGES must hv some SHAME to allow DELAYS , LOOPHOLES in such cases . Where are TV&PRESS BRAINYS who DANCE NAKED abt KARAD MUNDHE ISSUE
Nyay milat Nahiye, hich dukhhachi goshta ahe.
😂😂😂 Maharashtra Ani nyay😂😂
गृहमंत्री लक्ष देतील का?
प्रयत्नांती परमेश्वर
No not possible only Yogi Adityanath can do something, every one is a failure. No Justice
अश्याने संघाचे काम वाढेल का?
This is BJP Govt... taking unnecessary interest. in Saif Ali Khan's case... What our CM who is also Home Minister of Maharashtra doing.. Very bad..
सुशिलजी, चकलाबा येथील गोपाळ ऊनवणे याविषयावर एक व्हिडिओ बनवाल का ?
भाऊंची तब्येत बरी नाही का