तुमचा ऊस चांगलाय परंतु बेनं विकायच्या हव्यासा पोटी काही माहिती चुकिची (वाढीव) सांगता. vsi सांगतय की हा ऊस १४ महिने ठेवला तर रिकवरी १२ ते साडे१२ बसते. अॅवरेज हेक्टरी १५० टन येते ...ते तुम्ही सांगता एकरी १०० टन निघतो .
कोणताही नवीन वाण लावण्यापूर्वी त्याचा खोडवा निडवा याचा विचार करणं गरजेचं आहे.फुटवे कमी असतील तर एकुण उत्पादनात घट येते.विद्यापिठासी संपर्क साधावा व नंतरच निर्णय घ्यावा.
खुप छान माहिती दिली
खेती-बाड़ी से संबंधित जानकारी एस चैनल पर भी अच्छी मिलती है:youtube.com/@agrovaxgrowproduceragricul9838
मित्रा शास्त्रज्ञ सांगतात नैसर्गिकरीत्या एका एकरामध्ये 40 हजाराच्या वरती ऊस गाळपाला जात नाही तर 50 हजार कसकाय मिळतिल .
Khup mast👌🏻👌🏻👌🏻👍🏻
खूप छान माहीती दिली सर
धन्यवाद 🙏
खेती-बाड़ी से संबंधित जानकारी एस चैनल पर भी अच्छी मिलती है:youtube.com/@agrovaxgrowproduceragricul9838
धन्यवाद 🙏
फुटवे कमी येतात का ?
Sir बेणे milel ka temburni mde
👌👌👌👌👌♥️
गाव कोणतं आहे तुमच
बेणे लातुरात उपलब्ध आहे का
रोपे मिळेल.
बेणे कोठे मिळेल बीड
देणे कोठे मिळेल बीड
खेती-बाड़ी से संबंधित जानकारी एस चैनल पर भी अच्छी मिलती है:youtube.com/@agrovaxgrowproduceragricul9838
याचा खोडवा कसा येतो?
फुटवे कमी निघतात 50000 ऊस कसे तयार होनार
फुटवा दुसऱ्या वर्षी पण ऊत्कृष्ट आहे अनुभव आहे जेथे मिळेल घेऊन जा 1 नंबर ऊस
11082 price kya h
18 121 या उसाचे बेणे बेणे कोठे मिळेल बीड जिल्ह्याच्या जवळपास
Adhala ता कळंब
Where is available
खोडवा कसा येतो
VSI - 18121 ला दशी पडलेली आढळून आले आहे. तसेच जालना जिल्ह्यात या उसाला तुरे आल्याचे दिसून आले आहे
बाकी छान
दशी पडण्याचे कारण पाणी कमी पढले असेल तुरा 14 महिन्यानंतर येतो युरीया कमी प्रमाणात टाका
दादा अशीच माहीती देत रहा
Ok sir
खेती-बाड़ी से संबंधित जानकारी एस चैनल पर भी अच्छी मिलती है:youtube.com/@agrovaxgrowproduceragricul9838
को भी सब्सक्राइब कर लो
पत्ता काय आहे.
Yor faram adresh send plise 😂
बेणे कुठे भेटेल माढा तालुका सोलापूर जिल्ह्यातला आहे
नाशिक जिल्हा निफाड ला ऊस रोपे मिळेल.
@@akshaykrushifarm3385
Detail address sir
@@akshaykrushifarm3385 निफाड ला कुठे
सारोळेथडी
दादा... मी निफाड चाच शेतकरी आहे... मला आडसाल लग्नी साठी बेणे पाहिजे... तरी बेण्याचा रेट काय आहे?
जुन मध्ये बियाणे मिळेल.
तुमचा ऊस चांगलाय परंतु बेनं विकायच्या हव्यासा पोटी काही माहिती चुकिची (वाढीव) सांगता.
vsi सांगतय की हा ऊस १४ महिने ठेवला तर रिकवरी १२ ते साडे१२ बसते.
अॅवरेज हेक्टरी १५० टन येते ...ते तुम्ही सांगता एकरी १०० टन निघतो .
कोणताही नवीन वाण लावण्यापूर्वी त्याचा खोडवा निडवा याचा विचार करणं गरजेचं आहे.फुटवे कमी असतील तर एकुण उत्पादनात घट येते.विद्यापिठासी संपर्क साधावा व नंतरच निर्णय घ्यावा.
खेती-बाड़ी से संबंधित जानकारी एस चैनल पर भी अच्छी मिलती है:youtube.com/@agrovaxgrowproduceragricul9838
दुसऱ्या वर्षी फुटवा जब्बर दस्त आहे अनुभवाने सांगतो
एकरी किती टन उत्पादन मिळाले
भाव सांगा टन
2900
दादा 860 32 या
शेतकरी मिञांनो
आडव पडण्याची शक्यता जास्त आहे
ऊसाला तुरा कीती महीन्यात येनार
18
Please in hindi
Akshay farm is in which city
Niphad
गाव सांगा
थर्ड क्लास वरायटी आहे खोटं शेतकऱ्यांना सांगू नको
Phone no de
Kahi pn feku nako
1 ekar madhe jastit jast 40000
Futve rahtat
Khodava far Kami fut ahe
Tumhi kela hota ka
डुक्कर खातात का
Nhy kahat