कोल्हापूर जिल्ह्यातील श्री तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना अंतर्गत तळसंदे गावातील वडिलांचे शेतजमिनी मध्ये 15012 नर्सरी एक महिन्यापूर्वी लागण केली आहे एकरी 100 टन काढण्यासाठी मार्गदर्शन करावे.
माने साहेब आमच्या इथं एकाने गेले वर्षी लावणीसाठी बेणे दिलं होतं आता बारा महिने झालेत पण ऊस खोडवा पाच सहा फूट आहे उत्तर मिळावे की खरोखरच हे बेणे खोडवा निडवा पिकासाठी चांगले आहे का मला ऊस लागवड करायची आहे
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री तात्यासाहेब कोरे सहकारी साखर कारखाना अंतर्गत तळसंदे गावातील वडिलांचे शेतजमिनी मध्ये 15012 नर्सरी एक महिन्यापूर्वी लागण केली आहे एकरी 100 टन काढण्यासाठी मार्गदर्शन करावे.
छान माहीत साहेब भविष्यात पुर्ण महाराष्ट्र त हि जात चालेल 👍👍🙏
सर 150 12 चांगला की 13007 चांगला
खूप छान जात आहे सर मी यावर्षी अर्धा एकर ऊस लावलेला आहे माझे गाव परभणी जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे आहे
मोबाईल नंबर पाठवा
सर आपला फोन नंबर पाठवा
अप्रतिम ✌️👌
पुरामध्ये चालते का साहेब
पाण्याचा तहान सहन करेल का
साहेब ऊसावरती मेन असलेला चांगला आहे की नाही मला कमेंट मध्ये नक्की कळवा
हेउस मीपन लावलाय सर खुप छान आहे पनडुकरच काय करतेत माहीत नाही याची माहीती द्यवी
15012 चे बेने मिळेल का
कवठेमंकाळ जवळ कोठे मिळेल का
शेतकरी यांचा फोन नंबर पाठवा
साहेब हा ऊस 6275 सारखा दिसतो खूप छान असा आहे
माने साहेब आमच्या इथं एकाने गेले वर्षी लावणीसाठी बेणे दिलं होतं आता बारा महिने झालेत पण ऊस खोडवा पाच सहा फूट आहे
उत्तर मिळावे की खरोखरच हे बेणे खोडवा निडवा पिकासाठी चांगले आहे का मला ऊस लागवड करायची आहे
लावणी साठी बेणे दिलं होतं पण खोडवा पाच सहा फूट आहे म्हणजे काय नक्की.
@@ARYANPATIL31आक्टोबर महिन्यात नर्सरी साठी दिलं होतं
असं आहे
मोबाइल नं सांगा
No 1 kadam saheb(appasaheb). 🎉
100 takke. Usala daha mahinyat ture aale
फुटवा नाही वाढ नाही
डुकराचा त्रास आहे का याला
या व्हरायटी ला डुकराचा त्रास होत नाही कारण याचे उसाची साल कडक आहे आहे
ऊस पडतो का सर
PDN 15012 चे बेणे मिळेल काय?
बी कुठे मिळेल
माझा 1 ए
नांगरट खर्च 16 हजार रुपये एकर ऊस ऊस रोपे 8000 रुपये प्रति गुंठा 800 रुपये खर्च येतो काही चुकीची माहिती देऊ नका
मी केलेल आहे हे बेन शेतरानू हे बेने कुणीही करु नये
का कारण सर
Number send kra
Number send kar
मी तीन एकर क्षेत्रावर लागवड केली आहे