साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||व.पु काळे || स्वाती काळे - चांदोरकर मुलाखत भाग १

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ก.พ. 2025
  • व.पु काळेंच्या 92 व्या जयंती निमित्त साहित्यसंपदातर्फे "वपूर्वाई " या उपक्रमाची निर्मती करण्यात आली.
    त्यांच्या 92 कथांचे सामूहिक वाचन या "वपूर्वाई" द्वारे पार पडले.
    त्यानिमित्ताने वपु काळे यांच्या कन्या स्वाती काळे-चांदोरकर यांच्याशी वपु काळे यांबद्दल, त्यांच्या वयक्तिक आयुष्यासोबत त्यांच्या साहित्यिक प्रवासावर गप्पा मारता आल्या.

ความคิดเห็น • 2

  • @varshabramhapurkar4341
    @varshabramhapurkar4341 10 หลายเดือนก่อน

    स्वातीताई तुम्हाला भेटून छान वाटलं,व पु च्या विषयी ऐकायला मिळाले.

  • @SeemaPatil-jm8nc
    @SeemaPatil-jm8nc 10 หลายเดือนก่อน

    स्वाती मॅमच्या प्रेमळ आणि प्रामाणिक शब्दांतून व. पु. (बापू) वाचता आले.