- 663
- 109 637
साहित्यसंपदा डिजिटल पर्व
เข้าร่วมเมื่อ 6 เม.ย. 2019
कमाळ मोडूचा आसा | साहित्यसंपदा | किसन पेडणेकर | Short film on Konkan stories | Ganeshotsav
हल्ली माणसा-माणसा पासून दूर होत चल्ली हत. फक्त पैसे म्हणजे सगळा नाय तर माणुसकी जपणा पण तितक्याच महत्त्वाचा आसा. आपली कोकणातली संस्कृती जपान ठेयना पण गरजेचा आसा. आमच्या इलासासारखे बरेच इलास तुमच्या आजूबाजूक असतले. जे गणपतीच्या भिंतीर कमाळ मोडूचा काम करतत जे कधीच तेच्याकडे धंदो म्हणान बघनत नाय, तर ह्यासगळा करुक तेंका वेगळो आनंद गावता, जणू बाप्पाच तेच्याकडसून आपली सेवा करून घेयत असता असाच त्या चित्रकारांका वाटत असता.
ज्याप्रकारे आपल्या निसर्ग संपन्न कोंकणात काँक्रीटची जंगला मोठ्या प्रमाणात उभी रवतत तशीच कमाळ मोडूची पध्दत जावन तेची जागा आता कायमस्वरूपी टाईल्सच्या चित्रांनी घेतली हा. आपली संस्कृती, आपले पिढीजात चलत इलेले काही पद्धती, कला खयतरी काळाच्या ओघात हरवत चल्ले हत. तर गाववाल्यानु काळानुसार चलाक होया ह्या मान्य हा पण काळाच्या ओघात ही अशी एक लुप्त होत चल्लेली कला, आपल्या कोकणातली संस्कृती जपणा खूप गरजेचा हा.
साहित्यसंपदा
सादर करीत आहे,
किसन रामचंद्र पेडणेकर लिखित
कोकणातील लुप्त होत चाललेली एक कला दाखविणारा मालवणी लघुपट
कमाळ मोडूचा आसा
दिग्दर्शक- गजानन सातार्डेकर
कलाकार
रोहित जाधव
अनिकेत जाधव
रोशन जाधव
प्रकाश जाधव
अशोक शेटकर
सौ लक्ष्मी जाधव
कॅमेरामन- रोशन जाधव
विशेष आभार
गौरव मेस्त्री (अणसुर, वेंगुर्ला)
गणेश रेडकर
साहित्य संपदा
अनिकेत आरोलकर
#sahityasampda #kokan #ganpati

มุมมอง: 1 346
วีดีโอ
साहित्यसंपदा||प्रकाशन ||पेयसंपदा||मानसी नेवगी ||सलोनी बोरकर ||रश्मी मयेकर ||वैशाली कदम
มุมมอง 2079 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा||प्रकाशन ||पेयसंपदा||मानसी नेवगी ||सलोनी बोरकर ||रश्मी मयेकर ||वैशाली कदम
निलाक्षरे काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा | कवी वैभव दि. धनावडे | साहित्यसंपदा प्रकाशन
มุมมอง 939 หลายเดือนก่อน
निलाक्षरे काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा | कवी वैभव दि. धनावडे | साहित्यसंपदा प्रकाशन
साहित्यसंपदा||कथा अवती भवतीच्या ||कथाकार श्रीकांत पेटकर||सादरकर्ते लालसिंग वैराट
มุมมอง 79 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा||कथा अवती भवतीच्या ||कथाकार श्रीकांत पेटकर||सादरकर्ते लालसिंग वैराट
साहित्यसंपदा||कथा अवती भवतीच्या ||कथाकार श्रीकांत पेटकर||सादरकर्ते किसन पेडणेकर
มุมมอง 359 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा||कथा अवती भवतीच्या ||कथाकार श्रीकांत पेटकर||सादरकर्ते किसन पेडणेकर
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||व.पु काळे || स्वाती काळे - चांदोरकर मुलाखत भाग २
มุมมอง 8810 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||व.पु काळे || स्वाती काळे - चांदोरकर मुलाखत भाग २
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||व.पु काळे || स्वाती काळे - चांदोरकर मुलाखत भाग १
มุมมอง 8710 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||व.पु काळे || स्वाती काळे - चांदोरकर मुलाखत भाग १
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || हेमा जाधव
มุมมอง 16010 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || हेमा जाधव
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || जागृती निखारे
มุมมอง 6710 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || जागृती निखारे
साहित्यसंपदा ||व पु काळे ||कथावाचन ||वपूर्वाई ||रश्मी मयेकर
มุมมอง 5010 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||व पु काळे ||कथावाचन ||वपूर्वाई ||रश्मी मयेकर
साहित्यसंपदा||व.पु.काळे||वपूर्वाई ||कथावाचन||सुचित्रा कुंचमवार
มุมมอง 8110 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा||व.पु.काळे||वपूर्वाई ||कथावाचन||सुचित्रा कुंचमवार
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || मयूर पालकर
มุมมอง 5010 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || मयूर पालकर
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || मानसी नेवगी
มุมมอง 12110 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || मानसी नेवगी
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || मयूर पालकर
มุมมอง 5110 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || मयूर पालकर
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || ऋतुजा गवस
มุมมอง 7810 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || ऋतुजा गवस
साहित्यसंपदा ||वपूर्वाई ||व पु काळे ||कथावाचन ||उमा जोशी
มุมมอง 6810 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपूर्वाई ||व पु काळे ||कथावाचन ||उमा जोशी
साहित्यसंपदा ||व पु काळे ||कथावाचन ||प्रतिमा देशमुख
มุมมอง 1710 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||व पु काळे ||कथावाचन ||प्रतिमा देशमुख
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || वनिता पाटील
มุมมอง 3510 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || वनिता पाटील
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || प्रियंका कोठावदे
มุมมอง 2010 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || प्रियंका कोठावदे
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || किरणताई मोरे चव्हाण
มุมมอง 2210 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || किरणताई मोरे चव्हाण
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || ज्योती देशपांडे
มุมมอง 1510 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || ज्योती देशपांडे
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || वैशाली जगताप बोरसे
มุมมอง 13910 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || वैशाली जगताप बोरसे
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || पुजा काळे
มุมมอง 910 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || पुजा काळे
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || दीपा वणकुद्रे
มุมมอง 5610 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || दीपा वणकुद्रे
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || अलका पितृभक्त
มุมมอง 26810 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || अलका पितृभक्त
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || वत्सला पवार पाटील
มุมมอง 6610 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || वत्सला पवार पाटील
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || अनिता भोसले
มุมมอง 4010 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || अनिता भोसले
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || रंजना बोरा
มุมมอง 2310 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || रंजना बोरा
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || सुवर्णा पाटुकले
มุมมอง 14910 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || सुवर्णा पाटुकले
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || हेमलता विसपुते
มุมมอง 11410 หลายเดือนก่อน
साहित्यसंपदा ||वपुर्वाई ||कथावाचन ||व.पु काळे || हेमलता विसपुते
👌💗
ओव्या खूप सुंदर
छान,अभंग
Va va 😂
Chan gavlan
छान सादरीकरण
खूप छान
खुप छान सर
छान बेटा वैदु
खूप छान कविता..ज्यामध्ये भारतवर्षाचे कौतुक कितीही केले तरी मन भरत नाही.. आणि वैदेही ताईंनी खूप सुंदर पद्धतीने कविता वाचन केले आहे.
खूप सुंदर कविता
खूप छान वैदेही महोदया❤❤❤❤❤❤
अप्रतिम
sundar sadrikarn
sundar sadrikaran
खूप छान शुभांगी 👌👌👏👏
अभिनंदन मॅडम... लयभारी 🎉
छान बेटा❤❤
खूप छान ❤
सुंदर कविता आहे
छान वाचन ❤
Thnq vaibhav dada for giving me chance to present ur great poem🥰
Khup chan
छान. जगलेल्या कविता. वैभव सर. !
कविता खूप छान कसे जगावे मनाला सांगणारी शब्द रचना आहे. सादरीकरण सुद्धा खूप खूप छान
Thnq
सुंदर कविता 👌👌 छान सादरीकरण
सुंदर 👌👌
Sundar ❤
सुंदर..
वा छान कविता
खूप सुंदर कविता
🎉Khup chan Smita tai
खूप छान...👌
हा असा नजराणा केवल स्त्रियाच देवू शकतात
सुंदर
खूप सुंदर
Good mast ahe pan editing improve kara
नक्कीच धन्यवाद
@@kisanpednekar0206 free madhe karun bhetel mazach friend ahe
@@kisanpednekar0206 tumchat gavatil ahe
गणपतीच्या भिंतीवर रात्रीचा जागराण करून चित्र काढण्यात जी मझ्या असा ना ती वेगळीच हा आणि हि मझ्या concrete च्या भिंतीवर style लावण्यात...... एक नंबर विषय....
खरा हा .. धन्यवाद प्रतिक्रिया दिल्याबद्दल
👌🏻👌🏻👌🏻lay भारी... अभिनय
हार्दिक अभिनंदन मित्रवर्य , अत्यन्त छान लघुपट आहे.
धन्यवाद अनिलजी
Wa chan
धन्यवाद
Heart touching ❤❤❤ Good performance 👌
मनःपूर्वक धन्यवाद
खूप छान संदेश, मस्तच कलाकृती ,सर्वांचे खूप खूप अभिनंदन
खूप छान माझे बाबा पण कमळ मोडायचे काम नि स्वार्थीपणे करायचे त्यांची आठवण आली
खुपच छान👍🏻
धन्यवाद