असं झालं तर Prabhakar Deshmukh माण खटावचे पुढील आमदार होतील ? | Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
  • असं झालं तर Prabhakar Deshmukh माण खटावचे पुढील आमदार होतील ? | Vidhan Sabha 2024 | Vishaych Bhari
    मंडळी विधानसभेच्या धर्तीवर साताऱ्याच्या माण खटाव विधानसभा मतदारसंघातलं वातावरण चांगलंच तापलंय. सध्या तिथं महायुतीकडून भाजपचे जयकुमार गोरे विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख यांच्यात संभाव्य लढत होण्याची चिन्हे आहेत. पण सध्या माण खटाव या दुष्काळी मतदारसंघाचं गेली 15 वर्ष नेतृत्व केलेल्या जयकुमार गोरे यांच्या विरोधात जाणारे अनेक मुद्दे तिथं उपस्थित झालेले दिसून येत आहेत. त्यामुळं विरोधकांकडून होणाऱ्या टोकाच्या आरोपांमुळे आणि बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे, त्यांच्या विश्वासार्हतेला आणि जनाधाराला तडा गेल्यानं ते अडचणीत आल्याची चिन्हे आहेत. यंदा सातारा लोकसभा मतदारसंघातून उदयनराजे यांना उमेदवारी मिळू नये, म्हणून त्यांनी प्रयत्न केल्याच्या आरोपामुळे भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचाही त्यांना सामना करावा लागू शकतो, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. शिवाय दोनशे मृत रुग्णांना जिवंत दाखवून कोट्यावधी रुपये लाटल्याचा आरोप त्यांच्यावर मागं झाला होता. त्याप्रकरणी जयकुमार गोरे यांच्यासह संचालक मंडळावर गुन्हे देखील दाखल झाले होते. त्यावेळी विधिमंडळाच्या अधिवेशनातही जयंत पाटील यांनी जयकुमार गोरे यांना धारेवर धरलं होतं. तर दुसरीकडं या सगळ्या मुद्द्यांवर गोरे यांना आसमान दाखवण्यासाठी विरोधकांनी आता एकजूट केल्याच दिसून येतय. मागच्या वेळी अपक्ष लढलेले शेखर भाऊ गोरे हे प्रभाकर देशमुख यांना पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान 4 तारखेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा ज्यावेळी दहिवडीमध्ये आली होती, त्यावेळी या यात्रेचे स्वागत प्रभाकर देशमुख यांच्याकडून करण्यात आलं . त्यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देशमुख यांच कौतुक केलं , शिवाय आपण त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, असंही सांगितलं. त्यामुळं गोरे यांच्याविरुद्ध प्रभाकर देशमुख हे मैदानात उतरणार असल्याचं चित्र जवळपास स्पष्ट झालेल आहे. मंडळी एकंदरित सध्या सर्व दृष्टीनं माण खटाव मतदार संघाचा राजकीय आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतंय की, काही गोष्टी जर इथ जुळून आल्या, तर जयकुमार गोरे यांच्या ऐवजी माण खटावचे नेक्स्ट आमदार प्रभाकर देशमुख होऊ शकतील. पण सध्या तिथली राजकीय परिस्थिती प्रभाकर देशमुख यांच्यासाठी तितकी अनुकूल आहे का , तेच आपण या पाच मुद्द्यांच्या आधारे समजून घेणार आहोत...
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #maankhatav
    #maanassemblyelection
    #vidhansbha
    #vidhansabhaelection2024
    #vidhansabhalive
    #maharashtravidhansabha
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    vidhan sabha election 2024,vidhan sabha election,vidhan sabha 2024,haryana election 2024,maharashtra vidhan sabha election,haryana assembly election 2024,assembly election 2024,maharashtra assembly election 2024,haryana election,election 2024,lok sabha election 2024,maharashtra election 2024,vidhan sabha election date 2024,haryana assembly elections 2024,vidhansabha election 2024,jammu kashmir election 2024,maharashtra vidhan sabha election date

ความคิดเห็น • 106

  • @ageinglish347
    @ageinglish347 วันที่ผ่านมา +15

    One and only deshmukh saheb

  • @marathaakshay11
    @marathaakshay11 วันที่ผ่านมา +16

    माण खटावचे भावी आमदार साहेब

  • @jadhavsangram2
    @jadhavsangram2 วันที่ผ่านมา +12

    Deshmukh saheb ❤

  • @Harsh-x2ho
    @Harsh-x2ho วันที่ผ่านมา +12

    Deshmukh saheb maan khatav che pudhil amdar vhavet hich sarvanchi iccha ahe🎉

  • @abhijitsawant3338
    @abhijitsawant3338 วันที่ผ่านมา +11

    Deshmukh saheb

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 วันที่ผ่านมา +11

    देशमुख साहेब

  • @FirojMulani-z6e
    @FirojMulani-z6e 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आमदारांना पडायचं असेल तर... म.वि. आ.ने शेखर भाऊंना उमेदवारी दिली तरच... आमदारांचा टिकावं नाही लागणार... शेखर भाऊ सोडुन दुसरं कोण असेल तर... आमदाराचा चवकर फिक्स आहे..... 🙏🙏

    • @sssss4534
      @sssss4534 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Gapp ra tu Andhabhakt

  • @surajbhosale6943
    @surajbhosale6943 วันที่ผ่านมา +6

    One & only deshmukh saheb ✌️

  • @sssss4534
    @sssss4534 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    माली समाज सोडला तर कोणता हि समाज जयकुमार गोरे सोबत नाही 😢आम्छि पीक जलून गयाली पन आमदार न पानी नाही सोडल कारण आमचा गावची ग्रा पंचायत राष्ट्वादी जिकली म्हणून😢अस्ल आमदार अहिए हा पानी मागय गयाल्या वर जयना मतदान क्या ल त्याना पानी मागा म्हणत्यात😢 खुप गंभीर परिस्तिती अहिए मान khtav ची पानी नही नौकरया नाहीं 😢

  • @DjRohit-m3g
    @DjRohit-m3g วันที่ผ่านมา +14

    आत्ता सुट्टी नाय
    शरद पवार साहेबांचा पठ्ठ्या
    आमदार प्रभाकरजी देशमुख साहेबच 💪✌️🚨

  • @sagarmadane7078
    @sagarmadane7078 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only देशमुख साहेब

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 วันที่ผ่านมา +10

    जया भाऊ ❤

  • @akshayjadhav6753
    @akshayjadhav6753 วันที่ผ่านมา +19

    देशमुख साहेब आमदार माण खटाव

  • @DGNYddityaShinde-pr7ys
    @DGNYddityaShinde-pr7ys 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    देशमुख साहेब
    फिक्स आमदार ❤🎉

  • @akashlokhande9086
    @akashlokhande9086 วันที่ผ่านมา +7

    जय हो जया भाऊ .

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      घरी आल्यावर कळेल तो

  • @ageinglish347
    @ageinglish347 วันที่ผ่านมา +7

    Fix aamdar deshmukh saheb

  • @bapusahebshinde5836
    @bapusahebshinde5836 23 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    काहीही होणार नाही फेक narativ पसरवू नका

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      फेक काय आहे सांगा

  • @marathaakshay11
    @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सगळी थांबा..
    शरद पवार साहेबांना एकदा तालुक्यात येऊद्या
    मग फरकानंच देशमुख साहेब येणार

    • @shivajilawand5974
      @shivajilawand5974 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@marathaakshay11 गेल्या वेळेस आलेले का ...साहेब..

  • @prakashkokare7857
    @prakashkokare7857 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Only साहेब

  • @ageinglish347
    @ageinglish347 23 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    साहेबच येणार यावेळी
    लावा ताकद

  • @nikhilkale8083
    @nikhilkale8083 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कोणी तीथीबी येऊद्या त्यांना येखठा बास आमदार जयकुमार गोरे ❤

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂😂😂

  • @PRAMOSHITA123
    @PRAMOSHITA123 23 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    जया भाव ❤

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      पडतोय भाऊ आता

  • @SChavan-y6m
    @SChavan-y6m วันที่ผ่านมา +12

    जयाभाऊ

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 วันที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂😂

  • @UmeshKhade-l8j
    @UmeshKhade-l8j 9 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Deshmukh saheb fix

  • @SURAJSHINDE-vw2mk
    @SURAJSHINDE-vw2mk วันที่ผ่านมา +3

    Saheb

  • @tallentg5368
    @tallentg5368 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशमुख साहेब❤

  • @santoshmaske2610
    @santoshmaske2610 13 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ओन्ली जया भाऊ

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂😂😂

  • @shivrajdeshmukh5564
    @shivrajdeshmukh5564 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    साहेब

  • @marathaakshay11
    @marathaakshay11 วันที่ผ่านมา +6

    जरांगे फॅक्टर 🔥🔥🔥🔥🔥🔥

    • @sushantkhot2381
      @sushantkhot2381 วันที่ผ่านมา

      😂😂

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 วันที่ผ่านมา +1

      @@sushantkhot2381 maratha power 🔥

    • @dattatrayghutukade4898
      @dattatrayghutukade4898 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      ​@@marathaakshay11 jativaad kela na मराठ्यांच्या पिलावली ने तर एकतर्फी jayabhau येतील

    • @agrravsahebkolekar5084
      @agrravsahebkolekar5084 13 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@dattatrayghutukade4898खर आहे भावा जयाभाऊ आमदार झाले हे यांना बागवत नाहीं.40 वर्ष हेच होतो तेव्हा बर वाटत होत . आत्ता कुठ ओबीसी आमदार झालं तर यांच्या पोटात दुखतंय.. आपण एकत्र झालो तर यांचा सरपंच सुधा निवडून येत नाही.. आणि जया भाऊ ची पाठीमागे आपण आहेत तो तो पर्यन्त या पिल्ला वळणी किती पण पळू देत काही होत नाही💯येणार आणि आणि आपण निवडून आणु भाऊंना 💯🔥

    • @महाराष्ट्राचे_राजकारण_11
      @महाराष्ट्राचे_राजकारण_11 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      मंग पडला fix 😂😂 भाविच आमदार कायम 😂😂😂😂😂

  • @AshishrsKolpe
    @AshishrsKolpe วันที่ผ่านมา +6

    देशमुख साहेब चांगले आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे पण २०२९ मध्ये. या वेळी फक्त जया भाऊ.

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 วันที่ผ่านมา +3

      हीच ती वेळ
      देशमुख साहेब आमदार

    • @AshishrsKolpe
      @AshishrsKolpe วันที่ผ่านมา +1

      @@marathaakshay11शुभेच्छा.

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      अजून एक संधी दिली तर वाटोळं होईल सगळ
      एक रोजगार निर्माण नाही.
      प्रशासनाला हाताला धरून एक अडाणी गुंड माणूस कसा वागतो आहे हे पाहिलं तर लोकांचं जमिनी घर सुरक्षीत राहणार नाहीत.

    • @AshishrsKolpe
      @AshishrsKolpe 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@SaurabhMote88 हे तुमचं मत आहे त्यांच्या बद्दल माझं अनुभव वेगळं आहे. माझ्या अडचणीत धावून आले.

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@AshishrsKolpe तो कधी अडचणीत येत नाही तर अडचणी देतो.
      त्याची गुण बघा, परत उशीर होईल
      आम्ही पण १४ वर्ष त्याच्या मागे उभा होतो

  • @swapnilwaghmode2591
    @swapnilwaghmode2591 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    लय भारी चुकीचा अभ्यास केला आहे. हया टर्म ला तरी गोरे पड़ने अशक्य आहे.

  • @UmeshKhade-l8j
    @UmeshKhade-l8j 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देशमुख साहेब ओन्ली

  • @ageinglish347
    @ageinglish347 วันที่ผ่านมา +3

    💥💥💥💥

  • @ShivJwellersShinde-mali
    @ShivJwellersShinde-mali 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    विषयच भारी वाले वेड लागलं का तुम्हाला..... ग्राउंड वर या आणि बघा. ओन्ली जया भाऊ. इथं स्वतः शरद पवार जरी उभे राहिले तरी ते पडणारच 😂. इथं फक्त जायभाऊ पॅटर्न चालतो.

    • @sssss4534
      @sssss4534 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      मागच्या वेळी घाम फुटला होता लक्षात हाय ना ..

    • @sssss4534
      @sssss4534 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@marathaakshay11 अत्ता तर सगळी 1 अहैत आमदार पडणार दादा आम्ही आमदार ची मानस असून सगठो वरकुट कर

    • @shivajilawand5974
      @shivajilawand5974 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      दिल्लीतून हाकलून दिलेला राष्ट्रीय नेता....

    • @jeevanbhandwalkar
      @jeevanbhandwalkar 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वयम् घोषित जलनायक 😂

  • @akshaykhade5288
    @akshaykhade5288 10 นาทีที่ผ่านมา

    पवार साहेबांनी माढाचे खासदार असताना माण तालुक्यासाठी किती कामे केली आणि आताचे आमदार जयाभाऊ यांच्या कामातील फरक बघितला तर आमदार जायभाऊ ना तोडच नाही

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    प्रभाकर देशमुख शहाजी बापू भाषणात नेहमी सांगतात ते भावी आमदार आहेत....😅😅😅

  • @marathaakshay11
    @marathaakshay11 วันที่ผ่านมา +3

    ✌️✌️✌️✌️✌️🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @sushantkhot2381
    @sushantkhot2381 วันที่ผ่านมา +9

    ओबीसी..एकत्र झाले तर...एकतर्फी निवडून येतील जयाभाऊ..❤❤

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 วันที่ผ่านมา +1

      एक मराठा लाख मराठा

    • @foodtechexams
      @foodtechexams วันที่ผ่านมา

      वंचित बहुजन आघाडी ला मतदान करतील ओबिसी

    • @SaurabhMote88
      @SaurabhMote88 13 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      मी ओबोसी धनगर आहे
      पण जया गोरे याला पडणार

    • @Unknown_1997-j1w
      @Unknown_1997-j1w 11 ชั่วโมงที่ผ่านมา

      Shet ghe zhatya

    • @UmeshGhadage-kq7xv
      @UmeshGhadage-kq7xv 3 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂😂😂 खरी परिस्थिती सांगितली तर हसाल

  • @sssss4534
    @sssss4534 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Mva 🎉❤

  • @ShivJwellersShinde-mali
    @ShivJwellersShinde-mali 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हे सांगा की निंबाळकर यांना 20000 लिड दिल होत लोकसभेला मग स्वतः कीती लीड घेतील 😂

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      2019 ला भी लीड दिल होत तरी स्वतः 3000 ने काठावर निवडून आले होते ..लक्षात हाय ना

    • @shivajilawand5974
      @shivajilawand5974 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@marathaakshay11 आता पण तेच येणार आहेत...निवडून..

  • @VilasDadas-i3d
    @VilasDadas-i3d วันที่ผ่านมา +6

    देशमुख साहेब आगे बाडो हम तुम्हे साथ है.

  • @marathaakshay11
    @marathaakshay11 วันที่ผ่านมา +2

    ❤️❤️❤️❤️❤️

  • @pravinshinde3405
    @pravinshinde3405 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    jayho

  • @mahadevgonjari9000
    @mahadevgonjari9000 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    💯💯💯💯💯 only...

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂😂

  • @ShivJwellersShinde-mali
    @ShivJwellersShinde-mali 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    फॅक्ट चेक करा विषय भारी वाले. ज्या माणसाने लोकसभेला 20000 लीड द्यायचं काम केलं. त्या माणसाला कीती लीड मिळेल.

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      मागच्या वेळी भी लोकसभेला दिल होत तरी काठावर आला निवडून

  • @anandraojagadale7282
    @anandraojagadale7282 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    अगोदर तिकीट डिक्लेअर करा इलेक्शन ची तारीख जवळ आली तरी अजून उमेदवार फायनल होत नाही

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      देशमुख साहेब फायनल

    • @shivajilawand5974
      @shivajilawand5974 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@marathaakshay11 अनिल भाऊ,बोलले मला तिकीट देणार आहेत साहेब.प्रभाकर देशमुख साहेब बोलले त मला देणार आहेत ...सगळी ताकत लावा नाहीतर या वेळेस पण आमदार पडणार नाही तुम्हाला

  • @raosahebshembade5588
    @raosahebshembade5588 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jaya bha

  • @avinashsargar3022
    @avinashsargar3022 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    jai ho

  • @revanatpadkar
    @revanatpadkar 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay ho

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂😂

  • @rohanraut9774
    @rohanraut9774 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fail video aahe ha tumcha ground level la jaun abhyas kara serv clear hoil tumhala ya varshi ch lead 30430 asel

  • @santoshmaske2610
    @santoshmaske2610 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ओन्ली जयाभाऊ

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      पडणार भाऊ

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11
    @महाराष्ट्राचे_राजकारण_11 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    देशमुख म्हणताय ते पूर्ण भ्रष्टाचारी आहेत😂😂 पाणी बारामतीला जाईल त्यामुळे गोरे चांगला ❤

  • @anilnagare2665
    @anilnagare2665 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    मी निफाड तालुक्यातील आहे पण जय कुमार गोरे पुन्हा आमदार होतील

  • @महाराष्ट्राचे_राजकारण_11
    @महाराष्ट्राचे_राजकारण_11 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    @vishaybhari 😂
    माहित असल तर बोला... शरद पवार खासदार असताना पाणी आणायचं झालं नाही 😂😂 ते जयकुमार गोरे भाऊ आणलं आहे ❤ शरद पवार स्वतः उभे राहिले तच च सांगू शकत नाय 😂 नाहीतर भावी भावीच राहणार

  • @INDIAN-hp3jp
    @INDIAN-hp3jp 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    ओन्ली जयकुमार गोरे साहेब❤

  • @mahadevgonjari9000
    @mahadevgonjari9000 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    Jay Ho.100

  • @ekmarathalakhmaratha8128
    @ekmarathalakhmaratha8128 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    मराठ्यांनो या गोरे ल पडा

    • @marathaakshay11
      @marathaakshay11 7 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      एक मराठा लाख मराठा

  • @abhijitsawant3338
    @abhijitsawant3338 วันที่ผ่านมา +5

    Deshmukh saheb