१४ वेळा निवडणूक लढलो, पण तुम्ही थांबवलंच नाही, अहो शाळकऱ्यांनाही सुट्टी देतात; Pawar यांची फटकेबाजी

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 13 ต.ค. 2024
  • #SharadPawar #NCP #Satara #MaharashtraTimes #MarathiNews
    मला साठ वर्षात एक दिवस पण तुम्ही सुट्टी दिली नाही. मला चार वेळा तुम्ही मुख्यमंत्री केलं. महाराष्ट्राचा चेहरा बदलायची माझी नैतिक जबाबदारी आहे. हे शब्द आहेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे.... फलटण- कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण आणि संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. दरम्यान, आमदार रामराजे नाईक निंबाळकर सध्या तरी शांत राहणार असले तरी महायुतीचा प्रचार ते करणार नाहीत. आपल्याला महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करायचा आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत ४८ पैकी ३१ जागा जिंकल्यानंतर यांना लाडकी बहिण आठवली, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महायुतीवर तोफ डागली. ते काय म्हणालेत ऐकुयात....
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Follow the Maharashtra Times channel on WhatsApp: whatsapp.com/c...
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: / mataonline
    Google News : news.google.co...
    Website : maharashtratim...
    marathi.timesx...
    About Channel :
    Maharashtra Times is Marathi's No.1 website & TH-cam channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

ความคิดเห็น • 42

  • @VijayKadam-e8q
    @VijayKadam-e8q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    सहकार उभा केला .. म्हणून..तुमच्या... मुळे.. 18 पगड जाती उभ्या राहिल्या चव्हाण साहेबा .. पासून देशमुख साहेबा पर्यंत . महाराष्ट्र उभा.. राहिला.... ग्रेटआहात साहेब..🎉🙏

  • @Ibpo-r7n
    @Ibpo-r7n 42 นาทีที่ผ่านมา +4

    महाराष्ट्र लुटलं आणखी लुटायचंय 😂

  • @bhivsensathe6105
    @bhivsensathe6105 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    साहेब मुळे महाराष्ट्र उभा राहिला हे विसरून चालणार नाही......

  • @prashantbhoite1964
    @prashantbhoite1964 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    साहेबाची ऊर्जा खूप काही शिकवून जाते❤

  • @sampatphad2505
    @sampatphad2505 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Great बाबाजी 🎉

  • @ashokindore9305
    @ashokindore9305 2 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    फक्त शरद चंद्रजी पवार साहेब

  • @vasantkarad2520
    @vasantkarad2520 29 นาทีที่ผ่านมา +1

    महाराष्ट्र,, सामान्य च्या हाती देऊ.
    तुम्ही खूप असामान्य aahat.. कधीच हसत नाहीत.... दुःखी नसतात.. कोणीच मेलं तरी... फक्त निवडणुका आल्या की बोलतात... बाकी राज्यासाठी,, काहीही planing नाही...

  • @sandipbhabad
    @sandipbhabad 59 นาทีที่ผ่านมา +3

    2014 ला सुट्टी देणार होती तेव्हा तुम्ही राज्यसभेवर गेलात,

  • @rajendrabhelonde9654
    @rajendrabhelonde9654 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फक्त शरद पवार

  • @Dnyaneshwarchaudhari-xc4uf
    @Dnyaneshwarchaudhari-xc4uf ชั่วโมงที่ผ่านมา +3

    शरद पवार साहेब यांना मुख्यमंत्री पदाचे दावेदार करा 180 जागा निवडून येतील

  • @RambhauThorat-dy9ys
    @RambhauThorat-dy9ys 23 นาทีที่ผ่านมา

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय शाहू महाराज जय संविधान

  • @ganeshagam-c6q
    @ganeshagam-c6q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    फक्त साहेब पवार

  • @abasahebpatil4692
    @abasahebpatil4692 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤

  • @shrikantlandeeducationalgu2231
    @shrikantlandeeducationalgu2231 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🎉

  • @arvindsawant9851
    @arvindsawant9851 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Great political leader ever

    • @ganeshagam-c6q
      @ganeshagam-c6q 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      फक्त पवार साहेब

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 43 นาทีที่ผ่านมา +1

    84 वर्षाचा तरूण संघर्ष योध्दा आदरणीय पवार साहेब

  • @Shouvi1602
    @Shouvi1602 26 นาทีที่ผ่านมา

    रोजगारी,स्मार्ट city, महागाई, महिला सुरक्षा, helath and Medical facility to Every individual in less money. यावर सरकार बोलत नाही.. काय अवस्था आहे महिलांची. किती गुन्हे होता आहेत..फ २० खुर्ची पकडुन बसला आहे .अजित दादा भ्रष्ट घेतला सामावून...यांची शशवती काय..हक्काच्या सैनिक भरती बंद क ल्या...Agneeveer आणून.... पवार साहेब न जयंत पाटील साहेब

  • @marutinikum9924
    @marutinikum9924 13 นาทีที่ผ่านมา

    Fakt shard pavar saheb

  • @GreatAmbition123
    @GreatAmbition123 41 นาทีที่ผ่านมา

    साहेब लेकीला मुख्यमंत्री करतंय वाटतंय!!!! पुतण्याची गत राज ठाकरे सारखी केली

  • @parmeshwarmali6049
    @parmeshwarmali6049 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    जो पर्यत पवार साहेब आहे तोपर्यंत महाराष्ट्र दिल्ली पुढे कधीच झुकणार नाही

  • @jai-maharashtra
    @jai-maharashtra 21 นาทีที่ผ่านมา +1

    90 में 90 मारणेका

  • @ashokindore9305
    @ashokindore9305 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Only shrad pawar sheab

  • @sh9eyabot878
    @sh9eyabot878 8 นาทีที่ผ่านมา +1

    Sutti ghya

  • @KalpanaPatole-ho2fr
    @KalpanaPatole-ho2fr 7 นาทีที่ผ่านมา

    Sharad Pawar saheb zindabad

  • @uttamkadam5999
    @uttamkadam5999 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Only pavar saheb kattar

  • @S-kn1pn
    @S-kn1pn 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    शरद पवार साहेब = दुर्दम्य इच्छाशक्ती! प्रचंड !!!केवळ अतुलनीय!!!

    • @laxmanchature3233
      @laxmanchature3233 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Ha rajache kity nuksan karnar ahe

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@laxmanchature3233जरा जुन्या काळात जाऊन बघ साहेबांचं काय काम आहे...सध्याच्या सोशल मीडियातलं बघू नको...

    • @aniketak1053
      @aniketak1053 45 นาทีที่ผ่านมา

      ​@@laxmanchature3233bapla Ani aajobana vichar ky nuksan kely

  • @sh9eyabot878
    @sh9eyabot878 8 นาทีที่ผ่านมา +1

    Muslim rashtra karunach sodnar

  • @SPKGAMING0505
    @SPKGAMING0505 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Saheb deshache nete salam

  • @udayjoshi4016
    @udayjoshi4016 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    म्हंजे महाराष्ट्राचे वाटोळे करूनच तुम्ही जाणार

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 ชั่วโมงที่ผ่านมา +5

      जोश्या साहेबांनी जनातेसाठी काय केल आहे ते बघ...तुझा फोडणवीस रियाज अली ला स्वातंत्र देऊन पक्ष फोडत आहे...पुरण पोळी खाऊन उठत नसत..

    • @udayjoshi4016
      @udayjoshi4016 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@sharadkarande5746 गप रे

    • @amitkumarkakade5437
      @amitkumarkakade5437 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      नावाचं तुमचं तस मग असाच बोलणार

    • @udayjoshi4016
      @udayjoshi4016 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@amitkumarkakade5437 तुमच्या साहेबांनी पण जातीवाद केला तुम्ही तेच करताय

    • @parmeshwarmali6049
      @parmeshwarmali6049 ชั่วโมงที่ผ่านมา

      तु जरा घराबाहेर पड पुणाला बारामतीला जाऊन बघ आणी तुझा लाडका फडणवीसच नागपुर बघ म्हणजे तुला कळेल कुणी महाराष्ट्राची वाट लावली

  • @narendrasonawane2158
    @narendrasonawane2158 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ❤❤❤❤